Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2902

Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल

0
Harshvardhan Jadhav: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल


हर्षवर्धन जाधव हे आज कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी गेले होते. मात्र, तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना तात्काळ दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.



Source link

सातारा : कोयना धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0



Koyna Dam : कोयना धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा



Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धने ईशाला केले खोलीत बंद, मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Aai Kuthe Kay Karte: अनिरुद्धने ईशाला केले खोलीत बंद, मालिकेत नवा ट्वीस्ट



Aai Kuthe Kay Karte Serial Update: आई कुठे काय करते मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. अनिरुद्धने ईशाच्या लग्नाला नकार दिला आहे. त्याने ईशासाठी दुसरा मुलगा पाहिला आहे.



Source link

Jayant Savarkar Death: जयंत सावरकरांच्या निधनानंतर ‘संजना’ झाली भावूक, केला व्हिडीओ शेअर

0
Jayant Savarkar Death: जयंत सावरकरांच्या निधनानंतर ‘संजना’ झाली भावूक, केला व्हिडीओ शेअर


‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘कथा नव्या संसाराची’, ‘बदफैली’, ‘वरचा मजला रिकामा’, ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘सौजन्याची ऐशी तैशी’ अशा एकापेक्षा एक सरस नाटकांमधील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या. तर, ‘वाहिनीची माया,’ ‘पैसा पैसा’, ‘आराम हराम है’ आदी चित्रपट आणि ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’, ‘अरे वेड्या मना’, ‘अस्मिता’ अशा गाजलेल्या मालिकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या होत्या. चित्रपट किंवा नाटकांमधील त्यांच्या छोट्या मात्र महत्वाच्या भूमिकाही संस्मरणीय ठरल्या. अभिनयाच्या माध्यमातून त्यांचा चेहरा मराठी रसिकांच्या घराघरांमध्ये पोहोचला. आता त्यांच्या निधनानंतर अनेकजण शोक व्यक्त करत आहेत.



Source link

https://marathi.abplive.com/short-videos/news/Uday Samant: कर्जत MIDC संदर्भात उदय सामंत बैठक घेणार

0
https://marathi.abplive.com/short-videos/news/Uday Samant: कर्जत MIDC संदर्भात उदय सामंत बैठक घेणार



<p>Uday Samant: कर्जत MIDC संदर्भात उदय सामंत बैठक घेणार</p>



Source link

Urfi Javed: उर्फीच्या ओठांना हे काय झाले? पोस्ट करत म्हणाली ‘सर्वात वेदनादायी गोष्ट’

0
Urfi Javed: उर्फीच्या ओठांना हे काय झाले? पोस्ट करत म्हणाली ‘सर्वात वेदनादायी गोष्ट’


सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स पाहून भलेभले लोक हैराण होतात. आता उर्फीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोंमध्ये तिचे ओठ सुजलेले दिसत आहेत.



Source link

Rekha: माझे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे; आज ही ‘त्या’ जागी रेखा आणि अमिताभ भेटतात

0
Rekha: माझे त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे; आज ही ‘त्या’ जागी रेखा आणि अमिताभ भेटतात


अमिताभ आणि रेखा यांच्यामध्ये ‘दो अनजाने’ या चित्रपटाच्या सेटवर जवळीक निर्माण झाली. त्यावेळी जया बच्चनशी त्यांचे लग्न झाले होते. रेखामुळे बिग बींच्या वैवाहिक जीवनात वादळ आले होते. त्यानंतर दोघांनी १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटात शेवटचे एकत्र काम केले.



Source link

Satara Crime : छातीवर मारलं, कपडे फाडले…. मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण ABP Majha

0



<p>&nbsp;<br />साताऱ्यातील फलटण येथील कुरवली खुर्द येथे आई आणि मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आलीये. रविवारी सायंकाळी ही घटना घडलीये. गावात आमचे कपडे काढून आम्हाला मारहाण केली असा आरोप या महिलेने आणि मुलीने केलाय. शाळकरी मुलींच्या किरकोळ भांडणातून मारहाण केल्याच या दोघींचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता आमची तक्रार घेतली नसल्याचही या महिलेने सांगितलय.</p>



Source link

Oppenheimer : बॉक्स ऑफिसवर ‘ओपनहायमर’ची हाफ सेंच्युरी, तीनच दिवसात कमावले इतके कोटी

0
Oppenheimer : बॉक्स ऑफिसवर ‘ओपनहायमर’ची हाफ सेंच्युरी, तीनच दिवसात कमावले इतके कोटी



Oppenheimer Box office collection : ‘ओपनहायमर’ या चित्रपटाला चांगले रेटिंगसुद्धा मिळाले आहे. आयएमडीबीने १० पैकी ९ रेटिंग दिले आहे.



Source link

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

0
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन



ज्येष्ठ अभिनेते आणि रंगकर्मी जयंत सावरकर (Jayant Sawarkar) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 88 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. शंभराहून अधिक मराठी नाटकांमध्ये आणि 30 हून अधिक हिंदी सिनेमांत त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत.

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर चाहत्यांसह मराठी मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. गेल्या चार दशकांपासून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. जयंत सावरकर हे 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते. जयंत सावरकर हे रंगकर्मी असण्यासोबत मालिका, सिनेमे आणि वेबसीरिजमध्येही ते झळकले आहेत. 




Source link