Friday, July 17, 2026
Home Blog Page 319

2 बहिणींचा एकच प्रियकर, तिघांनी मिळून रचला भयानक कट; अवैध संबंधांचे रक्तरंजित…

0
2 बहिणींचा एकच प्रियकर, तिघांनी मिळून रचला भयानक कट; अवैध संबंधांचे रक्तरंजित…


बिहारमधील नालंदामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे दोन बहिणीचं एका ऑटो ड्रायव्हरवर प्रेम जुळलं. त्यानंतर जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं. जिल्ह्यातील खुदागंज पोलीस स्टेशन हद्दीतील रसुली बिघा गावात एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याच आढळलं. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. मृताचे नाव राम प्रसाद बिंद असं होतं. तो जहानाबाद जिल्ह्यातील शकुराबाद पोलीस स्टेशन परिसरातील मीरगंज या ठिकाणी राहत होतो. 

मृताच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, राम प्रसाद बिंद याने आत्महत्या केली नाही तर हा पूर्वनियोजित खून आहे. त्यांनी पोलिसांना सांगितलं की, राम प्रसादची हत्या त्याची पत्नी, मेहुणी आणि त्याच गावातील एका ऑटो चालकाने केली आहे. जो दोन्ही बहिणींचा प्रियकर होता असं त्यांनी सांगितलं. यातून अवैध संबंधातून रक्तरंजित खेळ समोर आला आहे. इथे दोन बहिणी एका ऑटो ड्रायव्हरवर प्रेम करत होत्या. एका बहिणीच्या लग्नानंतरही ऑटोचालकासोबतचे प्रेम कायम राहिले. पती लुधियाना येथील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. पत्नी आणि मेहुणीने मिळून त्याला बोलावले आणि त्याच्या ऑटो ड्रायव्हर प्रियकरासह त्याची हत्या केली.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, पत्नीने त्याला आमिष दाखवून रसूली बिघा गावात तिच्या सासरच्या घरी बोलावले होते. जिथे त्याची गळा दाबून हत्या करण्यात आली. मृताच्या भावाने सांगितले की, त्याचा भाऊ लुधियाना इथे एका खाजगी कारखान्यात काम करत होता आणि तो सुमारे 10 दिवसांपूर्वी रजेवर त्याच्या गावी आला होता.

दरम्यान, त्याच्या पत्नीने तिच्या पालकांच्या घरी येण्याचा आग्रह धरला आणि राम प्रसाद तिथे गेला. जेव्हा त्याला त्याची पत्नी आणि मेहुणी यांच्यातील अवैध संबंधांबद्दल कळले तेव्हा त्याने त्याचा निषेध केला, ज्यामुळे तिघांनी संताप व्यक्त केला आणि कट रचून त्याची हत्या केली. मात्र, त्या तरुणाने गळफास घेतल्याची चर्चा गावात आहे. मृताच्या पत्नीला कळवल्यानंतर त्याच्या कुटुंबाने त्याचा मृतदेह त्यांच्यासोबत नेला.

खुदागंज पोलीस स्टेशनचे प्रभारी जेपी नारायण यांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबीयांनी जहानाबाद जिल्ह्यातील शकुराबाद पोलीस स्टेशनमध्ये अर्ज सादर करून हत्येचा संशय व्यक्त केला आहे. शकुरबाद पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 





Source link

हिंदुंचे, हिंदुंसाठी; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्घाटन केलेल्या ‘कॉल हिंदू’ जॉब पोर्टलवरून नवा वाद

0
हिंदुंचे, हिंदुंसाठी; मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उद्घाटन केलेल्या ‘कॉल हिंदू’ जॉब पोर्टलवरून नवा वाद


अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘कॉल हिंदू’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. हे एक खाजगी जॉब पोर्टल आहे, जे हिंदूंनी नोकऱ्यांसाठी हिंदूंसाठी तयार केले आहे. या पोर्टलचा वापर हिंदू समाजातील लोकांना रोजगार, ई-कॉमर्स, ऑनलाइन विवाह, धार्मिक प्रवास आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केला जाणार आहे.



Source link

Congress Leader Balasaheb Thorat Criticizes Government Over Ladki bahin yojana and Women and Child Welfare Department

0
Congress Leader Balasaheb Thorat Criticizes Government Over Ladki bahin yojana and Women and Child Welfare Department



Congress Leader Balasaheb Thorat Criticizes Government Over Ladki bahin yojana and Women and Child Welfare Department | लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याने महिला व बाल कल्याणचा पहिला क्रमांक, कॉंग्रेसची टीका



Source link

हे तर अजबच झालं! ऋषिकेशमध्ये स्कूटी घेऊन पळाला बैल, Video पाहून हसू आवरणार नाही

0
हे तर अजबच झालं! ऋषिकेशमध्ये स्कूटी घेऊन पळाला बैल, Video पाहून हसू आवरणार नाही


निर्जन रस्त्यांवर वाहने चोरीला गेल्याच्या घटना आपण अनेकदा ऐकल्या, पाहिल्या किंवा वाचल्या असतील. तपासानंतर त्यामागे मानवी हात असल्याचे समोर आले आहे. एक माणूस चोराच्या वेशात येऊन कार आणि दुचाकी चोरतो आणि सहसा पळून जातो, पण उत्तराखंडमधील ऋषिकेशचे प्रकरण वेगळे आहे. यावेळी माणसाने नव्हे तर बैलाने स्कूटी चोरण्याचे धाडस केले. या बैलाने स्कूटी चोरून पळ काढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकही आनंद घेत आहेत.



Source link

बौद्ध धर्मासाठी… एलन मस्क आता गौतम बुद्धांशी का करत आहेत आपली तुलना?

0
बौद्ध धर्मासाठी… एलन मस्क आता गौतम बुद्धांशी का करत आहेत आपली तुलना?


टेस्लाचे सीईओ एलन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तींपैकी एक होते. ट्रम्प यांनी एलन मस्क यांना मोठी जबाबदारी सोपवत सरकारी कार्यक्षमता विभागाचे म्हणजेच DOGEचे प्रमुख बनवले. एकीकडे सरकारी खर्च कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यात डीओजीईला बऱ्याच अंशी यश आले, तर दुसरीकडे एका झटक्यात हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याच्या निर्णयावरही टीका झाली. दरम्यान, मस्क आता लवकरच हा विभाग सोडण्याच्या विचारात आहेत. अलीकडेच एलॉन मस्क यांनी त्यांच्या अनुपस्थितीत डीओजीई कसे काम करेल या प्रश्नाचे अत्यंत मनोरंजक उत्तर दिले आहे.



Source link

रेल्वे रुळावर ठेवल्या लाकडी पेट्या…मोटरमनच्या सतर्कतेमुळे घातपाताचा प्रयत्न निष्फळ

0
रेल्वे रुळावर ठेवल्या लाकडी पेट्या…मोटरमनच्या सतर्कतेमुळे घातपाताचा प्रयत्न निष्फळ



motorman alertness averted a major accident Wooden boxes found on the railway tracks between mira road bhayandar railway station रेल्वे रुळावर ठेवल्या लाकडी पेट्या…मोटरमनच्या सतर्कतेमुळे घातपाताचा प्रयत्न निष्फळ



Source link

लोक अदालतमध्ये कोणत्या चलानमधून नाही मिळत सवलत? गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाला माहिती असायला हवं!

0
लोक अदालतमध्ये कोणत्या चलानमधून नाही मिळत सवलत? गाडी चालवणाऱ्या प्रत्येकाला माहिती असायला हवं!



Traffic Rules:  लोकअदालतची नोंदणी प्रक्रिया काय असते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 



Source link

Cat talking in marathi fight with Man Funny video viral on social media

0
Cat talking in marathi fight with Man Funny video viral on social media



Cat talking in marathi fight with Man Funny video viral on social media | “चल ना गं घरी नाही मारणार” रुसलेल्या मांजरीचं मालकाशी मराठीत भांडण; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की



Source link

मुघल राजाच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांचं काय व्हायचं? जोधाबाई, नूरजहाँ अन् मुमताज…

0
मुघल राजाच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांचं काय व्हायचं? जोधाबाई, नूरजहाँ अन् मुमताज…


Mughal Emperor : मुघलकाळाविषयी आपण अनेकदा ऐकतो. पण हा काळ कधी सुरु झाला आणि संपला याविषयी जास्त कोणाला माहित नाही आहे. तर हा काळ 1526 मध्ये सुरु झाला असून 1857 पर्यंत होता. हा काळ भारताच्या इतिहासात एक वेगळी संस्कृती एक वेगळी कला घेऊन आला. या काळात मुघल सम्राट हे त्यांची संस्कृती, कला आणि शानस करण्याची एक वेगळी व्यवस्था या साठी ओखळले जातात. मुघल राण्या देखील या चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पण त्यांची स्थिती आणि राजाच्या निधनानंतर त्यांचं आयुष्य कसं असेल सामाजिक आणि राजकारणी परिस्थितींवर निर्भर आहे. 

मुघल बादशाह आणि राणी हे त्यांच्या शाही जीवणासाठी ओळखले जातात. त्यांचे महाल हे आलीशान होते आणि सोने-चांदीची भांडी, रेशमी कपडे आणि दागिण्यांचा ते वापर करायचे. या सगळ्या राण्यां हरममध्ये रहायच्या. हरममध्ये राण्या त्यांची दासी आणि कुटुंबातील इतर महिला एकत्र रहायच्या. हरमच्या सुरक्षेसाठी काही खास सैनिक आणि ख्वाजासराए (नपुसकलिंग सेवक) होतेय.

मुघल बादशाह हे अनेकदा लग्न करायचे. ते फक्त मुघल मुलींशीच लग्न करत नव्हते तर राजपूत, पारसी, तुर्की राजकुमारी देखील आहेत ज्यांच्याशी त्यांनी लग्न केलं. हे विवाह बहुतेकदा राजकीय युतींसाठी होते. मुघल राज्यांच्या निधनानंतर राण्यां शाही दरबारातून आर्थिक मदत मिळायची. अनेक राण्या या राज्याच्या निधनानंतर हरममध्ये राहायच्या. त्यांना सन्मान देण्यात यायचा त्यात राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि दासी देखील दिल्या जातात. या राण्यांना पेन्शन आणि इतर सुविधा देखील दिल्या जातात जेणे करून त्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जाणार नाहीत. 

मुघल राण्या या सर्वसाधारणपणे पुन्हा लग्न करायच्या नाही. त्या विधवा म्हणून हरममध्ये राहायच्या आणि धार्मिक कार्य अर्थात मस्जिद आणि मकबरे बनवण्यात वेळ घालवायच्या. त्यांना पेन्शन आणि इतर सुविधा दिल्या जातात. त्यानंतर राण्या या संतांच्या संपर्कात येतात किंवा तिर्थयात्रेवर जातात. गुलबदन बेगम (बाबरची लेक आणि हुमायूची बहिणी)नं हज यात्रा केली होती. राज्याच्या निधनानंतर देखील राण्यांचा दर्जा हा कमी होत नव्हता. त्यांना ‘बेगम’ किंवा महलच्या रुपात सन्मानित करतात आणि दरबारात त्यांचे एक विशेष स्थान असते. 

हेही वाचा : नातेवाईकाला कॅन्सरमुळे मरताना पाहिलं; अमेरिका सोडून भारतात येऊन सुरु केली कंपनी, आज Startup मधून करतोय कोटींची कमाई

बादशाह की मौत के बाद भी रानी का दर्जा और सम्मान बना रहता था. उन्हें ‘बेगम’ या महल के रूप में सम्मानित किया जाता था और दरबार में उनके लिए विशेष स्थान होता था. कधी जर काही परिस्थितिंमुळे वारसावरून संघर्ष होत असेल तर राण्यांना राजकारणाचा भाग बनवायचे. काही राण्या या त्यांच्याच मुलानं गाधीवर बसायला हवं यासाठी सतत प्रयत्न करत रहायच्या. अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर हा गाधीवर बसला आणि तो राज्य करू लागला. काही राण्या, जसे की नूरजहा आणि जोधाबाई या आर्थिक आणि राजकारणात सक्रिय होत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात हे सगलं असाधारण होतं. तर जहांगीरच्या मृत्यूनंतर नूरजहांची सत्ता कमी झाली. शाहजहांनं तिला लाहौरला पाठवलं तिथे त्या कला आणि धर्म या सगळ्या गोष्टींमध्ये वेळ व्यथित करू लागल्या. 





Source link

Rohit Sharma DRS: रोहित शर्माने वेळ निघून गेल्यानंतर डीआरएस घेतला? मैदानात नेमकं काय घडलं?

0
Rohit Sharma DRS: रोहित शर्माने वेळ निघून गेल्यानंतर डीआरएस घेतला? मैदानात नेमकं काय घडलं?



Rohit sharma DRS Controversy umpire allows him to use review after time over during RR vs MI match IPL 2025| रोहित शर्माने वेळ निघून गेल्यानंतर डीआरएस घेतला? मैदानात नेमकं काय घडलं?



Source link