Satyajeet tambe on woman passengers : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, असा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.

Satyajeet tambe on woman passengers : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान महिला प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा त्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत, असा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला.

Maharashtra Gujarat Border Dispute : गुजरातचा महाराष्ट्रातील गावांवर दावा; दीड किमी घुसखोरी करत बेकायदा पथदिवे लावले

नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर कर्ज वसुलीसाठी फायनान्स कंपनीनं मानसिक छळ केल्याचा आरोप झाला होता. कंपनीच्या व्याजाचा दर,व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष पथक नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा, अशी मागणी भाजप आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती.

NCC Students Issue : जोशी बेडेकर कॉलेजमधील मारहाणीचं प्रकरण; राष्ट्रवादी, युवा सेना आक्रमक

Source link
कराड: पुढारी वृत्तसेवा: सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात गुरूवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. ज्या नराधमाने आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे, त्यास पोलिसांनी गजाआड केले आहे. आता याप्रकरणी जलद गतीने तपास करून पोलिसांनी नराधमाविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे. तसेच लवकरात लवकर त्या नराधमास कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे कराड पोलिसांकडे केली आहे.
गुरूवारी संबंधित चिमुरडीचे आई – वडील कामानिमित्त घराबाहेर गेल्याची संधी साधत नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. संबंधित चिमुरडीला ठिकठिकाणी चावे घेतले होते. या धक्कादायक प्रकारानंतर संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी कराड शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या प्रकाराची माहिती होताच तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, हिंदू एकता आंदोलन समितीचे अजय पावसकर, हिंदू जनजागृती समितीचे अनिल कडणे, गणेश कापसे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी कराड पोलिसांची भेट घेत चर्चा केली. पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्याशी चर्चा करताना याप्रकरणी जलद गतीने तपास करून नराधमाविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र शक्य तितक्या लवकर दाखल करावे. तसेच हा खटल्याची सुनावणी जलद गतीने होऊन नराधमास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
हेही वाचा

नागपूर येथून लष्कराच्या ताब्यातील मेजर पुन्हा फरार, बाथरूमचं ग्रील तोडून पुन्हा फरार . नागपूर विमानतळावर इमिग्रेशन विभागानं थांबवलं

Source link

Chrisann Pereira Return To India: खोट्या ड्रग्ज प्रकरणात तब्बल २७ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आता अभिनेत्री क्रिसान परेरा हिची निर्दोष सुटका झाली आहे.

विधानपरिषदेत बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातून दररोज ७० महिला गायब होत आहे, असा आपण समज करून घेत आहोत. महाराष्ट्रात महिला आणि मुली सुरक्षित नाही, हे खरं नाहीय. अनेकदा जेष्ठ महिला घर सोडून निघून जातात. काही महिलांची वैयक्तिक आणि अन्य कारणं असतात. त्यावेळी पोलीस त्यांचा शोध घेऊन त्यांना परत घरी आणतात, अशा घटनांमध्ये ७२ तासांच्या आत एफआयआर करावी लागते, असे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहे. तसं झालं नाही तर अपहरणाची केस समजून त्याची चौकशी करावी लागत असल्याचं फडणवीसांनी विधानपरिषदेत सांगितलं आहे. देशातील अन्य शहरांच्या तुलनेत महिलांना मुंबईत अधिक सुरक्षित वाटतं. असंख्य महिला नोकरीच्या किंवा अन्य कारणांच्या निमित्ताने रात्री-अपरात्री मुंबईत प्रवास करत असतात, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अभिनेते दिलीप कुमार यांचा पाली हिल हा बंगला बराच काळ वादात राहिला. दिवंगत अभिनेत्याच्या कुटुंबीयांनी एका रिअल इस्टेट फर्मवर कागदपत्रांमध्ये छेडछाड करून जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. मात्र, २०१७मध्ये दीर्घकाळ न्यायालयीन लढ्यानंतर दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी सांगितले होते की, त्यांना आता या मालमत्तेत प्रवेश मिळाला आहे आणि केस संपली आहे. आता दिलीप कुमार यांच्या कुटुंबीयांनी दिवंगत अभिनेत्याचा बंगला पाडण्यास सहमती दर्शवली असून, त्या जागी एक आलिशान निवासस्थान बांधण्यास परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून पीडित मुलगी आरोपी सुशील कदम याच्याकडे नृत्य शिकण्यासाठी जात होती. तु दिसायला सुंदर आहेस, तुला चित्रपटांत काम मिळवून देतो, असं सांगत आरोपीने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर फर्स्ट लूक साठी आरोपीने अनेकदा मुलीला निर्जनस्थळी नेत तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय या घटनेबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलगी डान्स शिकण्यासाठी बाहेर गेली असता बराच वेळ ती घरी परतली नाही. त्यामुळं मुलीच्या आईवडिलांनी आरोपी शिक्षकाला फोन करत मुलीला भेटण्याची मागणी केली. त्यानंतर आरोपी सासवड येथील लॉजवर असल्याचं समजताच पालकांनी थेट घटनास्थळी धाव घेत मुलीला ताब्यात घेतलं आहे.