Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3092

Adipurush: ‘सीते’च्या रोलसाठी ३ कोटी, ‘आदिपुरुष’साठी कलाकारांनी किती मानधन घेतले जाणून घ्या

0
Adipurush: ‘सीते’च्या रोलसाठी ३ कोटी, ‘आदिपुरुष’साठी कलाकारांनी किती मानधन घेतले जाणून घ्या

Adipurush Star Cast Fees: सध्या ‘आदिपुरुष’ हा चित्रपट चर्चेत आहे. चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Source link

Malaika-Arjun: युरोपच्या रस्त्यांवर आलाय प्रेमाचा बहर; मलायका-अर्जुनची रोमँटिक व्हेकशन ट्रीप!

0
Malaika-Arjun: युरोपच्या रस्त्यांवर आलाय प्रेमाचा बहर; मलायका-अर्जुनची रोमँटिक व्हेकशन ट्रीप!

Malaika Arora And Arjun Kapoor Romantic Vacation : बॉलिवूडची ही स्टार जोडी अर्थात अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा सध्या सुट्टीच्या मूडमध्ये आहेत. हे कपल युरोपमध्ये एकमेकांसोबत रोमँटिक वेळ घालवत आहे.

Source link

Rang Maza Vegla: अखेर उलगडा होणार! कार्तिक नव्हे ‘या’ व्यक्तीने संपवलं साक्षीचं आयुष्य

0
Rang Maza Vegla: अखेर उलगडा होणार! कार्तिक नव्हे ‘या’ व्यक्तीने संपवलं साक्षीचं आयुष्य

तब्बल १४ वर्षांपूर्वी कार्तिक आणि दीपा यांचा संसार पूर्वपदावर आलाच होता, तेव्हाच साक्षीचा एक दुर्धर आजार बळावला. ऐनवेळी कोणताही डॉक्टर ऑपरेशनसाठी जागेवर नसल्याने स्वतः कार्तिकने साक्षीचं ऑपरेशन करून तिचा जीव वाचवला होता. मात्र, याच दरम्यान असं काहीतरी घडलं की, ज्यामुळे साक्षीचा जीव गेला. यावेळी कार्तिकने ऑपरेशन चुकीच्या पद्धतीने केलं आणि त्यानेच मुद्दाम साक्षीचा जीव घेतला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला. या सगळ्यात कार्तिक आणि दीपाला अतिशय चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आलं. यानंतर दीपामुळे तुला शिक्षा झाली, असं कार्तिकच्या मनात भरवून त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासात पाठवण्यात आलं.

Source link

Rujuta Deshmukh: कळत न कळतमधील ऋजुता देशमुख पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत

0
Rujuta Deshmukh: कळत न कळतमधील ऋजुता देशमुख पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार ‘या’ मालिकेत

Rujuta Deshmukh: कळत न कळत मालिकेनंतर ऋजुताला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Source link

Hemangi Kavi: ‘आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली’, पुन्हा एकदा हेमांगी कवी चर्चेत

0
Hemangi Kavi: ‘आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली’, पुन्हा एकदा हेमांगी कवी चर्चेत

पुढे हेमांगी म्हणाली, ‘टायटॅनिक, दयावान यांसारखे सिनेमे आम्ही एकत्र बसून बघितले आहेत. माझी आई सातवी पास आणि माझ्या बाबाचे एलएलबी पर्यंत शिक्षण झाले आहे. वन रुम किचनमध्ये आम्ही राहात होतो. आई आणि बाबांची प्रायव्हसी आम्ही पाहिलेली आहे. एकदा माझ्या ताईला मी प्रश्न विचारला की, आई-बाबा काय करत होते? तेव्हा ताईने माझ्यासोबत त्या विषयांवर चर्चा केली होती.’ हेमांगीच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Source link

Bhola Collection: प्रदर्शनाच्या २० दिवसात भोलाची बक्कळ कमाई, पार करणार १०० कोटींचा आकडा?

0
Bhola Collection: प्रदर्शनाच्या २० दिवसात भोलाची बक्कळ कमाई, पार करणार १०० कोटींचा आकडा?

समोर आलेल्या माहितीनुसार, भोला हा चित्रपट ३० मार्च रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास ११.२० कोटी रुपयांची कमाई केली. पहिल्या दिवसाची दमदार कमाई पाहून चित्रपटातून अपेक्षा वाढल्या होता. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. ३१ मार्च म्हणजे शुक्रवारी चित्रपटाने केवळ ७.४० कोटी रुपयांची कमाई केली. दोन दिवसात चित्रपटाने १८.६० कोटी रुपयांची कमाई केली. ही कमाई निराशाजण असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपटाने ८६ कोटी रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.

Source link

Urvashi Rautela: ऋषभ पंत नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने उर्वशीला म्हटले सेक्सी अभिनेत्री

0
Urvashi Rautela: ऋषभ पंत नाही तर ‘या’ क्रिकेटपटूने उर्वशीला म्हटले सेक्सी अभिनेत्री

उर्वशीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती लवकरच हॉलिवूड चित्रपटात जलवा दाखवताना दिसणार आहे. ती अभिनेता मिशेल मोरोनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. त्यासोबतच ती दाक्षिणात्य चित्रपट राम पोथिनेनीमध्ये काम करणार आहे. बॉलिवूडमध्ये तिचा इंस्पेक्टर अविनाश हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. तसेच ब्लॅक रोज या थ्रिलर चित्रपटात ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Source link

Honey Singh Breakup: हनी सिंग आणि टीना थडानीचा झाला ब्रेकअप? काय आहे कारण

0
Honey Singh Breakup: हनी सिंग आणि टीना थडानीचा झाला ब्रेकअप? काय आहे कारण

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय रॅपर आणि गायक हनी सिंग हा सतत चर्चेत असतो. कधी त्याच्या गाण्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. हनी सिंगची गाणी तर तरुणांची मने जिंकताना दिसतात. दरम्यान, स्टायलिस्ट हनी सिंगचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाल्याचे समोर आले. त्यानंतर लगेच हनी सिंग अभिनेत्री टीना थडानीच्या प्रेमात पडला होता. मात्र, आता त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे.

Source link

Mukesh Rishi: खलनायकाच्या भूमिकेत दिसणारे मुकेश ऋषी सध्या काय करतात?

0
Mukesh Rishi: खलनायकाच्या भूमिकेत दिसणारे मुकेश ऋषी सध्या काय करतात?

मुकेश यांनी मुंबईत आल्यावर रोशन तनेजा अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी अभिनयाचे धडे घेतल्यानंतर दिग्दर्शक संजय खान यांच्या ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ या मालिकेत त्यांना भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांच्या करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले. त्यांना सतत छोट्या छोट्या भूमिका मिळत गेल्या. त्यानंतर ‘गुप्त’, ‘बंधन’, ‘सूर्यवंशम’, ‘गर्व’, ‘गुंडा’, ‘सरफरोश’ अशा मोठ्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका मिळू लागल्या. या भूमिकांमुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.

Source link

Arshad Warsi: अर्शद वारसीने अमिताभ यांना ‘गॉडफादर’ म्हणण्यास दिला होता नकार, काय आहे कारण?

0
Arshad Warsi: अर्शद वारसीने अमिताभ यांना ‘गॉडफादर’ म्हणण्यास दिला होता नकार, काय आहे कारण?

त्याचबरोबर ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या वारसीच्या चित्रपटाची निर्मिती बच्चन यांच्या कंपनीनं केली होती. यावरही अर्शदने भाष्य केलं होतं. अर्शदनं एका मुलाखतीतून त्याविषयी सांगितलं. अर्शद म्हणाला, ‘मला त्यानंतर कुठल्याही चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली नाही त्याचबरोबर कुठलंही सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे मी तसं का म्हणावं?’ असा प्रश्नही अर्शदने केला होता. अर्शद शेवटचा अक्षय कुमार आणि कृती सेनॉन यांच्या ‘बच्चन पांडे चित्रपटात दिसला होता.

Source link