Friday, June 26, 2026
Home Blog Page 3138

Subhedar: गड आला पण…; शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’चा टीझर प्रदर्शित

0
Subhedar: गड आला पण…; शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’चा टीझर प्रदर्शित

‘शिवराज अष्टक’मधील ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मुळाक्षर प्रोडक्शन, राजवारसा प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत.

Source link

Hunter Trailer: अण्णा इज बॅक! सुनील शेट्टीच्या ‘हंटर’ सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

0
Hunter Trailer: अण्णा इज बॅक! सुनील शेट्टीच्या ‘हंटर’ सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?

सुनील शेट्टीसोबत या सीरिजमध्ये ईशा देओल, बरखा बिश्ट, राहुल देव, मिहिर आहूजा, टीना सिंह, चाहत तेजवानी, करणवीर शर्मा, सिद्धार्थ खेर, गार्गी सावंत आणि पवन चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज २२ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

Source link

Rang Maza Vegla: कार्तिकच्या बदल्याचा खेळ झाला सुरू! दीपाच्या जीवावर बेतणार? मालिकेत येणार ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: कार्तिकच्या बदल्याचा खेळ झाला सुरू! दीपाच्या जीवावर बेतणार? मालिकेत येणार ट्वीस्ट

Rang Maza Vegla latest Update: कार्तिक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आता १४ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आला असून, त्याच्या स्वभावात मोठा बदल झाला आहे.

Source link

Oscar 2023: ऑस्कर मिळल्यानंतर हेमा मालिनी यांनी केले ‘RRR’चे कौतुक

0
Oscar 2023: ऑस्कर मिळल्यानंतर हेमा मालिनी यांनी केले ‘RRR’चे कौतुक

यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात अभिनेत्री मिशेल योहने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होण्याचा मान स्विकारला तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार ब्रेंडन फ्रेझरला मिळाला. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

Source link

Deepika Padukone: ऑस्करच्या दिवशी पहाटे दीपिका पादूकोणने केला वर्कआऊट Video Viral

0
Deepika Padukone: ऑस्करच्या दिवशी पहाटे दीपिका पादूकोणने केला वर्कआऊट Video Viral

Oscar 2023: चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा ‘ऑस्कर २०२३’ नुकताच पार पडला. लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले होते. तिने ऑस्करच्या आदल्या रात्री वर्कआऊट केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Source link

Oscar: ऑस्कर न मिळवणाऱ्यांनाही मिळतं बम्पर गिफ्ट! काय असतं ‘त्या’ १ कोटींच्या बॅगमध्ये? जाणून घ्या..

0
Oscar: ऑस्कर न मिळवणाऱ्यांनाही मिळतं बम्पर गिफ्ट! काय असतं ‘त्या’ १ कोटींच्या बॅगमध्ये? जाणून घ्या..

Oscar Gift Bags: ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेल्या प्रत्येकाला गिफ्ट दिले जाते. यावेळी या बॅगेची किंमत जवळपास १ कोटी रुपये आहे. मात्र हे गिफ्ट स्विकारताना समोरच्या व्यक्तीला एक रक्कम भरावी लागते.

Source link

Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये लता मंगेशकरांच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

0
Maharashtra Shahir: ‘महाराष्ट्र शाहीर’मध्ये लता मंगेशकरांच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

Maharashtra Shahir Marathi Movie Update: शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने सुवर्ण इतिहासातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत.

Source link

Sayaji Shinde: झाडांचं पुनर्रोपण करताना सजायी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

0
Sayaji Shinde: झाडांचं पुनर्रोपण करताना सजायी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला झाला आहे.

Source link

PI Day: गणित प्रेमी आहात? मग ‘हे’ ५ चित्रपट नक्कीच बघायला हवे!

0
PI Day: गणित प्रेमी आहात? मग ‘हे’ ५ चित्रपट नक्कीच बघायला हवे!

‘द इमिटेशन गेम’ हा २०१४चा चित्रपट ब्रिटीश गणितज्ज्ञ, तर्कशास्त्रज्ज्ञ आणि अग्रगण्य संगणक शास्त्रज्ञ अॅलन ट्युरिंग यांच्या आयुष्यावर आधारित एक ऐतिहासिक थ्रिलर चित्रपट आहे. अॅलन ट्युरिंग यांनी नाझी जर्मनीच्या नौदल एनिग्मा कोडला क्रॅक करण्यात महत्त्वाची कामगिरी केली होती, ज्याने मित्र राष्ट्रांना दुसरे महायुद्ध जिंकण्यास मदत केली होती.

Source link

Viral Video: अमेरिकेतही दिसली ‘आरआरआर’ची जादू; ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले परदेशी पोलीस!

0
Viral Video: अमेरिकेतही दिसली ‘आरआरआर’ची जादू; ‘नाटू नाटू’ गाण्यावर थिरकले परदेशी पोलीस!

US cops dancing on Naatu Naatu: ‘आरआरआर’ या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यावर लोक डान्स करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आता अमेरिकन पोलीसही या गाण्यावर ठेका धरू लागले आहेत.

Source link