Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 288

Little girl dance on ui amma and brothers surprise entry funny video goes viral on social media

0
Little girl dance on ui amma and brothers surprise entry funny video goes viral on social media



Little girl dance on ui amma and brothers surprise entry funny video goes viral on social media | “उई अम्मा, उई अम्मा” गाण्यावर चिमुकलीचा धम्माकेदार डान्स; भावाने मध्येच घेतली अशी एन्ट्री की VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल



Source link

Heightened Security on Char Dham Routes and Border Areas in Uttarakhand

0
Heightened Security on Char Dham Routes and Border Areas in Uttarakhand



Heightened Security on Char Dham Routes and Border Areas in Uttarakhand | चारधाम मार्ग आणि सीमाभाग ‘हाय अलर्ट’वर; उत्तराखंड सरकारने उचलली महत्त्वाची पावले



Source link

Sonu Nigam song from the Kannada film Kuladalli Keelyavudo removed after his controversial remarks on Pahalgam in Bengaluru concert

0
Sonu Nigam song from the Kannada film Kuladalli Keelyavudo removed after his controversial remarks on Pahalgam in Bengaluru concert



Sonu Nigam song from the Kannada film Kuladalli Keelyavudo removed after his controversial remarks on Pahalgam in Bengaluru concert | माफी मागूनही सोनू निगमवर कन्नड लोकांचा रोष कायम, चित्रपटातून गायलेलं गाणं हटवलं



Source link

‘झी मराठी’च्या नायकाची हिंदीत एन्ट्री! रोमँटिक हिरो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार, तुम्ही ओळखलंत का?

0
‘झी मराठी’च्या नायकाची हिंदीत एन्ट्री! रोमँटिक हिरो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार, तुम्ही ओळखलंत का?



zee marathi 36 guni jodi fame actor enter in hindi serial will play villain character ‘झी मराठी’च्या नायकाची हिंदीत एन्ट्री! रोमँटिक हिरो खलनायकाच्या भूमिकेत झळकणार, तुम्ही ओळखलंत का?



Source link

चारधाम यात्रेला गालबोट; गंगोत्रीनजीक हेलिकॉप्टर क्रॅश, चिंधड्या झालेले फोटो समोर, 5 भाविकांचा मृत्यू

0
चारधाम यात्रेला गालबोट; गंगोत्रीनजीक हेलिकॉप्टर क्रॅश, चिंधड्या झालेले फोटो समोर, 5 भाविकांचा मृत्यू



Uttarakhand Chardham Yatra Latest News : उत्तराखंडमध्ये सध्या चारधाम यात्रेनिमित्त अनेक भाविकांनी हजेरी लावलेली असतानाच तिथं झालेल्या एका दुर्घटनेनं सारेच हळहळले. 
 



Source link

मसाबाच्या जन्मानंतरही होतं नीना गुप्ता विवियन रिचर्ड्सचं अफेअर

0
मसाबाच्या जन्मानंतरही होतं नीना गुप्ता विवियन रिचर्ड्सचं अफेअर



Neena Gupta Vivian Richards affair : Neena Gupta continued affair with crickter Vivian Richards after daughter Masaba birth : नीना गुप्ता विवियन रिचर्ड्स अफेअर : मसाबाच्या जन्मानंतरही होतं नीना गुप्ता विवियन रिचर्ड्सचं अफेअर



Source link

Pahalgam Terror Attack Response to Pakistan| India Pakistan War Tensions

0
Pahalgam Terror Attack Response to Pakistan| India Pakistan War Tensions


Operation Sindoor India Airstrike Live Updates 8th may : ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानचा LOC जवळ विनाकारण गोळीबार, भारताने दिलं उत्तर

Revenge of Multiple Terror Attacks by India

<strong>8- मरकज सुहानल्लाह, बहावलपूर<br /></strong> मरकज सुहानल्लाह हे जैशचे बहावलपूरमधील मुख्यालय होते, जे दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि भरतीचे केंद्र होते. मोठे दहशतवादी येथे येत-जात असत. (छायाचित्र: पीटीआय) <strong><a href=”https://www.jansatta.com/photos/picture-gallery/operation-sindoor-india-pakistan-first-photos-of-air-strike/3953104/&quot; target=”_blank” rel=”noreferrer noopener”>पाकिस्तानमध्ये ज्या ठिकाणी हवाई हल्ला झाला त्या ठिकाणाची परिस्थिती काय आहे? दहशतवादी तळाच्या विध्वंसाचे हे भयानक दृश्य चित्रांमध्ये पहा</a></strong>

भारताने ६ मेच्या रात्री ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये एअर स्ट्राईक करत जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने ७ मे च्या रात्री पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रण रेषेपलीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागासमोरील भागात लहान शस्त्रे आणि तोफगोळ्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलं.





Source link

भारत- ब्रिटन करार ही आर्थिक सहकार्याची नवी दिशा…

0
भारत- ब्रिटन करार ही आर्थिक सहकार्याची नवी दिशा…


ऋषभ भंडारी
होणार, होणार म्हणून अनेक वर्षे गाजत असलेल्या ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करारा’वर ब्रिटन आणि भारत यांनी सहमती दर्शवल्याची बातमी ही चालू वर्ष जागतिक व्यापारासाठी अस्थिर ठरत असताना घडलेली महत्त्वाची घडामोड आहे. तीन वर्षांच्या चर्चेनंतर आणि फेब्रुवारीमध्ये पुन्हा ‘फेरविचारा’च्या टप्प्यावर गेल्यानंतर, दोन्ही बाजूंच्या वाटाघाटीकर्त्यांनी या कराराचे तपशील ठरवण्यासाठी अहोरात्र काम केले. यामुळे ‘ब्रेग्झिट’ नंतर (युरोपियन युनियनमधून काढता पाय घेतल्यानंतर) ब्रिटनने केलेला सर्वात मोठा आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा द्विपक्षीय व्यापार करार ठरला आहे. भारतानेही आजतागायतच्या वाटचालीत केलेला हा सर्वात दूरगामी व्यापार करार आहे. भारत व ब्रिटनने गाठलेल्या या टप्प्यापासून जगभरातील सरकारांनी प्रेरणा घ्यावी आणि मुक्त व्यापारातील अडथळे कमी करण्यासाठी- पर्यायाने देशांतर्गत ग्राहकांच्या निवडीला प्रोत्साहन देण्यासाठी- प्रयत्न दुप्पट करावेत, अशी अपेक्षा वाढवणारा हा क्षण आहे.

हल्ली बड्या देशांच्या नेत्यांचे राजकारण अतिरेकी राष्ट्रवादाकडे जात असताना पारंपारिक राजनीती आणि व्यापार-वाणिज्य क्षेत्रावर भर देणारी मुत्सद्देगिरीही मोठे करार करू शकते, एकत्र येऊन बदल घडवून आणू शकते, हेच सुखावणारे आहे. ब्रिटन आणि भारताच्या पंतप्रधानांनी यात पुढाकार घेतलाच, परंतु ब्रिटनचे जोनाथन रेनॉल्ड्स आणि भारताचे पियूष गोयल हे दोघेही वाणिज्यमंत्री आणि संबंधित अधिकारीसुद्धा या करारासाठी अभिनंदनास पात्र ठरतात.

भारताशी झालेल्या या करारामुळे ब्रिटनचा फायदा होणारच आहे. दीर्घकाळात भारत-ब्रिटन व्यापार २५.५ अब्ज पौंड (२८८ लाख कोटी रुपये) इतकी मजल यामुळे गाठू शकेल आणि तेव्हा निव्वळ या एका करारामुळे ब्रिटनच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (‘जीडीपी’मध्ये) ४.८ अब्ज पाैंड, तर देशांतर्गत वेतनात २.२ अब्ज पौंडाची वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. भारताच्या उत्पादन आणि सेवा क्षेत्रासाठी ब्रिटनकडे निर्यातसंधी वाढतील. या करारामुळे ब्रिटनमधून येणाऱ्या व्हिस्की, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय उपकरणांसारख्या उत्पादनांवरील आयातशुल्क भारताला कमी करावे लागेल. ब्रिटनहून भारतात येत असलेल्या वस्तुमालापैकी ९० टक्के वस्तूंचा उल्लेख या करारात असून त्यापैकी ८५ टक्के एका दशकात पूर्णपणे शुल्कमुक्त होतील. कराराच्या १० व्या वर्षाआधीच व्हिस्की आणि जिनचे शुल्क १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत निम्मे केले जाईल, तर ब्रिटनमध्ये बनलेल्या मोटारी वा सुट्या भागांवर सध्या भारतात टक्क्यांहून अधिक आयातशुल्क आहे, ते खालावून १० टक्क्यांपर्यंत होईल. त्यामुळे अंतिमत: भारतीय ग्राहकांसाठी ब्रिटिश सौंदर्यप्रसाधने, ब्रिटनमार्गे होणारा विमानप्रवास, वैद्यकीय उपकरणे, ब्रिटनचे टिनबंद रावस (साल्मन) मासे, इलेक्ट्रिकल मशिनरी, ब्रिटिश चॉकलेटे / बिस्किटे/ शीतपेये हे स्वस्त होऊ शकते आणि भारतातल्या बांधकाम उद्योगातही ब्रिटिश कंपन्यांना प्रवेश मिळू शकतो.

हेही वाचा

भारतातून कपडे, चपलाबूट आणि अन्नपदार्थांची निर्यात ब्रिटनकडे प्रामुख्याने होते. यापैकी बहुतेक सर्वच वस्तुमालावर ब्रिटनकडून आकारले जाणारे आयातशुल्क (टॅरिफ!) या कराराच्या परिणामी नगण्य होणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, भारतीयांना नोकरीतील तात्पुरत्या बदलीनिमिताने ब्रिटनमध्ये तीन वर्षांपेक्षा कमी काळ राहायचे असेल, तर कर्मचारी निर्वाह निधी (ईपीएफ) आदी लाभांची वजावट भारतातच होईल- हीच सुविधा जे ब्रिटिश कर्मचारी भारतात बदलीवर येतील त्यांनाही त्यांच्या मायदेशातच मिळेल. यात वरवर पाहाता विशेष काहीच वाटणार नाही, पण आजतागायत एकाच कर्मचाऱ्यासाठी ही वजावट दोन्हीकडे- तीही त्या देशाचे नियम पाळून- करावी लागत होती. हे बंधन आता राहाणार नसल्यामुळे , ब्रिटनमध्ये भारतीय सॉफ्टवेअर कंपन्या, बँका आदींचा व्यवसायही आता वाढू शकतो.

तरीही राजकीय अर्थाने मात्र या कराराचा लाभ ब्रिटनला काहीसा अधिकच होणार आहे. ब्रिटिश पंतप्रधान सर किएर स्टार्मर यांच्यापुढे ‘ब्रेग्झिट’नंतर ढासळणारी अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई यांचे आव्हान तीव्र होत असतानाच हा करार झाल्याने स्वत:ची प्रतिमा उजळवण्यासाठी त्यांना अवसर मिळाला आहे. याच कराराचा पाठपुरावा बोरिस जॉन्सन आणि ऋषी सुनक यांनीही केला असला तरी, यश मिळाले ते स्टार्मर यांनाच. त्यामुळे आता व्यापार आणि अर्थव्यवस्था वाढीच्या बाबतीत आपण अधिक उदारमतवादी आहोत, अशी प्रतिमा स्टार्मर यांना ठसवता येईल. अशा उदारमतवादी नेत्याची ब्रिटनला गरज आहेच.

मात्र म्हणून यात भारताला फटका बसला असे काहीही नाही. उलट, नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ घोषणेला या करारामुळे गतीच मिळणार आहे. भारताची- एक देश म्हणून- आंतरराष्ट्रीय अर्थव्यवहारातील प्रतिमा फारशी उदारमतवादी नव्हती (त्यामुळे, चीनऐवजी दुसरा देश शोधणारे बहुराष्ट्रीय उत्पादक करोनानंतर आपल्याचकडे वळतील, ही भारताची अपेक्षा पूर्ण न होता ते उत्पादक व्हिएतनाम आदी देशांकडे वळले, हा इतिहास अगदी ताजाच आहे). ब्रिटनशी केला, तसे मुक्त व्यापाराचे करार अन्य देशांशीही भारताला करता येण्याची शक्यता आता वाढली आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत भारताचे स्थान बळकट होण्यास मदत होणार, हे निश्चित. आयात-निर्यातीच्या बाबतीत भारताची ‘संरक्षणवादी’ भूमिका बदलण्याचे श्रेय मोदींना द्यावे लागेलच, पण हा बदल करण्यासाठी योग्य वेळ आणून देण्याचे श्रेय (किंवा अपश्रेय) मात्र भारताचेही नाही आणि ब्रिटनचेही नाही.

हेही वाचा

ते आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचे. ‘‘टॅरिफ’ हा माझा फार आवडता शब्द’- म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी अमेरिकेचे आयतकर काही पटींनी वाढवण्याच्या राणा भीमदेवी गर्जना केल्या नसत्या, तर कदाचित ब्रिटन आणि भारतादरम्यान मुक्त व्यापार करार इतक्या लगेच यशस्वी झालाही नसता… वाटाघाटींचे रहाटगाडगे सुरूच राहिले असते. थोडक्यात, ट्रम्प यांच्या पद्धती वादग्रस्त असू शकतात, परंतु त्यातून एक मूलभूत मुद्दा स्पष्ट झाला तो असा की, आजही मुक्त व्यापारासाठी अनेक देशांमध्ये अडथळेच फार आहेत.

हे अडथळे परस्पर सहकार्याने दूर करता येतात, हा विश्वास मात्र भारत आणि ब्रिटन यांनीच या मुक्त व्यापार करारातून जगाला दिलेला आहे. वाटाघाटींमध्ये वेळकाढूपणा करणे हे मुत्सद्देगिरीचे लक्षण नसून, एकमेकांच्या लाभाची जाणीव ठेवून दोघांनाही ते मिळू देणे हीच दिशा आजघडीला तारक ठरणार आहे. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार हा अशी नवी दिशा दाखवणारा ठरतो.

ऋषभ भंडारी

लेखक लंडनस्थित वकील व राजकीय समालोचक आहेत.

((समाप्त))



Source link

Rajyog 2025 The luck of 3 zodiac signs will shine from June Powerful Rajyog will bring wealth increase prestige

0
Rajyog 2025 The luck of 3 zodiac signs will shine from June Powerful Rajyog will bring wealth increase prestige



Rajyog 2025 The luck of 3 zodiac signs will shine from June Powerful Rajyog will bring wealth increase prestige | Rajyog 2025: जूनपासून चमकणार ३ राशींचे नशीब! शक्तिशाली राजयोग करणार मालामाल, वाढेल पदप्रतिष्ठा



Source link

man was killed over family dispute body dumped in Varandha Ghat two arrested later

0
man was killed over family dispute body dumped in Varandha Ghat two arrested later



man was killed over family dispute body dumped in Varandha Ghat two arrested later | कौटुंबिक वादातून एकाचा खून, मृतदेह वरंधा घाटात टाकल्याचे उघड; दोघांना अटक



Source link