Monday, June 29, 2026
Home Blog Page 3115

महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात थंडीचा कडाका, पर्यटकांसह स्थानिक गारठले

0


Satara Weather : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका, तर कधी ढगाळ वातावरण जाणवत आहे. अशातच आता सातारा (Satara) जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. महाबळेश्वरसह (Mahabaleshwar) वेण्णा (Venna) लेक परिसरात थंडीचा कडाका जाणवत आहे. अचानक तिथला पारा घसरला आहे. वेण्णा लेकमध्ये तापमानाचा पारा सहा अंशावर तर महाबळेश्वरचा पारा नऊ अंशावर गेला आहे.

दरम्यान, अचानक तापमानाचा पारा घसरल्यामुळं पर्याटकांसह स्थानिकही चांगलेच गारठले आहेत. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हिवाळ्याचा अनुभव येत आहे. दरम्यान, एप्रिल ते जून दरम्यान महाराष्ट्रात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटेची (Heat wave) शक्यता भारतीय हवामान विभागानं (Indian Meteorological Department) दिली आहे. एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सामान्यपेक्षा अधिक दिवस उष्णता राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र सरासरी एप्रिल ते जून महिन्याचा विचार केला तर महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरी राहण्याचा अंदाज आहे. 

एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज

दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिना अधिक उष्ण राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, पुढील 2 दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता जाणवत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली. जरी काही भागात ढगाळ वातावरण असले तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. कारण अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे खुळे म्हणाले.

6 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत राज्याच अवकाळी पावसाची शक्यता

दरम्यान, 6 एप्रिल ते गुरुवार 9 एप्रिल पर्यंतच्या चार दिवसात सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भातील ( बुलढाणा, वर्धा नागपूर जिल्हे वगळता  अन्य जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकणातील 4 जिल्हे तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात वातावरणात बदल जाणवत आहे. आजपासून संपूर्ण एप्रिल महिन्यात अवकाळी वातावरणाची शक्यता जाणवत नसल्याचे खुळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Weather : एप्रिल महिन्यात पश्चिम महाराष्ट्रासह कोकण तापणार, वाचा हवामान विभागाचा अंदाज 



Source link

सातारा : दूषित पाण्यामुळे मृत झालेले तीन टन मासे विकले | पुढारी

0









साखरवाडी; पुढारी वृत्तसेवा :  होळ, ता. फलटण येथील निरा नदी पात्रात लाखो मासे मृत आढळले आहेत. पाण्यावर तरंगणारे हे मासे नागरिकांनी बाहेर काढून ढीगच्या ढीग रचले. मृत झालेल्या सुमारे तीन टन माशांची विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळेे खवय्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, साखर कारखान्याच्या मळीमुळे नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याचे बोलले जात आहे.

होळ (ता. फलटण) येथून निरा नदी वाहत गेली आहे. या नदी पात्रात ढगाई माता मंदिराच्या पाठीमागील बंधार्‍याजवळ आलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या मळीमुळे मागील तीन दिवसांपासून पाणी दूषित झाले आहे. या दूषित पाण्यामुळे निरा नदी पात्रातील लाखो मासे मृत्युमुखी पडले आहेत. संपूर्ण नदीच्या पाण्याला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले असून पाण्यावर मृत माशांचा खच तरंगत आहे. नदीचे पाणी दूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील काही युवक तीन दिवसांपासून हे मृत मासे पकडून टेम्पोच्या टेम्पो भरून भिगवण या ठिकाणी विक्रीस पाठवत आहेत. रासायनिक पाण्यामुळे मृत्यू झालेले मासे खाल्ल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये पिकांना पाणी पाजणेसुद्धा असह्य झाल्याने शेतकरी संताप व्यक्डत करत आहेत.











Source link

Janhvi Kapoor Video: हात जोडले अन् नतमस्तक झाली; तिरुमाला मंदिरात दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर!

0
Janhvi Kapoor Video: हात जोडले अन् नतमस्तक झाली; तिरुमाला मंदिरात दर्शनाला पोहोचली जान्हवी कपूर!


Janhvi Kapoor At Tirumala Balaji Temple: जान्हवी नुकतीच आंध्र प्रदेशमधील तिरुमाला बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. या वेळी अतिशय साध्या वेशात ती भक्तीत लीन झालेली दिसली.



Source link

Viral Video: मनसेच्या नव्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी! जबरदस्त डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Viral Video: मनसेच्या नव्या गाण्यावर थिरकली प्राजक्ता माळी! जबरदस्त डान्स व्हिडीओ होतोय व्हायरल


मालिका, नाटक, सिनेमा, वेब सीरिज, निवेदन, काव्यलेखन, उदयोजिका या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या सौंदर्यालाही एक सात्विक स्पर्श दिला आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. योगा, शाकाहार, नियमित व्यायाम यातून बहरलेल्या प्राजक्ताच्या नितळ सौदर्याला नेहमीच दाद मिळते. सौंदर्याविषयीच्या तिच्या टिप्स गाजत असतात. ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह आणि ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक दागिन्यांचे व्यवसाय करत प्राजक्ताने वेगळी ओळख निर्माण केली आहे.



Source link

Phaltan Fish Death : फलटणमधील नीरा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच

0



<p>Phaltan Fish Death : फलटणमधील नीरा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच&nbsp;</p>



Source link

Sumeet Pusavale: ‘बाळूमामा’ फेम अभिनेत्याला चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता; कारण ऐकून येईल संताप!

0
Sumeet Pusavale: ‘बाळूमामा’ फेम अभिनेत्याला चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता; कारण ऐकून येईल संताप!


Sumeet Pusavale Latest News: लोकप्रिय मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळे याला नुकत्याच एका चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.



Source link

Tunisha Sharma Video: तुनिषाच्या आठवणींत भावूक झाला शिजान खान; थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

0
Tunisha Sharma Video: तुनिषाच्या आठवणींत भावूक झाला शिजान खान; थ्रोबॅक व्हिडीओ शेअर करत म्हणाला…


अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर तिची आई वनिता शर्मा यांनी शिजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तर, शिजानमुळेच तुनिषाने आत्महत्या केली, असे त्यांनी म्हटले होते. शिजान खान हा तुनिषासोबत ‘अलिबाबा’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत होता. या मालिकेच्या शूटिंग दरम्यान दोघांचे प्रेमसंबंध जुळल्याचे म्हटले जात होते. तर, शिजानसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर आलेल्या नैराश्यातून तुनिषाने टोकाचे पाऊल उचलले, असे म्हटले गेले. या प्रकरणात पोलिसांनी शिजान खान याला अटक देखील केली होती. मात्र, अभिनेता सध्या जामिनावर बाहेर आला आहे.



Source link

Vikrant Massey Birthday: मालिकाविश्वातील अभिनेता बनला ओटीटी स्टार; विक्रांत मेस्सीचा संघर्षमय प्रवास…

0
Vikrant Massey Birthday: मालिकाविश्वातील अभिनेता बनला ओटीटी स्टार; विक्रांत मेस्सीचा संघर्षमय प्रवास…


मालिका विश्व गाजवल्यानंतर विक्रांत मेस्सीने ओटीटीवर पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजमध्ये त्याने ‘बबलू भैय्या’ हे पात्र साकारले. या वेब सीरिजने त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. यानंतर विक्रांत ‘लुटेरा’, ‘छपाक’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’, ‘मेड इन हेवन’, ‘लव्ह हॉस्टेल’ अशा अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. नुकताच त्याचा ‘गॅसलाईट’ हा चित्रपट देखील ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सीसोबत अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंह मुख्य भूमिकेत झळकल्या आहेत.



Source link

Prabhu Deva Birthday: विवाहित असूनही ‘या’ साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता प्रभुदेवा!

0
Prabhu Deva Birthday: विवाहित असूनही ‘या’ साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता प्रभुदेवा!


Prabhu Deva Love Story: कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच प्रभुदेवा एका प्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. इतकंच नाही तर, त्याने पत्नीकडे दुसऱ्या लग्नाची परवानगी देखील मागितली होती.



Source link

Pathaan: बेशरम रंग गाण्यात भगवी बिकिनी का वापरली? अखेर सिद्धार्थ आनंदने सोडले मौन

0
Pathaan: बेशरम रंग गाण्यात भगवी बिकिनी का वापरली? अखेर सिद्धार्थ आनंदने सोडले मौन


सिद्धार्थ आनंदने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याला भगव्या रंगाची बिकिनी वापरण्यावरुन प्रश्न विचारला गेला. तेव्हा तो म्हणाला, ‘आम्ही स्पेनमध्ये होते तेव्हा अचानक रंगाची निवड केली. आम्ही कधीच वेगळा असा काही विचार केला नाही. तो रंग चांगला वाटत होता. शुटिंग करताना बॅकग्राऊंडमध्ये ऊन होते, हिरवे गवत होते. तसेच निळेक्षार पाणी होते. या बॅकग्राऊंडवर भगवा रंग उठून दिसत होता. जेव्हा प्रेक्षक पाहतील तेव्हा त्यांना ते आवडेल आणि आमचा कोणताही वेगळा हेतू नाही हे त्यांना कळेल असा विचार आम्ही केला.’



Source link