Thursday, July 23, 2026
Home Blog Page 365

गरिबीपासून आयपीएसपर्यंत: मेंढपाळाच्या मुलाने लिहिला संघर्षाचा ‘सक्सेस मंत्र’!”

0
गरिबीपासून आयपीएसपर्यंत: मेंढपाळाच्या मुलाने लिहिला संघर्षाचा ‘सक्सेस मंत्र’!”


“एका हातात पुस्तक, दुसऱ्या हातात मेंढ्यांची काठी… आणि डोळ्यात देशसेवेचं स्वप्न!”

फलटण :- ही गोष्ट आहे बिरुदेव सिद्धाप्पा डोणे यांची – कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातल्या मेंढपाळाच्या पोटी जन्मलेल्या एका सामान्य मुलाची, ज्याने असामान्य यश मिळवून दाखवलं. भारतातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससी परीक्षेत 551 वा क्रमांक पटकावत बिरुदेवने आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न साकार केलं.

गरिबी, उपासमार, चाकरी यांचा सामना करत, वडिलांसोबत माळरानावर मेंढ्या राखतच त्याने अभ्यास केला. मोठ्या क्लासेस, खास सुविधा या सगळ्यांपासून दूर राहून, फक्त मेहनत, चिकाटी आणि स्वप्नांवर विश्वास ठेऊन त्याने इतिहास घडवला. निकाल जाहीर झाला तेव्हा तो एका माळरानावर होता आणि त्याचे वडील आजारी – पण त्याच्या डोळ्यात मात्र देशसेवेचा झळाळता तेज होता.

बिरुदेव डोणे आज हजारो तरुणांसाठी एक जीवंत प्रेरणास्थान ठरत आहे. त्याचा प्रवास केवळ एक यशोगाथा नाही, तर तो आहे प्रत्येक ग्रामीण, गरीब, पण जिद्दी तरुणाच्या स्वप्नांना दिलेली नवी दिशा.

satara unknown person set fire near mahadev temple villagers forest staff controlled it saved forest

0
satara unknown person set fire near mahadev temple villagers forest staff controlled it saved forest



satara unknown person set fire near mahadev temple villagers forest staff controlled it saved forest | वळसे डोंगरावर लागलेला वणवा आटोक्यात, वन विभागासह ग्रामस्थ, युवकांची तत्परता; वनसंपदेचे नुकसान टळले





Source link

RCB beat RR by 11 Runs on Chinnaswamy Stadium with First win of IPL 2025 Virat Kohli Devdutt Padikkal Fifty

0
RCB beat RR by 11 Runs on Chinnaswamy Stadium with First win of IPL 2025 Virat Kohli Devdutt Padikkal Fifty


IPL 2025 RCB vs RR Highlights in Marathi: आरसीबीने अखेरीस यंदाच्या मोसमात घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवला आहे. आरसीबीने अखेरच्या षटकांमध्ये राजस्थान रॉयल्सवर ११ धावांनी शानदार विजय नोंदवला. तर राजस्थान रॉयल्सचा संघ पुन्हा एकदा विजयाच्या उंबरठ्यावर येऊन विजय मिळवण्यात अपयशी ठरला. ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि शुभम दुबे अखेरच्या षटकांमध्ये संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. तर जितेश शर्माची रिव्ह्यूची मागणी टर्निंग पॉईंट ठरली.

ध्रुव जुरेल ३२ चेंडूत ४७ धावा करत उत्कृष्ट फलंदाजी करत होता आणि चांगली फटकेबाजी करत होता. हेझलवूड १९वे षटक टाकण्यासाठी आला, हेझलवूडने तिसरा चेंडू यॉर्कर टाकला आणि जितेश ऑफ साईडला मारण्याचा प्रयत्न करत होता, पण बॅट जमिनीवर आदळली आणि चेंडू जितेशच्या हातात गेला. जितेशने अपील केलं. पण चेंडूचा आवाज आल्याचं हेजलवूड म्हणाला. पण जितेशने रिव्ह्यू घेण्याची मागणी केली.

जितेशची रिव्ह्यूची मागणी ऐकताच रजत पाटीदार आला आणि त्याने रिव्ह्यूचा इशारा केला. रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला आदळून उडल्याचं दिसून आलं. स्निकोमीटरवर चेंडू बॅटला लागल्याची हालचाल दिसली आणि आरसीबीला मोठी विकेट मिळाली. ध्रुव जुरेल ३४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४७ धावा करत बाद झाला. यानंतर हेझलवुडने आर्चरला झेलबाद करत १९ व्या षटकात २ विकेट घेत १ धाव दिली.

हेही वाचा

प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या दमदार अर्धशतकांच्या मदतीने २०५ धावा केल्या. यानंतर, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांच्या दमदार खेळींमुळे राजस्थानला विजयाची आशा निर्माण झाली. पण जोश हेझलवूड आणि कृणाल पंड्या यांनी त्यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सामना फिरवला आणि बेंगळुरूला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

हेही वाचा

राजस्थानकडून यशस्वी जैस्वालने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून स्फोटक सुरुवात केली. जयस्वालने वैभव सूर्यवंशीसोबत मिळून फक्त पाचव्या षटकात संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर नितीश राणानेही आक्रमक फलंदाजी सुरू केली. राजस्थानने पॉवरप्लेमध्येच ७२ धावा केल्या होत्या आणि त्याच षटकात जोश हेझलवूडने जैस्वालची विकेट घेत बंगळुरूला मोठा दिलासा दिला. पण नितीश आणि कर्णधार रियान पराग यांनीही आक्रमक फलंदाजी केली आणि ९ व्या षटकापर्यंत संघाला ११० धावांपर्यंत पोहोचवले.

हेही वाचा

१० व्या षटकात कृणाल पंड्याने रियान परागची विकेट घेतली आणि त्यानंतर फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. कृणालने स्पेलमधील तिसऱ्या षटकात नितीशलाही बाद केलं. यानंतर, जबाबदारी ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायरवर आली, जे गेल्या २ सामन्यांमध्ये पराभवाचे खलनायक ठरले होते. त्यानंतर १८ व्या षटकात, जुरेलने भुवनेश्वर कुमारच्या षटकात २२ धावा काढून संघाला सामन्यात कायम ठेवले. पण १९ व्या षटकात पुन्हा सामना फिरला. हेझलवुडने प्रथम जुरेल आणि नंतर जोफ्रा आर्चरला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले आणि फक्त १ धाव दिली. २० व्या षटकात आवश्यक असलेल्या १७ धावा राजस्थानच्या आवाक्याबाहेर राहिल्या आणि राजस्थानला १९४ धावांवर रोखून संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

हेही वाचा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्स गमावत २०५ धावांचा टप्पा ओलांडला. गेल्या काही सामन्यांमध्ये गडबडलेल्या फलंदाजी फळीने चांगली सुरूवात केली. विराट आणि सॉल्टने पॉवरप्लेमध्ये संघाला ५० धावांचा टप्पा गाठून दिला. फिल सॉल्ट २६ धावा करत बाद झाला. तर विराट कोहलीने ७० धावांची खेळी केली. विराट कोहलीने ४३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावा केल्या. तर देवदत्त पडिक्कलने चांगली फलंदाजी करत २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. यानंतर टीम डेव्हिड २३ धावा तर जितेश शर्माने २० धावांची खेळी करत संघाला २० धावांचा टप्पा गाठून दिला. राजस्थानकडून संदीप शर्माने २ विकेट्स घेतले. तर आर्चर आणि वानिंदू हसरंगाला १-१ विकेट घेता आली.





Source link

Bhiwandi police arrested a murder from uttar pradesh after 26 years for ransom killing

0
Bhiwandi police arrested a murder from uttar pradesh after 26 years for ransom killing



Bhiwandi police arrested a murder from uttar pradesh after 26 years for ransom killing | खून प्रकरणातील आरोपीला २६ वर्षानंतर उत्तर प्रदेशमधून अटक, खंडणी दिली नाही म्हणून केला होता खून





Source link

pcmc administration claimed ten intersections in pimpri become traffic free

0
pcmc administration claimed ten intersections in pimpri become traffic free



pcmc administration claimed ten intersections in pimpri become traffic free | पिंपरीतील दहा चौक काेंडीमुक्त; विविध उपाययाेजनांचा परिणाम झाल्याचा प्रशासनाचा दावा





Source link

environmentalists protest in front of pcmc oppose beautification of mula river

0
environmentalists protest in front of pcmc oppose beautification of mula river



environmentalists protest in front of pcmc oppose beautification of mula river | पिंपरी महापालिकेसमोर पर्यावरणप्रेमींचा ठिय्या; मुळा नदी सुशोभीकरणास विरोध





Source link

भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर काय आहे भारताची तयारी?

0
भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर काय आहे भारताची तयारी?


जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना निर्माण झाली आहे. जशासतसं उत्तर दिल्याशिवाय पाकीस्तानची ही मस्ती उतरणार नाही अशी भावना व्यक्त केली जात आहे. जर आज भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर काय आहे भारताची तयारी याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहुयात.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना देशभरात जोर धरत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा बदला घेण्याची देशभरातून मागणी केली जात आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याचा जर विचार केला तर पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही. त्याचा अंदाज भारत आणि पाकच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केल्यानंतर आपल्याला येऊ शकेल.

कुणाचं लष्करी सामर्थ्य मोठं?

जागतिक मिलिटरी रँकिंग (SB)
– भारत – चौथ्या स्थानी
– पाकिस्तान – बाराव्या स्थानी

 

भारत 
सैन्यबळ – 14 लाख 55 हजार 550

पाकिस्तान
सैन्यबळ – 6 लाख 64 हजार 

 

भारत 
रणगाडे – 4 हजार 614

पाकिस्तान
रणगाडे – 3 हजार 742

हवाईदल (SB)

भारत 
एअरक्राफ्ट – 2 हजार 229

पाकिस्तान
एअरक्राफ्ट – 1 हजार 399 

 

हवाईदल (SB)

भारत 
जेट्स – 513 

पाकिस्तान 
जेट्स – 328

 

हवाईदल (SB)

भारत
हवाई टँकर – 6

पाकिस्तान
हवाई टँकर – 4

नौदल (SH)

भारत 
युद्धनौका – 293 

पाकिस्तान
युद्धनौका – 121

लष्कराच्या तीनही दलांचा आपण तुलनात्मक विचार केला तरीही भारताच्या आसपासही पाकिस्तान नसल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही पाकिस्तानची कुरापती करण्याची सवय काही जात नाही. त्यामुळे पाकिस्तानला धूर चारण्याच्या भावना देशविसियांमध्ये तीव्र झाले.





Source link

nashik landowners alleged nearly 50 acres of ancestral land in madsangvi was grabbed by preparing fake documents

0
nashik landowners alleged nearly 50 acres of ancestral land in madsangvi was grabbed by preparing fake documents



nashik landowners alleged nearly 50 acres of ancestral land in madsangvi was grabbed by preparing fake documents | वडिलोपार्जित जमीन हडपल्याची तक्रार मंत्र्यासह पोलिसांवरही जागामालकांचा आरोप





Source link

Pahalgam Terror Attack: सैन्याचा वापर न करताही पाकिस्तानचा बदला घेण्याचे 4 मार्ग

0
Pahalgam Terror Attack: सैन्याचा वापर न करताही पाकिस्तानचा बदला घेण्याचे 4 मार्ग


Pahalgam Terror Attack: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून होत आहे. मात्र यावेळी फक्त सैन्यबळाचा वापर करुन पाकिस्तानला जेरीस आणण्यापेक्षा 4 वेगवेगळ्या मार्गांनी पाकिस्तानची कोंडी करता येऊ शकते. आणि पाकिस्तानला अद्दल घडवली जाऊ शकते. कोणते आहेत ते 4 मार्ग जाणून घेऊयात.

दहशतवादी पाकिस्तानच्या नांग्या ठेचाच

नापाक पाकचा बदला घेण्याचे 4 मार्ग

पाकची चारी बाजूंनी कोंडी करण्याची रणनिती

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेला दहशतवादी हल्ला आता पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवणार आहे. धर्मांध विषारी पाकिस्तानची नांगी कायमची ठेचण्यासाठी आता भारतानं फक्त सैन्यबळाचा नाही तर पाकिस्तानला चारी बाजूनं घेरण्याचा मेगाप्लॅन आखणं गरजेचं आहे. त्यादृष्टीनं भारत सरकारनं कालपासूनच पावलं टाकायला सुरुवात केली आहे. मात्र ही फक्त सुरुवात आहे. 

पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी 4 महत्त्वाचे मार्ग आहेत, ज्यामुळं भारत पाकिस्तानची चारीबाजुने नाकाबंदी करु शकतं. यातला पहिला आणि महत्त्वाचा मार्ग आहे आंतरराष्ट्रीय दबावाचा. मागच्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानला खुल्या आणि छुप्या पद्धतीनं चीन आणि अमेरिका या बलाढ्य राष्ट्रांची मदत मिळत आहे. पहलगामधील हल्ल्यात दहशतवाद्यांनी वापरलेली अत्याधुनिक शस्त्रही चीन आणि अमेरिकन बनावटीची होती अशी माहिती समोर आली. त्यामुळं आत्ता पाकिस्तान नामक सापाला दुध पाजणाऱ्या या देशांनाच पाकिस्तान डसू शकतो हे भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवर पटवूनद देणं गरजेचं आहे.

पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठला आहे. तिथल्या लोकांना दोनवेळचं जेवण मिळवण्यासाठी जंगजंग पछाडावं लागतंय. एकीकडे ही आर्थिक स्थिती बघता पाकिस्तानचे सध्या खायची पंचाईत झालीय. मात्र दुसरीकडे दहशतवाद्यांना चीनी अमेरिकी महागडी अत्याधुनिक शस्त्र पुरवली जाताहेत. यामुळं पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी भारतानं विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. 

तिसरा पर्याय जो आजवर भारतानं अनेकवेळा वापरलाय, तो आहे सैन्याचा दबाव. आजवर पाकिस्तानविरोधात झालेली युद्ध नुकतंच 2019 साली भारतानं पाकिस्तानविरोधात केलेला एअर स्ट्राईक, याच्या जखमा पाकिस्तान विसरला असेल तर पाकिस्तानला आयष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवणं गरजेचं आहे. ते काम आपलं भारतीय सैन्य लिलया करु शकतं.

पाकिस्तानचं जगणं मुश्कील करण्याचा चौथा मार्ग आहे राजकीय मुत्सद्देगिरी आणि दबाव. त्याची झलक भारत सरकारनं कालच्या काही निर्णयातून दाखवलीच आहे. मग त्यात सिंधू जल कराराला स्थगिती, पाकिस्तानींना व्हिजा बंदी, अटारी वाघा बॉर्डर बंद करणं या निर्णयांमुळे पाकिस्तानवर दबाव टाकून त्यांची नांगी ठेचता येईल.

पहलगामवर दहशतवादी हल्ला करुन निष्पाप पर्यटकांचा जीव घेऊन पाकिस्ताननं स्व:चं मरण ओढावून घेतलंय. मात्र पाकिस्तानची नांगी ठेचायला हे 4 मार्ग विचार करायला सोपे वाटले तरी संयमाने, सातत्य ठेवून त्याची योग्य अंमलबजावणी केली तर पाकिस्तानला देशोधडीला लावून आयुष्याचा धडा शिकवता येईल.





Source link

Filling up of hilly wetlands for development works Municipal Corporations decision to grant permission challenged in High Court

0
Filling up of hilly wetlands for development works Municipal Corporations decision to grant permission challenged in High Court



Filling up of hilly wetlands for development works Municipal Corporations decision to grant permission challenged in High Court | विकासकामांसाठी पहाडीस्थित पाणथळ जागेवर भराव? परवानगी देण्याच्या महापालिकेच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान





Source link