Friday, July 24, 2026
Home Blog Page 389

भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत काँग्रेस नेत्याचा मृत्यू, वहिनी गंभीर; सरपंच पदाची निवडणूक हरला होता आरोपी

0
भाजप नेत्याच्या कारच्या धडकेत काँग्रेस नेत्याचा मृत्यू, वहिनी गंभीर; सरपंच पदाची निवडणूक हरला होता आरोपी


छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात एका स्थानिक भाजप नेत्याच्या कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका स्थानिक काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला, तर त्याची वहिनी जखमी झाली. डोगरी गुडा गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या अपघातात काँग्रेस नेते हेमंत भोयर यांचा मृत्यू झाला, तर त्यांची वहिनी जखमी झाली. ज्या भाजप नेत्याच्या गाडीला अपघात झाला, त्याने सरपंचपदाची निवडणूक लढवली होती, पण काँग्रेस नेत्याच्या वहिनीकडून त्यांचा पराभव झाला. पंचायत निवडणुकीतील पराभवानंतर वैमनस्यातून भोयर यांची भाजप नेत्याने हत्या केल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. अपघातानंतर पोलिसांनी आरोपी भाजप नेते पुरेंद्र कौशिक याला ताब्यात घेतले आहे.



Source link

आयआयटी मुंबईच्या ‘हब’अंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश, प्रगत आणि उद्योन्मुख क्षेत्रात संशोधन होणार

0
आयआयटी मुंबईच्या ‘हब’अंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश, प्रगत आणि उद्योन्मुख क्षेत्रात संशोधन होणार



Mumbai University to be included under IIT Mumbai’s ‘hub’, research to be done in advanced and entrepreneurial fields आयआयटी मुंबईच्या ‘हब’अंतर्गत मुंबई विद्यापीठाचा समावेश, प्रगत आणि उद्योन्मुख क्षेत्रात संशोधन होणार



Source link

Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, मात्र उद्धव यांनी ठेवली ‘ही’ एक अट

0
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंकडून एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, मात्र उद्धव यांनी ठेवली ‘ही’ एक अट


गेली अनेक दशके महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाकरे कुटुंबात एकजूट होणार का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या नावाखाली ज्या प्रकारे संकेत दिले आहे, त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली आहे. इतकंच नाही तर मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येऊ शकतो, असं या दोघांनी शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांच्या पॉडकास्टचे शनिवारी प्रकाशन करण्यात आले. यामध्ये त्यांच्याशी मराठी चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी संवाद साधला . मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ मतभेद बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची माझी तयारी आहे.



Source link

वाडा, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांचे आणि फळबागायतदारांचे प्रशासनाकडून पंचनामे पुर्ण

0
वाडा, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांचे आणि फळबागायतदारांचे प्रशासनाकडून पंचनामे पुर्ण



panchnama completed for rain damaged homes orchards in wada and mokhada talukas || वाडा, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या घरांचे आणि फळबागायतदारांचे प्रशासनाकडून पंचनामे पुर्ण



Source link

व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अखेर सापडला; 800 CCTV फुजेमधून असा शोधला आरोपी

0
व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अखेर सापडला; 800 CCTV फुजेमधून असा शोधला आरोपी


Gurugram Crime News : व्हेटिंलेटरवर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे घटनेमुळे खळबळ उडाली. गुरुग्राम मधील एका नामांकित रुग्णालयात हा  धक्कादायक प्रकार घडला होती. रुग्णालयातीलच एका कर्मचाऱ्याने अति दक्षता विभागात महिलेसह दृषकृत्य केले. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीच शोध सुरु केला होता. तब्बल 80 CCTV फुजेट तपासून पोलिसांनी अत्यंत शिताफीने आरोपी शोधून काढला आहे. 

पीडीत महिला ही एअर हॉस्टेस म्हणून काम करते.  मूळची पश्चिम बंगालची राहणारी ही महिला एका कंपनीत एअर होस्टेस आहे. ती कंपनीच्या वतीने प्रशिक्षणासाठी गुरुग्रामला आली होती. पीडितेच्या जबाबावरून सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. 

दरबारीपूरजवळ या महिलेचे एक महिन्याचे प्रशिक्षण चालू होते. पीडिता गुरुग्राममधील सेक्टर-15 येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती. यावेळी हॉटेलमधील स्वीमिंगपुल मध्ये ती पोहण्यासाठी गेली होती. मात्र, तिला अचानक अस्वस्थ वाटल्याने ती नजीकच्या रुग्णालयात दाखल झाली. मात्र, तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.या रुग्णालयातच महिलेसह धक्कादायक घटना घडली.  

6 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता ही महिला व्हेंटिलेटरवर होती. यावेळी अज्ञात व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.  रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर, ही महिला घरी परतली, तेव्हा तिने तिच्या पतीला या घटेनबाबत सांगितले.  14 एप्रिल रोजी  पतीने 112 क्रमांक डायल करुन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासल्यानंतर 8 पोलिस पथकांनी आरोपींना अटक केली. लैंगिक छळाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर, गुरुग्रामचे पोलिस आयुक्त विकास कुमार अरोरा आयपीएस यांनी एक विशेष पोलिस पथक स्थापन केले आणि आरोपींना ओळखून अटक करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, गुरुग्राम येथील पोलीस उपायुक्त डॉ. अर्पित जैन आयपीएस यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी स्थापन करण्यात आली, ज्यामध्ये एकूण 8 स्वतंत्र पोलीस पथकांना विशेष सूचना देण्यात आल्या आणि वरील आरोपाशी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा करण्यासाठी तैनात करण्यात आले.  आरोपी गेल्या पाच महिन्यांपासून रुग्णालयात तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे.





Source link

बिबवेवाडीत वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

0
बिबवेवाडीत वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार



लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ओंकार शाहूराज जाधव (वय २५, रा. प्रतिभा निवास, बिबवेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य कांबळे (रा. वैभव सोसायटी, कॅनरा बँकेजवळ, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबरोबर असलेले साथीदार देवेन पवार (रा. गॅस गोदामाजवळ, बिबवेवाडी), मेहुल धोखा (रा. गोकुळनगर, कात्रज) यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाधव याने याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार जाधव गुरुवारी रात्री त्याचा मित्र विजय चौहान याच्या दुचाकीवरुन निघाला होता. जाधव आणि पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. जाधवने पवारला शिवीगाळ केल्याने तो चिडळा होता. बिबवेवाडीतील महेश सोसायटीसमोर आरोपी पवार आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी जाधव याच्यावर कोयत्याने वार केले.

गंभीर जखमी झालेल्या जाधवला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा आरोपी पवार आणि साथीदार धोखा हे खासगी रुग्णलायात गेले. पोलिसांकडे तक्रार करु नको. उपचाराचा खर्च करतो, अशी धमकी त्याला दिली. पोलीस उपनिरीक्षक साळुंखे तपास करत आहेत.

उपाहारागृहाच्या परिसरात दहशत

उपाहारृहाच्या परिसरात टोळक्याने दहशत माजवून एका तरुणाच्या डोक्यात कुंडी मारुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना हडपसर भागात घडली. फैसुद्दीन ईस्माइल बागवान (वय २६, रा. महात्मा गांधी वसाहत, पांढरे मळा, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पौर्णिमा उर्फ दीदी ओव्हाळ (वय २५), कुणाल उर्फ के. डी. , भुगेश यांच्यासह चार ते पाच साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बागवान याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बागवान आणि त्याचा मित्र गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हडपसर भागातील स्वाद हॉटेलजवळील चायनीज खाद्यपदार्थाच्या गाडीवर गेले होते. त्या वेळी आरोपी ओव्हाळ आणि साथीदार तेथे आले. त्यांनी तेथील कुंड्यांची तोडफोड केली. बागवान याला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात कुंडी, तसेच सिमेंटचा गट्टू मारुन जखमी झाले. उपाहारगृहाच्या परिसरात खुर्च्यांची तोडफोड करुन दहशत माजविली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे तपास करत आहेत.



Source link

Central government Hindi language compulsion Maharashtra and Vidarbha agitation case हिंदी विरोधाचा विदर्भ ‘कनेक्ट’

0
Central government Hindi language compulsion Maharashtra and Vidarbha agitation case हिंदी विरोधाचा विदर्भ ‘कनेक्ट’


नागपूर – केंद्र सरकारने मराठी भाषिकांचे राज्य महाराष्ट्रातही हिंदी सक्तीची केली आहे, त्याला भाजप वगळता इतर पक्षही विरोध करू लागले आहेत, हिंदी विरोधाचे एक कनेक्शन स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीशीसुद्धा आहे. जेव्हा विदर्भ राज्याचे आंदोलन जोरात होते तेव्हा हे राज्य झाले तर ते हिंदी भाषिकांच्या ताब्यात जाईल, अशी भीती विदर्भातील काही मराठी भाषकांना वाटत होती. आता केंद्राने सरसकट सर्वांसाठीच हिंदी सक्ती केली. त्यामुळे केवळ हिंदी भाषिकांच्या विरोधासाठी विदर्भाच्या आंदोलनापासून दूर राहणाऱ्या मराठी भाषिकाची अडचण झाली आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला स्वातंत्र्यपूर्व काळाचा इतिहास आहे. १ मे १९६० मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यात विदर्भाला समाविष्ट करण्यात आले. मात्र त्यापूर्वीपासूनच विदर्भ राज्याची चळवळ जोरात होती. त्याचे नेतृत्व करणाऱ्यांमधये पश्चिम विदर्भातील ब्रिजलाल बियाणी, अग्रवाल, पुरोहित, यांच्यासह अणे, रा.कृ. पाटील व अन्य मराठी नेत्यांचा समावेश होता. नागपूरमध्येही विदर्भवाद्यांमध्ये व्यापाऱ्यांचा समावेश होता, विदर्भ तेव्हा तत्कालीन सी.पी ॲण्ड बेरार प्रांताचा भाग होता, त्यामुळे नागपूरसह पूर्व विदर्भावर हिंदीचा पगडा अधिक होता. त्याला कारणही तसेच होते. कारण नागपूर ही सी.पी. ॲण्ड बेरार प्रांताची राजधानी होती. त्यामुळे हिंदीचा पूर्व विदर्भाच्या सर्वच क्षेत्रावर पगडा होता तसाच तो विदर्भ राज्यासाठी सुरू असलेल्या चळवळीवरही होता.

पश्चिम विदर्भातील सर्वसामान्य जनता व तत्कालीन काँग्रेस नेतेही या चळवळीपासून दूर होते. त्याच प्रमाणे पूर्व विदर्भातील मराठी भाषिकजणही या चळवळीपासून अंतर राखून होते. त्यामुळेच ही चळवळ जनचळवळ होऊ शकली नाही. स्वतंत्र विदर्भ झाल्यास त्याचे नेतृत्व हिंदी भाषिक नेत्यांकडे जाईल ही भीती कायम विदर्भातील जनमानसाला सतावत होती. या भीतीला पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांची फूस होती, असे आरोप त्यावेळी होत असे. पण सत्तरच्या दशकात जांम्बुवंतराव धोटे यांच्या उदयानंतर ही टीका कमी होत गेली. कारण धोटे यांचा याचळवळीवरील प्रभाव सर्वव्यापी, सर्वसमावेशक होता. त्यानंतर हिंदी-मराठी हा वाद कमी झाला. मात्र तो संपला नाही. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारनेच मराठी भाषिक महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केली. त्यामुळे हिंदी भाषिकांच्या मुद्यावर स्वतंत्र विदर्भ राज्याच्या चळवळीपासून अंग काढणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.

हेही वाचा

या संदर्भात विदर्भ राज्य आंदोलनातील नव्या तरुण पिढीचे नेते आणि महाविदर्भ जनजागरण या संघटनेचे संयोजक नितीन रोंघे म्हणाले, विदर्भ चळवळीला भाषिक वादाशी जोडू नये, हिंदी, गुजराथी हा वाद पश्चिम महाराष्ट्र आणि महानगरी मुंबईत अधिक आहे. १९६० च्या दशकात स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनालासुद्धा हिंदी भाषिकांचे आंदोलन म्हटले जात होते. मात्र विदर्भाचे आंदोलन हे मराठी आणि बहुजन नेतेच चालवतात. मुळात मागणीच मराठी भाषिकांच्या दुसऱ्या राज्याची आहे. याबाबत ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात अत्यंत स्पष्टपणे मुद्दे मांडले आहेत.

हेही वाचा

विदर्भ राज्य जन आंदोलन समितीचे प्रमुख नेते व अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले यांनीही हिंदी आणि स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा याची सांगड घालणे गैर असल्याचे स्पष्ट केले. स्वतंत्र विदर्भ झाला तर तो हिंदी भाषिकांचा असेल हा मुळातच मुद्दा चुकीचा आणि मुख्य मागणीला बाजूला सारण्यासाठी विदर्भविरोधकांनी पुढे केला आहे. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेव्हापासून आतापर्यंत किती मराठी उद्योजक तयार झाले यादी जाहीर करावी म्हणजे भाषिक मुद्दा किती तकलादू आहे, हे स्पष्ट होईल.



Source link

Sanjay Raut On Shivsena Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray Alliance Maharashtra Politics

0
Sanjay Raut On Shivsena Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray Alliance Maharashtra Politics



Sanjay Raut On Shivsena Uddhav Thackeray and MNS Raj Thackeray Alliance Maharashtra Politics | मनसे आणि ठाकरे गटाची युती होणार? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत; म्हणाले, “आमची भूमिका…”



Source link

Arvind Kejriwal Dance With Wife on Pushpa 2 song Angaaron at Daughter Engagement Watch viral video

0
Arvind Kejriwal Dance With Wife on Pushpa 2 song Angaaron at Daughter Engagement Watch viral video



Arvind Kejriwal Dance With Wife on Pushpa 2 song Angaaron at Daughter Engagement Watch viral video | Video: लेकीच्या साखरपुड्यात अरविंद केजरीवाल यांचा पत्नीसह ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘अंगारो’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल



Source link

Case filed against mill owner manager and contractor in death of three workers

0
Case filed against mill owner manager and contractor in death of three workers



Case filed against mill owner manager and contractor in death of three workers | Video : तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दालमिल मालकासह व्यवस्थापक, कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा



Source link