Friday, July 24, 2026
Home Blog Page 402

World 100 Most Influential People 2025

0
World 100 Most Influential People 2025



World 100 Most Influential People 2025 | जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत भारतीय वंशाची एकमेव महिला; कोण आहेत रेश्मा केवलरमानी?





Source link

Erosion control dams in Vasai are on paper No work has been done despite approval of funds

0
Erosion control dams in Vasai are on paper No work has been done despite approval of funds



Erosion control dams in Vasai are on paper No work has been done despite approval of funds | वसईतील धूपप्रतिबंधक बंधारे कागदावर; निधी मंजूर होऊनही कामे नाहीत





Source link

delhi suicide news businessman ends live with wife amid last stage cancer

0
delhi suicide news businessman ends live with wife amid last stage cancer


Businessman Commits Suicide: दिल्ली एनसीआरमधील गाझियाबादमध्ये एका आत्महत्येच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. एका ४६ वर्षीय व्यावसायिकानं बुधवारी पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी सदर व्यावसायिकानं लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यात लिहिलेलं आत्महत्येचं कारण या व्यावसायिकाच्या कुटुंबीयांसाठी आणखी धक्कादायक ठरलं आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं गाझियाबादमध्ये?

गाझियाबादमध्ये आपल्या दोन मुलांसह राहणाऱ्या कुलदीप त्यागी (४६) व अंशू त्यागी (४३) या दाम्पत्यानं बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केली. कुलदीप त्यागी यांनी आधी त्यांच्या पत्नीला गोळ्या झाडल्या व स्वत: नंतर आत्महत्या केली. गाझियाबादच्या राज नगर परिसरातील राधा कुंज सोसायटीमध्ये हे दाम्पत्य राहात होतं. यासंदर्भात गाझियाबात पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली.

“कुलदीप त्यागी यांची दोन मुलं व त्यांचे वडील घटना घडली तेव्हा घरात दुसऱ्या मजल्यावर उपस्थित होते. त्यागी यांनी पहिल्या मजल्यावर पत्नीला व स्वत:ला गोळ्या झाडून घेतल्यानंतर तो आवाज ऐकून कुटुंबीयांनी खालच्या मजल्यावर धाव घेतली. त्यावेळी कुलदीप खाली फर्शीवर कोसळले होते तर अंशू बेडवर पडल्या होत्या. कुटुंबीयांनी लागलीच त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं”, अशी माहिती गाझियाबाद पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा

दरम्यान, कुलदीप यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचं कारण नमूद केलं आहे. नंदग्रामच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम मिश्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला यासंदर्भात माहिती दिली आहे. या सुसाईड नोटमध्ये कुलदीप यांना कर्करोग झाला होता व कुटुंबीयांना यासंदर्भात माहिती नव्हती, ही बाब समोर आली आहे. “आपल्या उपचारांवर पैसा खर्च व्हावा असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे पत्नीसह आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे”, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.

काय लिहिलंय सुसाईड नोटमध्ये?

कुलदीप त्यागी यांनी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचा निर्णय आपला स्वत:चा असून त्यासाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असं म्हटलं आहे. “मला कर्करोग झाला आहे. पण माझ्या कुटुंबीयांना याबाबत माहिती नाही. उपचारांनंतरही मी वाचू शकणार नाही. त्यामुळे मला माझ्या उपचारांवर पैसे खर्च व्हायला नको आहेत. त्यामुळे मी स्वत:ला संपवतो आहे. माझी पत्नी व मी कायम सोबत राहण्याचं वचन एकमेकांना दिलं होतं. त्यामुळे मी माझ्या पत्नीलाही सोबत घेऊन जात आहे”, असं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा

“हा माझा स्वत:चा निर्णय आहे. कुणीही, विशेषत: माझी मुलं, माझ्या या निर्णयासाठी जबाबदार नाहीत”, असंही या नोटमध्ये कुलदीप त्यागी यांनी लिहून ठेवलं आहे.

पोलिसांचा तपास काय सांगतो?

दरम्यान, ही सुसाईड नोट कुलदीप त्यागींनीच लिहिली आहे का? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत. शिवाय, त्यांना कर्करोग होता की नाही? याबाबतही खात्री करून घेण्यासाठी तपास चालू असल्याचं पूनम मिश्रा यांनी सांगितलं. यासंदर्भात कुलदीप त्यागी यांच्या उपचारांशी निगडित काही कागदपत्र त्यांच्या खोलीत सापडल्याचं त्या म्हणाल्या.





Source link

Mother or Father who is great : old man express The Unconditional Love of Mothers | A Heartwarming video

0
Mother or Father who is great : old man express The Unconditional Love of Mothers | A Heartwarming video



Mother or Father who is great : old man express The Unconditional Love of Mothers | A Heartwarming video | Video : आई मोठी की बाप मोठा? आजोबांनी दिले लाखमोलाचे उत्तर, नेटकरी म्हणाले, “काळजात भिडणारे शब्द”





Source link

Premachi Goshta fame actress Apurva Nemlekar shared post about mental health

0
Premachi Goshta fame actress Apurva Nemlekar shared post about mental health



Premachi Goshta fame actress Apurva Nemlekar shared post about mental health | “लोक ग्लॅमर आणि हास्य पाहतात पण…”, मराठी अभिनेत्रीचं मानसिक आरोग्याबद्दल भाष्य, म्हणाली, “सुरक्षित वाटत नाही आणि…”





Source link

‘ससून’ला अहवाल फुटण्याचीच भीती अधिक! गर्भवती मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्याकरवी थेट मुंबईला

0
‘ससून’ला अहवाल फुटण्याचीच भीती अधिक! गर्भवती मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्याकरवी थेट मुंबईला



pune pregnant woman case, hospital administration sent Report directly to Mumbai ‘ससून’ला अहवाल फुटण्याचीच भीती अधिक! गर्भवती मृत्यू प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने कर्मचाऱ्याकरवी थेट मुंबईला





Source link

फलटणमध्ये सोनसाखळ्या चोरणाऱ्या दुचाकी चोरांचे धुमाकूळ; एका दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील गंठण हिसकावले

0
फलटणमध्ये सोनसाखळ्या चोरणाऱ्या दुचाकी चोरांचे धुमाकूळ; एका दिवसात दोन महिलांच्या गळ्यातील गंठण हिसकावले

फलटण :- फलटण शहरात पुन्हा एकदा दुचाकीवरून येणाऱ्या चोरट्यांनी सोनसाखळी हिसकावण्याच्या घटनांना सुरुवात केली असून, एका दिवसात दोन वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याच्या घटना घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिली घटना गोळीबार मैदान परिसरातील आहे. सौ. रुपाली दिपक जगदाळे (वय ४५), रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, सजाई गार्डन शेजारी, या आपल्या मुलीसह गिरवी नाका ते जाधववाडी रस्त्याने जात असताना, गिरीधर क्लासेससमोरील वृंदावन बंगल्या समोर अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ६०,००० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावले आणि तेथून दुचाकीवरून पळ काढला. या प्रकरणाचा तपास पो.हवा. गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

दुसरी घटना बारवबाग लक्ष्मीनगर येथील आहे. सौ. लिलावती सतिश लकडे (वय ३८), रा. स्वामी विवेकानंदनगर, या आपल्या बहिणीच्या बंगल्याच्या गेटजवळ उभ्या असताना, त्यांच्या मागून काळ्या दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावले व रिंगरोडच्या दिशेने पळून गेला. या घटनेचा तपास म.पो.हवा. पूनम बोबडे करीत आहेत.

या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.

सोनं आजपर्यंत इतकं महाग कधीच झालं नव्हतं, आज उच्चांकी दरवाढ; लवकरच किंमत 1 लाखांपार?

0
सोनं आजपर्यंत इतकं महाग कधीच झालं नव्हतं, आज उच्चांकी दरवाढ; लवकरच किंमत 1 लाखांपार?


Gold Rate Today: आज सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. आज सोन्याच्या दराने उच्चांकी दर गाठला आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल एक हजाराहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळं ऐन लग्नसराईत सोनं महागणार आहे. सोन्याचे दर वधारल्याने ग्राहकांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे भाव सतत असेच चढे राहिले तर लवकरच सोनं एक लाखांपर्यंतचा टप्पा गाठू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि एमसीएक्स दोन्ही कडे सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात वाढणारे ट्रेड वॉर आणि मंदीची शक्यता या कारणांमुळं सोनं आणि चांदीच्या दरात तेजी दिसत असल्याचे पाहायला मिळतेय. येत्या काही दिवसांत सोनं 1.10 लाखापर्यंत जाऊ शकतं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

सोन्याचे आजचे दर 98 हजार 100 रुपये प्रतितोळे तर चांदी 1 लाख 1 हजार रुपये प्रतिकिलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारावर टेरिफ वॉरचा होणारा परिणाम आणि भारतात सोन्याच्या दागिन्यांची वाढलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत असून सोनं एक लाख पार जाण्याची शक्यता सुवर्णव्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. 

मुंबईत काय आहेत सोन्याचे दर?

मुंबईत प्रतिग्रॅम सोन्याचे दर

22 कॅरेट- 8,920
24 कॅरेट- 9,731
18 क्ररेट- 7,390

एक तोळा सोन्याचे दर किती?

22 कॅरेट- 89,200
24 कॅरेट- 97,310
18 कॅरेट- 72,990





Source link

In pune city private tanker rates going to increase Municipal Corporation increases water distribution rates to tankers by 5 percent

0
In pune city private tanker rates going to increase Municipal Corporation increases water distribution rates to tankers by 5 percent



In pune city private tanker rates going to increase Municipal Corporation increases water distribution rates to tankers by 5 percent | खासगी टँकरचे दर वाढणार? पुणे महापालिकेकडून टँकरना पाणी वितरण दरात पाच टक्के वाढ





Source link

आलिया भट्टच्या २ वर्षाच्या लेकीने बनवले आईसाठी जेवण; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आवडत्या शेफने…”

0
आलिया भट्टच्या २ वर्षाच्या लेकीने बनवले आईसाठी जेवण; अभिनेत्री म्हणाली, “माझ्या आवडत्या शेफने…”


Alia Bhatt shares seven course meal Photo: कपूर कुटुंब सतत चर्चेत राहणारे कुटुंब आहे. नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट हे सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. नीतू कपूर व रिद्धीमा मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तर रणबीर- आलिया त्यांच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात.

राहाने आईसाठी बनवले जेवण

चित्रपटांबरोबरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आलिया सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करते. तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर करते. या सगळ्यात कलाकार जोडप्याची लेक राहा सर्वांचे लक्ष वेधून घेते. आलिया तिचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करत नसली, तरी तिच्याबाबतच्या अनेक गोष्टी ती शेअर करते. आता आलिया भट्टने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एक सुंदर समजवलेला डायनिंग टेबल दिसत आहे. ज्यामध्ये खेळण्याच्या रंगीबेरंगी कणकीपासून जेवण बनवलेले दिसत आहे. आलिया-रणबीरच्या दोन वर्षांच्या मुलीने तिच्या कल्पनेनुसार जेवण बनवल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना आलियाने लिहिले, “माझ्या आवडत्या शेफने प्रेमाने माझ्यासाठी ७ कोर्स असलेले जेवण बनवले आहे.”

आलिया भट्ट इन्स्टाग्राम स्टोरी

आलिया भट्टची लेक सतत चाहत्यांची मने जिंकते. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा ती तिच्या आई-वडिलांबरोबर दिसते, तेव्हादेखील तिचा वावर लक्ष वेधून घेतो. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. नोव्हेंबर २०२२ मध्ये राहाचा जन्म झाला. दरम्यान, नुकतीच आलिया भट्ट व रणबीर कपूर यांच्या लग्नाला नुकतीच ३ वर्षे पूर्ण झाली.

या निमित्ताने आलियाने रणबीर कपूरबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्याला हॅप्पी ३ असे कॅप्शन दिले. अभिनेत्रीच्या या पोस्टवर कलाकारांनी त्यांनी शुभेच्छा दिल्याचे कमेंटमध्ये पाहायला मिळाले. आलियाची आई सोनी राजदान यांनी लिहिले. रणबीरची आई नीतू कपूरने हार्ट इमोजी पोस्ट केल्या. तर आलियाची आई सोनी राजदानने लिहिले, “लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.” करीना कपूर आणि रणवीर सिंगने कमेंट करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. लोकप्रिय दिग्दर्शिका झोया अख्तरनेही ‘हॅपी ३’ अशी कमेंट केली.

कामाच्या बाबतीत बोलायचे तर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात विकी कौशलचीही भूमिका आहे.



Source link