Thursday, July 9, 2026
Home Blog Page 2932

Raigad News : जिल्हाधिकाऱ्यांचा गावच्या कारभाऱ्यांना दणका.. १७ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र घोषित

0
Raigad News : जिल्हाधिकाऱ्यांचा गावच्या कारभाऱ्यांना दणका.. १७ ग्रामपंचायत सदस्‍य अपात्र घोषित


सदस्यत्व रद्द करण्यात आलेल्यांमध्ये कर्जत तालुक्यातील न्हावे ग्रामपंचायतीमधील पाच सदस्य, तिवरे ग्रामपंचायतीमधील एक सदस्य, तर माणगाव तालुक्यातील पाटणूस आणि तळाशेत मधील दोन सदस्य, रोहा तालुक्यातील चिंचवलीतर्फे आतोणे ग्रामपंचायतीमधील एक सदस्य, तर ऐनघर ग्रामपंचातीमधील एका सदस्याचे सदस्यत्व रद्द झाले आहे.



Source link

Maharashtra Rains : पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट

0
Maharashtra Rains : पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट



<p>Maharashtra Rains : पुढच्या चार ते पाच दिवसात राज्यात मुसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट</p>



Source link

IIM in Mumbai : आता मुंबईतही आयआयएमची निर्मिती, केंद्रीय मंत्रिमंडळाचा IIM स्थापनेचा निर्णय

0
IIM in Mumbai : आता मुंबईतही आयआयएमची निर्मिती, केंद्रीय मंत्रिमंडळाचा IIM स्थापनेचा निर्णय



<p>देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आता आयआयएम म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सुरु करण्याच्या निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रीअल इंजिनिअरिंग नीटी या संस्थेलाच आता आयआयएम म्हणून मंजुरी मिळालीय. त्यामुळे आता या ठिकाणी एमबीएच्या साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार आहे.. देशातील 21 वं आणि महाराष्ट्रातील दुसरी आयएम शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या आयआयएमकडे आता पाहिलं जाणार आहे. मॅनेजमेंटचं शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांची या निर्णयामुळे मोठी सोय होेणार आहे</p>



Source link

अभिनेते महेश कोठारेंना मातृशोक; वडिलांनंतर ६ महिन्यातच आईनेही घेतला अंतिम श्वास

0
अभिनेते महेश कोठारेंना मातृशोक; वडिलांनंतर ६ महिन्यातच आईनेही घेतला अंतिम श्वास


अभिनेते महेश कोठारे यांना मातृशोक झाला असून त्याच्या आई सरोज कोठारे यांचे निधन झाले आहे. सरोज कोठारे यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला.



Source link

Dhananjay Mude : कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा पहिल्याच आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

0
Dhananjay Mude : कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा  पहिल्याच आढावा बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय


मुंडे म्हणाले की, राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून यंदा पाऊसमानही कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र,आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.



Source link

Ravindra Mahajani Death:देखणा नायक काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी कालवशAbp Majha

0
Ravindra Mahajani Death:देखणा नायक काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी कालवशAbp Majha



<p>ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन.. चाहत्यांचा गराडा ते एकटेपणाचा विळखा.. दोन – तीन दिवसांआधी मृत्यू झाल्याचा अंदाज… देखणा नायक काळाच्या पडद्याआड</p>



Source link

Satara Kaas Pathar Dam : साताऱ्याच्या कास धरणाकडे पर्यटकांची पाठ, पावसाच्या हलक्या सरी

0



<p>साताऱ्याला पाणी पुरवठा करणारे कास धरण यंदा भरलेलं नाही. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं. या कास धरण परिसरात सध्या म्हणावा तसा पाऊस पडलेला नसल्यानं धरणानं तळ गाठलाय. &nbsp;मात्र, काही दिवसात हे कास धरण पुर्ण क्षमतेने भरेल अशी आशा व्यक्त केली जातेय. धरण न भरल्यानं कास धरणाकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळतंय</p>



Source link

राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात यलो अलर्ट तर कोकणातही जोर वाढणार

0
राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; विदर्भात यलो अलर्ट तर कोकणातही जोर वाढणार


Maharashtra Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण विदर्भासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जारी केला असून सर्वच जिल्ह्यांत पावसाची रिपरिप बघायला मिळणार आहे. सोबतच, कोकणातच देखील पावसाचा जोर वाढणार असून शेतकऱ्यांची चिंता मिटण्याची आशा आहे. 

राज्यात आतापर्यंत अनेक ठिकाणी पावसाची तूट असल्याचं चित्र आहे. पेरण्यांना ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे तर कुठे दुबार पेरण्या होत आहेत. त्यामुळे हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजामुळे शेतकरी काहीसा सुखावणार आहे.  

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

  • संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा. 
  • विदर्भात पुढील पाच दिवसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • मराठवाड्यात देखील पुढील दोन दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा.
  • 17 जुलैपासून पुन्हा तळ कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. 
  • सोबतच उत्तर महाराष्ट्रात आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. 

दरम्यान, पुढील पाच दिवस जरी पावसाचा अंदाज असला तरी मागील दीड महिन्यात राज्यात पावसानं सरासरी देखील गाठलेली नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची मोठी तूट बघायला मिळत आहे. हिंगोली आणि सांगलीत तर मोठी भीषणपरिस्थिती आहे. 15 जुलैपर्यंत हिंगोतील सरासरीच्या फक्त 24 टक्के तर सांगलीत फक्त 28 टक्के पाऊस झालाय. 

राज्यात 1 जून ते 15 जुलैपर्यंत 350 मिमीपैकी 276 मिमी पाऊस झाला आहे. ज्यात संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा तर सध्या 21 टक्के तूट बघायला मिळत आहे. हिंगोलीत सरासरीच्या फक्त 24 टक्के तर सांगलीत सरासरीच्या 28 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्यात लातूर जिल्हा सोडता एकाही जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस नाही 

सोबतच जालन्यात 46 टक्के, अकोल्यात 58 टक्के, सोलापूर 53 टक्के, कोल्हापुरात 65 टक्के, वर्ध्यात 64 टक्के सरासरीच्या पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची तूट धरणांमधल्या पाणीसाठ्याबाबत चिंतेचा विषय ठरतोय

राज्यात पुढील 15 दिवस पावसाळी असल्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून वर्तवण्यात येत आहे. 18 जुलैपासून मुंबई आणि उपनगरात देखील पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात देखील येत्या दिवसात पावसाचा जोर वाढेल अशीअपेक्षा आहे. त्यामुळे पाऊस न झाल्याने निर्माण झालेली तूट भरुन निघणार का? आणि शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांना दिलासामिळणार का? हे बघणं महत्त्वाचे असेल. 

ही बातमी वाचा: 



Source link

Pune fire : पुण्यातील कोंढवा परिसरात गॅस पाइपलाईनला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

0
Pune fire : पुण्यातील कोंढवा परिसरात गॅस पाइपलाईनला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल


साळूंके विहार येथे माणसांची सतत वर्दळ असते. येथेच गॅस पाईपलाइनला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. आगी नंतर गॅस पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला. तसेच सांळुके विहार परिसरातील विद्युत पुरवठाही खंडीत करण्यात आला आहे.



Source link

Ravindra Mahajani: रवींद्र महाजनी मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करणार; मृतदेहाचे शवविच्छेदनही होणार

0
Ravindra Mahajani: रवींद्र महाजनी मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास करणार; मृतदेहाचे शवविच्छेदनही होणार


त्यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी याने वडील रवींद्र महाजनी यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे शुक्रवारी गश्मीरने त्यांच्या पुण्यातील एका मित्राला रवींद्र महाजनी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची स्थिती जाणून घेण्यासाठी सांगितले होते. त्यानुसार शनिवारी त्याच्या मित्राने तळेगाव दाभाडेला जाण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यापूर्वीच रवींद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. सदर प्रकरणी पोलीस तपास करत असून, रवींद्र महाजनी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदनानंतरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



Source link