Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2851

Satara Accident : सातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात, 5 जण गंभीर जखमी

0

<p>सातारा जिल्ह्यातील सुर्याची वाडीजवळ भीषण अपघात, कार झाडावर &nbsp;आदळल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू, &nbsp;अपघातात ५ &nbsp;जण गंभीर &nbsp;जखमी , &nbsp;देवदर्शनासाठी लाकरेवाडी जात असताना झाला अपघात</p>

Source link

Jalgaon news : विरोधात बातमी दिल्याने जळगांवात शिंदे गटाच्या आमदाराची पत्रकाराला बेदम मारहाण; व्हिडिओ

0
Jalgaon news :  विरोधात बातमी दिल्याने जळगांवात शिंदे गटाच्या आमदाराची पत्रकाराला बेदम मारहाण; व्हिडिओ

Jalgaon journalist bitten by shinde MLA : शिंदे गटाच्या आमदाराविरोधात बातमी दिल्याने जळगाव जिल्ह्यात एका पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. आमदाराच्या या दादागिरीचा पत्रकारिता क्षेत्रातून निषेध केला जात आहे.

Source link

Jailer: काय बोलायचं? रजनीकांतचा सिनेमा पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं जोडपं

0
Jailer: काय बोलायचं? रजनीकांतचा सिनेमा पाहण्यासाठी जपानहून चेन्नईला आलं जोडपं

Rajinikanth Jailer Movie:दक्षिणेकडे रजनीकांतला देवाचा दर्जा दिला जातो. आज त्याचा जेलर हा सिनेमे पाहण्यासाठी चक्क जपानहून एक जोडपे चेन्नईला आले आहे.

Source link

No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जारी केला व्हिप

0
No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जारी केला व्हिप

मुंबई : मोदी सरकारविरोधातील विरोधकांनी अविश्वास प्रस्तावावर आणला आहे. या प्रस्तावावर मतदान होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटाने या संदर्भात व्हीप जारी केला आहे. अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांनी तर शरद पवार गटाचे मोहम्मद फझल यांनी देखील व्हिप काढला आहे. त्यामुळे खासदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे हे खासदार नेमके कुणाला मतदान करणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Source link

Ajit Pawar : अजित पवार गटाचा पुणे, कोल्हापूर, नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा : सूत्र

0
Ajit Pawar : अजित पवार गटाचा पुणे, कोल्हापूर, नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा : सूत्र

<p>अजित पवार गट सरकारमध्ये आल्यावर आता आणखी एक तिढा निर्माण झाला आहे. आणि तोे म्हणजे पालकमंत्रीपदाचा. अजित पवार गटाकडून पुणे, नाशिक, कोल्हापूरसह रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात येतोय.. मात्र १० ऑगस्ट उजाडला तरी अजून यावर निर्णय झालेला नाही. महत्त्वाचं म्हणजे १५ ऑगस्ट तोंडावर आला आहे. या दिवशी पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात झेंडावंदन करतात. मात्र नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती न झाल्यानं आधीचेच पालकमंत्री यंदा झेंडावंदन करतील असं दिसतंय.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

Source link

सातारा : कराडमध्ये टेंभू उपसा सिंचन कार्यालयासमोर भरपाईसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन | पुढारी

0

कराड; पुढारी वृत्तसेवा : कराड शहरातील गट नंबर 49 व 137 या दोन्ही गट नंबरमधील 80 गुंठे क्षेत्र टेंभू योजनेमुळे पाण्याखाली जात आहे. त्यामुळे तब्बल 20 वर्षांपासून संबंधित शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई मिळालीच नाही. मागील वर्षी शासनाने या प्रस्तावांना मान्यता दिली असून 41 लाख रूपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. मात्र अजूनही भरपाई रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे कराडमधील शेतकरी आंदोलनास बसले आहेत. शेतकरी संघटनेचे विनायक जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघदिप तांबवेकर, अरूण देशमुख, अविनाश तांबवेकर, सुर्येदय देशमुख यांच्यासह शेतकरी आंदोलन करत आहेत.

हेही वाचा : 

Source link

Pune Accident : कंटेनरचा ब्रेकफेल झाल्याने कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ भीषण अपघात; आठ वाहनांचा चक्काचूर; १ ठार, ६ जखमी

0
Pune Accident : कंटेनरचा ब्रेकफेल झाल्याने कोंढवा बुद्रुक स्मशानभूमीजवळ भीषण अपघात; आठ वाहनांचा चक्काचूर; १ ठार, ६ जखमी

 पुण्यात कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमिजवळ सकाळी भीषण अपघात झाला. या अपघात तीन वाहनांची धडक झाली.

पुण्यात कोंढवा बुद्रुक येथील स्मशानभूमिजवळ सकाळी भीषण अपघात झाला. या अपघात तीन वाहनांची धडक झाली.

Source link

Jailer Twitter review: ‘शिवाजी’नंतरचा रजनीकांतचा उत्तम सिनेमा; जाणून घ्या ‘जेलर’चा ट्विटर रिव्ह्यू

0
Jailer Twitter review: ‘शिवाजी’नंतरचा रजनीकांतचा उत्तम सिनेमा; जाणून घ्या ‘जेलर’चा ट्विटर रिव्ह्यू

‘Jailer’ Twitter review: रजनीकांतचा ‘जेलर’ प्रेक्षकांना कसा वाटला? जाणून घ्या

Source link

Aai Kuthe Kay Karte: देशमुखांच्या घरात आणखी एक घटस्फोट? काय असेल अरुंधतीची भूमिका

0
Aai Kuthe Kay Karte: देशमुखांच्या घरात आणखी एक घटस्फोट? काय असेल अरुंधतीची भूमिका

यापूर्वी अरुंधती विशाखाला एकटी रडत असताना पाहाते. त्यामुळे तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे अरुंधतीला कळत नाही. विशाखाला विचारले असता ती उडवाउडवीची उत्तरे देते. नंतर अनिरुद्ध ईशाशी किती चुकीचा वागत आहे हे ती सांगते.अरुंधती म्हणते की, बऱ्याच पुरुषांना आपला हळवेपणा समोरच्यांना दाखवणं म्हणजे आपली हार वाटते. समोरच्याला माफ करणं म्हणजे स्वत:चा कमीपणा वाटतो. म्हणून स्वत:भोवती कठोरपणाचं कवच तयार करतात, असंच अनिरुद्धंचं झालं आहे. तेव्हा विशाखा म्हणते की सगळ्या पुरुषांना आपल्या माणसांपेक्षा स्वत:चा अहंकार का मोठा वाटतो? अरुंधतीला नेमकं कळत नाही ‘सगळ्या पुरुषांबद्दल’ म्हणजे विशाखा नेमकं कोणाबद्दल बोलते आहे. मात्र, नंतर तिने घटस्फोटाबाबत सांगितल्यावर सगळ्यांना धक्काच बसतो.

Source link

Independence Day:१५ ऑगस्ट १९४७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता ‘हा’ सिनेमा, केली होती बक्कळ कमाई

0
Independence Day:१५ ऑगस्ट १९४७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता ‘हा’ सिनेमा, केली होती बक्कळ कमाई

दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी अनेक सिनेमे प्रदर्शित होतात. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतो. यावर्षी ‘गदर २’ आणि ‘ओएमजी २’ प्रदर्शित होणार आहे. आशा आहे की चाहत्यांना दोन्ही चित्रपट आवडतील.

Source link