Thursday, June 25, 2026
Home Blog Page 3167

Ghar Banduk Biryani: ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमातील ‘गुन गुन’ गाणं तेलुगू, तामिळमध्येही प्रदर्शित!

0
Ghar Banduk Biryani: ‘घर बंदूक बिर्याणी’ सिनेमातील ‘गुन गुन’ गाणं तेलुगू, तामिळमध्येही प्रदर्शित!



Marathi Movie: तेलुगूमधील ‘गुन गुन’ या गाण्याला चंद्रबोस यांचे बोल लाभले असून तामिळमधील गाण्याला युगभारती यांनी शब्दबद्ध केले आहे



Source link

Bollywood Star kids : अभिनयाचा वारसा मिळूनही मोठ्या पडद्यावर सुपर फ्लॉप ठरलेयत ‘हे’ स्टार किड्स!

0
Bollywood Star kids : अभिनयाचा वारसा मिळूनही मोठ्या पडद्यावर सुपर फ्लॉप ठरलेयत ‘हे’ स्टार किड्स!


Bollywood Flop Star kids : अनेक बॉलिवूड कलाकारांच्या मुलांनी आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण केले. मात्र, काहींना अवघ्या एक-दोन चित्रपटातच आपला गाशा गुंडाळावा लागला होता…



Source link

Netflix K-Drama: के-ड्रामा फॅन्स आहात? मग, नेटफ्लिक्सवर ‘या’ सीरिज आवर्जून बघाच!

0
Netflix K-Drama: के-ड्रामा फॅन्स आहात? मग, नेटफ्लिक्सवर ‘या’ सीरिज आवर्जून बघाच!


Netflix K-Drama Series: तुम्ही देखील कोरियन ड्रामा चाहते असाल तर, नेटफ्लिक्सवरच्या अशा काही के ड्रामा सीरिज नक्की बघायला हव्यात…



Source link

Aruna Irani: ‘त्या’ घटनेमुळे रेखाने मागितली होती अरुणा ईराणी यांची माफी! नेमकं काय घडलं होत?

0
Aruna Irani: ‘त्या’ घटनेमुळे रेखाने मागितली होती अरुणा ईराणी यांची माफी! नेमकं काय घडलं होत?



Rekha Apologies Aruna Irani: अनेकदा दोन अभिनेत्री असलेल्या चित्रपटांमधून एकीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे आपण ऐकलेच असेल. असाच काहीसा किस्सा अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्यासोबत देखील घडला होता.



Source link

सातारा: दहावीच्या निरोप समारंभादिवशी अपघातात विद्यार्थी ठार; २ जण जखमी | पुढारी

0









मारूल हवेली: पुढारी वृत्तसेवा: इयत्ता दहावीच्या निरोप समारंभादिवशीच मोटरसायकल व जीपच्या अपघातात मरळी (ता.पाटण) येथील एक विद्यार्थी जागीच ठार झाला. तर अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना आज (दि.२५) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास देसाई कारखाना परिसरात घडली. प्रतिक रमेश पाटील (वय १६) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हर्षद गजानन पाटील (वय१६) व सुमित निवास टोपले (वय१६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही मरळी (ता.पाटण) येथील रहिवासी आहेत.

मल्हारपेठ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मरळी येथील वत्सलादेवी विद्यालयात शनिवारी इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला प्रतिक पाटील, हर्षद पाटील व सुमित टोपले हे जाणार होते. दरम्यान, हे तिघे एकाच मोटरसायकलवरून मरळीहून देसाई कारखान्याच्या दिशेने जात होते. यावेळी ते गणेश मंदिरासमोरील उताराला आले असता दुचाकीवरील ताबा सुटल्याने समोर येणा-या जीपला जोराची धडक बसली. या धडकेत चालक प्रतीक पाटील हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर हर्षद पाटील व सुमित टोपले हे जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले.

मृत प्रतिक पाटील याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निरोप समारंभादिवशीच एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने मरळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास स.पो.नि. उत्तम भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.जगदाळे व पी.व्ही.पाटील करत आहेत.

हेही वाचा 











Source link

Gautami Patil: गौतमी पाटीलचे ‘तेरा पता’ गाणे पाहिलेत का? प्रदर्शित होताच लाखो व्ह्यूज

0
Gautami Patil: गौतमी पाटीलचे ‘तेरा पता’ गाणे पाहिलेत का? प्रदर्शित होताच लाखो व्ह्यूज


गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यानंतर ती एका वेब सीरिजमध्ये देखील झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.



Source link

सातारा : बर्गेवाडी गावानजीक धोम डावा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया | पुढारी

0









पळशी : पुढारी वृत्तसेवा कोरेगाव तालुक्यात बर्गेवाडी गावानजिक धोम डावा कालवा आज (शनिवार) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फुटला. रोटेशन सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून, शेजारच्या रस्त्यावर व शेतामध्ये पाणी आले आहे. जलसंपदा विभागाने तातडीने पाणी बंद केले आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

धोम डाव्या कालव्याचे उन्हाळी रोटेशन सुरू असून, दोनच दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले आहे. बर्गेवाडी गावानजिक सकाळी हा कालवा फुटला. लाखो लिटर पाणी वाया गेले असून, लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठले आहे, तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून, रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे.

धोम कालवा विभाग कालव्याची वेळेवर देखभाल व दुरुस्ती करत नसल्याने असे प्रसंग वारंवार उद्भवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यातील कालव्यांची देखभाल दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घ्यावी व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

हेही वाचा : 











Source link

Selfiee: अक्षयचा सिनेमा पुन्हा फ्लॉप? १५० बजेट असणाऱ्या ‘सेल्फी’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

0
Selfiee: अक्षयचा सिनेमा पुन्हा फ्लॉप? १५० बजेट असणाऱ्या ‘सेल्फी’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी



Akshay kumar: २०२२ हे वर्ष अक्षयसाठी वाईट असल्याचे सर्वांनी पाहिले. त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसला नव्हता.



Source link

Nawazuddin siddiqui: नवाजवर पत्नीने केला बलात्काराचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

0
Nawazuddin siddiqui: नवाजवर पत्नीने केला बलात्काराचा आरोप, व्हिडीओ व्हायरल



Nawazuddin siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आयशा यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. अशातच पत्नीने नवाजवर बलात्काराचा आरोप केला आहे.



Source link

Gautami Patil Dance : लेकाचा वाढदिवस, वडिलांकडून गौतमी पाटीलच्या लावणीचं आयोजन, वडिलांशी बातचीत

0



<p>गौतमी पाटील पुन्हा चर्चेत. पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या बड्डेला वडिलांकडून गौतमी पाटीलच्या शोचं आयोजन.गौतमी पाटीलला पाहण्यासाठी लोकांची गर्दी</p>



Source link