Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 3100

Zeenat Aman: अभिनेत्री झिनत अमानला संजय खानने केली होती जबरदस्त मारहाण

0
Zeenat Aman: अभिनेत्री झिनत अमानला संजय खानने केली होती जबरदस्त मारहाण

त्यानंतर झिनत हॉटेल कर्मचाऱ्यांच्या मदतीने पळून गेली आणि तिच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने अनेक दिवस अंथरुणात होती. या घटनेनंतर तिने संजय खानविरोधात कोणतीही तक्रार दाखल केली नाही. मात्र, जेव्हा त्याचे क्रूर कृत्याची चर्चा रंगली आणि लोकांकडून टीका झाली, तेव्हा त्याने स्पष्ट केले की झीनतच्या डोळ्याची समस्या ही आनुवंशिक समस्या होती. अभिनेत्रीच्या जवळच्या एका सूत्राने खुलासा केला की हॉटेलमध्ये घडलेली घटना खरी होती आणि या घटनेचे अनेक साक्षीदार होता.

Source link

Madharani Gokhale: ‘अरूंधती’ने पहिल्यांदाच शेअर केलेलं रील पाहिलंत का?

0
Madharani Gokhale: ‘अरूंधती’ने पहिल्यांदाच शेअर केलेलं रील पाहिलंत का?

मधुराणी ही सतत चर्चेत असते. कधी मालिकेतील तिच्या वागण्यामुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. तिने दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर यांच्याशी ९ डिसेंबर २००३ साली लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव स्वरा असे आहे. मधुराणीने आई कुठे काय करते या मालिकेपूर्वी ‘इंद्रधनुष्य’,’असंभव’ या मालिकेतही काम केले आहे. तर ‘सुंदर माझं घर’, ‘गोड गुपित’, ‘समांतर, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘मणी मंगळसूत्र’ यांसारख्या मराठी सिनेमातही ती दिसली होती. सध्या सोशल मीडियावर तिने शेअर केलेले रिल्स चर्चेत आहे.

Source link

Suyash Tilak: अक्षया देवधरसोबतच्या ब्रेकअपवर सुयश टिळकने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

0
Suyash Tilak: अक्षया देवधरसोबतच्या ब्रेकअपवर सुयश टिळकने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला..

चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांच्या अफेअरच्या आणि ब्रेकअपच्या सतत चर्चा रंगलेल्या असतात. आजकाल अनेक कलाकारा हे त्यांच्या नात्याविषयी उघडपणे बोलतात. मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक हा अभिनेत्री अक्षया देवधरला डेट करत होता. हे कपल सर्वांचे लाडके कपल होते. मात्र, अचानक दोघांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले. दोघांनीही वेगवेगळ्या व्यक्तींसोबत लग्न केले. आता सुयशने पहिल्यांदाच अक्षयासोबतच्या ब्रेकअपवर प्रतिक्रिया दिली आहे.

Source link

lucky Ali: लकी अलीने डिलिट केली ती वादग्रस्त पोस्ट, माफी मागत म्हणाले…

0
lucky Ali: लकी अलीने डिलिट केली ती वादग्रस्त पोस्ट, माफी मागत म्हणाले…

lucky Ali: गायक लकी अलीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आता लकी अलीने पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे.

Source link

Salman Khan: सलमानला करायचे होते जुही चावलाशी लग्न, पण…; अभिनेत्रीने सांगितले नकार देण्याचे कारण

0
Salman Khan: सलमानला करायचे होते जुही चावलाशी लग्न, पण…; अभिनेत्रीने सांगितले नकार देण्याचे कारण

Juhi Chawla: एकेकाळी सलमान खान जुही चावलाच्या प्रेमात होता. त्याने जुहीच्या वडिलांकडे हात देखील मागितला होता. पुढे काय झाले जाणून घ्या…

Source link

Satish Kaushik Birthday: प्रेग्नंट नीना गुप्तांना सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी

0
Satish Kaushik Birthday: प्रेग्नंट नीना गुप्तांना सतीश कौशिकने घातली होती लग्नाची मागणी

आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते आणि अभिनेते म्हणजे सतीश कौशिक. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून देखील त्यांनी अनेक दमदार चित्रपट दिले. मात्र, अभिनेता म्हणून ते नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. त्यांनी मोठ्या पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. आज सतीश कौशिक आपल्यात नसले तरी चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहेत. सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या विषयी काही खास गोष्टी…

Source link

Uttara Baokar Death: प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन

0
Uttara Baokar Death: प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन

उत्तरा यांनी आजवर अनेक मालिकांमध्येही काम केले आहे. त्यांना ‘तमस’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळूण पाहिले नाही. त्यांनी सुमित्रा भावे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले. आज वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, वहिनी व भाचा असा परिवार आहे.

Source link

Sanjay Dutt: चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान संजय दत्त जखमी, रुग्णालयात दाखल

0
Sanjay Dutt: चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान संजय दत्त जखमी, रुग्णालयात दाखल

समोर आलेल्या माहितीनुसार, संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे. संजय दत्तच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहऱ्याला जखम झाली आहे. या घटनेनंतर सध्या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. आता संजय दत्त लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

Source link

Chikat gunde 2: नात्यांचे धागे सावरून स्वतःच्या विचारांशी झुंज, ‘चिकटगुंडे २’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Chikat gunde 2: नात्यांचे धागे सावरून स्वतःच्या विचारांशी झुंज, ‘चिकटगुंडे २’चा ट्रेलर प्रदर्शित

Chikat gunde 2: ८ विविध पात्रे, ४ वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या कथा आणि प्रेमभावना असा विषय असलेल्या या वेबसीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला. त्यानंतर आता ‘चिकटगुंडे २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Source link

Baba Siddique’s iftar party: ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी

0
Baba Siddique’s iftar party: ठरलं! ‘या’ ठिकाणी होणार बाबा सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी

रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. उपवासासोबतच सर्वजण ईदच्या तयारीतही गुंतगुंलेले असतात. घर सजवण्यापासून ते कपडे खरेदी करण्यापर्यंत लोक बाजारात पोहोचू लागतात. त्याच वेळी, रमजानच्या महिन्यात लोक त्यांच्या घरी इफ्तार पार्टी देतात. ज्यामध्ये मित्र आणि नातेवाईकांना बोलावले जाते. दरवर्षी बाबा सिद्दीकी आणि झीशान सिद्दीकी यांची इफ्तार पार्टी चर्चेचा विषय ठरते. आता यंदा ही पार्टी कुठे असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Source link