Friday, July 24, 2026
Home Blog Page 388

पृथ्वीराज चव्हाणांना विचारुनच अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, उदयसिंग उंडाळकरांचं वक्तव्य  

0

Udaysinh Undalkar : काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysinh Undalkar) यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. हा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत बोलताना  उदयसिंग उंडाळकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारुनच अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचं मोठं वक्तव्य उदयसिंग उंडाळकर यांनी केलं आहे. 

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगून दीड महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जुने सहकारी स्वर्गीय विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगून दीड महिन्यापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर आद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये मी प्रवेश केला आहे असे उंडाळकर म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण आणि कार्यकर्त्यांना सांगून हा निर्णय घेतला आहे. 

उदयसिंह उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश म्हणजे दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम : अजित पवार 

यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मी आलो आहे. 35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा अनुभव आहे, मी विलास काकांसोबत राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक, मंत्री मंडळात काम केलं आहे. उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे याचा मला आनंद आहे असे अजित पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष विलास काका उंडाळकर लढले, विलास काका 2014 ला घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर  त्यावेळीच निकाल वेगळा असता असे अजित पवार म्हणाले. भारतातील सर्वात जास्त नफा कमावून देणारी बँक विलास काकांच्या नेतृत्वाखालची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. सहकारासह राजकारण करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन उदयसिंह दादा राजकारण करत आहेत. उदयसिंह उंडाळकर यांची आगीतून उठून फुफुटामध्ये आलोय अशी अवस्था होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची ताकद उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे उभी करणार आहे. विलास काकांचं पाण्याचे स्वप्न उदयसिंह उंडाळकरांच्या माध्यमांतून आपण पूर्ण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, उदयसिंह उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला, अजित पवारांची प्रतिक्रिया 

अधिक पाहा..

Source link

जेजुरीतील होळकरांच्या छत्री मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या, इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाची मागणी

0
जेजुरीतील होळकरांच्या छत्री मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या, इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाची मागणी

Give the status of National Protected Monument to Holkar Chhatri Temple in Jejuri, demands Kshatriya Dhangar Seva Sangh of Indore जेजुरीतील होळकरांच्या छत्री मंदिरास राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा द्या, इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाची मागणी

Source link

मासवन बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू , सारणी येथील कालव्यात विद्यार्थी वाहून गेला

0
मासवन बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू , सारणी येथील कालव्यात विद्यार्थी वाहून गेला

in Palghar youth drowns in dam student missing after canal sweep in separate incidents || मासवन बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू , सारणी येथील कालव्यात विद्यार्थी वाहून गेला

Source link

MNS Raj Thackeray Shivsena Uddhav Thackeray Alliance Politics What position did political leaders take on the alliance talks

0
MNS Raj Thackeray Shivsena Uddhav Thackeray Alliance Politics What position did political leaders take on the alliance talks

MNS Raj Thackeray Shivsena Uddhav Thackeray Alliance Politics What position did political leaders take on the alliance talks | ‘पाण्यात काठी मारल्याने पाणी वेगळं होत नाही’, राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर कोणत्या नेत्यांनी काय भूमिका मांडली?

Source link

गिरीश महाजन यांच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषाच

0
गिरीश महाजन यांच्या मते हिंदी ही राष्ट्रभाषाच

जळगाव : राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर मनसे, शिवसेना (उध्दव ठाकरे), काँग्रेस यांच्यासह इतर काही पक्षांनी टीका केली असताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचा दावा केला आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे प्रत्येक भारतीयाने ती शिकलीच पाहिजे, असे मत व्यक्त केले.

येथे पत्रकारांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते. परंतु, हिंदी भाषा ही प्रत्येक भारतीयाने शिकली पाहिजे. ती संवादासाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी आणि विविधतेतील ऐक्य जपण्यासाठी महत्त्वाची भाषा आहे. ज्या देशात आपण राहतो, त्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. त्यामुळे ती येणे आपल्याला गरजेचे आहे. महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठीच आहे आणि तिचे स्थान अढळ राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर विरोधकांकडून टीका होत असताना मंत्री महाजन यांनी सरकारची बाजू घेत आर्थिक व्यवस्थापन चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केला. राज्य सरकारचे आर्थिक नियोजन बिघडल्याचे अजिबात वाटत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सध्या चांगली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीसा निधी मागे-पुढे झाला असला, तरी इतर अनेक खात्यांमध्ये योग्य नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून मागील सर्व अनुशेष भरून काढला आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे देखील महाजन यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे सादर केलेले भाषण म्हणजे उद्धव ठाकरे गटाने सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला प्रयोग आहे. उद्धव ठाकरे यांचा टीआरपी आता संपलेला आहे. त्यांच्याबरोबर कोणी उरलेले नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचे केविलवाणे प्रयोग करत आहेत, अशीही टीका महाजन यांनी केली.

Source link

VIDEO : भांडुपमध्ये तलवारीने वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणारा तरुण अटकेत

0
VIDEO : भांडुपमध्ये तलवारीने वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणारा तरुण अटकेत

Youth arrested for vandalizing vehicles with sword in Bhandup, spreading terror भांडुपमध्ये तलवारीने वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणारा तरुण अटकेत

Source link

उदयसिंह उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम झाला : अजित पवार

0

Ajit Pawar :  कराडमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर (Udaysinh Undalkar) यांनी हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उंडाळकरांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे, याचा मला आनंद असल्याचे अजित पवार म्हणाले.  35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा अनुभव आहे. मी विलास काकांसोबत राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक, मंत्री मंडळात काम केल्याचे अजित पवार म्हणाले. 

संपूर्ण महाराष्ट्राची ताकद उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे उभी करणार 

यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीमध्ये रयत संघटनेचे प्रमुख उदयसिंह उंडाळकर यांच्या पक्ष प्रवेशासाठी मी आलो आहे. 35 वर्षाच्या राजकीय जीवनाचा अनुभव आहे, मी विलास काकांसोबत राज्य सहकारी बँक, जिल्हा बँक, मंत्री मंडळात काम केलं आहे. उदयसिंह उंडाळकर यांचा पक्ष प्रवेश म्हणजे, दोन यशवंत विचारांचा प्रीतिसंगम होत आहे याचा मला आनंद आहे असे अजित पवार म्हणाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अपक्ष विलास काका उंडाळकर लढले, विलास काका 2014 ला घडाळाच्या चिन्हावर निवडणूक लढले असते तर  त्यावेळीच निकाल वेगळा असता असे अजित पवार म्हणाले. भारतातील सर्वात जास्त नफा कमावून देणारी बँक विलास काकांच्या नेतृत्वाखालची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. सहकारासह राजकारण करत त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन उदयसिंह दादा राजकारण करत आहेत. उदयसिंह उंडाळकर यांची आगीतून उठून फुफुटामध्ये आलोय अशी अवस्था होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्राची ताकद उदयसिंह उंडाळकर यांच्या मागे उभी करणार आहे. विलास काकांचं पाण्याचे स्वप्न उदयसिंह उंडाळकरांच्या माध्यमांतून आपण पूर्ण करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Nashik & Raigad Guardian Minister : नाशिक, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेना, आता अजितदादांच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या; म्हणाले…

अधिक पाहा..

Source link

दोन पालकमंत्री, तरीही गडचिरोलीत समस्यांचा डोंगर; काँग्रेस नेते म्हणतात…

0
दोन पालकमंत्री, तरीही गडचिरोलीत समस्यांचा डोंगर; काँग्रेस नेते म्हणतात…

Two Guardian Ministers, still a mountain of problems in Gadchiroli; Congress leader says… दोन पालकमंत्री, तरीही गडचिरोलीत समस्यांचा डोंगर; काँग्रेस नेते म्हणतात…

Source link

नक्षल चळवळीला मोठा धक्का, जहाल नक्षलवादी रघू आणि जैनीसह चार जणांना अटक

0
नक्षल चळवळीला मोठा धक्का, जहाल नक्षलवादी रघू आणि जैनीसह चार जणांना अटक

Big blow to Naxal movement, four people including fierce Naxalites Raghu and Jaini arrested नक्षल चळवळीला मोठा धक्का, जहाल नक्षलवादी रघू आणि जैनीसह चार जणांना अटक

Source link

बद्रीनाथजवळ माझ्या नावाचे मंदिर, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या वक्तव्याने खळबळ; Video

0
बद्रीनाथजवळ माझ्या नावाचे मंदिर, बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या वक्तव्याने खळबळ; Video

बद्रीनाथ धामजवळ माझ्या नावाचे मंदिर असून भाविक पूजा अर्चा करतात. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या या वादग्रस्त विधानानंतर उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली आहे. रौतेला हिच्या वक्तव्याचा तीर्थयात्री पुजारी समाज तीव्र निषेध करत आहे.

Source link