Saturday, July 25, 2026
Home Blog Page 409

तप्त झळांनी मुंबईकर हैराण

0
तप्त झळांनी मुंबईकर हैराण



मुंबई : मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी ३६ अंश सेस्सिअस तापमानाची नोंद झाली. शहरात मंगळवारी सकाळपासून उष्ण वारे जाणवत होते. उष्ण वाऱ्यांमुळे तप्त झळा नागरिकांना सहन कराव्या लागत होत्या. दरम्यान, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल.

मागील काही दिवस मुंबईत कमाल तापमानात घट झाली होती. साधारण ३२ ते ३३ अंशादरम्यान तापमान नोंदले जात होते. मात्र, सोमवारपासून मुंबईच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४. १ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षाही अधिक नोंदले गेले. यंदा पूर्वानुमानानुसार एप्रिल महिन्यात तापमान सरासरीहून अधिक असेल असा अंदाज हवामान विभागाने याआधीच व्यक्त केला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेत सातत्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवेची द्रोणीय स्थिती तयार होत आहे. यामुळे मुंबईच्या तापमानात वाढ झाली आहे. तापमानातील ही वाढ पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, अचानक तापमानात वाढ झाल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. उकाडा आणि उन्हाचा ताप यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मे महिन्यात मुंबईतील स्थिती काय असेल ही चिंता आता नागरिकांना सतावू लागली आहे.

दोन दिवस पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. अजूनही काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे या भागात हलक्या सरींची शक्यता आहे. तर, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत.

उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज

पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेल्या भागात गुरुवारपासून उष्ण व दमट वातावरणाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यामुळे दोन दिवसांनी या भागातील नागरिकांना असह्य उकाडा सहन करावा लागणार आहे.

अकोला येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी अकोला येथे झाली. तेथे ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्याखालोखाल लोहगाव ४२.७ अंश सेल्सिअस, जळगाव ४१.८ अंश सेल्सिअस, पुणे ४०.८ अंश सेल्सिअस, मालेगाव ४१.८ अंश सेल्सिअस आणि सोलापूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

विदर्भाचे तापमान ४० अंशापुढेच

विदर्भातील सर्वच भागातील कमाल तापमान मंगळवारी ४० अंशापुढे नोंदले गेले. अमरावती येथे ४१.६ अंश सेल्सिअस, बुलढाणा ३९.६ अंश सेल्सिअस, चंद्रपूर ४२.६ अंश सेल्सिअस, गोंदिया ३९.२ अंश सेल्सिअस, नागपूर ४१.४ अंश सेल्सिअस, वाशिम ४१.२ अंश सेल्सिअस, वर्धा ४१.५ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ येथे ४२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.



Source link

देशात केवळ ८ टक्के मIndia Justice Report Only 8 percentage of police officers are women Mumbai print news

0
देशात केवळ ८ टक्के मIndia Justice Report Only 8 percentage of police officers are women Mumbai print news



देशात केवळ ८ टक्के मIndia Justice Report Only 8 percentage of police officers are women Mumbai print news | हिला पोलीस अधिकारी; इंडिया जस्टीस रिपोर्टमधून उघड





Source link

Very little response for houses built by Mumbai Municipal Corporation in Mahul for project affected people Mumbai print news

0
Very little response for houses built by Mumbai Municipal Corporation in Mahul for project affected people Mumbai print news



Very little response for houses built by Mumbai Municipal Corporation in Mahul for project affected people Mumbai print news | माहुलच्या घरांना कामगारांकडून प्रतिसाद नाहीच,अर्ज करण्यास मुदतवाढ देणार





Source link

बेकायदा वर्गांवर कारवाईचा इशारा, पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गचालकांची बैठक

0
बेकायदा वर्गांवर कारवाईचा इशारा, पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गचालकांची बैठक



Commissioner amitesh kumar warned of action against illegal exam classes lacking proper permissions || बेकायदा वर्गांवर कारवाईचा इशारा, पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गचालकांची बैठक





Source link

नाशिक जिल्हा बँकेवर इमारत विकण्याची वेळ-तोटा कमी करण्यासाठीचा पर्याय

0
नाशिक जिल्हा बँकेवर इमारत विकण्याची वेळ-तोटा कमी करण्यासाठीचा पर्याय



nashik district Central bank plans to sell its headquarters building to reduce financial losses || नाशिक जिल्हा बँकेवर इमारत विकण्याची वेळ-तोटा कमी करण्यासाठीचा पर्याय





Source link

महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीनीचा मालक कोण? नाव जाणून धक्का बसेल

0
महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीनीचा मालक कोण? नाव जाणून धक्का बसेल


Overview of Waqf Properties in India : वक्फ बोर्ड भारतात कुणाच्याही जमिनीवर कधीही दावा करुन ताबा घेऊ शकतो. भारतात अनेक जमीनींवर वक्फ बोर्डाने दावा केला. यामुळे हजारो लोकांवर बेघर होण्याची वेळ आली. वक्फ काद्यात सुधारणा करण्यासाठी  वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रासह भारतातील 38,16,291.788 एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची असल्याचे समजते. भारतात एकूण 32  वक्फ बोर्ड आहेत. 

 

 

राज्यनिहाय आकडेवारी पाहिली असता सर्वात जास्त जमीन उत्तर प्रदेशात आहे. उत्तर प्रदेशात (सुन्नी) 2.17 लाख मालमत्ता वक्फच्या नावावर आहे. याची एकूण क्षेत्रफळाची माहिती उपलब्ध नाही. त्यानंतर पश्चिम बंगाल (80,480 मालमत्ता), पंजाब (75,956), तामिळनाडू (66,092) आणि कर्नाटक (62,830) यांचा क्रमांक लागतो.  राज्यांमध्ये 32 ठिकाणी  8,72,328 मालमत्ता आहेत, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ  38,16,291.788   एकर आहे.

 

 

14 मार्च 2025 पर्यंत, वक्फ मॅनेजमेंट सिस्टम इन इंडिया (WAMSI) पोर्टलवर वक्फ बोर्डाची मालमत्ता आणि जमीनीची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार, 38 लाख एकरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलेल्या 8.72  लाख नोंदणीकृत वक्फ मालमत्ता आहेत. यापैकी 4.02 लाख वापरकर्ते वक्फ आहेत.  9,292 प्रकरणांसाठी मालकी हक्काची कागदपत्रे अपलोड करण्यात आली आहेत. फक्त  1,083  प्रकरणांमध्ये संबंधित वक्फ कागदपत्रे आहेत.

 

विविध राज्यांमधील वक्फ बोर्डाच्या जमीनी आणि मालमत्ता

  1. अंदमान आणि निकोबार वक्फ बोर्ड 151 मालमत्ता आणि 178.09 एकर जमीन
  2. आंध्र प्रदेश राज्य वक्फ बोर्ड 14,685 मालमत्ता आणि 78, 299 एकर जमीन
  3. आसाम वक्फ बोर्ड  2654 मालमत्ता 6,618 एकर जमीन
  4. बिहार राज्य (शिया) वक्फ बोर्ड 1750 मालमत्ता 29, 009.52 एकर जमीन
  5. बिहार राज्य (सुन्नी) वक्फ बोर्ड 6866 मालमत्ता 1,69, 344.82 एकर जमीन
  6. चंदीगड वक्फ बोर्ड 34 मालमत्ता 23.36 एकर जमीन
  7. छत्तीसगड राज्य वक्फ बोर्ड 4230 मालमत्ता आणि 12,347 एकर जमीन
  8. दादरा आणि नगर हवेली वक्फ बोर्ड 30 मालमत्ता आणि 441 एकर जमीन
  9. दिल्ली वक्फ बोर्ड 1047 मालमत्ता आणि 28.9 एकर जमीन
  10. गुजरात राज्य वक्फ बोर्ड 39940 मालमत्ता आणि 86,438.95 एकर जमीन
  11. हरियाणा वक्फ बोर्ड 23,267 मालमत्ता आणि 36,482.4 एकर जमीन
  12. हिमाचल प्रदेश वक्फ बोर्ड 5,343 मालमत्ता आणि 8,727.6 एकर जमीन
  13. जम्मू आणि काश्मीर औकाफ बोर्ड 32, 533 मालमत्ता  3,50,300.75 एकर जमीन
  14. झारखंड राज्य (सुन्नी) वक्फ बोर्ड 698 मालमत्ता 1,084.76 एकर जमीन
  15. कर्नाटक राज्य औकाफ बोर्ड 62,830 मालमत्ता आणि 5,96,516.61 एकर जमीन
  16. केरळ राज्य वक्फ बोर्ड 53,282 मालमत्ता आणि 36,167.21 एकर जमीन
  17. लक्षद्वीप राज्य वक्फ बोर्ड 896 मालमत्ता आणि 143.81 एकर जमीन
  18. मध्य प्रदेश वक्फ बोर्ड 33,472 मालमत्ता आणि  6,79,072.39 एकर जमीन
  19. महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड 36701 मालमत्ता आणि  20,1105.17 एकर जमीन
  20. मणिपूर राज्य वक्फ बोर्ड 991 मालमत्ता आणि   10,077.44 एकर जमीन
  21. मेघालय राज्य वक्फ बोर्ड 58 मालमत्ता आणि 889.07 एकर जमीन
  22. ओडिशा वक्फ बोर्ड 10,314 मालमत्ता आणि  28,714.64 एकर जमीन
  23. पुद्दुचेरी राज्य वक्फ बोर्ड 693 मालमत्ता आणि  352.67 एकर जमीन
  24. पंजाब वक्फ बोर्ड 75,965 मालमत्ता आणि  72,867.89 एकर जमीन
  25. राजस्थान मुस्लिम वक्फ बोर्ड 30,895 मालमत्ता आणि 5,09,725.57 एकर जमीन
  26. तामिळनाडू वक्फ बोर्ड 66,092 मालमत्ता आणि 6,55,003.2 एकर जमीन
  27. तेलंगणा राज्य वक्फ बोर्ड 45,682 मालमत्ता आणि  1,43,305.89 एकर जमीन
  28. त्रिपुरा वक्फ बोर्ड 2,841 मालमत्ता आणि  1,015.73 एकर जमीन
  29. उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्ड 15,368 मालमत्ता आणि  20,483 एकर जमीन
  30. उत्तर प्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड 2,17,161 एकर जमीन
  31. उत्तराखंड वक्फ बोर्ड 5,388 मालमत्ता आणि 82,011.84 एकर जमीन  





Source link

शिवसेनाप्रमुखांचा भाजपवर आसूड… ठाकरे गटाकडून एआय तंत्राद्वारे कमाल

0
शिवसेनाप्रमुखांचा भाजपवर आसूड… ठाकरे गटाकडून एआय तंत्राद्वारे कमाल



shiv sena chief slams bjp thackeray group achieves feat through ai technology || शिवसेनाप्रमुखांचा भाजपवर आसूड… ठाकरे गटाकडून एआय तंत्राद्वारे कमाल





Source link

Garegar buses started for Thane city are less in the city

0
Garegar buses started for Thane city are less in the city


ठाणे– ठाणेकरांचा प्रवास गारेगार आणि सुखकर व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने परिवहन विभागाच्या खात्यात नव्या वातानुकूलित बस गाड्या आणल्या होत्या. परंतू, ठाणे शहरासाठी सुरु केलेल्या गारेगार बस शहरात कमी आणि लांबच्या पल्ल्यावर जास्त सोडल्या जात असल्याचे समोर आले आहे. सध्या उन्हाचा तडाखा जास्त असल्यामुळे बसने प्रवास करणाऱ्या नागरिकाला वाटते की, वातानुकूलित बसने प्रवास करावा. मात्र, बस थांब्यावर कितीही वाट पाहिली तरी, वातानुकूलित बस येत नसल्याच्या तक्रारी काही प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

ठाणे शहरात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या टीएमटी बस शहराच्या विविध मार्गांसह इतर शहरांमध्येही चालतात. ठाणे पश्चिम सॅटीस पुलावरुन घोडबंदर, बाळकूम, कोलशेत, लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, खोपट असे शहरांतर्गत विविध मार्गांसह बोरिवली मिरा-भाईंदर अशा शहराबाहेर देखील टीएमटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. तर, कोपरी आगारातूनही विविध मार्गावर टीएमटी बस जातात. टीएमटी बसगाड्यांनी प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी महापालिकेने टीएमटीच्या खात्यात ६६ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल केल्या. ठाणेकर नागरिकांचा हा प्रवास अधिक सुखकर आणि गारेगार व्हावा याउद्देशाने या बस दाखल करण्यात आल्या होत्या. सुरुवातीली काही दिवस शहराच्या विविध मार्गांवर या बस गाड्यांचे विभाजन करण्यात आले होते. त्यामुळे विविध भागातील नागरिकांना वातानुकूलित बसने प्रवास करण्याचा एक वेगळा आनंद मिळत होता. मात्र, सद्यस्थितीला शहरात या वातानुकूलित बस गाड्यांची संख्या रोडावलेली पाहायला मिळत आहे. ६६ वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्यांपैकी ५० बस गाड्या या लांबच्या पल्ल्यावर चालविल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे स्थानक पश्चिम ते मिरारोड पूर्व, ठाणे स्थानक पश्चिम ते बोरिवली स्थानक पूर्व, ठाणे स्थानक पूर्व ते बोरिवली स्थानक पूर्व, भारत गिअर्स / काळसेकर महाविद्यालय ते मिरारोड स्थानक पूर्व, मुलुंड स्थानक पश्चिम ते ब्रह्मांड/धर्माचापाडा, हिरानंदानी ते बीकेसी, मुलुंड स्थानक पश्चिम ते मिरारोड स्थानक पूर्व या मार्गांवर सर्वाधिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस गाड्या धावतात. तर, उर्वरित १६ बसगाड्या या ठाणे स्थानक पूर्व ते हिरानंदानी रोडास सोसायटी, वागळे सर्कल (नेपच्युन) ते लोढा कॉम्प्लेक्स, वागळे आगार ते पारसिक नगर आणि लोकमान्यनगर ते खारीगाव या मार्गांवर धावतात. शहरातील बहुतांश मार्गावर वातानुकूलित इलेक्ट्रिक बस धावत नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या उन्हाचे दिवस असल्यामुळे प्रत्येकाला वातानुकूलित बसने प्रवास करावा असे वाटते. परंतू, अनेक ठिकाणी या बस पोहोचत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.

टीएमटी प्रशासनाचा दावा…

वातानुकूलित बस गाड्या लांबच्या पल्ल्यावर जरी सोडत असलो तरी, त्यामार्गावर प्रवास करताना शहरातील काही बस थांबे लागतात. त्यामुळे शहरातील नागरिकांना या बसने प्रवास करणे शक्य आहे. काही तांत्रिक बाबींमुळे या बस लांबच्या पल्ल्यावर सर्वाधिक सोडल्या जात आहेत, अशी माहिती ठाणे परिवहन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. तसेच येत्या काळात शहराअंतर्गत काही मार्गांवर या बस चालविण्याचे नियोजन आखले जाईल असेही त्यांनी सांगितले.





Source link

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 9 वर्षाच्या मंथन बांडेची अनोखी मानवंदन

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 9 वर्षाच्या मंथन बांडेची अनोखी मानवंदन

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात विविध उपक्रम राबवले जात असतानाच मुंबईतल्या एका 9 वर्षाच्या चिमुरड्याने दिलेली मानवंदना विशेष कौतुकास पात्र ठरली आहे. मंथन बांडे या चिमुकल्याने अवघ्या 9 व्या वर्षी ‘अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया’ हे सुमारे 12 किलोमीटरचे अंतर अवघ्या 6 तासांत पार करत बाबासाहेबांना आदरांजली अर्पण केली.

ही दौड पूर्ण करण्यामागे मंथनची बाबासाहेबांविषयी असलेली निस्सीम श्रद्धा आणि प्रेरणा हीच खरी प्रेरणाशक्ती होती. अतिशय जिद्दीने आणि चिकाटीने त्याने हे अंतर पूर्ण करत ‘लहान पण तगडा’ असा परिचय दिला. अटल सेतूवरून सुरू झालेली ही दौड मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया इथं समाप्त झाली.

मंथनच्या या अनोख्या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दलही सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि शिक्षकांनी मंथनच्या उपक्रमाचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हा उपक्रम फक्त एक धाव नव्हता, तर एका विचारधारेप्रती, एका महामानवप्रती व्यक्त केलेला श्रद्धेचा सलाम होता. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाच्या विचारांची प्रेरणा मंथनसारख्या लहानग्यांमध्येही दिसत असल्याने हे दृश्य आणखीच प्रेरणादायी ठरले.

Air conditioned buses to be added to BEST fleet mumbai

0
Air conditioned buses to be added to BEST fleet mumbai



Air conditioned buses to be added to BEST fleet mumbai | बेस्टच्या ताफ्यात वाढणार वातानुकूलित बस; उन्हाळ्यात प्रवाशांचा प्रवास गारेगार होणार





Source link