Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 3101

Lucky Ali Controversy: ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम…; लकी अलीची पोस्ट चर्चेत

0
Lucky Ali Controversy: ब्राह्मण या शब्दाची निर्मिती अब्राम…; लकी अलीची पोस्ट चर्चेत


लकी अलीने माफी मागत, ” मी शेअर केलेल्या पोस्टमुळे निर्माण झालेल्या कॉन्ट्रोव्हर्सीची मला जाणीव आहे. कोणताही वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता. मला याचा खूप पश्चाताप होत आहे. सर्वांना जवळ आणण्याचा माझा हेतू होता, पण माझा हेतू साद्य न होता काही तरी उलट घडले याची जाणीव मला झाली. सोशल मीडियावर पोस्ट करताना मी काळजी घेईन, यामुळे माझे काही हिंदू भाऊ बहीण नाराज झाले. मी सर्वांची माफी मागतो. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो” असे म्हटले.



Source link

Rang Maza Vegla: चुकीची औषध अन् खेळ खल्लास! कार्तिकने उचलला दीपाला उद्ध्वस्त करण्याचा विडा

0
Rang Maza Vegla: चुकीची औषध अन् खेळ खल्लास! कार्तिकने उचलला दीपाला उद्ध्वस्त करण्याचा विडा


Rang Maza Vegla latest Update: दीपाच्या डोक्यावर परिणाम झाला असून, ती वेडी झाली आहे आणि तिला वेगवेगळे भास होत आहेत हे सगळ्यांना पटावं म्हणून कार्तिक शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे.



Source link

Appi Amchi Collector: शिवाजी महाराजांची उंची किती होती?; अप्पीने दिलेल्या उत्तराने जिंकली प्रेक्षकां

0
Appi Amchi Collector: शिवाजी महाराजांची उंची किती होती?; अप्पीने दिलेल्या उत्तराने जिंकली प्रेक्षकां



Appi Amchi Collector Update: ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका रंजक वळणावर पोहोचली आहे. तिला कलेक्टर होण्याच्या मुलाखतीत काय प्रश्न विचारण्यात आले तिने काय उत्तर दिले चला पाहूया…



Source link

Gautami Patil: “मी वाईट…”, प्रिया बर्डे यांना गौतमी पाटीलचे रोखठोक उत्तर

0
Gautami Patil: “मी वाईट…”, प्रिया बर्डे यांना गौतमी पाटीलचे रोखठोक उत्तर


गौतमीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिची लावणी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे. नुकताच तिचे तेरा पता हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता ती ‘घुंगरू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. सर्वजण तिच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.



Source link

Nana Patekar: नसीरुद्दीन शहाचा अपघात व्हावा म्हणून नाना पाटेकरने केला होता नवस, जाणून घ्या किस्सा

0
Nana Patekar: नसीरुद्दीन शहाचा अपघात व्हावा म्हणून नाना पाटेकरने केला होता नवस, जाणून घ्या किस्सा


राजकारणावर अचूक भाष्य करणारा डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सिंहासन’ हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. आजही प्रासंगिक वाटणाऱ्या ‘सिंहासन’ला प्रदर्शित होऊन ४४ वर्ष झाली आहेत. या सिनेमावर चर्चा करण्यासाठी मुंबईत आयोजित चर्चासत्रात सिनेमाचे दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे, नाना पाटेकर यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेसुद्धा सामील झाले होते. तब्बल ४४ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या, राजकारणवर भाष्य करणाऱ्या ‘सिंहासन’ चित्रपटातील अनेक किस्से समोर आले आहे. दरम्यान, नाना पाटेकरने नसीरुद्दीन शहाचा अपघात व्हावा म्हणून नवस केल्याचा किस्सा सांगितला आहे.



Source link

Urmila Kanetkar: उर्मिला कानेटकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत

0
Urmila Kanetkar: उर्मिला कानेटकरचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, दिसणार ‘या’ मालिकेत


या नव्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, ‘तुझेच मी गीत गात आहेच्या कुटुंबात पुन्हा एकदा सामील होताना अतिशय आनंद होत आहे. या मालिकेत मी वैदेही ही व्यक्तिरेखा साकारली होती. वैदेही या पात्राच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातल्या भाषेचा लहेजा शिकायला मिळाला. आता मंजुळा सातारकर ही नवी व्यक्तिरेखा साकारणार आहे जी साताऱ्याकडची आहे. या भाषेचाही वेगळा गोडवा आहे. याआधी अश्या पद्धतीचं पात्र मी साकारलेलं नाही. या मालिकेच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचा लहेजा मला आत्मसात करता येतोय. मंजुळा हे पात्र वैदेही सारखं दिसणारं आहे. तिच्या येण्याने स्वराज आणि मल्हारच्या आयुष्याला कलाटणी मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षकांसाठी नक्कीच सरप्राईज असेल.



Source link

सातारा : अल निनोचा परिणाम कोयनेच्या पाण्यावरही? | पुढारी

0









पाटण; गणेशचंद्र पिसाळ : हवामान खात्याचा अंदाज दर्शविणार्‍या अल निनोच्या भविष्यवाणीमुळे चालू वर्षी भारताला दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनानेही याबाबत आता सावधान पावले उचलायची तयारी ठेवली असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्याच्या सिंचनाची गरज व निम्म्याहून अधिक राज्याला वीजपुरवठा करणार्‍या कोयना धरणातील सध्याच्या पाण्यावरही अल निनोचे सावट पाहायला मिळत आहे.

या इशार्‍याचा तितक्याच गांभीर्याने विचार केला तर सध्या उपलब्ध पाणीसाठ्यातून आगामी काळात कोयनेतून अतिरिक्त वीजनिर्मिती करणे शक्य होणार नसल्याने राज्याला ऐन उन्हाळ्यात विजेची टंचाई जाणवेल, शिवाय शासनाचा अब्जावधीचा अतिरिक्त महसूलही पाण्यात जाणार आहे. आणि जर हे गांभीर्याने घेतले नाही तर भविष्यात तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर कोयनेच्या पाण्यावरही आगामी काळात निर्बंध येण्याच्या शक्यता आहेत. अल निनोच्या पार्श्वभूमीवर शासकीय खबरदारी व उपाय योजनांचा विचार केला तर यावर्षी सध्या धरणात असलेल्या उपलब्ध 50 टीएमसी पाण्यापैकी सरासरी 20 टीएमसी पाणी हे आगामी काळातील संभाव्य धोक्याचा विचार करून बाजूला ठेवावे लागणार आहे. धरणातील पाण्याचा विचार लक्षात घेता यावर्षी आत्तापर्यंत पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी 51.08, पूर्वेकडे सिंचन 26.54, पूरकाळात 7.69, विनावापर 30.84 , आपत्कालीन विमोचक दरवाजा 2.16 अशा एकूण 118.31 टीएमसी पाण्यानंतरही धरणात सध्या तब्बल 51.08 टीएमसी पाणी शिल्लक आहे.

यामुळे जून 2023 नंतर देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारण्याच्या उपाययोजना राबवणे आवश्यक राहील.पश्चिमेकडील लवादाचा आरक्षित कोटा लक्षात घेता आगामी काळासाठी यापैकी शिल्लक 16.42 टीएमसी तर सिंचनासाठी सरासरी 10 टीएमसी व मृतसाठा पाच अशा एकूण 31.42 टीएमसी पाण्यानंतरही धरणात नव्या तांत्रिक वर्षारंभाला सरासरी 20 टीएमसी पाणी शिल्लक राहण्याच्या शक्यता आहेत.











Source link

Cardi B Viral Post: दलाई लामांच्या चुंबन प्रकरणानंतर गायिकेचं ट्वीट व्हायरल! म्हणाली..

0
Cardi B Viral Post: दलाई लामांच्या चुंबन प्रकरणानंतर गायिकेचं ट्वीट व्हायरल! म्हणाली..


Cardi B Post on Dalai Lama Viral Video: बौद्ध धर्माचे वरिष्ठ नेते दलाई लामा यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिश-ईशाचं नातं इथेच संपवा नाहीतर…; अनिरुद्धची अरुंधतीला धमकी!

0
Aai Kuthe Kay Karte: अनिश-ईशाचं नातं इथेच संपवा नाहीतर…; अनिरुद्धची अरुंधतीला धमकी!


ईशाच्या या वागण्यामुळे आता अनिरुद्ध आणि अरुंधतीमध्ये जोरदार वाद होणार आहेत. यावेळी ईशा आणि अनिशचं नात इथेच थांबवा, नाहीतर मी ईशाला तिच्या पुढच्या शिक्षणासाठी कॅनडाला पाठवून देईन. हे करण्यापासून मला कुणीही थांबवू शकणार नाही, अशी धमकी अनिरुद्धने अरुंधतीला दिली आहे. आता अनिरुद्धच्या या धमकीवजा इशाऱ्यानंतर आता अरुंधती काय निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Akshay Kumar: सतत फ्लॉप चित्रपटांची रांग; अक्षय कुमारला ‘राउडी राठौर २’मधून बाहेरचा रस्ता दाखवला?

0
Akshay Kumar: सतत फ्लॉप चित्रपटांची रांग; अक्षय कुमारला ‘राउडी राठौर २’मधून बाहेरचा रस्ता दाखवला?


‘राउडी राठौर २’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारऐवजी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याला विचारणा झाली आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा लग्नानंतर कामावर परतला आहे. सध्या सिद्धार्थकडे अनेक मोठे चित्रपट आहेत. तर, दुसरीकडे बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेक सुपरहिट चित्रपटांचे दुसरे भाग येणार आहेत. दरम्यान, ‘राउडी राठौर’ या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली असून, या सिक्वेलमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला कास्ट करणार असल्याची चर्चा रंगली आहे.



Source link