Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2995

Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना चढणार बोहल्यावर? Viral Videoने चर्चांना उधाण

0
Vijay Deverakonda: विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना चढणार बोहल्यावर? Viral Videoने चर्चांना उधाण


रश्मिकाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्यासोबत ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी यांनी केले आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर विजय ‘कुशी’ या चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो समंथा रुथ प्रभूसोबत दिसणार आहे.



Source link

Rang Maza Vegla: साक्षीच्या पतीसोबत होणार आमना-सामान! कार्तिकच्या समोर आधीच सत्य येणार?

0
Rang Maza Vegla: साक्षीच्या पतीसोबत होणार आमना-सामान! कार्तिकच्या समोर आधीच सत्य येणार?


Rang Maza Vegla Latest Update: साक्षीचा पती कार्तिकला एका व्यक्तीचं नाव सांगणार असून, आपल्याला या कामासाठी पैसे देण्यात आले होते याची कबुली देखील देणार आहे.



Source link

भव्य, ऐतिहासिक, धन्यवाद सातारा; देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार | पुढारी

0


सातारा ; पुढारी ऑनलाईन दहिवडीत भाजपच्यावतीने अतिविराट सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जयकुमार गोरे यांच्या मागणीनुसार एका महिन्यात ठेंभू उपसा योजनेला दोन हजार कोटींचा निधी आम्‍ही देणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आ. जयकुमारांचे दुष्‍काळमुक्‍तीचे स्‍वप्न साकारायला आम्‍ही सर्वजण त्‍यांच्या पाठिशी आहोत, अशी ग्‍वाहीही त्‍यांनी दिली. भाजपच्या या सभेला सातारकरांनी मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फेसबुकवर पोस्‍ट करून सातारकरांचे आभार मानले.

दहिवडी येथे आयोजित भाजपच्या अतिविराट सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अमरसिंह साबळे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. राम सातपुते, आ. राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील, विक्रम पावसकर, भरत पाटील, प्रशांत परिचारक, मकरंद देशपांडे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भगवानराव गोरे, अंकुशभाऊ गोरे, सौ. सोनिया गोरे, अरुण गोरे, शिवाजी शिंदे, धनंजय चव्हाण, डॉ. संदीप पोळ आदींसह खटाव, माणसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्या दुष्काळाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढणार आहे. जिहे-कठापूरमुळे 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आतापर्यंत ही जमीन पाण्याखाली येऊ नये, अशी विरोधकांनी व्यवस्था केली. अडीच वर्षे नाकर्त्या लोकांचे सरकार आले. त्यांना जनतेशी, दुष्काळाशी देणेघेणे नाही, ते कसे जगतात याच्याशी देणेघेणे नाही. त्यांच्याकरिता तुम्ही फक्त व्होट बँक आहात. म्हणूनच आ. गोरे यांनी जी योजना मंजूर केली ती योजना त्यांनी अडवून ठेवली. मात्र, भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर जयाभाऊ भिडले. त्यांनी उडी सरकारमध्येही आणि पुलावरूनही घेतली; पण तुमच्या आशीर्वादामुळे त्यांना काही होणार नाही. रणजित व जयाभाऊंची ही जय-वीरूची जोडी आहे. जिहे-कठापूर योजनेचे भूमिपूजन केले याचा आनंद आहे. अडीच वर्षांनंतर आता पाणी येणार आहे.

हे पाणी डिसेंबरमध्ये येणार आहे; पण ऑक्टोबरमध्ये येणारी निवडणूक जयाभाऊ तुम्ही लढा. डिसेंबर 2024 मध्ये 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. यासाठी 370 कोटींचा निधी दिला आहे. योजनेसाठी पैशाची कमतरता भासूू देणार नाही, असा शब्दही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा :  



Source link

Tiku Weds Sheru Twitter Review : कंगना रणौतचा पैसा वसूल चित्रपट, जाणून घ्या रिव्ह्यू

0
Tiku Weds Sheru Twitter Review : कंगना रणौतचा पैसा वसूल चित्रपट, जाणून घ्या रिव्ह्यू



Tiku Weds Sheru Movie Twitter Review : अभिनेत्री कंगना रणौतने दिग्दर्शित केलेला टीकू वेड्स शेरु हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीला उतरताना दिसत आहे.



Source link

Rashmika Mandana: मॅनेरजने केली ८० लाख रुपयांची फसवणूक? रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया

0
Rashmika Mandana: मॅनेरजने केली ८० लाख रुपयांची फसवणूक? रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया


काय आहे प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून रश्मिकाचे संपूर्ण काम हे तिचा मॅनेजर पाहात होता. मात्र, त्याने रश्मिकाच्या काही पैशांची चोरी केली आहे. याबाबत रश्मिकाला माहिती मिळतात धक्का बसला. त्या दोघांनी आपापसात हे प्रकरण मिटवले आहे.



Source link

Rishi Kapoor: ऋषी कपूरवर चिडले होते सलीम खान, धमकी देत म्हणाले ‘तुझं करिअर बर्बाद करेन’

0
Rishi Kapoor: ऋषी कपूरवर चिडले होते सलीम खान, धमकी देत म्हणाले ‘तुझं करिअर बर्बाद करेन’


ऋषी कपूर यांनी सलीम-जावेदच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले. नंतर ‘त्रिशूल’ हा चित्रपट १९७८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात अमिताभ बच्चन, शशी कपूर, संजीव कुमार, राखी गुलजार, वहिदा रहमान, हेमा मालिनी, प्रेम चोप्रा, पूनम ढिल्लन आणि सचिन पिळगावकर हे कलाकार दिसले. या चित्रपटाचे दिग्दर्शन यश चोप्रा यांनी केले.



Source link

Bawaal : आयफेल टॉवरवर ‘बवाल’ होणार; वरुण धवन अन् जान्हवी कपूर नवा इतिहास रचणार!

0
Bawaal : आयफेल टॉवरवर ‘बवाल’ होणार; वरुण धवन अन् जान्हवी कपूर नवा इतिहास रचणार!


पिंकविलाच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, जुलै महिन्याच्या मध्यात आयफेल टॉवरवर ‘बवाल’चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. विशेष म्हणजे वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा ‘बवाल’ हा चित्रपट आयफेल टॉवरवर प्रीमियर होणारा पहिला भारतीय चित्रपट असणार आहे. म्हणजेच बॉलिवूडचे हे दोन्ही स्टार्स आता इतिहास रचणार आहेत.



Source link

Adipurush: ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊत याला जीवे मारण्याची धमकी! पोलिसांनी दिली सुरक्षा

0
Adipurush: ‘आदिपुरुष’चा दिग्दर्शक ओम राऊत याला जीवे मारण्याची धमकी! पोलिसांनी दिली सुरक्षा


Adipurush Om Raut: ‘आदिपुरुष’बाबत वाढत चाललेला वाद पाहून मनोज मुनताशीर यांनी अलीकडेच आपल्या जीवाला धोका असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांकडे संरक्षण मागितले होते.



Source link

कामात आडवे आला तर खल्लास करीन; आ. शिवेंद्रराजेंकडून दमदाटी | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या जागेवरून झालेल्या राडेबाजीनंतर आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह 81 जणांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या शेतजमीनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून मला आ. शिवेंद्रराजे यांनी ‘आमच्या कामामध्ये आडवे आला तर खल्लास करीन’ अशी धमकी दिली असल्याची तक्रार खा. उदयनराजे समर्थक संपत महादेव जाधव (रा. संभाजीनगर, सातारा) यांनी दिली आहे. त्यानुसार नगरसेवक, सरपंच यांच्यासह राजकीय पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

आ. शिवेंद्रराजे भोसले, विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, अमीन कच्छी, विजय पोतेकर, रमेश चव्हाण, राजेंद्र नलावडे, वंदना कणसे, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, धनाजी जाधव, महेश गाडे, धर्मराज घोरपडे, नामदेव सावंत, फिरोज पठाण, रवी ढोणे, कांचन साळुंखे, अविनाश कदम, रवी पवार, शेखर मोरे, दादा जाधव, निलेश पवार, बाळासाहेब पिसाळ, सुनील झंवर, नंदकुमार गुरसाळे, उत्तम नावडकर, अमित महिपाल, अमर मोरे, मिलिंद कदम, सुजीत पवार, शैलेश देसाई, पद्मसिंह खडतरे, गणेश साबळे, प्रवीण शिंगटे, अरविंद जगताप, सूरज जांभळे, प्रतीक शिंदे, सागर साळुंखे, राहूल शिंदे, कुणाल मोरे, सुनील निकम, चेतन सोलंकी, अन्सार अत्तार, साईराज कदम, दीपक शिंदे, अभय जगताप (सर्व रा.सातारा शहर परिसर) व इतर 30 अनोळखी अशा एकूण 81 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

तक्रारदार संपत जाधव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, मी स्वत: शेतकरी आहे. खिंडवाडी ता. सातारा येथे सव्हें नंबर 6/3, 6/4/1, 6/4/1/अ, 6/4/1 ब, 6/4/2 ही शेत जमीन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या मालकीची असून त्यामध्ये ते पिढ्यानपिढ्याचा कुळवहिवाट शेतकरी आहेत. सध्या माझ्या वहीवाटातील शेत जमिनीमध्ये नांगरणी केली आहे. दि. 21 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता शेत जमिनीतील सर्व्हे नं. 6/3 आणि 6/4 मधील क्षेत्रामध्ये मशागतीचे काम पाहण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस संशयित आरोपींनी माझ्या शेत जमिनीच्या क्षेत्रामध्ये बेकायदेशीर जमून अनाधिकारपणे प्रवेश केला. संशयितांमध्ये ओळखीचे अ‍ॅड. विक्रम पवार याने कुदळ, दगड आणले होते. त्यावेळी त्याने मला उद्देशून ‘आम्ही येथे उदघाटन घेणार आहोत. इकडे यायचे नाही. तुला काय करायचे ते कर. आज उदघाटन होणारच’, असे म्हणून शिवीगाळ केली. ही घटना मी माझा पुतण्या अ‍ॅड. सागर जाधव यास बोलावून सांगितली. त्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मला व पुतण्याला उद्देशून ‘आमच्या कामामध्ये आडवे आला तर खल्लास करीन’, अशी धमकी दिली. त्यावरुन संशयित 81 जणांविरुध्द तक्रार दिली.

अनाधिकाराने प्रवेश करुन दमबाजी..

तक्रारदार संपत जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आ.शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांविरुध्द भारतीय दंड संहिता 141, 143, 149, 447, 504, 506, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पाचपेक्षा अधिक लोक, बेकायदा जमाव, दमदाटी करुन धमकी, अनाधिकाराने जागेत प्रवेेश असा या कलमांचा अर्थ आहे.



Source link

Neeyat Trailer: ‘डिटेक्टिव्ह’ बनलेली विद्या बालन सोडवू शकेल का खुनाचं रहस्य; ‘नीयत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!

0
Neeyat Trailer: ‘डिटेक्टिव्ह’ बनलेली विद्या बालन सोडवू शकेल का खुनाचं रहस्य; ‘नीयत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज!


नेहमीच पारंपरिक लूक आणि लांब केसांमध्ये दिसणारी विद्या बालन हिचा एक नवा अवतार यात दिसला आहे. विद्या बालनचा नवा अवतार चाहत्यांना पसंत पडत आहे. बँग हेअरस्टाईलमध्ये विद्या खूपच सुंदर दिसत आहे. विद्या बालनसोबत ‘नीयत’ या चित्रपटात राम कपूर, निक्की वालिया, दानेश राजवी, शशांक अरोरा, अमृता पुरी, नीरज काबी, प्राजक्ता कोळी, शहाना गोस्वामी आणि राहुल बोस यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



Source link