Monday, June 29, 2026
Home Blog Page 3114

Parveen Babi Birthday: ७०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

0
Parveen Babi Birthday: ७०च्या दशकातील बोल्ड अभिनेत्री परवीन बाबीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?


या चित्रपटानंतर परवीन बाबी यांच्याकडे अनेक चित्रपट आले. मात्र, त्यांना खरी ओळख १९७४च्या ‘मजबूर’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात परवीन बाबी यांच्यासोबत अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकले होते. त्यांची जोडी मोठ्या पडद्यावर सुपरहिट ठरली. त्यांनी ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘शान’ ‘कालिया’ या सारखे सुपरहिट चित्रपट दिले. परवीन यांना त्याकाळात इतकी लोकप्रियता मिळाली की, ‘टाईम मॅगझिन’च्या कव्हर पेजवर झळकण्याचा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या बॉलिवूड कलाकार ठरल्या.



Source link

Pallavi Joshi Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी अन् गुजराती मनोरंजन विश्व गाजवणारी पल्लवी जोशी!

0
Pallavi Joshi Birthday: मराठीच नव्हे तर हिंदी अन् गुजराती मनोरंजन विश्व गाजवणारी पल्लवी जोशी!


पल्लवी जोशी आपला कोणताही नवा प्रोजेक्ट निवडताना अतिशय काळजी घेते. अनेकदा ती मनोरंजन विश्वातून दुरावल्या सारखी वाटते. पण, पुन्हा एकदा नव्या जोमाने एखादी हटके भूमिका घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. पल्लवीने केवळ हिंदीच नव्हे तर, गुजराती आणि मराठी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘आदमी सडक का’, ‘डाकू और महात्मा’, ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटांमध्ये पल्लवी बाल कलाकार म्हणून झळकली होती. तर, ‘अल्पविराम’, ‘मिस्टर योगी’, ‘भारत एक खोज’, ‘जूस्तजू’, ‘मृगनयनी’, ‘तलाश’, ‘इम्तिहान’, ‘ग्रहण’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील तिने आपला दमदार अभिनय दाखवला आहे.



Source link

Satara Corona Update : सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मास्कसक्ती

0



<p>&nbsp;सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मास्कसक्ती , कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय ….. &nbsp;साताऱ्यात कोरोनाचे ५० अॅक्टिव्ह रुग्ण, दोघांचा कोरोनामुळे मृत्यू</p>



Source link

सातारा: पाचगणी घाटातील दरीत कार कोसळली | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण पाचगणी – वाई घाटात दांडेघरजवळ चालकाचा ताबा सुटल्याने सुमारे 150 फूट दरीत कार कोसळली. हा अपघात आज (दि.३) दुपारी ३ च्या सुमारास झाला. पीयूष कारिआप्पा हा चालक बालबाल बचावला असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद पाचगणी पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाई घाटात पाचगणीहून वाईच्या दिशेने (एमएच १२ एफ एफ 6865) ही कार आज दुपारी तीनच्या सुमारास जात होती. यावेळी दांडेघर गावाच्या हद्दीत ब्लुमिंग डेल शाळेजवळच्या खालच्या बाजूला असणाऱ्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकवली. परंतु, कार कठडा तोडून सुमारे 150 खोल दरीत कोसळली. चालक कारसह दरीत कोसळला. मात्र, चालकाने सीट बेल्ट लावल्यामुळे तो बालबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व सह्याद्री ट्रेकर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरीतून चालकाला सुखरूप बाहेर काढले.

अपघातस्थळी पोलीस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने कार वर काढण्याचे काम चालू आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

हेही वाचा 











Source link

वेण्णा लेक, महाबळेश्वरमध्ये ऐन उन्हाळ्यात पर्यटक गारठले…

0


दरम्यान, अचानक तापमानाचा पारा घसरल्यामुळं पर्याटकांसह स्थानिकही चांगलेच गारठले आहेत. ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरमध्ये हिवाळ्याचा अनुभव येत आहे.



Source link

Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या स्वयंवरात मोठा राडा होणार; अक्षरा भुवनेश्वरी समोर येणार?

0
Tula Shikvin Changalach Dhada: अधिपतीच्या स्वयंवरात मोठा राडा होणार; अक्षरा भुवनेश्वरी समोर येणार?


‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका आहे, एका शिक्षिकेची म्हणजेच अक्षराची जी मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे, आणि अधिपतीची जो कमी शिकलेला पण गर्भश्रीमंत आहे. अक्षरा सुंदर, सुशिक्षित, गुणी आणि तत्वनिष्ठ मुलगी आहे. तिची शिक्षणाविषयी ठाम भूमिका आहे. शिक्षण फक्त प्रगती करत नाही, तर चरित्र घडवतं. शिक्षण तुमच्या निर्णय क्षमतेवर परिणाम करते, असे तिचे म्हणणं आहे, म्हणून तिने शिक्षण क्षेत्र स्विकारलं. तर, मालिकेचा नायक अधिपतीने नववीनंतर शिक्षण सोडलं. कारण, त्याची आई भुवनेश्वरीचं म्हणणं आहे की, शिक्षणाने कुणाचं भलं होत नाही, शिक्षण हे गरिबांसाठी असतं, त्यामुळे त्यांना नोकरी लागते.



Source link

Aai Kuthe Kay Karte: ईशा आणि अनिशच्या नात्यामुळे पुन्हा एकदा अरुंधती-अनिरुद्ध एकमेकांसमोर उभे ठाकणार?

0
Aai Kuthe Kay Karte: ईशा आणि अनिशच्या नात्यामुळे पुन्हा एकदा अरुंधती-अनिरुद्ध एकमेकांसमोर उभे ठाकणार?


मात्र, तरीही वडिलांच्या विरोधात जाऊन ईशा देखील अनिशच्या प्रेमात पडली. अनिश आणि ईशाचं नातं आता अरुंधतीसमोर देखील आलं आहे. तिचा या नात्याला विरोध नसला तरी, प्रत्येक आईप्रमाणेच तिला देखील आपल्या मुलीची काळजी वाटत आहे. आधी शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग पुढचा विचार करा, असा सल्ला तिने अनिश आणि ईशाला दिला. मात्र, घरून विरोध झाला तर मी पळून जाऊन लग्न करेन असा चंग ईशाने बांधला आहे.



Source link

नीरा नदीपात्रात मृत माशांचा खच; कारखान्यांच्या प्रदूषणाने नदी पात्रे होऊ लागली ‘विषाचा प्याला

0


Nira River Pollution : पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून होत असलेल्या प्रदूषणाने (Pollution)नदीकाठचा परिसर आणि जलचरांसाठी अक्षरश: ‘विषाचा प्याला’ होऊन गेला आहे. पंचगंगा आणि कृष्णा नदीत लाखो माशांचा तडफडून झालेला मृत्यू ताजा असतानाच आता नीरा नदीपात्रात मृत माशांचा (Dead Fish) खच पडला आहे. साताऱ्याच्या (Satara) फलटणमधील होळ गावापासून ते आसू गावापर्यंत नदी पात्रातील पाणी प्रदूषित झालं आहे. त्यामुळे हजारो माशांचा (Fish) मृत्यू झाला आहे.   

दूषित पाण्यामुळे मृत पावलेले मासे विकण्यासाठी नागरिकांची चढाओढ

माशांचा तडफडून मृत्यू होत असताना काही लोकांनी तेच मासे टेम्पो भरुन विकण्यासाठी नेले आहेत. त्यामुळे एकप्रकारे आरोग्याशी खेळण्याचा प्रकार आहे. नदी प्रदूषित झाल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कारखान्यातील दूषित पाणी नदीपात्रात सोडल्याने असे प्रकार घडत असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. नीरा नदीपात्र परिसरात चार साखर कारखाने आहेत. 

होळ येथे नीरा नदीत अनेक मासे मरुन पडले आहेत. होळ येथील बंधाऱ्यावर स्वच्छ पाण्याच्या दिशेने जाण्यासाठी मासे झुंडीने निघाले होते, पण उंचावरुन पाणी पडत असल्याने त्यांचा प्रवास थांबला आणि माशांच्या समूह पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मुरुम बंधाऱ्यात स्वच्छ पाणी तर पुढील होळ कोऱ्हाळे खुर्द भागातील बंधाऱ्यात दूषित पाणी आहे. यामुळे माशांचा प्रवास दूषित पाण्याकडून स्वच्छ पाण्याकडे सुरु होता. 

कारखान्यांकडून दूषित पाणी नदीत सोडण्याचे प्रमाण वाढले

कारखान्यांकडून गेल्या आठ दिवसांपासून दूषित पाणी सोडण्याचे प्रमाण वाढले आहेत. चार दिवसांपासून वरील मुरुम बंधाऱ्यातील पाणी खाली होळ बंधाऱ्यात उंचावरुन पडू लागले आणि माशांच्या प्रवासाला अडथळा निर्माण झाला. स्वच्छ पाणी पडत असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झुंडीने मासे येऊ लागले. पशुपक्ष्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊ लागल्यामुळे लोकांचे लक्ष गेले. मोठ्या प्रमाणात मासे आहेत याची माहिती नदीकाठच्या लोकांना मिळाली आणि लोकांनी मासे पकडण्यासाठी एकच गर्दी केली.

नदी पात्र परिसरात असलेल्या चार साखर कारखान्यांची नावे 

1 सोमेश्वर सहकारी साखर कारखाना 
2 श्रीदत्त इंडीया साखर कारखाना जुने नाव न्यू फलटण शुगर वर्कस साखरवाडी  
3 श्रीराम जवाहर सहकारी साखर कारखाना  
4 माळेगाव सहकारी साखर कारखाना

VIDEO : Phaltan Fish Death : फलटणमधील नीरा नदीपात्रात हजारो माशांचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे मृत माशांचा खच

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Phaltan Neera River Pollution नीरा नदीच्या प्रदूषणामुळे फलटणमध्ये माशांचा मृत्यू, माणसांचं काय होईल?

0



<p>Phaltan Neera River Pollution नीरा नदीच्या प्रदूषणामुळे फलटणमध्ये माशांचा मृत्यू, माणसांचं काय होईल?</p>



Source link

NMACC Inauguration : चांदीचं ताट अन् पक्वान्नांची आरास; नीता अंबानींच्या इव्हेंटचा शाही थाट! अभिनेत्रीने दाखवली झलक

0
NMACC Inauguration : चांदीचं ताट अन् पक्वान्नांची आरास; नीता अंबानींच्या इव्हेंटचा शाही थाट! अभिनेत्रीने दाखवली झलक


NMACC Inauguration Menu : महीप कपूरने शेअर केलेल्या या फोटोमध्ये चांदीच्या ताटात विविध पदार्थांची मेजवानी पाहायला मिळत आहे.



Source link