
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरेन केले आहे. करण जौहर सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.
Source link

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहरेन केले आहे. करण जौहर सात वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून कमबॅक करत आहे.
Source link

शोमध्ये ‘मिसेस सोढी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने हा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी जारी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी, ऑपरेशन हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या मालिकेतील अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीच्या आधारे आयपीसी कलम ३५४ आणि ५०९ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. जेनिफर मिस्त्रीने असितवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. सोशल साईटवर व्हिडीओ शेअर करत तिने आपली व्यथा मंडळी होती. आता एफआयआर नोंदवल्यानंतर असितवर अटकेची टांगती तलवार आहे.

बॉलिवूड स्टार्स प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा झाला आहे. एकीकडे या चित्रपटावर टीकेची झोड उठत आहे. तर, दुसरीकडे या सगळ्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील होत आहे. आता या चित्रपटाचे आठव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. मात्र, या कलेक्शनचे आकडे अतिशय निराशाजनक आहेत.

पुढे ती म्हणाली की, “मी २०११ पासून एंडोमेट्रिओसिस या आजाराशी लढत आहे. या आजाराच्या चौथ्या स्टेजचा मी सामना करत आहे. चांगले जेवणे, व्यायाम आणि ताणवमुक्त आयुष्य यावरचा उपाय आहे.” सुमोना आजही या आजाने ग्रस्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, द कपिल शर्मा शोशी संबंधित एका सूत्राने सांगितले की, ‘शोमध्ये अशाप्रकारे ब्रेक घेणे शोसाठी खरोखर फायदेशीर ठरले आहे. अशा ब्रेक्समुळे कंटेंट आणि कलाकारांच्या बाबतीत काही गोष्टी सुधारण्याची संधी मिळाली. तसेच, कॉमेडी हा एक अतिशय कठीण प्रकार आहे आणि कलाकारांना ब्रेक आवश्यक आहे.’ याआधी देखील या शोने एक मोठा ब्रेक घेतला होता. मात्र, त्यांनतर नव्या ताकदीने ‘द कपिल शर्मा शो’ मोठ्या पडद्यावर परतला होता. आता हा शो पुन्हा एकदा ऑफ एअर जाणार हे ऐकून चाहते देखील नाराज झाले आहेत.

Box Office Collection: जरा हटके जरा बचके हा चित्रपट १६ जून रोजी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले आहेत. तरी देखील चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.
Source link

Subscribe
‘मुंबई लाइव्ह’ मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट ‘इनबॉक्स’मध्ये मिळवण्यासाठी ‘सबस्क्राईब’ करा.

अभिषेक खूप थकून घरी आला आहे. त्याला चालण्याचे देखील त्राण नाही. यश आणि संजनाने त्याला अक्षरश: हॉलमध्येच झोपवले आहे. अभीची अशी अवस्था पाहून अरुंधती आणि संजनाला काळजी वाटत आहे. सगळेजण त्याला नेमकं काय झालय हे विचारतात. तेव्हा अभी सागंतो की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सध्या खूप तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वजण खूप मेहनत घेत आहेत. अशात एका पेशंटचा त्याच्यामुळे मृत्यू झाला असे त्याला वाटत आहे. संजना त्याला समजावण्याचा प्रयत्न करते मात्र अभी कोणाचे काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आता आगामी भागात काय होणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, ऑस्करसाठी पात्र होण्यासाठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणे बंधनकारक आहे. तसेच सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकण्यासाठी स्पर्धकांना आता नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. चला पाहूया हे नियम काय आहेत.

Lust Stories 2: लस्ट स्टोरीज २’ या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील विजय आणि तमन्नाच्या इंटिमेट सीनने सर्वांचे लक्ष वेधले.
Source link