Thursday, July 16, 2026
Home Blog Page 310

How Pakistan is waging a cyberwar against India

0
How Pakistan is waging a cyberwar against India

How Pakistan is waging a cyberwar against India | पाकिस्तानकडून भारताच्या अनेक वेबसाइट हॅक? पाकिस्तान सायबर युद्धाचा कट रचत आहे का?

Source link

The Constitution is the brain of the country, but the brain has been hacked opinion of Padma Shri Dr. Chandrashekhar Meshram

0
The Constitution is the brain of the country, but the brain has been hacked opinion of Padma Shri Dr. Chandrashekhar Meshram

The Constitution is the brain of the country, but the brain has been hacked opinion of Padma Shri Dr. Chandrashekhar Meshram | संविधान देशाचा मेंदू, पण मेंदूूच ‘हॅक’ झालाय! पद्माश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचे मत

Source link

In anger Man murdered his wife and their three-year-old child by strangling them akola

0
In anger Man murdered his wife and their three-year-old child by strangling them akola

In anger Man murdered his wife and their three-year-old child by strangling them akola | जेवणाच्या ताटावर राग अनावर झाला अन् पत्नीसह तीन वर्षीय सावत्र मुलीच्या नरडीचा घोट घेतला

Source link

In BJP’s stronghold, in Bhandup, there is united opposition to the Nagpur-Goa power highway; a action committee has been formed | भाजपच्या बालेकिल्ल्यात बांद्यात नागपूर

0
In BJP’s stronghold, in Bhandup, there is united opposition to the Nagpur-Goa power highway; a action committee has been formed | भाजपच्या बालेकिल्ल्यात बांद्यात नागपूर

In BJP’s stronghold, in Bhandup, there is united opposition to the Nagpur-Goa power highway; a action committee has been formed | भाजपच्या बालेकिल्ल्यात बांद्यात नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गाला एकमुखी विरोध; कृती समिती स्थापन

Source link

The opposition has asked why Bawankule is silent about the fact that the ladki bahin did not receive their honorarium for April. Why is he not speaking about it

0
The opposition has asked why Bawankule is silent about the fact that the ladki bahin did not receive their honorarium for April. Why is he not speaking about it

The opposition has asked why Bawankule is silent about the fact that the ladki bahin did not receive their honorarium for April. Why is he not speaking about it | पवार, ठाकरे, राहुल गांधींना प्रश्न विचारणारे बावनकुळे लाडक्या बहिणींच्या मानधनाबाबत गप्प का? विरोधकांचा सवाल

Source link

Local who opened shop 15 days ago but not on day of incident under NIA scanner

0
Local who opened shop 15 days ago but not on day of incident under NIA scanner

Local who opened shop 15 days ago but not on day of incident under NIA scanner | १५ दिवसांपूर्वी दुकान उघडले, पण घटनेच्या दिवशी ठेवले बंद; ‘तो’ दुकानदार NIA च्या रडारवर

Source link

Manoranjan News Live Updates in Marathi: Raid 2 collection riteish deshmukh zapuk zupuk collection

0
Manoranjan News Live Updates in Marathi: Raid 2 collection riteish deshmukh zapuk zupuk collection

Raid 2 Collection – रितेश देशमुख व अजय देवगणच्या ‘रेड २’चा बॉक्स ऑफिसवर जलवा

Raid 2 Box Collection Day 3 Updates – रितेश देशमुख व अजय देवगणच्या ‘रेड २’ने बॉक्स ऑफिसवर अवघ्या ३ दिवसांत ४९.२५ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा गुरुवारी ( १ मे ) प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने शनिवारी सर्वाधिक कमाई चेन्नईमध्ये केली आहे.

पहिला दिवस ( गुरुवार १ मे ) – १९.२५ कोटी

दुसरा दिवस – १२ कोटी

तिसरा दिवस – १८ कोटी

एकूण कलेक्शन – ४९.२५ कोटी

Source link

गर्लफ्रेंडसोबत चाऊमीन खात होता मुलगा; आईने भररस्त्यावर दिला चांगलाच चोप, Video व्हायरल

0
गर्लफ्रेंडसोबत चाऊमीन खात होता मुलगा; आईने भररस्त्यावर दिला चांगलाच चोप, Video व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला एका मुलाला मारहाण करताना दिसत आहे. हे प्रेमीयुगुल चायनीज खात असताना ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. त्या मुलाची आई तिथे आली आणि तिने मुलाला आणि मुलाच्या मैत्रिणीला मारहाण करायला सुरुवात केली. शुक्रवारी (२ मे) उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये, एका २१ वर्षीय तरुणाला आणि त्याच्या १९ वर्षीय मैत्रिणीला चाऊमीन खाताना दिसल्याने मुलाच्या पालकांनी सार्वजनिकरित्या मारहाण केली. व्हायरल व्हिडिओ पहा.

गुजैनी पोलीस स्टेशन परिसरातील रामगोपाल चौकात ही घटना घडली. रोहित आणि त्याची मैत्रीण काहीतरी खात असताना तिच्या आईवडिलांना त्यांचे नाते मान्य नव्हते, ते तिथे आले आणि त्यांनी दोघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. कोणीतरी हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला जो आता व्हायरल होत आहे.

व्हायरल क्लिपमध्ये काय?

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये रोहितची आई स्कूटरवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांनाही मारहाण करताना दिसत आहे. ती मुलीचे केस धरून असताना, ये-जा करणारे दोघे वेगळे करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, रोहितचे वडील त्याला शिव्या देताना दिसतात.

पोलिसांनी केली कारवाई

स्थानिक पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “पोलिसांनी समुपदेशनानंतर दोन्ही पक्षांना वेगळे केले आहे. पुढील आवश्यक कायदेशीर कारवाई केली जात आहे.” गुजैनी पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

Source link

Days before Pahalgam terrorists attack there was intel alert of attack on tourists says top official

0
Days before Pahalgam terrorists attack there was intel alert of attack on tourists says top official

Days before Pahalgam terrorists attack there was intel alert of attack on tourists says top official | ‘पहलगाम हत्याकांडाच्या काही दिवस आधी गुप्तचर यंत्रणेने दिला होता हल्ल्याचा इशारा’, अधिकाऱ्यांची माहिती

Source link

पैसाच पैसा! गुरू आणि शुक्र निर्माण करणार गजलक्ष्मी राजयोग; ‘या’ तीन राशींचे लोक बक्कळ पैसा अन् भौतिक सुख प्राप्त करणार

0
पैसाच पैसा! गुरू आणि शुक्र निर्माण करणार गजलक्ष्मी राजयोग; ‘या’ तीन राशींचे लोक बक्कळ पैसा अन् भौतिक सुख प्राप्त करणार

Guru-shukra conjunction make gajlaxmi rajyog these three zodic get happy life l पैसाच पैसा! गुरू आणि शुक्र निर्माण करणार गजलक्ष्मी राजयोग; ‘या’ तीन राशींचे लोक बक्कळ पैसा अन् भौतिक सुख प्राप्त करणार

Source link