Monday, June 29, 2026
Home Blog Page 3109

Priyanka Chopra: ‘सिद्धीविनायका’चं रूप पाहून मालती मेरीही भारावली; प्रियांका चोप्राने घेतलं बाप्पाचं दर्शन!

0
Priyanka Chopra: ‘सिद्धीविनायका’चं रूप पाहून मालती मेरीही भारावली; प्रियांका चोप्राने घेतलं बाप्पाचं दर्शन!

Priyanka Chopra Visited Siddhivinayak Temple: अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनासने तिच्या सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आणि चाहत्यांना सिद्धिविनायक मंदिराची झलक दाखवली आहे.

Source link

Jeetendra Birthday: जितेंद्र यांना ‘या’ मराठमोळ्या व्यक्तीने दिली होती पहिली संधी!

0
Jeetendra Birthday: जितेंद्र यांना ‘या’ मराठमोळ्या व्यक्तीने दिली होती पहिली संधी!

जितेंद्र यांचे वडील आर्टिफिशियल ज्वेलरी बनवायचे. त्यांचे वडील त्या काळातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक व्ही शांताराम यांना चित्रपटांसाठी दागिने देत असत. जितेंद्र लहानपणापासूनच चित्रपटांचे शौकीन होते. हेच लक्षात घेऊन, त्याच्या वडिलांनी व्ही शांताराम यांच्याकडे त्यांची शिफारस केली होती. वडिलांनी जितेंद्र यांची शिफारस शांताराम यांच्याकडे केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, सध्या अशी कोणतीही भूमिका नाही. मात्र, त्यानंतर एक दिवशी अचानक त्यांनी जितेंद्र यांच्या वडिलांना त्यांना पाठवण्यास सांगितले.

Source link

Ram Gopal Varma: केवळ उर्मिलाच नव्हे तर, ‘या’ अभिनेत्रीच्याही प्रेमात वेडा झाला होता राम गोपाल वर्मा!

0
Ram Gopal Varma: केवळ उर्मिलाच नव्हे तर, ‘या’ अभिनेत्रीच्याही प्रेमात वेडा झाला होता राम गोपाल वर्मा!

राम गोपाल वर्मा हे श्रीदेवीचे खूप मोठे चाहते आहेत. खुद्द राम गोपाल यांनी एका पोस्टद्वारे हा किस्सा शेअर केला होता. त्यांची श्रीदेवीची क्रेझ एका सिनेमा हॉलमधून सुरू झाली आणि ही क्रेझ अशी होती की, जेव्हा राम गोपाल वर्मा पहिल्यांदा श्रीदेवीचा तेलुगु चित्रपट पाहून सिनेमा हॉलमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांना वाटले की, ही साधारण व्यक्ती नाही तर एखादी परीच आहे. यानंतर, त्यांनी तिचे आणखी बरेच चित्रपट पाहिले.

Source link

Bholaa Collection: ‘भोला’च्या कमाईत घसरण, बुधवारी अजयच्या सिनेमाची जादू फिकी

0
Bholaa Collection: ‘भोला’च्या कमाईत घसरण, बुधवारी अजयच्या सिनेमाची जादू फिकी

समोर आलेल्या माहितीनुसार, भोला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास ११.२० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवसाची दमदार कमाई पाहून चित्रपटातून अपेक्षा वाढल्या होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ३१ मार्च म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने केवळ ७.४० कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसात चित्रपटाने १८.६० कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई निराशाजण असल्याचे म्हटले जात आहे.

Source link

Parineeti Chopra: दिल्ली नाही तर ‘इथे’ होणार परिणीती आणि राघवचा साखरपुडा

0
Parineeti Chopra: दिल्ली नाही तर ‘इथे’ होणार परिणीती आणि राघवचा साखरपुडा

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यात फक्त खास मित्र आणि नातेवाईकच सहभागी होणार आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि तिची मुलगी मालत, पती निक जोनास देखील परिणीतीच्या साखरपुड्याला उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड कॉरिडोरमध्ये जरी या चर्चा रंगल्या असल्या, तरी कुटुंबाकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

Source link

Urvashi Rautela: IPLमधील ऋषभ पंतशी संबंधीत पोस्टर शेअर करत संतापली उर्वशी रौतेला

0
Urvashi Rautela: IPLमधील ऋषभ पंतशी संबंधीत पोस्टर शेअर करत संतापली उर्वशी रौतेला

उर्वशीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. “ऋषभला नजर लागली असती,” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “रौतेला असं तिने लिहिलेलं नाही, त्यामुळे इग्नोर कर,” अशी कमेंटही केली आहे.

Source link

Tu Chal Pudha: अश्विनीचं सुख पाहून शिल्पीचा जळफळाट; वाघमारे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी रचणार नवा डाव!

0
Tu Chal Pudha: अश्विनीचं सुख पाहून शिल्पीचा जळफळाट; वाघमारे कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी रचणार नवा डाव!

Tu Chal Pudha Latest Update: अश्विनीचा आनंद शिल्पीला कधीच बघवत नाही. त्यामुळे आता अश्विनीला पुन्हा कसं अडचणीत आणता येईल याची योजना शिल्पी आखत आहे.

Source link

Pushpa The Rule Teaser: जेलमधून पळून गेलेला ‘पुष्पा’ आहे तरी कुठे? ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित

0
Pushpa The Rule Teaser: जेलमधून पळून गेलेला ‘पुष्पा’ आहे तरी कुठे? ‘पुष्पा २’चा टीझर प्रदर्शित

‘पुष्पा’च्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्कंठा वाढत असतानाच, प्रॉडक्शन हाऊसने नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे, जे पाहून ‘पुष्पा’ कुठे आहे? हे जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक झाले आहेत. अशातच, हा व्हिडीओ पाहून पुष्पा फ्रँचायझीचा पुढील चित्रपट ‘पुष्पा-द रुल’ची अधिकृत घोषणा असल्याचे अंदाज जात आहे. हा क्रिप्टिक व्हिडिओ सूचित करतो की पुष्पा तिरुपतीमध्ये तुरुंगातून पळून गेला असून आता बेपत्ता आहे.

Source link

Rang Maza Vegla: कार्तिकची श्वेताशी हातमिळवणी; दीपावर होणार जीवघेणा हल्ला! मालिकेला नवे वळण

0
Rang Maza Vegla: कार्तिकची श्वेताशी हातमिळवणी; दीपावर होणार जीवघेणा हल्ला! मालिकेला नवे वळण

Rang Maza Vegla Latest Update: दीपाचा बदला घेण्यासाठी आता कार्तिकने श्वेताशी हातमिळवणी केली आहे. आता कार्तिक श्वेतासोबत मिळून दीपाला त्रास देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स आखताना दिसणार आहे.

Source link

भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची कथा, ‘फकाट’चा टीझर प्रदर्शित

0
भारताचे सिक्रेट्स पाकिस्तानला पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची कथा, ‘फकाट’चा टीझर प्रदर्शित

Phakaat Teaser: फकाट या चित्रपटाच्या टीझरमध्ये हेमंत ढोमेची भूमिका पाहण्यासारखी आहे.

Source link