Thursday, July 16, 2026
Home Blog Page 305

काँग्रेसकडून झाल्या चुकांची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी काय म्हणाले? अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य

0
काँग्रेसकडून झाल्या चुकांची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी काय म्हणाले? अनेक संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य


Rahul Gandhi News: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाकडून झालेल्या चुका आणि तत्सम काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर वक्तव्य केलं. 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी तणावग्रस्त परिस्थितीमध्ये एक पक्ष म्हणून काँग्रेसनं काही चुकीच्या भूमिका घेतल्या. अर्थात त्या वेळी आपण पक्षाचा भाग नव्हतो. मात्र त्या चुकांची जबाबदारी मात्र आपण स्वीकारतो असं त्यांनी सांगितलं. 1980 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचंच होतं असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. 

अमेरिकेतील ब्राउन विश्वविद्यालयातील ‘वॉटसन इंस्टीट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्स’मध्ये आयोजित एका संवादसत्रादरम्यान त्यांनी ही वक्तव्य केली. याच कार्यक्रमातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर भारतीय माध्यमांमध्ये त्यासंदर्भातील चर्चांना वाव मिळाला. 

काय म्हणाले राहुल गांधी? 

अमेरिकेतील या कार्यक्रमामध्ये एका शीख विद्यार्थ्याने 1984 मध्ये झालेल्या हिंसेवरून प्रश्न उपस्थित करत या समुदायाशी ताळमेळ साधण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जात आहेत? असा प्रश्न केला. यावेळी विद्यार्थ्यानं राहुल गांधी यांच्या गतवेळीच्या अमेरिका दौऱ्याचा उल्लेख  करत त्यांच्या यापूर्वीच्या वक्तव्याचीसुद्धा आठवण करून दिली. या प्रश्नावर विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. 

‘मला नाही वाटत की, शीखांना कोणत्या गोष्टीचं भय आहे. मी जे वक्तव्य केलं होतं त्याच मी असं म्हणालो होतो की, खरंच आपल्याला असा भारत देश हवा आहे जिथं नागरिकांना आपल्या धर्माविषयी व्यक्त होतानाही संकोचलेपणा वाटेल? राहिला मुद्दा काँग्रेसच्या चुकांचा, तर त्यातल्या अनेक चुका तेव्हा झाल्या जेव्हा मी पक्षाचा भाग नव्हतो. मात्र, काँग्रेस पक्षानं गतवर्षांमध्ये ज्या काही चुका केल्या आहेत त्यांची जबाबदारी मी पूर्णपणे स्वीकारतो.’

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच

80 च्या दशकात जे काही घडलं ते चुकीचच होतं असं मी अनेकदा जाहीरपणे म्हणालो आहे असं म्हणताना आपण स्वत: अनेकदा सुवर्ण मंदिराला भेट दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतात शीख समुदायाशी आपलं असणारं चांगलं नातं अधोरेखित करताना त्यांनी आपली भूमिक मांडली. त्यांच्या याच व्हिडीओतील काही भाग भाजपनं हेरला आणि या पक्षातील आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींना तो विद्यार्थी निष्कारण भीती पसरवणाऱ्या त्या वक्तव्याची आठवण करून देत असल्याची भूमिका मांडली. 

या कार्यक्रमादरम्यान प्रभू श्रीरामाचा उल्लेख पौराणिक व्यक्ती म्हणून केल्यानंही भाजपनं राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. आपलं मत मांडताना ते म्हणाले होते, ‘सर्वच महान राजनैतिक विचारवंत, समाजसुधारक गुरू नानक, कर्नाचकातील बसवेश्वर, केरळातील नारायण गुरू, फुले, महात्मा गांधी, आंबेडकर हे सर्वजण तुम्हाला एका दृष्टीकोनातून पाहतात. यापैकी कोणीच कट्टरतावादी नाही. किंबहुना आपल्या संविधानातच म्हटलंय की, सत्य आणि अहिंसाच कायमच सर्वांना सोबत घेऊन पुढे जातात.’

भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही- राहुल गांधी

आपल्यासाठी ही मूल्य भारतीय परंपरा आणि भारतीय इतिहासाचा आधार आहेत असं सांगताना मी अशा एकाही व्यक्तीला ओळखत नाही, ज्याचा आपण महान मानतो आणि जो वरील गटांमध्ये मोडत नाही. ‘आपली सर्वच पौराणिक व्यक्तीत्वं, अगदी प्रभू श्रीरामही तसेच होते. ते दयावान होते, क्षमाशील होते. त्यामुळं भाजपच्या भूमिकेला मी कधीच हिंदू विचार मानत नाही. मी स्वत: हिंदू विचारसरणीला अधिक बहुलवादी आणि अधिक आपलेपणाची मानतो. अधिक स्नेही, सहिष्णू आणि उदारमतवादी मानतो’, असं राहुल गांधी म्हणाले होते. 

दरम्यान, राहुल यांनी प्रभू श्रीरामांचा ‘पौराणिक व्यक्तिमत्त्व’ म्हणून उल्लेख केल्यावरून ‘राहुल गांधी आणि काँग्रेसने जगभरातील कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेची खिल्ली उडवणं थांबवावं’, असं म्हणत त्यांच्यासारखे लोक आणि राजकीय पक्ष येतील, जातील; पण प्रभू श्रीराम कायम धर्माचे कालातीत प्रतीक आणि प्रेरणास्थान राहतील असा सूर मालवीय यांनी आळवत काँग्रेस नेत्यांवर टीकेची झोड उठवली. 





Source link

रेड 2 रितेश देशमुख अजय देवगण

0
रेड 2 रितेश देशमुख अजय देवगण



Raid 2 Box Office Collection Day 4 : ajay devgn riteish deshmukh Raid 2 budget recovered : Raid 2 budget : Raid 2 collection : रेड 2 बजेट :रेड 2 चार दिवसांचे कलेक्शन : रेड 2 रितेश देशमुख अजय देवगण



Source link

Trending News Live : Check today’s viral videos, photos updates in marathi

0
Trending News Live : Check today’s viral videos, photos updates in marathi



Trending News Live : Check today’s viral videos, photos updates in marathi | आज १ वाजता जाहीर होणार बारावीचा निकाल ते बँकेत चुकून आलेल्या पैशांमुळे गरीब मुलीचं उजळलं भाग्य; पाहा सोशल मीडियावरील चर्चेतील विषय





Source link

Entertainment News Live Updates: मेट गालामध्ये गरोदर कियारा अडवाणी करणार पदार्पण, बाबिल खानबद्दल स्टार्स म्हणाले…

0
Entertainment News Live Updates: मेट गालामध्ये गरोदर कियारा अडवाणी करणार पदार्पण, बाबिल खानबद्दल स्टार्स म्हणाले…


Met Gala 2025 Live Updates: दरवर्षी, लाखो लोक जगातील सर्वात लोकप्रिय फॅशन इव्हेंट मेट गालाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी हा इव्हेंट सोमवारी, ५ मे रोजी न्यू यॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट येथे आयोजित केला जात आहे. मेट गाला प्रसिद्ध कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला हा फॅशन जगतातील प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे.

मेट गालामध्ये फक्त हॉलीवूडच नाही तर बॉलीवूड स्टार्सही सहभागी होतात. प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट आणि ईशा अंबानीनंतर आता शाहरुख खान, प्रेग्नंट कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझही या वर्षी पदार्पण कर आहेत. या इव्हेंटमधील प्रत्येक अपडेट जाणून घेऊयात.

Live Updates

Babil Khan Controversy Live Updates : मनोरंजन लाइव्ह अपडेट्स

09:17 (IST) 5 May 2025

Zapuk Zupuk च्या कमाईत मोठी घसरण, रविवारी कमावले फक्त १ लाख, एकूण कलेक्शन….

Zapuk Zupuk box office collection day 10 : सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’चा बॉक्स ऑफिसवरील खेळ संपला, दहाव्या दिवशी कमावले फक्त… …सविस्तर बातमी

Babil Khan Controversy Live Updates

बाबिल खानच्या व्हायरल व्हिडीओनंतर कलाकारांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)

 

 





Source link

Pakistan Continues Ceasefire Violation For 11th Consecutive Night, India also responses

0
Pakistan Continues Ceasefire Violation For 11th Consecutive Night, India also responses


Pahalgam Terror Attack India Pakistan Tensions Live Updates: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसरण खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी भारताकडून सुरू आहे. सिंधू जल कराराला स्थगिती, पाकिस्तानी नागरिकांची हद्दपारी आणि व्यापार निर्बंध घालून भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी केली. यानंतर पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देण्यात येत आहे. मात्र या धमक्यांना न जुमानता भारताने एक-एक पाऊल पुढे टाकल्याचे दिसत आहे. पाकिस्तानचे अनेक नेते आंतरराष्ट्रीय माध्यमांना मुलाखत देऊन पहलगाम हल्ल्यापासून हात झटकत असताना भारताने मात्र संयम ठेवून आपले निर्णय घेतले आहेत.

भारताकडून कोणती कारवाई करण्यात येत आहे, याबद्दल सर्व अपडेट्स येथे जाणून घेऊया…

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates 05 May 2025 | पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे लाईव्ह अपडेट्स

Pahalgam Terror Attack Updates in Marathi

भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी जवानाला BSF कडून अटक (फोटो-प्रातिनिधीक छायाचित्र)





Source link

देशातील 3300 कंपन्या अशा ज्यांनी…; सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील कंपन्यांची

0
देशातील 3300 कंपन्या अशा ज्यांनी…; सर्वाधिक संख्या महाराष्ट्रातील कंपन्यांची


Maharashtra News: कॉर्परेट अफेअर्स मंत्रालयाकडे तब्बल 3300 कंपन्यांनी स्वत:ची नोंद काढून टाकण्यासंदर्भात अर्ज केला आहे. या अर्जांचा आकडा पाहून मंत्रालयाने लवकरच सदर कंपन्यांची नावं रेकॉर्डवरुन काढून टाकण्यासंदर्भात हलचाली सुरु केल्याचं वृत्त आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये हजारो कंपन्या दरवर्षी वेगवेगळ्या नावाने आपआपल्या कंपन्या कॉर्परेट अफेअर्स मंत्रालयाकडे नोंदणीकृत करुन घेतात. याच कंपन्यांपैकी 3300 कंपन्यांना आता स्वत:ची नोंदणी रद्द करुन नावं रेकॉर्डवरुन काढून टाकायची आहेत.

कंपन्यांनी जारी केल्या नोटीसा

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यामध्ये रजिस्टारर ऑफ कंपनीअंतर्गत देशातील वेगवेगळी राज्य आणि केंद्रशाशित प्रदेशांमधील कंपन्यांनी सार्वजनिक नोटिसांच्या माध्यमातून नोंदणी रद्द करुन नाव रेकॉर्डवरुन पुसण्याचा अर्ज केल्याचं जाहीर केलं आहे. कंपनी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीनुसार हे अर्ज करण्यात आले आहेत. आपल्या कंपनीची नोंद पुसून टाकण्यासंदर्भात इतर कोणाचा काही आक्षेप नाही ना हे तपासून पाहण्यासाठी नियमांनुसार नावं काढून टाकण्याआधी सार्वजनिक नोटीस जारी करावी लागते. अशाच नोटीस मागील काही काळात या कंपन्यांनी वेळोवेळी जारी केल्यात. 

नाव नोंदणी रद्दची मागणी करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रातील

कंपन्यांची नोंदणी आणि नावं रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या सर्वाधिक कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. अर्ज करणाऱ्या 3300 पैकी महाराष्ट्रतील कंपन्यांची संख्या 700 इतकी आहे. त्याखालोखाल दिल्लीतील 500 कंपन्या, कर्नाटकमधील 350 कंपन्या आणि गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 200 हून अधिक कंपन्या आहेत. 

कंपन्यांची नोंदणी का होते रद्द

कंपनी कायद्यातील सेक्शन 248 (2) अंतर्गत काही तरतुदीनुसार कंपन्यांना त्यांच्या नावांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद देण्यात आली आहे. कंपन्यांची नोंदणी झाल्यानंतर एका वर्षाच्या आत कंपनीच्या प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली नाही किंवा त्यांना कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करायचा नसेल अथवा सलग दोन वर्ष कंपनीने आर्थिक व्यवहारांची माहिती दिली नसल्यास कंपनीचं नाव रद्द केलं जाऊ शकतं. सेक्शन 248 (2) अंतर्गत कंपन्यांना स्वत:च्या नावाची नोंदणी रद्द करता येते. यासाठी काही अटी आणि शर्थी घालून दिलेल्या आहेत.

देशात सर्वात सक्रीय कंपन्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम

मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत देशात एकूण 18 लाख 50 हजार 932 सक्रीय कंपन्या आहेत. भारतात एकूण 28 लाख 52 हजार 449 कंपन्यांची नोंद कॉर्परेट अफेअर्स मंत्रालयाकडे आहे. म्हणजेच जवळपास दहा लाख कंपन्या निष्क्रिय आहेत. देशातील सर्वाधिक सक्रीय कंपन्या महाराष्ट्रात आहे. एकूण सक्रीय कंपन्यांपैकी 19 टक्के कंपन्या महाराष्ट्राता असून त्याखालोखाल दिल्ली (14 टक्के), पश्चिम बंगाल (8 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागलो. मागील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तेलंगणमध्ये सक्रीय कंपन्यांची संख्या वाढली आहे. 





Source link

मोटारचालकासह चौघांना पोलीस कोठडी, वडगाव उड्डाणपूल अपघात प्रकरण

0
मोटारचालकासह चौघांना पोलीस कोठडी, वडगाव उड्डाणपूल अपघात प्रकरण



in pune wadgaon bridge accident case police custody to four including driver of Mercedes पुणे : मोटारचालकासह चौघांना पोलीस कोठडी, वडगाव उड्डाणपूल अपघात प्रकरण



Source link

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर, उद्योगांची प्रदूषण नियंत्रण मंडळासह चाकण नगर परिषदेबरोबर संयुक्त बैठक

0
औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर, उद्योगांची प्रदूषण नियंत्रण मंडळासह चाकण नगर परिषदेबरोबर संयुक्त बैठक



The issue of pollution in the industrial sector is on the agenda, a joint meeting of industries with the Pollution Control Board and Chakan Municipal Council औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर, उद्योगांची प्रदूषण नियंत्रण मंडळासह चाकण नगर परिषदेबरोबर संयुक्त बैठक



Source link

भाजपकडून प्रथम कार्यकर्त्यांचा विचार, बावनकुळे यांचे मत, अधिकाधिक पक्षप्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला

0
भाजपकडून प्रथम कार्यकर्त्यांचा विचार, बावनकुळे यांचे मत, अधिकाधिक पक्षप्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला



BJP thinks of its workers first. chandrashekhar Bawankule opinion. Advice to workers to join the party more and more भाजपकडून प्रथम कार्यकर्त्यांचा विचार, बावनकुळे यांचे मत, अधिकाधिक पक्षप्रवेश करण्याचा कार्यकर्त्यांना सल्ला



Source link

‘ओटीपी’अभावी शिक्षक भरती घोटाळा, ‘शालार्थ प्रणाली’तील त्रुटी उघड

0
‘ओटीपी’अभावी शिक्षक भरती घोटाळा, ‘शालार्थ प्रणाली’तील त्रुटी उघड



Teacher recruitment scam due to lack of ‘OTP’, flaws in ‘shalarth system’ exposed ‘ओटीपी’अभावी शिक्षक भरती घोटाळा, ‘शालार्थ प्रणाली’तील त्रुटी उघड



Source link