Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3131

Alka Yagnik Birthday: वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी अलका याज्ञिक यांनी केली होती करिअरची सुरुवात!

0
Alka Yagnik Birthday: वयाच्या अवघ्या ६व्या वर्षी अलका याज्ञिक यांनी केली होती करिअरची सुरुवात!


Happy Birthday Alka Yagnik : घरातच संगीताची पार्श्वभूमी असल्याने, बालपणापासूनच अलका यांना देखील संगीताची गोडी लागली होती.



Source link

Aai Kuthe Kay Karte: गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसणार नाही, कारण…

0
Aai Kuthe Kay Karte: गौरी कुलकर्णी ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसणार नाही, कारण…


ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी गौरी जात असलेल्या मार्गावर एक बाईकस्वार समोरून भरधाव वेगात आला आणि त्याने गौरीच्या स्कुटीला समोरून धडक दिली. यामुळे तिची स्कुटी स्लीप झाली. या अपघातामध्ये तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तिला डॉक्टरांनी तीन आठवडे आराम करण्यास सांगितला आहे. तसेच तिच्या स्कूटीचे मोठे नुकसान झाले आहे. चाहते गौरी लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.



Source link

Pravah Parivaar 2023: ‘ही’ मालिका ठरली प्रवाह वाहिनीवरील सर्वोत्कृष्ट मालिका

0
Pravah Parivaar 2023: ‘ही’ मालिका ठरली प्रवाह वाहिनीवरील सर्वोत्कृष्ट मालिका


स्टार प्रवाहकडून कलाकारांसोबतच तंत्रज्ञ मंडळींचाही विशेष सन्मान करण्यात येतो. दिग्दर्शक आणि लेखकांना सन्मानित केल्यानंतर यंदा मालिकांच्या २० छायाचित्रकारांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्टार प्रवाह परिवार पुरस्कारासाठी श्रीरंग गोडबोले, मंगल केंकरे, भरत जाधव, वैजयंती आपटे, मिलिंद इंगळे यांनी परिक्षणाची धुरा सांभाळली. स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरला.



Source link

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’मध्ये आर्यनची एण्ट्री, मालिकेत नवे वळण

0
Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’मध्ये आर्यनची एण्ट्री, मालिकेत नवे वळण



‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील जयदीप म्हणजेच अभिनेता मंदार जाधवचा भाऊ साकारणार ही भूमिका



Source link

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचा साताऱ्यात गोळीबार

0


सातारा : शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांनी  साताऱ्यात (Satara News)  केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम यांना ताब्यात घेतलं असून या प्रकणाचा तपास सुरु आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई  यांच्या निकटवर्तीय म्हणून मदन कदम यांची ओळख आहे. आरोपी मदन कदम हा ठाण्यातील माजी नगरसेवक आहे. मदन कदम हा कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखला जातो. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गोळीबारावेळी आरोपी मदनसह त्याची दोन मुले  सोबत असल्याचे समोर आले आहे. ही घटना मदन कदम यांच्या गुरेघर येथील फार्महाऊसवर घडली. मृत व्यक्ती  या गुरेघर पासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या कोरडेवाडी गावातील आहेत. चार दिवसापूर्वी किरकोळ कारणातून मदन कदम आणि कोरडेवाडी गावातील लोकांसोबत वाद झाला होता.  श्रीरंग जाधव आणि सतीश सावंत याच्यासह काही ग्रामसौथ मदन यांना जब विचारण्यासाठी गेले आसता मदन याने बेछूट गोळीबार केला. गोळीबारानंतर दोन्ही मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात सुमारे दोन तास पडले होते. पोलिसांनी येऊन हे मृतदेह ताब्यात घेतले.  गोळीबार झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.



Source link

Chhatrapati Sambhaji Nagar : सकल हिंदू समाजाच्या मोर्चाचनंतर हुल्लडबाजांच्या धुमाकूळ, गुन्हा दाखल

0



<p>&nbsp;छत्रपती संभाजीनगर नावाला समर्थन देत सकल हिंदू समाजाच्यावतीने रविवारी भव्य असा हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. मात्र, मोर्चानंतर हुल्लडबाजांनी धुमाकूळ घालत तोडफोड केली. &nbsp;त्यामुळे या प्रकरणी क्रांती चौक, उस्मानपुरा, एमआयडीसी सिडको, वेदांतनगरमध्ये सात गुन्हे दाखल केलेत यात आयोजकांवर विनापरवानगी मोर्चा काढल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलाय. &nbsp;</p>



Source link

Satara Murder : साताऱ्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या, एक आरोपी ताब्यात ABP Majha

0



<p>साताऱ्यातील पाटण तालुक्यात दोन जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.. पाटण तालुक्यातील धावडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.. &nbsp;श्रीरंग जाधव आणि सतिश जाधव अशी मृतांची नावं आहेत.. तर मदन कदम असं आरोपीचं नाव आहे, त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं.. आरोपी मदनचं धावडेचं गावात फार्महाऊस आहे.. घडलेल्या गुन्ह्याचा या फार्महाऊसशी काही संबंध आहे का, या अंगानंही पोलिस तपास करत आहेत. दोन खून झाल्याचं कळताच साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले..&nbsp;</p>



Source link

TJMM Collection: रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ने गाठला १०० कोटींचा टप्पा! पाहा एकूण कलेक्शन

0
TJMM Collection: रणबीर-श्रद्धाच्या ‘तू झुठी मैं मक्कार’ने गाठला १०० कोटींचा टप्पा! पाहा एकूण कलेक्शन


Tu Jhoothi Main Makkaar Box Office Collection: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा रोमँटिक चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’ने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.



Source link

Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात; तटबंदीवरून कोसळून तरुण जखमी

0
Vedat Marathe Veer Daudale Saat: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या सेटवर अपघात; तटबंदीवरून कोसळून तरुण जखमी


नागेश तरडे असे या जखमी तरुणाचे नाव असून, तो या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत झळकणार आहे. मराठी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’चे चित्रीकरण सध्या किल्ले पन्हाळगडावर शूटिंग सुरू आहे. शूटिंग संपल्यानंतर नागेश हा तरुण मावळ्याच्या वेशात स्वतःचे फोटो काढून घेत होता. यावेळी तो फोटो काढण्यासाठी सज्जा कोठीच्या तटबंदीवर चढला. मात्र, फोटो काढत असतानाच पाय घसरून तो दरीत पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आहे.



Source link

Kartik Aaryan : बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन लग्न बंधनात अडकणार? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!

0
Kartik Aaryan : बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ कार्तिक आर्यन लग्न बंधनात अडकणार? व्हिडीओमुळे चर्चांना उधाण!


यानंतर तो म्हणाला की, सगळीकडे ढोलताशे वाजत आहे, लोक लग्न करत आहेत. अनेकांची विकेट पडत आहे. मात्र, एका व्यक्तीची विकेट अजून पडलेली नाही. एलिजिबल सिंगल क्लबमध्ये मीच राहिलो आहे. पण, आता हा माणूस देखील पाघळत आहे. मी ही विचार करतोय की, आता लग्नाचा लाडू खाऊनच बघू. म्हणूनच सर्वांसमोर, झी सिने मंचाला साक्षीदार मानून, आज मला माझ्या सर्व चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला ही बातमी द्यायची आहे की, कार्तिक आर्यन लग्न करणार आहे.’ अर्थात हे एक विनोदी स्कीट होते. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.



Source link