Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2962

Abhijit Panse : मनसे, ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा असताना राऊत-अभिजित पानसेंचा एकत्र प्रवास

0
Abhijit Panse :  मनसे, ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा असताना राऊत-अभिजित पानसेंचा एकत्र प्रवास

<p>संजय राऊत आणि अभिजित पानसे यांचा एकत्र प्रवास..&nbsp; भांडूप ते प्रभादेवी पर्यंत कारमध्ये एकत्र प्रवास..&nbsp; मनसे, ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना&nbsp;प्रवास</p>

Source link

Kedar Shinde: ‘सध्या दोन अजितदादा चर्चेत, एक पवारांचे दुसरे…’, केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

0
Kedar Shinde: ‘सध्या दोन अजितदादा चर्चेत, एक पवारांचे दुसरे…’, केदार शिंदेची पोस्ट चर्चेत

ही प्रस्तावना लिहिली अशासाठी की, बाईपणभारीदेवा या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेत या माणसाचा मोठा हात आहे. तो या सिनेमाचा सह निर्माता आहेच पण, या प्रवासात त्याची मला खुप साथ लाभली. गेली ४ वर्ष हा सिनेमा थांबला तेव्हा मला धीर देणारा अजितदादा होता. त्याआगोदर जेव्हा कुणीही निर्माता या सिनेमासाठी तयार होत नव्हता तेव्हा, केदार आपण हा सिनेमा करायचा.. असं म्हणणारा अजितदादा होता. सिनेमा कुणी एकटा करत नाही म्हणून त्याचं यशही एकट्याने घ्यायचं नसतं. ते कृतघ्नपणाचं लक्षण आहे. स्वामींचे आभार की, ते विविध रूपात माझ्या पाठीशी आहेत. आता उद्या आणखी एक महत्त्वाची व्यक्ती!! जीच्या मुळे ही कल्पना निर्माण झाली”

Source link

Digpal Lanjekar: साताऱ्यात ‘सुभेदारां’चं स्मारक बनणार! दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं घेतला पुढाकार

0
Digpal Lanjekar: साताऱ्यात ‘सुभेदारां’चं स्मारक बनणार! दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरनं घेतला पुढाकार

Digpal Lanjekar movie Subhedar: दिग्पाल यांनी याआधी किल्ले प्रतापगडाच्या डागडुगीसाठी तसेच वीर मुरारबाजी देशपांडे यांच्या समाधीसाठीही पुढाकार घेत खारीचा वाट उचलला आहे. आता त्यांनी स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे.

Source link

Lagin Sarai: खऱ्याखुऱ्या लग्नात चित्रीत झालं मराठी गाणं! ‘लगीन सराई’चा हा किस्सा ऐकलात का?

0
Lagin Sarai: खऱ्याखुऱ्या लग्नात चित्रीत झालं मराठी गाणं! ‘लगीन सराई’चा हा किस्सा ऐकलात का?

एक-दोन नव्हे तर, तब्बल ५ गाणी बनवण्याविषयी सांगताना प्रशांत म्हणाला, ‘मेहंदी हाताला’ आणि ‘हळदी अंगाला’ ही दोन गाणी गायिका सोनाली सोनावणे हिने गायली आहेत. तर, ‘दादूस सोय कर आपली’ हे गाणं गायक परमेश माळी याने गायलं आहे. ‘मंगलाष्टके’ आणि ‘भावड्या’ ही दोन्ही गाणी रवींद्र खोमणे याने गायली आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जयेश पाटील याने केली आहे. तर, लग्नातील काही सीन्स प्रशांच्या राहत्या घरात चित्रीत झाले आहे. नीक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे, सोनाली सोनावणे असे २००हून अधिक कलाकार प्रशांत आणि प्रिया नाकतीच्या लग्नाला उपस्थित होते.

Source link

Huma Qureshi: मी तुला किस करु का? ऑस्ट्रेलियन शेफने मागितली हुमा कुरैशीकडे परवानगी Video Viral

0
Huma Qureshi: मी तुला किस करु का? ऑस्ट्रेलियन शेफने मागितली हुमा कुरैशीकडे परवानगी Video Viral

हुमाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी तिचा ‘डबल एक्सएल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता त्यापाठोपाठ तिचाल ‘तरला’ हा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पियूश गुप्ता यांनी केले आहे. हुमासोबत चित्रपटात शरीब शेख, भारती अचरेकर, अमरजीत कौर, राजीव पांडे, वीणा नायर हे कलाकार दिसणार आहे

Source link

Urmila Nimbalkar: ‘शून्यातून सुरुवात केली याचा अभिमान वाटतो…’; अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा संघर्षमय प्रवास!

0
Urmila Nimbalkar: ‘शून्यातून सुरुवात केली याचा अभिमान वाटतो…’; अभिनेत्री उर्मिला निंबाळकरचा संघर्षमय प्रवास!

Urmila Nimbalkar Success Story: उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमातून काम करत होती. तिने अनेक मराठी चित्रपट, मालिका तसेच प्रसिद्ध हिंदी मालिकेतूनही काम केले.

Source link

Tula Shikvin Changla Dhada: अधिपती समोर येणार दुर्गेश्वरीच सत्य ? मालिका रंजक वळणावर

0
Tula Shikvin Changla Dhada: अधिपती समोर येणार दुर्गेश्वरीच सत्य ? मालिका रंजक वळणावर

झी मराठीवर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, आणि प्रेक्षकांनाही पुढे काय होणार याची उत्सुकता लागलेली आहे. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अधिपती आणि अक्षरा या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले आहे. ही मालिका आता एका वळणावर पोहोचली आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

Source link

Rohit Pawar : वळसे-पाटलांना साहेबांनी काय-काय दिलं?; रोहित पवारांनी यादीच झळकवली!

0
Rohit Pawar : वळसे-पाटलांना साहेबांनी काय-काय दिलं?; रोहित पवारांनी यादीच झळकवली!

शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून राजकीय प्रवास सुरू केलेले वळसे-पाटील जुन्नर तालुक्यातील आंबेगाव मतदारसंघातून सात वेळा आमदार झाले आहेत. विधानसभा अध्यक्ष व गृह खात्यासह सहा वेगवेगळ्या खात्याची मंत्रिपदं त्यांनी भूषवली आहेत. शरद पवार यांच्या जवळीकीमुळंच त्यांना हे लाभ मिळाले आहेत. रोहित पवार यांनी हीच यादी शेअर केली आहे. अजून काय पाहिजे होतं? हे सगळं वाचल्यानंतर, असा अन्याय आमच्यावरही झाला पाहिजे, असं लोक म्हणतील, असा खोचक टोलाही रोहित पवार यांनी हाणला आहे.

Source link

Me Punha Yein: मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडून देणे पक्षाचे काम; ‘मी पुन्हा येईन’मधील तो सीन पुन्हा चर्चेत

0
Me Punha Yein: मुख्यमंत्री, पंतप्रधान निवडून देणे पक्षाचे काम; ‘मी पुन्हा येईन’मधील तो सीन पुन्हा चर्चेत

राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. आता ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि निमित्त आहे सध्या सुरू असलेले राजकारण. सध्यथितीवर आधारित जोक्स, मिम्स सर्वत्र झळकत असतानाच या सीरिजमधील काही व्हिडीओज, डायलॅाग्जचे मिम्सही सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना ही सीरिज पाहाण्याची उत्सुकता लागली आहे.

Source link

Dil Malangi: खरं प्रेम की निव्वळ टाईमपास? ‘दिल मलंगी’तून चिन्मय उद्गीरकर-मीरा जोशी देणार उत्तर!

0
Dil Malangi: खरं प्रेम की निव्वळ टाईमपास? ‘दिल मलंगी’तून चिन्मय उद्गीरकर-मीरा जोशी देणार उत्तर!

‘सद्गुरू एंटरटेनमेंट, दीपलक्ष्मी निर्मित’ मनमोहक ‘दिल मलंगी’च्या कथेला खुसखुशीत विनोदाची झालर असून, या चित्रपटातून अलगद सामाजिक संदेश तरुणाईच्या मनात रुजण्यासाठी दिग्दर्शक सुनिल परब यांनी रॉम कॉम अ‍ॅक्शन फँटसीचा आधार घेतला आहे. कथाकार स्वप्निल गांगूर्डे यांनी ‘हास्यजत्रा फेम’ अभिनेता प्रथमेश शिवलकर यांच्यासोबत पटकथा लेखन केले असून, संवाद प्रथमेश यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय उद्गीरकर, आस्ताद काळे, नक्षत्रा मेढेकर, मीरा जोशी, संजीव सत्यविजय धुरी यांसह प्रमुख सहाय्यक भूमिकेत नारायण जाधव, विनम्र भाबल, प्रभाकर मोरे, श्रीरंग देशमुख, आमिर तडवळकर, लीना पंडित, चित्रलेखा उपासनी, रुक्मिणी सुतार, मयूर धुरी, श्रुती हळदणकर, स्वाती कर्णेकर, प्रशांत देशमुख, मानसी बापट इत्यादी कलावंत झळकणार आहेत.

Source link