Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 287

कृष्णा-भीमा प्रकल्प ; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची पत्रकार परिषदेत ग्वाही

0
कृष्णा-भीमा प्रकल्प ; खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची पत्रकार परिषदेत ग्वाही


फलटण (साहस Times) –माढा लोकसभा मतदारसंघातील कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्यासाठी कृष्णा–भीमा स्थिरीकरण प्रकल्प पूर्णत्वास जाणे अत्यंत गरजेचे असून, या दिशेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून पुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागात वळवण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार धैर्यशील मोहिते–पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फलटण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी-बेडके, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विकास नाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फलटण–पंढरपूर रेल्वे प्रकल्पाबाबत बोलताना खासदार मोहिते–पाटील म्हणाले की, तत्कालीन खासदार विजयसिंह मोहिते–पाटील यांच्या प्रयत्नातून रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला होता. सदर प्रकल्पासाठी रेल्वे बोर्ड व राज्य–केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.

तसेच गोखळीतील पाणी प्रश्नाबाबत डॉ. शिवाजीराव गावडे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे योग्य त्या विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. दुष्काळी भागात पाणी वळवणे आणि बागायती क्षेत्रात पाणी अडवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फलटण शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये दौरा करत नागरिकांच्या प्रश्नांचा आढावा घेतला असून, जिल्हा परिषद, राज्य शासन व रेल्वे संदर्भातील निवेदने प्राप्त झाली असून, त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाविकास आघाडीच्या माध्यमातून फलटण तालुक्याचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार खासदार मोहिते–पाटील यांनी यावेळी केला.

मालमत्ता कुठेही असली तरीही ; ” एक राज्य , एक नोंदणी ” योजना सुरु

0
मालमत्ता कुठेही असली तरीही ; ” एक राज्य , एक नोंदणी ” योजना सुरु


साहस टाईम्स :- महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! राज्य सरकारने १ मेपासून “एक राज्य, एक नोंदणी” योजना सुरू केली आहे, ज्यामुळे आता कुठल्याही सब-रजिस्ट्रार कार्यालयात मालमत्ता कागदपत्रांची नोंदणी करता येणार आहे — मग ती मालमत्ता कुठेही असली तरीही.


महाराष्ट्र सरकारने १ मे रोजी ‘एक राज्य, एक नोंदणी’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना त्यांची मालमत्ता कोणत्याही सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदणी करण्याची मुभा मिळणार आहे. विशेष म्हणजे, मालमत्ता पुण्यात असो, नागपूरमध्ये असो किंवा नाशिकमध्ये — नोंदणीसाठी आता संबंधित जिल्ह्यात जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

या धोरणामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक सोईस्कर, वेळबचत करणारी आणि सुरक्षित होईल. पूर्वी नागरिकांना मालमत्ता असलेल्या ठिकाणच्या कार्यालयात जावे लागत असे, त्यामुळे वेळ, प्रवास आणि लॉजिस्टिक यांचा खर्च वाढत होता. आता या अडचणी दूर होणार आहेत.

मुंबईत सुरुवात झालेल्या या योजनेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून पुणे आणि ठाण्यातही झाली. आता महाराष्ट्रातील सर्व ५१९ सब-रजिस्ट्रार कार्यालयांत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “या नव्या योजनेमुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि कागदपत्रांची घसघशीत बचत होईल.”

ही योजना विशेषतः अनिवासी भारतीय (NRI), ज्येष्ठ नागरिक, कायदेशीर सल्लागार, रिअल इस्टेट एजंट्स यांच्यासाठी लाभदायक ठरेल.

नोंदणी शुल्क किंवा मुद्रांक शुल्कावर या धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाही. मात्र, प्रवासाचा खर्च, कागदपत्र पाठवण्याचा खर्च आणि कार्यालयांचे फेऱ्यांचे त्रास कमी होतील.

कागदपत्रांमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे विक्री करार, ७/१२ उतारे, पॅन-आधार कार्ड, कर पावत्या, छायाचित्रे आणि इतर दस्तऐवज आवश्यक राहणार आहेत.

राज्य सरकारने तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठीही पावले उचलली आहेत. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (NIC) सॉफ्टवेअर प्रणालींचे आधुनिकीकरण करत असून त्यात GIS आणि ड्रोन मॅपिंगचा समावेश असेल. त्यामुळे व्यवहार अधिक अचूक, वेगवान आणि फसवणूकमुक्त होतील.

२०२३ मध्ये राज्याने मुद्रांक शुल्कातून ४० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळवला. सरकारला अपेक्षा आहे की, या नव्या योजनेमुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढेल आणि बाजार अधिक खुला होईल. तज्ज्ञांच्या मते, “हे धोरण म्हणजे व्यवहारांचे लोकशाहीकरण आणि डिजिटलायजेशनसाठी मोठे पाऊल आहे.”

लोकशाहीचा उत्सव जवळ! फलटणमध्ये निवडणुकांच्या तयारीस गती, इच्छुकांच्या हालचालींना वेग

0
लोकशाहीचा उत्सव जवळ! फलटणमध्ये निवडणुकांच्या तयारीस गती, इच्छुकांच्या हालचालींना वेग

फलटण – तब्बल तीन वर्षांनंतर फलटणसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा लोकशाहीचा श्वास मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला येत्या चार महिन्यांत नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिले असून, त्यात ओबीसी आरक्षणही कायम ठेवले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून संधीची वाट पाहणाऱ्या इच्छुकांनी आता पुन्हा मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

फलटणमध्ये सध्या निवडणूक शब्द अक्षरशः घराघरात पोहोचला आहे. गेले काही महिने शांततेत असलेल्या राजकीय गोटांमध्ये पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुकांनी जनसंपर्क वाढवण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली असून, मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरण्याचे नियोजन सुरू झाले आहे.

यापूर्वी निवडणुकीच्या अपेक्षेने अनेकांनी मोठा खर्च केला होता, परंतु निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्याने त्यांच्या आशा धूसर झाल्या होत्या. आता मात्र निवडणुका निश्चित झाल्याने इच्छुकांचा आत्मविश्वास बळावला असून, ‘यावेळी आपणच’ अशी भावना बळावली आहे.

या निवडणुकीत फलटण नगर परिषदेच्या 25 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष पदांसह, जिल्हा परिषदेच्या 7पंचायत समितीच्या 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे. विशेष म्हणजे मागील वर्षभरात तालुक्याची राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ सत्ताकारणापुरती मर्यादित राहणार नसून, अनेक नेतेमंडळींच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न ठरणार आहे.

MSME सेक्टरला मिळाली पतंजलीची साथ; स्वदेसी व्यवसायांना मिळाली मोठी चालना

0
MSME सेक्टरला मिळाली पतंजलीची साथ; स्वदेसी व्यवसायांना मिळाली मोठी चालना


Patanjali : पतंजलीनं स्वदेशी उत्पादने आणि आयुर्वेदाला सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इतकंच नव्हे तर पतंजलि MSME आणि स्थानिक उद्योगांना सहाय्य करून देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यामध्येही महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अखेर पतंजली कोणत्या प्रकारे MSME ला पाठिंबा देत आणि स्थानिक उद्योगांना कसा पाठिंबा देत आहे? 

स्वदेशी उत्पादनांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारली

पतंजलि आज देशातील प्रमुख FMCG कंपन्यांपैकी एक बनली आहे. ही कंपनी ना फक्त हर्बल आणि आयुर्वेदिक उत्पादने बनवते, तर आपल्या अनोख्या व्यवसाय मॉडेल, किंमत धोरण आणि स्वदेशी उत्पादने यांद्वारे MSME आणि स्थानिक उद्योगांना एक नवं जीवनदान दिलं आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वात पतंजलीने भारतात परदेशी कंपन्यांना टक्कर दिली आहे आणि भारतीय ग्राहकांना सस्त्या, नैसर्गिक उत्पादनांचे पर्याय दिले आहेत. यामुळे परदेशी वस्तूंवरची जेवढे आपण अवलंबून होतो ते कमी झालं आणि देशाच्या व्यवसायिक संतुलनात सुधारणा झाली.

पतंजलीने लघु उद्योग आणि स्टार्टअप्सना एक मोठे व्यासपीठ दिले

जर आपण MSME क्षेत्राबद्दल बोललो तर, पतंजलीनं अनेक लघु आणि मध्यम उद्योगांसोबत भागीदारी केली आहे आणि त्यांना एक मोठे व्यासपीठ दिले आहे. यामुळे स्थानिक उद्योजकांना केवळ बाजारपेठच मिळाली नाही तर त्यांना तांत्रिक मदत, ब्रँड सपोर्ट आणि वितरण सपोर्ट देखील मिळाला आहे. पतंजलीचे हे मॉडेल ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला थेट पाठिंबा देते. यासोबतच, कंपनी 30 हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करत आहे, ज्यामुळे भारताला जागतिक स्तरावर मान्यता मिळत आहे.

पतंजलीचा नफ्यापेक्षा देशसेवेवर जास्त विश्वास 

पतंजलीचे लक्ष केवळ जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर नाही. त्याऐवजी, ते त्यांच्या नफ्यातील मोठा भाग शिक्षण, आरोग्यसेवा आणि संशोधनात गुंतवते. ज्यामुळे पतंजली ही एक सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी आहे. अनेक खाजगी कंपन्या फक्त नफा वाढवण्यामागे धावतात. तर पतंजलीचे उद्दिष्ट पैसे कमविणे नाही तर समाज आणि देशाला चांगले बनवणे आहे. पतंजलीने स्थानिक उद्योजकता, स्वदेशी उत्पादने आणि लघु उद्योगांना (MSME) प्रोत्साहन देऊन देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. म्हणूनच, पतंजली आता फक्त एक कंपनी राहिलेली नाही, तर ती आता एक चळवळ बनली आहे जी देशाला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने सतत पुढे जात आहे.

(This article is part of IndiaDotCom Pvt Ltd’s consumer connect initiative, a paid publication programme. IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link

पंच्याहत्तर हजाराची लाच घेताना अभियंत्याला पकडले; निवृत्त अपर जिल्हाधिकारी तक्रारदार

0
पंच्याहत्तर हजाराची लाच घेताना अभियंत्याला पकडले; निवृत्त अपर जिल्हाधिकारी तक्रारदार


बुलढाणा : महसूल विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका स्थापत्य अभियंत्यास ( सिव्हिल इंजिनिअरला) रंगेहात पकडण्यात आले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष पथकाने संत नगरी शेगाव येथे ही कारवाई केली. यामुळे शेगाव सह जिल्ह्याचे प्रशासकीय वर्तुळ हादरले आहे.

विदर्भ पंढरी म्हणून राज्यात, देशात ओळख असलेल्या शेगाव नगरितील मुरारका महाविद्यालय मार्गावरील चंद्रलोक सोसायटी मध्ये काल बुधवारी, सात मे रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. प्रकरणी आज गुरुवारी, ८ मे रोजी उत्तररात्री ४ वाजताच्या सुमारास शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली असून त्याला सोबत घेऊन लाच लुचपत विभागाचे पथक बुलढाण्यात आज गुरुवारी सकाळी दाखल झाले आहे.

प्रशांत महादेव बानोले (वय ५३ वर्ष, राहणार गांधी चौक शेगाव, जिल्हा बुलढाणा) असे आरोपी अभियंत्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात
लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ ए नुसार शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा आज उत्तर रात्री चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पावणेपाच वाजता आरोपी अभियंत्यास अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा

काय आहे प्रकरण?

दिनकर नारायण रायपुरे, ( वय ८४ वर्षे, राहणार चंद्रलोक सोसायटी, मुरारका कालेज रोड, शेगाव जिल्हा बुलढाणा) असे फिर्यादी चे नाव आहे. ते सेवानिवृत्त अपर जिल्हधिकारी आहेत. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यलयात व इतर ठिकाणी त्यांनी विविध पदावर काम केले आहे. फिर्यादी यांची पत्नी विमल दिनकर रायपुरे यांचे नावे असलेल्या शेत जमीनचे व्यावसायीक अकृषक (एनए) प्रकरण नगर रचना विभाग बुलढाणा येथे सादर करण्यात आले आहे.या कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मार्फत हे काम करून देतो, माझी चांगलीच ओळख आहे अशी बतावणी आरोपी प्रशांत महादेव बनोले याने केली.त्यासाठी त्याने मोठ्या रकमेची मागणी केली. तडजोडीअंती पाऊण लाखात सौदा ठरला.

मात्र ही बाब न पटल्याने दिनकर रायपुरे यांनी एसीबी कडे रीतसर तक्रार दिली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल बुधवारी रात्री उशिरा सापळा रचला. यावेळी तक्रारदार रायपुरे यांच्या चंद्रलोक सोसायटी मधील राहत्या घरी पाऊण लाख रुपये स्वीकारताना आरोपी बनोले यास रंगेहात पकडण्यात आले. एसीबी चे पोलीस निरीक्षक रमेश यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.या कारवाईसाठी शेगाव शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील व त्यांच्या सहकऱ्यांनी सहकार्य केले.



Source link

अजय देवगणमुळे एका महिलेने खाल्लेल्या झोपेच्या गोळ्या

0
अजय देवगणमुळे एका महिलेने खाल्लेल्या झोपेच्या गोळ्या



Ajay Devgn prank on co-star wife she took sleeping pills : Ajay Devgn pranks on Kareena Kapoor : अजय देवगण प्रँक : अजय देवगणमुळे एका महिलेने खाल्लेल्या झोपेच्या गोळ्या



Source link

“मला लोकांची भीती वाटते”, तैमूरने बाबा सैफ अली खानकडे केलेली तक्रार; अभिनेता म्हणाला…

0
“मला लोकांची भीती वाटते”, तैमूरने बाबा सैफ अली खानकडे केलेली तक्रार; अभिनेता म्हणाला…



Saif Ali Khan reveals Taimur complains to him that I get scared of people: “मला लोकांची भीती वाटते”, तैमूरने बाबा सैफ अली खानकडे केलेली तक्रार; अभिनेता म्हणाला…



Source link

‘भारतातील मुसलमानांच्या हातात केवळ १५ मिनिटांसाठी सत्ता सोपवा, पाकिस्तानला..’

0
‘भारतातील मुसलमानांच्या हातात केवळ १५ मिनिटांसाठी सत्ता सोपवा, पाकिस्तानला..’


पहलगाममध्ये निःशस्त्र पर्यटकांच्या हत्येचा फटका आता पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांना बसत आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर घातक क्षेपणास्त्रे डागून चोख प्रत्युत्तर दिले आहे. २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील प्रत्येक नागरिकाचे रक्त उसळत आहे. दरम्यान, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय मुस्लिमांना केवळ १५ मिनिटांसाठी सत्ता देण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनच्या नेत्याने केली आहे.



Source link

State borders sealed shoot-at-sight orders fighter jets patrolling the skies High alert issued against possible attacks by Pakistan

0
State borders sealed shoot-at-sight orders fighter jets patrolling the skies High alert issued against possible attacks by Pakistan



State borders sealed shoot-at-sight orders fighter jets patrolling the skies High alert issued against possible attacks by Pakistan | राज्यांच्या सीमा सील, शूट अ‍ॅट साईटचे आदेश, आकाशात लढाऊ विमानांची गस्ती; संभाव्य हल्ल्यांविरोधात हाय अलर्ट जारी!



Source link

भारताच्या एअरस्ट्राइकनंतर पाकला आणखी एक दणका; बलूच बंडखोरांनी रिमोट बॉम्बने पाक लष्कराची गाडी उडवली, १२ जण ठार

0
भारताच्या एअरस्ट्राइकनंतर पाकला आणखी एक दणका; बलूच बंडखोरांनी रिमोट बॉम्बने पाक लष्कराची गाडी उडवली, १२ जण ठार


पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची भूमिका पाकिस्तानविरोधात आक्रमक आहे. मंगळवार आणि बुधवारी रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरबरोबरच पाकिस्तानातही जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यात जवळपास ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर मुरीडके ते बहावलपूर पर्यंत लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.



Source link