Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2980

Nagpur Rape: आजीला बोलावण्यासाठी गेलेल्या मुलीचे वाटेतच अपहरण; घरी नेऊन अत्याचार, नागपूर येथील घटना

0
Nagpur Rape: आजीला बोलावण्यासाठी गेलेल्या मुलीचे वाटेतच अपहरण; घरी नेऊन अत्याचार, नागपूर येथील घटना


सागर जनार्दन राऊत (वय, २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आजीला बोलवण्यासाठी गेली असता आरोपीने वाटेतच तिचे अपहरण केले. त्यानंतर तिला घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडिताने कशीतरी आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली. यानंतर पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.



Source link

सातारा : ट्रॅव्हल्स व कंटेनरच्या भीषण अपघातात १ ठार ४ जण जखमी | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा शिरवळ हद्दीतील ट्यूब कंपनी जवळ ट्रॅव्हल्स व कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात सूरज शेवाळे (वय 27), रा. टाळगाव शेवाळवाडी हा जागीच ठार झाला. अन्य चारजण जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कंटेनर NL 01 G 4069 व ट्रॅव्हल्‍स MH 01 DR 0108 या दोन्ही गाड्या पुण्यावरून कोल्हापूरला निघाल्या होत्या. पहाटे सव्वाचारच्या सुमारास शिरवळ हद्दीत ट्यूब कंपनीजवळ हायवेवर कंटेनर पुढे जात असताना मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात झाला. मागील बाजूस असलेल्या ट्रॅव्हल्सने दिलेली ही धडक एवढी जोरात होती की, ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.

या धडकेत पुढील बाजूस बसलेल्या सुरज याचा जागीच मृत्यू झाला. तर राजश्री मोरे (वय 29) रा. कराड, शंकर बागडे (वय 45) रा. शिराळा, अमित पवार (वय 29) रा. किंद्रेवाडी, अंकुश पाटील (वय 44) रा. ऐनुबारे सांगली हे चारजण किरकोळ जखमी झाले आहेत.
या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक प्रशांत सोनवणे (वय 35) रा. अंबरनाथ याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नवनाथ मदने करीत आहेत.

हेही वाचा : 











Source link

Ram Charan Daughter: अंबानींकडून रामचरणच्या लेकीसाठी ‘शाही’ भेटवस्तू; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!

0
Ram Charan Daughter: अंबानींकडून रामचरणच्या लेकीसाठी ‘शाही’ भेटवस्तू; किंमत ऐकून डोळे होतील पांढरे!


बारशाच्या वेळी अनेकांनी रामचरणच्या मुलीला भेटवस्तू दिल्या, मात्र आकर्षणाचे केंद्र ठरली ती मुकेश अंबानी यांनी दिलेली भेट… आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीची भेटही तितकीच खास आहे. त्यांनी रामचरणच्या मुलीला एक पाळणा भेट म्हणून दिला आहे. तिला भेट म्हणून दिलेला हा पाळणा काही सामान्य नाही. तो सोन्याचा पाळणा आहे. याची किंमत ऐकून सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सोन्याच्या पाळण्याची किंमत एक कोटी रुपये आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टी आणि उद्योगपतींमध्ये तो चर्चेचा विषय बनला आहे.



Source link

बुलढाणा दुर्घटनेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं खळबळ

0
बुलढाणा दुर्घटनेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं खळबळ


Buldana Bus Fire: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ बसला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली. टायर फुटल्याने बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहे. जखमींवर बुलढाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपघाताला जबाबदार धरले आहे. राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.



Source link

Buldhana Bus Tragedy : “डोळ्यासमोर लोक जिवंत जळत होते, किंकाळत होते, मात्र..” प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग

0
Buldhana Bus Tragedy : “डोळ्यासमोर लोक जिवंत जळत होते, किंकाळत होते, मात्र..”  प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग


buldhana bus accident : अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी सांगितले की, त्यांनी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडे मदत मागितली, मात्र कोणीही थांबले नाही.  जर वेळीच मदत मागितली असती तर अनेकांचे प्राण वाचले असते.



Source link

Tu Chal Pudha: शिल्पीचं विचित्र वागणं श्रेयसच्या जीवावर बेतणार? ‘तू चाल पुढं’मध्ये धक्कादायक वळण

0
Tu Chal Pudha: शिल्पीचं विचित्र वागणं श्रेयसच्या जीवावर बेतणार? ‘तू चाल पुढं’मध्ये धक्कादायक वळण


या आधी अनेकदा शिल्पीच्या सगळ्या चुका पोटात घालून आईने तिला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. बाबांच्या विरोधात जाऊन तिने घर शिल्पीला देण्याचा हट्ट धरला होता. यामुळेच श्रेयस आणि अश्विनीला घर सोडून बाहेर जावे लागले होते. मात्र, जेव्हा अबबांच्या जीवावर बेतणारा प्रसंग आला तेव्हा, शिल्पीने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला होता. तर, बाबा मृत्यूशी संघर्ष करत असताना देखील तिला केवळ संपत्ती मिळवण्याचा हव्यास होता. आपल्या मुलीचा हा अवतार पाहून आईला मोठा धक्का बसला. तिने अखेर माघार घेत आपला हट्ट सोडला आणि घर श्रेयसच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला.



Source link

Buldana: आम्ही खाली उडी मारली, एकाला वाचवलं, पण तितक्यात…; बचावलेल्या प्रवाशानं सांगितला थरार

0
Buldana: आम्ही खाली उडी मारली, एकाला वाचवलं, पण तितक्यात…; बचावलेल्या प्रवाशानं सांगितला थरार


Buldana Bus Fire: बस दुर्घटनेत बचावलेल्या प्रवाशाने आपला थरारक अनुभव सांगितला आहे.



Source link

Buldhana Bus Accident : नोकरी ज्वाईन करण्यासाठी जातानाच काळाचा घाला, वर्ध्याच्या अभियंता तरुणीचा होरपळून मृत्यू

0
Buldhana Bus Accident : नोकरी ज्वाईन करण्यासाठी जातानाच काळाचा घाला, वर्ध्याच्या अभियंता तरुणीचा होरपळून मृत्यू


Buldhana bus fire : संजीवनी गोठे हिला पुण्यातील एका खाजगी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी मिळाली होती, ती जॉईन करण्यासाठी ती जात असताच काळाने तिच्यावर घाला घातला.



Source link

Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या; मुंबई महानगरपालिकेच्या आवारात पोस्टरबाजी

0
Sushant Singh Rajput: सुशांत सिंह राजपूतला न्याय द्या; मुंबई महानगरपालिकेच्या आवारात पोस्टरबाजी


Sushant Singh Rajput Case: मुंबई महानगरपालिकेच्या आवारात दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतला न्या द्या, अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. सुशांत सिंह राजपूतसोबत दिशा सालियानलाही न्याय द्या देण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत, असे देखील या पोस्टरवर छापण्यात आले आहे. दरम्यान, २०२० मध्ये सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला.



Source link

Buldhana Bus Accident : “समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…”, २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

0
Buldhana Bus Accident : “समृद्धी महामार्ग शापित आहे, कारण…”, २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यूंवर संजय राऊतांची प्रतिक्रिया


बस अपघातावर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही. कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायच्या. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली आहे. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आहेत आणि त्या रस्त्यात मला अनेकांचे अश्रू दिसत आहेत, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.



Source link