Monday, July 27, 2026
Home Blog Page 448

‘ब्रेक अप’ करताच प्रेयसीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण

0
‘ब्रेक अप’ करताच प्रेयसीच्या वडिलांना घरात घुसून मारहाण


नागपूर : शालेय शिक्षण घेताना सुरु झालेल्या प्रेमप्रकरणानंतर युवकाने प्रेयसीवर लग्नासाठी तगादा लावला.मात्र, बेरोजगार असलेल्या प्रियकराशी लग्न करण्यास प्रेयसी तयार नव्हती. त्यामुळे तिने प्रियकराला लग्नासाठी स्पष्ट नकार देऊन ‘ब्रेकअप’ केला. मात्र, तोच निर्णय प्रियकराच्या जिव्हारी लागला. त्याने दारुच्या नशेत प्रेयसीचे घर गाठले. तिला घराबाहेर बोलावले. मात्र, तिने नकार दिला.

त्याने दरवाज्याला लाथा मारुन दार उघडण्यास भाग पाडले. तिचे वडिल समोर येताच त्यांना बेदम मारहाण केली. वाद सोडवायला आलेल्या प्रेयशीसोबतही अश्लील चाळे करीत विनयभंग केला. ही घटना नंदनवनमध्ये घडली. पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकराला अटक केली. रुपेश कुमार (नंदनवन) असे आरोपीचे नाव आहे.

नंदनवनमध्ये राहणारी २२ वर्षीय तरुणी प्रिती (काल्पनिक नाव) ही उच्चशिक्षित असून पूर्वी बंगळुरु येथे मोठ्या कंपनीत नोकरी करीत होती. गेल्या वर्षभरापूर्वी ती नागपुरात परत आली. तिचा शालेय जीवनातील मित्र रुपेश याच्याशी तिची मैत्री होती. दोघेही एकमेकांना नेहमी भेटत होते. यादरम्यान, रुपेश आणि प्रितीचे एकमेकांवर प्रेम जडले. तेव्हापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरु होते. पुढे ती शिक्षणासाठी बाहेरगावी गेली. तरीही दोघांत दुरावा आला नाही. रुपेश तिला भेटायला पुण्याला जात होता तर तीसुद्धी पुण्यातून आल्याबरोबर रुपेशसोबत फिरायला जात होती. सध्या तिने पुण्यातील नोकरी सोडली आणि ती मिहानमध्ये नोकरी करीत आहे. लाखभर पगार असलेल्या प्रितीला बेरोजगार पती नको होता. त्यामुळे ती रुपेशला नेहमी व्यवसाय किंवा नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देत होती. मात्र, यादरम्यान, रुपेशची मैत्री गुन्हेगारीत वावरणाऱ्यांशी झाली. त्याच्यावर काही गुन्हे दाखल झाले. त्यामुळे प्रितीने त्याच्याशी दुरावा करण्याचा प्रयत्न केला. तिने काही दिवसांपूर्वीच ‘ब्रेकअप’ करुन ती मोकळी झाली.

हेही वाचा

प्रेयसीच्या वडिलाला मारहाण

गेल्या ३ एप्रिलला रात्री साडेदहा वाजता रुपेश हा प्रितीच्या घरी गेला. त्याने प्रितीला घराचे दार उघडण्यास सांगितले. मात्र, तिच्या वडिलाने नकार दिला. त्यामुळे रुपेशने दरवाज्याला लाथा मारुन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भीतीने प्रितीचे वडिल बाहेर आले. रुपेशने त्यांना मारहाण केली. तसेच मुलीशोबत लग्न लावून न दिल्यास बघून घेण्याची धमकी दिली. यानंतर रुपेश तेथून निघून गेला. तरुणीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून लेखी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन रुपेशला अटक केली. रुपेश याच्यावर चार गुन्हे दाखल असून तो गुन्हेगारित सक्रिय आहे. यापूर्वीसुद्धा लकडगंज आणि इमामवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराने प्रेयसीच्या वडिलांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. जातरोडीत तर प्रियकराने प्रेयसीच्या वडिलाचा चक्क भरचौकात खून करुन इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती, हे विशेष.





Source link

शेवई न दिल्याच्या रागातून चाकू हल्ला, उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; सराईत गुन्हेगाराला अटक

0
शेवई न दिल्याच्या रागातून चाकू हल्ला, उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; सराईत गुन्हेगाराला अटक



in Ulhasnagar Homeowner stabbed by tenant after denied him to eat food शेवई न दिल्याच्या रागातून चाकू हल्ला, उल्हासनगरातील धक्कादायक प्रकार; सराईत गुन्हेगाराला अटक





Source link

रात्रीची वेळ, निर्मनुष्य रस्ता; 2 तरुणी चालत ‘तो’ मागून आला आणि…धक्कादायक CCTV फुटेज समोर!

0
रात्रीची वेळ, निर्मनुष्य रस्ता; 2 तरुणी चालत ‘तो’ मागून आला आणि…धक्कादायक CCTV फुटेज समोर!



Bengaluru Molestation: बेंगळुरूच्या बीटीएम लेआउटमध्ये ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.



Source link

धक्कादायक..! भारतातील IIT संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना करावा लागतोय जातीभेदाचा सामना

0
धक्कादायक..! भारतातील IIT संस्थांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना करावा लागतोय जातीभेदाचा सामना


भारतातील तांत्रिक संस्था उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधींसाठी ओळखल्या जातात, परंतु या संधी अनेकदा उच्च वर्गापुरत्या मर्यादित असतात. आयआयटी ही भारतातील सर्वात प्रतिष्ठेची शैक्षणिक संस्था आहे, जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवण्यासाठी कडक स्पर्धेला सामोरे जावे लागते आणि येथे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळतात. परंतु खडतर प्रवेश परीक्षेनंतर केवळ ०.५ ते २.५ टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असल्याने या संस्थांमध्ये प्रवेश मिळणे अवघड आहे.



Source link

MI vs RCB IPL 2025 Playing 11 Predicion Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians players list impact subs check full squads

0
MI vs RCB IPL 2025 Playing 11 Predicion Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians players list impact subs check full squads



MI vs RCB IPL 2025 Playing 11 Predicion Royal Challengers Bengaluru vs Mumbai Indians players list impact subs check full squads | वानखेडे स्टेडियमवर आज रंगणार मुंबई वि. बेंगळुरु लढत; कसे असतील दोन्ही संघ? येथे वाचा संपूर्ण यादी





Source link

Elderly Woman’s Struggle: old woman Carrying a load of Garbage on her head to Feed Family After Son’s COVID-19 Passing

0
Elderly Woman’s Struggle: old woman Carrying a load of Garbage on her head to Feed Family After Son’s COVID-19 Passing



Elderly Woman’s Struggle: old woman Carrying a load of Garbage on her head to Feed Family After Son’s COVID-19 Passing | Video : “मुलगा कोरोनात गेला अन्…” वयाच्या सत्तरीत पोटापाण्यासाठी आज्जी उचलते डोक्यावर कचऱ्याचं ओझं, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक





Source link

सह्याद्री साखर कारखान्यातील बॅलेट पेपर निवडणुकीत भाजप आमदाराला निम्मी मतंही मिळाली नाही: रोहिणी

0


मुंबई: साताऱ्याच्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलला भरघोस यश मिळाले. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेल सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या  21 जागांवर विजय मिळवला आहे. बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांच्या नेतृत्त्वातील पी.डी. पाटील पॅनेलचे सर्व उमेदवार 7500 ते 8000 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. या विजयानंतर कराडमध्ये बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला होता. (sahyadri karkhana Election)

25 वर्षानंतर पार पडलेल्या सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत भरघोस यश प्राप्त केल्यानंतर बाळासाहेब पाटील यांना शरद पवार आणि जयंत पाटील यांचा फोन आला होता. शरद पवार यांच्याकडून बाळासाहेब पाटील यांचे कारखान्याच्या निवडणुकीत संपूर्ण पॅनेल निवडून आणल्या निमित्त विशेष कौतुक केले. विधानसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या पहिल्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याच सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यंदा निवडणुकीत भाजप आमदार मनोज घोरपडे, भाजप जिलाध्यक्ष धैर्यशील कदम आणि बाळासाहेब पाटील या तीन नेत्यांमधे तिरंगी लढत पार पडली होती.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील निवडणुकीत मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सत्ताधारी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी. डी. पाटील पॅनेलने 4000 मतांची आघाडी घेतली होती. अनेक तास मतमोजणी सुरु होती. पहिल्या फेरीपासूनच सत्ताधारी गटाचा विजय निश्चित झाला असून सत्ताधारी गटाकडून जल्लोष सुरू झाला होता. भाजपचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांच्या गटाला मोठा धक्का मानला जात आहे. पहिल्या फेरीत सर्वच्या सर्व 21 जागांवर सत्ताधारी गट 4 हजाराहून अधिक मतांनी पुढे होता. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली होती.

रोहिणी खडसेंचा भाजपला टोला

सह्याद्री साखर कारखान्यातील निवडणुकीत भाजप नेत्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी म्हटले की, 4 महिन्यांपूर्वी 50 हजार मताधिक्याने जिंकलेला भाजप पार्टीचा एक आमदार, बॅलेट पेपर वर घेतलेल्या ‘सहयाद्री कारखाना’ निवडणूकीमध्ये विजयी उमेदवाराच्या अर्धी मते पण घेऊ शकला नाही. पैशाचा वारेमाप वाटप करुन देखील…..,असे रोहिणी खडसे यांनी म्हटले. यावर आता भाजपच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, हे पाहावे लागेल.

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा जिल्ह्यातील कराड, कोरेगाव, सातारा, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यात आहे. कारखान्याच्या एकूण 32 हजार 205 सभासदांपैकी 26,081 सभासदांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सत्ताधारी पी डी पाटील पॅनलला तब्बल 15 हजाराहून अधिक मते मिळाली.

तर भाजप आमदार मनोज घोरपडे आणि काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांच्या पॅनेलला 7000 ते 8000 दरम्यान मते मिळाली. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आणि काँग्रेसचे निवास थोरात यांच्या तिसऱ्या पॅनेलला 2200 ते 2300 मते मिळाली.

आणखी वाचा

सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा, पी.डी. पाटील पॅनलचा 21-0 असा दणदणीत विजय, भाजप नेत्यांच्या दोन्ही पॅनलचा पराभव

अधिक पाहा..



Source link

Pune Viral Video Video of Uber harassing rickshaw Near Ramwadi Metro Station driver goes viral

0
Pune Viral Video Video of Uber harassing rickshaw Near Ramwadi Metro Station driver goes viral



Pune Viral Video Video of Uber harassing rickshaw Near Ramwadi Metro Station driver goes viral | पुण्यात स्थानिक रिक्षाचालकांची गुंडगिरी! उबर रिक्षाचालकाला धमकावतानाचा आणखी एक Video Viral





Source link

Local Auto Rickshaw Driver Harassed Uber Driver and Woman passenger For Booking App-Based Ride Pune VIRAL VIDEO

0
Local Auto Rickshaw Driver Harassed Uber Driver and Woman passenger For Booking App-Based Ride Pune VIRAL VIDEO



Local Auto Rickshaw Driver Harassed Uber Driver and Woman passenger For Booking App-Based Ride Pune VIRAL VIDEO | “उबरने जायचे नाही” म्हणत स्थानिक रिक्षाचालकाची पुण्यात दादागिरी! महिला प्रवासी अन् उबर रिक्षाचालकाला धमकावले, Video Viral





Source link

What In Black Monday? | what is Black Monday and why it is trending on social media jim cramer prediction marathi news

0
What In Black Monday? | what is Black Monday and why it is trending on social media jim cramer prediction marathi news



What In Black Monday? | what is Black Monday and why it is trending on social media jim cramer prediction marathi news | ‘ब्लॅक मंडे’ म्हणजे काय? नेमकं या दिवशी काय झालं होतं?





Source link