Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 482

महिला सहकाऱ्याच्या केसांबद्दल गाणे गुणगुणणे हा लैंगिक अत्याचार नाही, वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला दिलासा देताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

0
महिला सहकाऱ्याच्या केसांबद्दल गाणे गुणगुणणे हा लैंगिक अत्याचार नाही, वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला दिलासा देताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

high court ruled singing about colleagues hair doesnt constitute sexual harassment at work || महिला सहकाऱ्याच्या केसांबद्दल गाणे गुणगुणणे हा लैंगिक अत्याचार नाही, वरिष्ठ बँक अधिकाऱ्याला दिलासा देताना उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Source link

घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना मिळणार वाहन चालवण्याचे प्रशिक्षण

0
घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना मिळणार वाहन चालवण्याचे प्रशिक्षण

special training will be given to drivers of mumbai municipal corporations solid waste department || घनकचरा व्यवस्थापन विभागातील कामगारांना मिळणार वाहन चालवण्याचे प्रशिक्षण

Source link

बारामती नगरपरिषदेत लाच घेताना नगररचनाकार रंगेहात सापडला!

0
बारामती नगरपरिषदेत लाच घेताना नगररचनाकार रंगेहात सापडला!

बारामती: बारामती नगरपरिषदेतील नगररचनाकार विकास किसनराव ढेकळे (वय ५०) यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून, त्यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका ४५ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने या प्रकरणात तक्रार दिली होती. तक्रारदाराने बारामती नगरपरिषदेत गृह प्रकल्पाचा प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी ढेकळे यांनी दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर एक लाख ७५ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने मंगळवारी (१८ मार्च) पुणे विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

बुधवारी (१९ मार्च) ढेकळे यांनी एक लाखाचा पहिला हप्ता बारामतीतील ‘ऑक्सीजन जीम’ येथे घेण्याचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी लाच घेतली आणि त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भ्रष्टाचारविरोधी मोहिमेअंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकसेवक अथवा सरकारी कर्मचाऱ्यांकडून लाच मागितली जात असल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांच्या वाहतूक कंपन्यांना सूचना; वाहन चालकाच्या वर्तनातील…

0
हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांच्या वाहतूक कंपन्यांना सूचना; वाहन चालकाच्या वर्तनातील…

Police issues notice to transport companies after Hinjewadi accident drivers behavior || हिंजवडीतील घातपातानंतर पोलिसांच्या वाहतूक कंपन्यांना सूचना; वाहन चालकाच्या वर्तनातील…

Source link

राजस्थानच्या ‘नारायण सेवा संस्थे’चा दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात व्यापक काम करण्याचा निर्धार! मुंबईत मोफत कृत्रिम अवयव प्रदान शिबीर…

0
राजस्थानच्या ‘नारायण सेवा संस्थे’चा दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात व्यापक काम करण्याचा निर्धार! मुंबईत मोफत कृत्रिम अवयव प्रदान शिबीर…

narayan seva sanstha has provided 40000 artificial limbs and plans to expand in maharashtra || राजस्थानच्या ‘नारायण सेवा संस्थे’चा दिव्यांगांसाठी महाराष्ट्रात व्यापक काम करण्याचा निर्धार! मुंबईत मोफत कृत्रिम अवयव प्रदान शिबीर…

Source link

motor vehicles inspectorcaught red handed by acb team while accepting bribe zws 70

0
motor vehicles inspectorcaught red handed by acb team while accepting bribe zws 70

motor vehicles inspectorcaught red handed by acb team while accepting bribe zws 70 | महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वाहनातून प्रवेश करण्यासाठी मोजा पैसे; लाचलुचपत प्रतिबंधकची पेठ तपासणी नाक्यावर कारवाई

Source link

फलटणमध्ये महिलांसाठी रंगपंचमी जल्लोष! हजारोंच्या उपस्थितीत स्वराज फाऊंडेशन आणि रक्षक रयतेचा न्यूज महिला मंचचा जल्लोष

0
फलटणमध्ये महिलांसाठी रंगपंचमी जल्लोष! हजारोंच्या उपस्थितीत स्वराज फाऊंडेशन आणि रक्षक रयतेचा न्यूज महिला मंचचा जल्लोष

फलटण: स्वराज फाऊंडेशन आणि रक्षक रयतेचा न्यूज महिला मंच यांच्या वतीने आयोजित ‘डीजे संग रंगपंचमी जल्लोष’ कार्यक्रमाला हजारो महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल, मलटण, फलटण येथे झालेल्या या रंगारंग सोहळ्यात महिलांनी रंगांची उधळण करत जल्लोष साजरा केला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनाला ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, सौ. मनिषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, कु. इंदिराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेविका सौ. विजयाताई अशोकराव जाधव, सौ. वैशालीताई सुधीर अहिवळे, सौ. उषाताई राऊत, सौ. शर्मिला रणवरे, सौ. शितल प्रतापसिंह नाईक निंबाळकर, सौ. अर्चना अमरसिंह नाईक निंबाळकर, सौ. रेश्मा देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ. नंदा बोराटे यांनी केले. उपस्थित महिलांसाठी गगनगिरी ज्वेलर्स, शिवप्रताप होलसेल साडी डेपो आणि स्वराज ग्रीन पॉवर फ्युएल लि. यांच्या वतीने लकी ड्रॉ च्या माध्यमातून विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच, ज्येष्ठ उद्योजक हनुमंतराव मोहिते यांच्या तर्फे प्रत्येक महिलेला मसाले दूध वाटप करण्यात आले.

रंग, संगीत आणि महिलांच्या उत्साही सहभागाने भरलेल्या या कार्यक्रमाने फलटणमध्ये रंगपंचमी उत्सवाचा जल्लोष द्विगुणित केला.

काँक्रिटीकरणासाठी आलेला माल पालिकेने नाकारला, कंत्राटदार व गुणवत्ता नियंत्रण संस्थेविरोधात महापालिका कारवाई करणार

0
काँक्रिटीकरणासाठी आलेला माल पालिकेने नाकारला, कंत्राटदार व गुणवत्ता नियंत्रण संस्थेविरोधात महापालिका कारवाई करणार

Mumbai municipal administration rejected goods and returned mixer vehicle due to unsuitable mixture || काँक्रिटीकरणासाठी आलेला माल पालिकेने नाकारला, कंत्राटदार व गुणवत्ता नियंत्रण संस्थेविरोधात महापालिका कारवाई करणार

Source link

महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज, न्यायाधीश महेंद्र महाजन

0
महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज, न्यायाधीश महेंद्र महाजन

chief judge mahendra mahajan emphasized unity to prevent violence and create safer future for women || महिलांवरील हिंसाचार रोखण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येण्याची गरज, न्यायाधीश महेंद्र महाजन

Source link

ठाण्यातील आर्यन देवळेकरची भारतीय सैन्य दलात लेफ़्टनंट पदी नियुक्ती

0
ठाण्यातील आर्यन देवळेकरची भारतीय सैन्य दलात लेफ़्टनंट पदी नियुक्ती

aryan devlekar 22 cleared psc exam in his first attempt and became lieutenant || ठाण्यातील आर्यन देवळेकरची भारतीय सैन्य दलात लेफ़्टनंट पदी नियुक्ती

Source link