Friday, July 24, 2026
Home Blog Page 390

Young man overcomes rare disease in Pune doctors treat him with autologous transplant

0
Young man overcomes rare disease in Pune doctors treat him with autologous transplant

Young man overcomes rare disease in Pune doctors treat him with autologous transplant | दुर्मीळ आजारांवर तरुणाची मात! पुण्यातील डॉक्टरांकडून ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’द्वारे उपचार

Source link

होय मी आहे कडक, मला वेड लागलं का? बारामतीकरांनी मला इतक्यांदा निवडून दिलं नसतं, अजित पवार नेमक

0

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी अधिकाऱ्यांना झापणं असो, पहाटेच्या वेळी पाहणी असो किंवा एखाद्या गोष्टीवरती त्यांची मिश्किल प्रतिक्रिया असो. अशातच अजित पवारांनी (Ajit Pawar) साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमावेळी केलेल्या स्फोटक भाषणाची सध्या चर्चा आहे. यावेळी अजित पवारांनी (Ajit Pawar) होय मी कडक आहे, मला वेड लागलं का? जर मी कडक असतो तर बारामतीकरांनी मला इतक्या वेळी निवडून दिलं असतं का? असा सवाल त्यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणालेत अजित पवार?

आता आम्ही लोक चांगलं काम करू पाहत आहोत. आम्ही पण सकाळी लवकर उठून काम करणारी माणसं आहोत. त्यामुळे मला कुठेही आळस नाही. मला पण कामाची आवड आहे. मगाशी बाळासाहेब बोलले, अजित दादा (Ajit Pawar) कडक आहेत, आहे मी कडक, पण कोणाकरीता कडक आहे. मी चुकीचं वागणाऱ्याकरिता कडक आहे. जर तुम्ही योग्य वागलात तर मी पण तुम्हाला पाठिंबाच देईल ना. तुम्ही जर चुका केल्या नाहीत तर मला काय वेड लागलं आहे का? कडक वागायला. मी जर कडक वागलो असतो तर बारामतीकरांनी मला आठ वेळेला निवडून दिलं असतं काय? नावातच बारामती आहे. तिथंल प्रतिनिधीत्व करायचं आहे. ते काय येड्या गबाळ्याचं काम नाही, असंही पुढे अजित पवार म्हणालेत.

तर तुम्ही योग्य पध्दतीने काम करा. तुम्ही लोकांना फसवू नका. लोकांची दिशाभूल करू नका.याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला असलं काही करू नका. या बोटाचा थुका त्याला त्या बोटाचा याला असलं काही करू नका. जे आपल्याला करता येईल तेच लोकांना सांगा. जे करता येत नाही त्याबद्दल लोकांना विश्वासात घ्या. याबद्दल ही ही अडचण आहे. आज आम्ही महाराष्ट्रामध्ये साधारण 7 लाख 20  कोटींचा अर्थसंकल्प सादर करत असताना साडेतीन लाख कोटी मला राज्यातील अधिकारी, कर्मचारी यांच्या पगारावर, पेन्शनवर आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजावर द्यावे लागतात. राहिलेल्या साडे तीन कोटींमध्ये आपण राज्याच्या सर्वांगिण विकासाकरता वापरतो. त्याचबरोबर रिसोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. देवेंद्र फडणवीस हे देखील त्याच्यावरती प्रयत्न करत आहेत. याच पध्दतीने आम्ही 35 वर्षे समाजकारण आणि राजकारण करतो आहे. अकराव्यांदा मी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे भरपूर अनुभवांची शिदोरी सोबत आहे, असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे. 

अधिक पाहा..

Source link

जेईई मेन्सचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून आयुष रवी चौधरी पहिला; देशातून राजस्थानचा एम.डी. अनस पहिला

0
जेईई मेन्सचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून आयुष रवी चौधरी पहिला; देशातून राजस्थानचा एम.डी. अनस पहिला

जेईई मेन्सचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून आयुष रवी चौधरी पहिला; देशातून राजस्थानचा एम.डी. अनस पहिला JEE Mains results 2025 declared, Ayush Ravi Chaudhary from Maharashtra topped; M.D. Anas from Rajasthan topped the country

Source link

Police should follow etiquette while recording testimony through video conferencing system Beed court latter to Director General of Police

0
Police should follow etiquette while recording testimony through video conferencing system Beed court latter to Director General of Police

Police should follow etiquette while recording testimony through video conferencing system Beed court latter to Director General of Police | दूसचित्रसंवाद प्रणालीमार्फत साक्ष नोंदवताना पोलिसांनी शिष्टाचार पाळावा; बीड न्यायालयाने पोलीस महासंचालकांना पत्र

Source link

पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेस अटक, कोठडी; अटकेच्या कारवाईपूर्वी बडतर्फ

0
पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेस अटक, कोठडी; अटकेच्या कारवाईपूर्वी बडतर्फ

पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेस अटक, को/ठडी; अटकेच्या कारवाईपूर्वी बडतर्फ Police Sub-Inspector Ranjit Kasle arrested, remanded; dismissed before arrest action

Source link

shukra gochar 2025 may rashifal horoscope venus transit 2 times these zodiac sign get more profit

0
shukra gochar 2025 may rashifal horoscope venus transit 2 times these zodiac sign get more profit

shukra gochar 2025 may rashifal horoscope venus transit 2 times these zodiac sign get more profit | पुढल्या महिन्यापासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? शुक्रदेवाचे दोनदा गोचर होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Source link

What is the scheme, why । आता विमानतळ आणि एसटी स्टॅण्डवरही’या’ १३ गावांमध्ये संस्कृत; काय आहे ही योजना?

0
What is the scheme, why । आता विमानतळ आणि एसटी स्टॅण्डवरही’या’ १३ गावांमध्ये संस्कृत; काय आहे ही योजना?

13 villages in Uttarakhand to be taught Sanskrit: What is the scheme, why । आता विमानतळ आणि एसटी स्टॅण्डवरही’या’ १३ गावांमध्ये संस्कृत; काय आहे ही योजना?

Source link

Babar Azam Will Be Bigger Than Virat Kohli Viv Richards After His Comeback Said PSL Karachi Kings Owner Salman Iqbal cricket news in marathi

0
Babar Azam Will Be Bigger Than Virat Kohli Viv Richards After His Comeback Said PSL Karachi Kings Owner Salman Iqbal cricket news in marathi

Babar Azam Will Be Bigger Than Virat Kohli Viv Richards After His Comeback Said PSL Karachi Kings Owner Salman Iqbal cricket news in marathi | “बाबर आझम विराट, व्हिव रिचर्ड्सपेक्षाही मोठा खेळाडू…”, PSL च्या संघमालकाचा मोठा दावा

Source link

Petrol Diesel Price Today, 19 April 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi

0
Petrol Diesel Price Today, 19 April 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi

Petrol Diesel Price Today, 19 April 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi | पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Source link

entertainment news live updates today 19 april 2025 bollywood latest news celebrity gossips marathi tv shows updates in marathi

0
entertainment news live updates today 19 april 2025 bollywood latest news celebrity gossips marathi tv shows updates in marathi

entertainment news live updates today 19 april 2025 bollywood latest news celebrity gossips marathi tv shows updates in marathi | Entertainment News Live Updates: अक्षय कुमारच्या ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ‘इतकी’च केली कमाई, तर सनी देओलच्या ‘जाट’ने ६५ कोटींचा आकडा केला पार

Source link