Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2935

Shahir Vitthal Umap Birthday: वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी विठ्ठल उमप यांनी केली होती गायनाला सुरुवात! वाचा…

0
Shahir Vitthal Umap Birthday: वयाच्या अवघ्या ८व्या वर्षी विठ्ठल उमप यांनी केली होती गायनाला सुरुवात! वाचा…

१९८३साली आयर्लंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत महोत्सवात शाहीर विठ्ठल उमप यांनी भारताला प्रथम क्रमांक मिळवून दिला होता. त्यांनी ‘अबक दुभक तिभक’, ‘बया दार उघड’, ‘खंडोबाचं लगीन’ अशी नाटके देखील गाजवली. एकतारी, दिमडीवरचे भजन, नाथांची भारूडे, पाळणे, पोवाडे, कोळीगीते अशा विविध प्रकारचे गायन व काव्यलेखनही त्यांनी केले होते.

Source link

मराठी अभिनेते रवींद्र महाजनींचे निधन, घरात आढळला मृतदेह

0
मराठी अभिनेते रवींद्र महाजनींचे निधन, घरात आढळला मृतदेह

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) (७७) यांचे आकस्मित निधन झाले आहे. ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला.

अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे. गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत.

शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

रविंद्र महाजनी यांना तर मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो म्हणून ओळख मिळालेली होती. मात्र ही ओळख मिळवण्यासाठी त्यांना अपार मेहनत घ्यावी लागली, काम मिळावे म्हणून अनेक निर्मात्यांचे उंबरठे सुद्धा झिजवावे लागले होते.

रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत गेले. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

ते शालेय जीवनापासून नाटकात, चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करत होते. त्यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी. ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली.

१९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता.

दिवसा निर्मात्यांकडे काम मिळवण्यासाठी त्यांचे उंबरठे झिजवणे आणि रात्री टॅक्सी चालवून चार पैसे कमवणे असे ते जवळपास तीन वर्षे स्ट्रगल करत राहिले. मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.

मधुसूदन कालेलकर यांनी रविंद्र महाजनी यांना एका नाटकात काम दिले. जाणता अजाणता या नाटकामुळे रविंद्र महाजनी प्रसिद्धीस आले. कालेलकर यांनी त्यांच्याकडे पाहूनच तो राजहंस एक हे नाटक लिहिले. यातूनच झुंज हा चित्रपट साकारण्याची संधी त्यांना मिळाली.

झुंज चित्रपटाने रविंद्र महाजनी प्रकाशझोतात आले. अनेक निर्मात्यांनी त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी रांगा लावल्या. लक्ष्मी, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, हळदी कुंकू अशा चित्रपटांमधून रविंद्र महाजनी नावाचा देखणा नायक प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

आज कोकणात ऑरेंज तर विदर्भासह मराठवाड्यात यलो अलर्ट

राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्याप पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मुंबईसह उपनगर परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच ठाणे, पालघर याचबरोबर कोकण विभागातही चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भासाह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्यांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडा नंतर उद्धव ठाकरेंनी सर्व नेत्यांची बैठक बोलावली आहे. आमदार, खासदार, नेते, उपनेत्यांना बैठकीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आज दुपारी 12.30 वाजता शिवसेना भवन इथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक

राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिली मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे. सकाळी 11 वाजता मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळणार आहेत.

काँग्रेसचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसने आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा केला आहे. विरोधी पक्षनेतेपद आणि महाराष्ट्रातील घडामोडींसंदर्भात काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक आहे. महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या उपस्थितीत विधानभवनामध्ये काँग्रेसच्या आमदारांची आणि नेत्यांची ही बैठक पार पाडणार आहे.

मुंबई आणि पुण्यात NIA ची छापेमारी, 4 जणांना अटक, ISIS च्या मॉड्युलचा पर्दाफाश

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी गुप्तचर यंत्रणेच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारवाईत प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS च्या इशाऱ्यावर दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी चार आरोपींना अटक करून महाराष्ट्र स्थित ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला. एनआयएने आज सकाळी मुंबई, ठाणे आणि पुणे येथे मोठ्या प्रमाणावर छापे टाकल्यानंतर या चौघांना अटक करण्यात आली.  ताबीश नासेर सिद्दीकी (नागपाडा, मुंबई) जुबेर नूर मोहम्मद शेख (कोंढवा, पुणे) आणि शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला पडघा, ठाणे अशी त्यांची नावे आहेत. अजून किती इसम त्यांचा संपर्कात होते आणि किती जणांना त्यांनी प्रवृत्त केला आहे. आणि तपासात पुढे काय समोर येते हे पाहणे  महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

दिव्यातील 43 शाळा अनधिकृत, ठाणे महानगरपालिकेकडून शाळांवर कारवाई

0
दिव्यातील 43 शाळा अनधिकृत, ठाणे महानगरपालिकेकडून शाळांवर कारवाई

Thane News:  ठाण्यातील (Thane) एकट्या दिवा (Diva) परिसरात 58 शाळा आहेत त्यापैकी तब्बल 43 शाळा या अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिव्यामध्ये 15 अधिकृत शाळा असल्याची माहिती समोर आली आहे. तर  यामधील 43 अनधिकृत शाळांवर ठाणे महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

पण आता या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोर मात्र एक भलं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. या शाळांवर महापालिका शिक्षण विभागाकडून कारवाई तर झाली परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून या शाळांना सील ठोकले पाहिजे अशी मागणी शैक्षणिक सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. महापालिकेने केलेल्या या कारवाईमुळे जवळपास 15 हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शैक्षणिक वर्षाचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं चित्र आहे.

ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरात 43 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या घटनेनंतर ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून या शाळांना वेळोवेळी नोटीस बजावल्या होत्या. तसेच नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र महापालिकेकडून अनधिकृत शाळांवर झालेली हि कारवाई औपचारिकता आणि दाखवण्यापुरती असल्याचा आरोप ठाणे जिल्हा मर्यादित महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोशियन (मेस्टा) या संस्थेचे अध्यक्ष नरेश पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. ‘आजच्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता भाजीपाल्यासारख्या अनधिकृत शाळा सुरु झाल्या आहेत.  त्यावर महापालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद विभागाने जातीने लक्ष देऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मेस्टाकडून करण्यात आली आहे.

या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या संबंधित विभागाला अनधिकृत शाळा आणि आरटीई संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण विभागाकडे लेखी पत्रव्यवहार देखील केला आहे. सदर पालिकेकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील मेस्टाकडून करण्यात आली आहे.

‘या 43 अनधिकृत शाळा सुरु होईपर्यंत ठाणे महानगर पालिका शिक्षण विभाग झोपले होते का?’ असा सवाल भाजप दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे.या शाळांवर तातडीने कारवाई करून या शाळा बंद झाल्या पाहिजेत अशी मागणी देखील शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

हे ही वाचा :

Source link

Buldana: बुलढाणा घटनेला नवं वळण, पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही; पोलीसही चक्रावले

0
Buldana: बुलढाणा घटनेला नवं वळण, पीडिता म्हणते अत्याचार झालाच नाही; पोलीसही चक्रावले

पीडित महिला गुरुवारी बुलढाण्यातील मलकापूर मार्गावरील राजूर घाटात मित्रांसोबत फिरायला गेली होती. दरम्यान, राजूर घाटात देवीच्या मंदिर परिसरात सेल्फी काढण्यासाठी थांबले. त्यावेळी आठ जणांचा घोळका त्यांच्याजवळ आला. त्यांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाकडून रोख रक्कम लुटली आणि तिला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले, अशी तक्रार बोराखेडी पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री उशीरा दाखल करण्यात आली होती.

Source link

Latur Crime : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 24 कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल, लातूर पोलिसाची कारवाई

0
Latur Crime : नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 24 कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल, लातूर पोलिसाची कारवाई

Latur News: लातूर शहरातील विविध भागात असलेल्या कॉफी शॉप आणि कॅफेवर पोलिस पथकांनी छापे मारले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 24 कॅफेचालकांविरोधात विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईने कॉफी शॉप, कॅफेचालकांचे धाबे दणाणले आहेत.

लातूरसह जिल्ह्यातील कॉफी शॉप आणि हॉटेलबाबत पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या ठिकाणी अनेक अल्पवयीन तरुण तरुणी हे गैरकृत्य करताना आढलून आले होते. या बाबत सातत्याने ओरड होत होती. त्यानुसार लातूर पोलिसांकडून वेळोवेळी कॉफी शॉप, हॉटेलवर छापे मारण्यात आले आहेत. या कॉफी शॉपमध्ये ही आलेली ही तरुण मंडळी तासंतास बसून असत. यामुळे या ठिकाणी अनेक गैरकृत्य वाढताना दिसून येत होती.

कॉफी शॉप चालक त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात पैसे घेऊन त्यांना येथे तयार करण्यात आलेल्या अंधाऱ्या जागेत बसू देत असत. या बाबत पोलिसांकडे सतत तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. काही नियम आणि सूचना केल्या. या सूचनेचे पालन केले पाहिजे असे बंधन घालण्यात आले होते. या बाबत सर्व कॉफी शॉप चालक यांना काही कालावधी देण्यात आला होता. या सूचनेची अमलबजावणी न करणाऱ्या कॉफी शॉप चालकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विविध पोलीस ठाण्यात 24 कॉपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

लातूर शहर हे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. दरवर्षी मोठ्या प्रमाणात अकरावी बारावी साठी राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा लातूरकडे असतो. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही लक्षणीय आहे. या विद्यार्थ्यातील काही अपप्रवृत्ती असणारे तरुण-तरुणी या कॉफी शॉपकडे आपसूक वळत असतात. त्यांना या ठिकाणी नको ते चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे कृत्य हे कॉफी चालत करत असतात. त्यांना पायबंद बसावा आणि गैरकृत्य होणे थांबावं यासाठी पोलिसांनी कडक मोहीम राबवली जात आहेत.

शहरातील विविध पोलीस स्टेशन मधील कर्मचारी दामिनी पथक आणि विशेष पथक यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई केली आहे . नियमाचे पालन न करणाऱ्या 24 कॉफी शॉप चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात किंवा शहरात असे कृत्यास चालना देणारे कॉफी चालक आढळून आल्यास तात्काळ याची सूचना पोलिसांना करावी. संबधित कॉफी शॉप चालक वर कडक कारवाई करण्यात येईल असा विश्वास पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी व्यक्त केला आहे .

काय आहे नियमावली?

1. कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही.
2. स्वतंत्र कंपार्टमेंट करता येणार नाहीत.
3. धूम्रपणास बंदी आहे.
4. कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असतील.
5. सर्वांचे चेहरे नीट दिसतील अशी प्रकाश योजना आणि बैठक व्यवस्था असणे आवश्यक आहे.

अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी या कॉफी शॉपमध्ये येत असतात. इथेच त्यांना नको त्या सवयी लागतात. तरुणांमध्ये वाढणाऱ्या नशेचं कारणही हे कॉफी शॉप ठरत असल्यामुळे याबाबत जनसामान्यांमध्ये प्रचंड रोष होता. नवीन नियमावलीच्या अमलबजावणीमुळे त्याला थोडा तरी चाप बसेल यामुळे या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

ही बातमी करा:

Source link

Maha Cabinet: कृषीमंत्रीपद काढून घेतल्यानं मंत्री अब्दुल सत्तार नाराज? माध्यमांसमोर म्हणाले…

0
Maha Cabinet: कृषीमंत्रीपद काढून घेतल्यानं मंत्री अब्दुल सत्तार नाराज? माध्यमांसमोर म्हणाले…

अब्दुल सत्तार म्हणाले की, आम्ही शेतकऱ्यांच्या भावना मांडल्या आहेत. अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकरी बांधवांना १२ हजार कोटी दिले. सूर्यफूल, कापूससाठी १ हजार कोटीची तरतूद केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृषी विभागाची लोक १६ हजार गावांपर्यंत गेले. कृषीमंत्री असताना सर्व मंत्र्यांनी मदत केली. एक वर्ष कृषीमंत्री म्हणून चांगलं काम केले. एक वर्षात कृषी मध्ये चांगले काम करणारे हे पहिले सरकार आहे. माझ्या सारख्या अल्पसंख्याक समाजाच्या आमदाराला एवढी मोठी संधी देणे, खूप मोठी गोष्ट आहे.

Source link

Ajit Pawar: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर, कारण काय?

0
Ajit Pawar: राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच सिल्व्हर ओकवर, कारण काय?

राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काकी या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रतिभा पवार यांना पक्षाच्या मातृसत्ताक म्हणून पाहिले जाते, जरी त्या राजकारण सक्रीय नव्हत्या. शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह १९६७ मध्ये झाला. त्यांची मुलगी सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत. प्रतिभा पवार यांचे वडील सदाशिव शिंदे हे भारतीय क्रिकेट संघात फिरकीपटू होते. सदाशिव शिंदे यांनी १९४६ ते १९५२ दरम्यान सात कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Source link

Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, जाणून घ्या दोन दिवसांची कमाई

0
Baipan Bhari Deva: ‘बाईपण भारी देवा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच, जाणून घ्या दोन दिवसांची कमाई

Baipan Bhari Deva Box Office Collection : हा चित्रपट प्रदर्शनानंतर बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यासोबतच नवनवीन रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवताना दिसत आहे.

Source link

Raj Thackeray : राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, व्यभिचारी राजकारण करणार नाही!

0
Raj Thackeray : राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य,  व्यभिचारी राजकारण करणार नाही!

राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य. व्यभिचारी राजकारण करणार नाही. मला ते जमत नाही. आणि यालाच राजकारण म्हणत असतील तर त्या राजकारणासाठी मी नालायक आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं विधान.

Source link