Mogalmardini Chatrapati Tararani: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
Source link

Mogalmardini Chatrapati Tararani: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ताराराणी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.
Source link

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता सागर कारंडे हा ‘पोस्टमन काकां’ची भूमिका साकारायचा. या पात्राला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले होते. गावातून पत्र घेऊन येणारे, प्रेक्षकांना आनंद देऊन, हसता-हसता डोळ्यांत अंजन घालणारे हे पात्र सगळ्यांनाच आवडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सागर कारंडे दिसत नसल्याने, आता ‘पोस्टमन’ हे पात्र कोण साकारणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. मात्र, नव्या भागात अभिनेत्री श्रेया बुगडे ‘पोस्टमन’ हे पात्र साकारताना दिसली आहे. यावर प्रेक्षक चांगलेच नाराज झाले आहेत.

हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केलं होतं. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

Aaliya Siddiqui Viral Video: नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीमधील वाद कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत.
सातारा : इम्तियाज मुजावर : “अजिंक्यतारा किल्ल्याने परकीयांचे वार झेलले तसेच शिवसेनेनेही ५५ वर्षांत वार अंगावर घेतले. सेनेतच आता ४० गद्दार निघाले. पाटणच्या चंबूला शिवसेना नसती तर मंत्रिपदही मिळाले नसते. ३७ वर्षांनंतर त्यांच्या घराण्यात मंत्रिपद आले,” असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे नेते, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केला. सातारा येथील शाहू कला मंदिरमधील ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षल कदम आदी उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार राऊत म्हणाले, ‘दोन दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात शिवगर्जना मेळावे झाले. यामध्ये पक्ष गेला, चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना चपराक मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक येऊन भेटले. महाराष्ट्र गद्दारांची बेईमानी विसरणार नाही. त्यांच्या कपाळी इतिहास लिहिला आहे, असे राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, ‘मोदी आणि शहांनी महाराष्ट्राला ओळखले नाही. आम्ही मरू पण, वाकणार नाही. आता तर निवडणूक आयोग बेकायदा ठरवलाय. २०२४ मध्ये ज्यांनी निर्णय दिलाय, त्यांना चुना लावू, कागदावर आमचे चिन्ह गेले असले तरी ठाकरे ब्रँड आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे आजारी पडले असताना पंत आणि मिंद्यांनी कट रचला. याचा आपण सूड घेऊया. भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत पलटी मारली. २०२४ मध्ये सूड घेऊन सेनेचा मुख्यमंत्री करू, असे आवाहन राऊत यांनी केले.
राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भाजपशी तडजोड केली. भाजपला कधीच शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. पण आता पंत सातारामध्ये नेमणुका करायला लागले आहेत. महाराष्ट्राला हे मान्य नाही. ही स्वाभिमान्यांची गादी आहे. स्वाभिमानासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला पण ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत. पण त्यांच्या वंशजांनी मात्र भाजपसोबत तडजोड केली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
हेही वाचा :
सातारा : पुढारी वृत्तसेवा : “अजिंक्यतारा किल्ल्याने परकीयांचे वार झेलले तसेच शिवसेनेनेही ५५ वर्षांत वार अंगावर घेतले. सेनेतच आता ४० गद्दार निघाले. पाटणच्या शंभूंना शिवसेना नसती तर मंत्रिपदही मिळाले नसते. ३७ वर्षांनंतर त्यांच्या घराण्यात मंत्रिपद आले,” अशी जहाल टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शंभूराज देसाई यांच्यावर केली. सातारा येथील शाहू कला मंदिरमधील ठाकरे गटाच्या शिवगर्जना मेळाव्यात खासदार राऊत बोलत होते. यावेळी प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, संजय भोसले, हर्षल कदम आदी उपस्थित होते.
खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार राऊत म्हणाले, ‘दोन दिवस कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात शिवगर्जना मेळावे झाले. यामध्ये पक्ष गेला, चिन्ह गेले म्हणून शिवसेना संपली असे म्हणणाऱ्यांना चपराक मिळाली. हजारोंच्या संख्येने लोक येऊन भेटले. महाराष्ट्र गद्दारांची बेईमानी विसरणार नाही. त्यांच्या कपाळी इतिहास लिहिला आहे, असे राऊत म्हणाले.
राऊत पुढे म्हणाले, ‘मोदी आणि शहांनी महाराष्ट्राला ओळखले नाही. आम्ही मरू पण, वाकणार नाही. आता तर निवडणूक आयोग बेकायदा ठरवलाय. २०२४ मध्ये ज्यांनी निर्णय दिलाय, त्यांना चुना लावू, कागदावर आमचे चिन्ह गेले असले तरी ठाकरे ब्रँड आमच्याकडे आहे. उद्धव ठाकरे आजारी पडले असताना पंत आणि मिंद्यांनी कट रचला. याचा आपण सूड घेऊया. भाजपने मुख्यमंत्रिपदाबाबत पलटी मारली. २०२४ मध्ये सूड घेऊन सेनेचा मुख्यमंत्री करू, असे आवाहन राऊत यांनी केले.
राऊत यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भाजपशी तडजोड केली. भाजपला कधीच शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. पण आता पंत सातारामध्ये नेमणुका करायला लागले आहेत. महाराष्ट्राला हे मान्य नाही. ही स्वाभिमान्यांची गादी आहे. स्वाभिमानासाठी छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला पण ब्रिटिशांसमोर झुकले नाहीत. पण त्यांच्या वंशजांनी मात्र भाजपसोबत तडजोड केली, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
हेही वाचा :

Anushka Sharma and Virat Kohli at Mahakaleshwar Temple: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली यांनी नुकतीच उज्जैनमधील ‘महाकालेश्वर’ मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले.

Alia Bhatt and Jr NTR wins Spotlight Award: देशभरातील चाहत्यांचं प्रेम मिळवल्यानंतर आता ‘आरआरआर’ हा चित्रपट ग्लोबल पुरस्कार सोहळ्यांमध्ये देखील आपला जलवा दाखवत आहे.

Shah Rukh Khan House Mannat: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही तरुण २०-२१ वर्षांचे असून, मन्नतमध्ये घुसखोरी करताना सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडले होते.

राणी पुढे म्हणाली की, ‘प्रेक्षकांना जसा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’चा ट्रेलर आवडला आहे, तसाच हा संपूर्ण चित्रपट देखील आवडणार आहे. ट्रेलर पाहून लोक ज्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, ते पाहून मला आनंद होत आहे. जेव्हा माझा ‘ब्लॅक’ हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा मला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं होतं. या आधी कधीच इतका उदंड प्रतिसाद मिळाला नव्हता.’