Friday, July 24, 2026
Home Blog Page 398

पुणे : रिंग रोडसाठी तातडीने भूसंपादनाच्या सूचना

0
पुणे : रिंग रोडसाठी तातडीने भूसंपादनाच्या सूचना



पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पूर्व रिंग रोडसाठी ३० हेक्टर जागेचे संपादन अद्यापही बाकी असून, हे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने दोन रिंग रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याची विभागणी पूर्व आणि पश्चिम अशी करण्यात आली आहे. पश्चिम भागातील रिंग रोडसाठीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पूर्व भागातील ३० हेक्टर जागेचे संपादन अद्यापही बाकी आहे. पूर्व रिंग रोडसाठी एकूण २६५ हेक्टर जागेचे संपादन करण्यात येणार आहे. आतापर्यंत २३५ हेक्टर जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. दहा गावांतील ३० हेक्टर जागेच्या संपादनासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. त्या वेळी महिनाअखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने भूसंपादन करावे, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेलाही जिल्हाधिकारी डुडी यांनी तसे आदेश दिले.

खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांतील पूर्व भागातून रिंगरोड जाणार आहे. हा रस्ता एकूण ६२ किलोमीटर लांबीचा असून, पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून तो जाणार आहे. पूर्व रिंग रोड झाल्यानंतर विमानतळापर्यंतचा प्रवासही सुलभ होणार आहे.



Source link

पीओपी गणेशमूर्तींवरील बंदीमुळे पेणचा गणेशमूर्ती व्यवसाय अडचणीत?

0
पीओपी गणेशमूर्तींवरील बंदीमुळे पेणचा गणेशमूर्ती व्यवसाय अडचणीत?



Pen city Ganesh idol business in trouble due to ban on POP Ganesh idols विश्लेषण : पीओपी गणेशमूर्तींवरील बंदीमुळे पेणचा गणेशमूर्ती व्यवसाय अडचणीत?



Source link

स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल

0
स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपपत्र न्यायालयात दाखल


पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. ए. मकानदार यांच्या न्यायालयात दाखल केले. गुन्हा घडल्यानंतर ५२ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये ८२ साक्षीदार तपासून पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदविण्यात आले आहेत.

बारा पंचनामे करण्यात आले असून, त्यामध्ये गुगल सर्च हिस्टरी, तुलनात्मक ध्वनितीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही चित्रीकरण आणि निवेदन या पाच महत्त्वाच्या पंचनाम्यांतून आरोपीविरोधात भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत.

स्वारगेट आगारात शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहितेनुसार कलम ६४ (बलात्कारासाठी शिक्षा), ६४ (२) (एम) (वारंवार बलात्कार), ३५१ (२) (धमकावणे), ११५ (२) (जाणीवपूर्वक दुखापत पोहोचविणे) आणि १२७ (२) (डांबून ठेवणे) यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा

या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हा केल्यावर पोबारा करत गुनाट गावी शेतात लपून बसलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी तीन ड्रोन कॅमेरे, श्वानपथक आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जेरबंद केले.

हेही वाचा

न्यायालयाने आरोपीला १२ दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार आरोपी दत्तात्रय गाडे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने आरोपीविरोधात भौतिक, जैविक, वैद्यकीय, तांत्रिक, परिस्थितिजन्य, शास्त्रीय पुरावे गोळा केले आहेत. सरकारी वकील भाग्यश्री डागळे-संचेती यांच्यामार्फत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.



Source link

संमेलनाच्या निमंत्रकपदाचा मान साताऱ्याला द्यावा, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साहित्य महामंडळाकडे मागणी

0
संमेलनाच्या निमंत्रकपदाचा मान साताऱ्याला द्यावा, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साहित्य महामंडळाकडे मागणी



Satara should be given the honor of convening the conference. Shivendrasinhraje Bhosale demand to the Literature Corporation संमेलनाच्या निमंत्रकपदाचा मान साताऱ्याला द्यावा, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची साहित्य महामंडळाकडे मागणी



Source link

रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना

0
रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना



Public Works Minister Shivendrasinhraje Bhosale has instructed that road works should be undertaken after prioritizing them रस्त्यांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची सूचना



Source link

इन्फोसिसचा नफा १२ टक्क्यांनी घसरून ७,०३३ कोटींवर

0
इन्फोसिसचा नफा १२ टक्क्यांनी घसरून ७,०३३ कोटींवर


पीटीआय, नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचा निव्वळ नफा सरलेल्या मार्च तिमाहीत १२ टक्क्यांनी घसरून ७,०३३ कोटी रुपयांवर मर्यादित राहिला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने ७,९६९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

मार्च तिमाहीतील महसूल वार्षिक आधारावर ७.९ टक्क्यांनी वाढून ४०,९२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे कंपनीने गुरुवारी प्रमुख बाजारमंचांना कळवले आहे. गेल्यावर्षी मार्च तिमाहीत कंपनीने ३७,९२३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. सरलेल्या आर्थिक वर्षाअखेर (२०२४-२५) कंपनीच्या नफ्यात १.८ टक्के वाढ होऊन तो २६,७१३ कोटी रुपये झाला आहे. तर महसुलात ६.६ टक्क्यांची वाढ होऊन तो १,६२,९०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

आमच्या ग्राहकांच्या विश्वासामुळे आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणामुळे आम्ही ग्राहक सेवा केंद्रित संस्था तयार केली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये कंपनीकडील रोखता ४.१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. कृत्रिम प्रज्ञा (एआय), क्लाऊड या क्षेत्रात कंपनीकडून गुंतवणूक केली जात असून बाजारातील स्थान अधिक मजबूत करण्यावर भर असेल, असे इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख म्हणाले.

हेही वाचा

कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२५ अखेर सरलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रतिसमभाग २२ रुपयांचा अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा आणि अंतिम लाभांश देयकासाठी रेकॉर्ड तारीख ३० मे २०२५ निश्चित करण्यात आली असून भागधारकांना ३० जून २०२५ रोजी लाभांश प्राप्त होईल. आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस इन्फोसिसची कर्मचारी संख्या ३,२३,५७८ वर पोहोचली आहे.

हेही वाचा

विद्यमान वर्षात २५ टक्के घसरण

इन्फोसिसचे समभाग गुरुवारच्या सत्रात १.०७ टक्क्यांनी वधारून १,४२८.१० रुपयांवर बंद झाले. अमेरिकेने आयटी कंपन्यांवर लादलेल्या शुल्कामुळे आणि त्यानंतर ९० दिवसांच्या विरामामुळे आयटी कंपन्यांच्या समभागांमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे २०२५ मध्ये इन्फोसिसचे समभाग आतापर्यंत २५ टक्क्यांनी घसरले आहेत.



Source link

कल्याणमधील सहजानंद चौकात फिरत्या सिग्नलचा पथदर्शी प्रकल्प, एक महिन्यानंतर या प्रकल्पाची विविध चौक, रस्त्यांवर उभारणी

0
कल्याणमधील सहजानंद चौकात फिरत्या सिग्नलचा पथदर्शी प्रकल्प, एक महिन्यानंतर या प्रकल्पाची विविध चौक, रस्त्यांवर उभारणी



Pilot project of rotating signal at Sahajanand Chowk in Kalyan, after a month this project will be installed at various squares, roads कल्याणमधील सहजानंद चौकात फिरत्या सिग्नलचा पथदर्शी प्रकल्प, एक महिन्यानंतर या प्रकल्पाची विविध चौक, रस्त्यांवर उभारणी



Source link

Teacher hangs himself in Parbhani

0
Teacher hangs himself in Parbhani



Teacher hangs himself in Parbhani | परभणीत शिक्षकाने घेतला गळफास; मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रावरून संस्थेच्या सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल



Source link

सन मराठी’वर ‘हुकुमाची राणी ही’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
सन मराठी’वर ‘हुकुमाची राणी ही’ मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला



सन मराठी’वर येत्या २१ एप्रिल पासून दररोज सायंकाळी ७ वाजता ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

milind gawali shared his special experience of visiting siddhivinayak temple ganapati bappa

0
milind gawali shared his special experience of visiting siddhivinayak temple ganapati bappa



milind gawali shared his special experience of visiting siddhivinayak temple ganapati bappa | “असं दर्शन आजपर्यंत कधीच झालं नाही”, मिलिंद गवळींनी सांगितला सिद्धिविनायक मंदिरातील अनुभव, म्हणाले, “दैवी ऊर्जा…”



Source link