
Ban on Adipurush Movie: ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.

Ban on Adipurush Movie: ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरेगाव पोहोचल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. अचानक मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोयना विभागातील मुळगाव दरी येथे हेलिपॅड वर आल्यानंतर अचानक प्रोटोकॉलसाठी उपस्थित असणाऱ्या सर्व प्रशासकीय जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले.
आज (दि. २१) दुपारी २ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावात असणाऱ्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरले. त्यानंतर नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी कोल्हापूरची पोलीस अधिकारी साताराचे पोलीस अधीक्षक समीर शेख त तहसीलदार व उपस्थित असणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले मुख्यमंत्र्यांचा अचानक दौऱ्याचे नेमकं कारण काय याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. मात्र नेहमीच लवा जमा घेऊन येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी अचानक जिल्हा दौऱ्यावर आल्याने हा दौरा नेमका कशासाठी आहे, नेमकं या दौऱ्या पाठीमागचं कारण काय, याबाबत अद्यप कोणतीही माहिती मिळाली नाही. मात्र राज्यभरात राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना मुख्यमंत्र्यांचा अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दौरा याबाबत अनेक राजकीय तर्क वितर्क मांडले जात आहेत.
हेही वाचा

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, ‘योद्धा’ हा चित्रपट आता २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘शेरशाह’च्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा करण जोहरसोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपट करताना दिसणार आहे. ‘योद्धा’ या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची कथा एका विमानाच्या हाय-जॅकभोवती फिरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘योद्धा’मध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत अभिनेत्री राशी खन्ना, दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

व्हॉईसओव्हरने सुरू होणाऱ्या या चित्रपटाचा टीझर विद्या बालनने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘नीयत’ या चित्रपटाच्या टीझरच्या व्हॉईसओव्हरमध्ये ऐकू येते की, ‘संशयित येत आहेत. हेतू बांधले जात आहेत. मित्रांनो तयार राहा, एक रहस्य येत आहे.’ या टीझरवरून लक्षात येते की, चित्रपटाची कथा खूनाच्या रहस्याभोवती फिरते. मात्र, खरा खुनी कोण? हे पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.

दीपिका कक्करने देखील तिच्या व्लॉगवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने तिच्या चाहत्यांना सांगितले होते की, डॉक्टरांनी तिला जुलैच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्याची डिलिव्हरी तारीख दिली होती. परंतु, आज २१ जून रोजीच दीपिकाने बाळाला जन्म दिला आहे. दीपिकाचा मुलगा लवकर जन्माला आला असला तरी, तब्येतीने अगदी निरोगी आहे. दीपिका कक्कर आणि शोएबने या वर्षी जानेवारीमध्ये प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. आता त्यांच्या घरात चिमुकला पाहुणा आला आहे.

Manoj Muntashir life Story: ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुनताशीर हे सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत.
<p>साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने. बाजार समितीच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजनावरून दोन्ही राजेंमध्ये वाद. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. उदयनराजेंचा विरोध झुगारून शिवेंद्रराजेंनी केलं भूमिपूजन. </p>
Source link

वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होऊन आता अवघे काही दिवस झाले आहेत. आता स्पर्धकांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गुपिते उघड करण्यास सुरुवात केली आहे. या शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झालेल्या चित्रपट निर्मात्या-अभिनेत्री पूजा भट्ट हिने वयाच्या ४४व्या वर्षी आपण दारूच्या व्यसनावर कशी मात केली, हे उघड केले आहे. या घरात पूजा भट्ट स्पर्धक सायरस ब्रोचाशी बोलताना दिसली. यादरम्यान पूजा भट्टने सांगितले की, ‘मला दारू पिण्याची सवय होती. मी सर्वांसमोर ही गोष्ट स्वीकारली आणि व्यसन सोडण्याचा निर्णय घेतला.’ यावेळी पूजाने तिच्या लव्ह लाईफबद्दलही मोठा खुलासा केला आहे. पूजा म्हणाली की, ती ‘आशिकी’ चित्रपटातून करिअरची सुरुवात करणार होती. पण, तिने आपल्या बॉयफ्रेंडमुळे हा चित्रपट सोडला होता.

Prachi Desai: अभिनेत्रीने घडलेला प्रकार एका मुलाखतीमध्ये सर्वांसमोर सांगितला आहे.
Source link

‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटात चार कथा पाहायला मिळणार आहेत. आर बाल्की, सुजॉय घोष, अमित रविंदरनाथ शर्मा आणि कोंकणा सेन शर्मा यांनी या कथा दिग्दर्शिक केल्या आहेत. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांच्यासोबतच काजोल, तिलोतमा शोम, अमृता शुभाश, अंगद बेदी, कुमुद मिश्रा, मृणाल ठाकूर आणि नीना गुप्ता या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि आशी दुआ यांनी केली आहे.