Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रSantosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांडाचे मनविचलित करणारे फोटो व्हायरल! नागरिकांचा...

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांडाचे मनविचलित करणारे फोटो व्हायरल! नागरिकांचा संताप, आज बीड बंदची हाक

Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्याकांडाचे मनविचलित करणारे फोटो व्हायरल! नागरिकांचा संताप, आज बीड बंदची हाक

[ad_1]

Santosh Deshmukh Murder : संपूर्ण राज्याला हदारवणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी खळबळजनक पुरावे समोर आले आहे. देशमुख यांच्या निर्घृण हत्तेचे फोटो व्हायरल झाले आहे. आरोपींनी यात क्रूरतेचा कळस गाठल्याचे दिसत आहे. ऐवढे सबळ पुरावे असतांना देखील कारवाई होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments