
Selfiee Box Office Collection: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाने पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Source link

Selfiee Box Office Collection: अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मीचा ‘सेल्फी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाने पहिल्याच दिवशी केलेल्या कमाईने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Source link

Star Pravah Awards 2023: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या कपड्यांनी वेधले सर्वांचे लक्ष.
Source link
सातारा : पुढारी वृत्तसेवा : खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कूल बसने अचानक पेट घेतली. आज (दि.२५) सकाळी ही घटना घडली. चालकाने समय सूचकता दाखवत विद्यार्थ्यांना वेळीच उतरवल्याने व गाडीपासून लांब नेल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, स्कूल व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे.

ऑस्करने ९५व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवडलेल्या चित्रपटांची नावे जाहीर केली आहेत. यंदा ऑस्करच्या शर्यतीत भारतातील २ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीमध्ये ‘छेल्लो शो’ला नामांकन जाहीर झाले आहे. तर, ‘आरआरआर’च्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ‘मूळ गाणे’ अर्थात ‘ओरिजिनल साँग’ या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. ‘छेल्लो शो’सोबतच ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीतील इतर चित्रपटांमध्ये ‘अर्जेंटिना १९८५’, ‘द क्वाईट गर्ल’, ‘द ब्लू काफ्तान’ आणि इतर काही चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्कर शर्यतीत पाकिस्तानातील चित्रपटाने देखील स्थान मिळवले आहे. पाकिस्तानी चित्रपट ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानी चित्रपट ‘जॉयलँड’ला देखील या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

Gautami Patil: पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी चक्क बापाने गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. मात्र या कार्यक्रमामध्ये महिलांची तुफान गर्दी झाली होती.
Source link

Dhanush Birthday Special: आज २५ फेब्रुवारी रोजी धनुषचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…
Source link

उर्वशीने ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘काबिल’, ‘हेट स्टोरी ४’, ‘पागलपंती’ या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.
Gautami Patil : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतचं साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता.
साताऱ्याच्या (Satara) खोजेवाडी या गावातील एका पाच वर्षांच्या चिमुकल्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी त्याच्या वडिलांनी गावच्या पारावर थेट नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान चिमुकल्याच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा द्यायला आणि गौतमीचा शो पाहायला पंचक्रोषीतील मंडळींनी चांगलीच गर्दी केली होती.
साताऱ्यात बड्डेबॉयची वेगळी क्रेज दाखवण्यासाठी खास गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साताऱ्यातील खोजेवाडी या गावातील चेतन शिंदे यांच्या पाच वर्षाच्या मुलचा मल्हारचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गौतमीच्या साताऱ्यातील कार्यक्रमाला चाहत्यांची झुंबड उडाली होती. गौतमीच्या इतर कार्यक्रमात आणि या कार्यक्रमात मात्र फरक होता. तिच्या या कार्यक्रमाला महिलांचीही उपस्थिती होती. बड्डेबॉयच्या वडिलांनी गौतमीला अश्लिल नृत्य न करण्यास सांगितले होते. त्यामुळेच गौतमीच्या या कार्यक्रमात तुफान राडा झाला नाही.
साताऱ्याआधी अहमदनगरमध्ये (Ahmednagar) गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात तुफान राडा झाला असून आवर घालण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला आहे. त्यामुळे तिचा हा कार्यक्रम आयोजकांनी ओटोपता घ्यावा लागला. प्रेक्षकांना नियंत्रित करण्यासाठी आयोजकांनी 60 बाऊन्सरस ठेवले होते.
नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या प्रत्येक कार्यक्रमाची चर्चा होत आहे. आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली. पण त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांतून तिला नृत्याच्यासाठी बोलवलं जात आहे. दरम्यान दुसरीकडे गौतमीने लावणीला बदनाम केल्याचा आरोप ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केला आहे. पण या सगळ्या गोष्टींमुळे दिवसेंदिवस गौतमीची लोकप्रियता वाढत आहे. लवकरच तिचा ‘घुंगरू’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या

Shahid Kapoor Birthday Special: आज २५ फेब्रुवारी रोजी शाहिद कपूरचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया शाहीद कपूरविषयी काही खास गोष्टी…
Source link

प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारूपास येत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे प्राजक्ताचे फॅन फॉलोविंग प्रचंड संख्येने आहेत. असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे. त्याच जोडीने अनेक मुलींनाही ती आवडते. परंतु आता एक अशी गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीची प्राजक्ता लेडी क्रश आहे.