Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2841

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 ऑगस्ट 2023 : ABP Majha

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 ऑगस्ट 2023 : ABP Majha

Source link

TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
TOP 25 : महत्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 13 ऑगस्ट 2023 : ABP Majha

Source link

धक्कादायक.. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस पथकाला वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून गोळीबार

0
धक्कादायक.. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस पथकाला वाहनाखाली चिरडण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून गोळीबार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गाने एक संशयित वाहन येणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. यानुसार पोलिसांनी केंब्रिज भागातील टाकली फाटा येथे सापळा लावला होता. संशयित वाहन तेथे आले मात्र समोर पोलीस दिसताच वाहन चालकाने थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. आपल्या दिशेने भरधाव वाहन येत असल्याचे पाहून पोलीस बाजुला झाले मात्र तरीही वाहन चालक पोलिसांच्या थेट अंगावर गाडी घालत होता.

Source link

Satara : सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी गजबजले | पुढारी

0

महाबळेश्वर, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य दिन व सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटनस्थळी पर्यटकांची चांगलीच रेलचेल अनुभवायास मिळत आहे. पावसाची रिमझिम बरसात, कडाक्याची थंडी अन् हिरवागार निसर्ग, थंड वातावरण याचा पर्यटक मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. सुट्ट्यांमुळे रिसॉर्ट्स, लॉजिंगचे दर वाढले असून अनेकांनी आधीच रूम आरक्षित केल्याने त्यांना सवलत मिळाली आहे. (Satara)

वर्षा पर्यटनाचा माहोल सर्वत्र अनुभवायास मिळत असून येथील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा ओसंडून वाहत आहे. या दोन्ही धबधब्याचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होताना दिसत आहे. तर नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकसह क्षेत्र महाबळेश्वर मंदिर तसेच वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले प्रेक्षणीय स्थळांवर देखील पर्यटकांची रेलचेल अनुभवायला मिळत आहे.
महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटकांचे माहेरघर असलेल्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी स्वातंत्र्य दिन व सलग सुट्ट्यांमुळे वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची रेलचेल अनुभवायास मिळत आहे. हिरव्यागार वनश्रीने महाबळेश्वर चे रूप पूर्णपणे पालटले असून डोंगर कपारीतून उंचावरून वाहणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. सुखद व रम्य वातावरणाची मजा लुटण्यासोबतच धुवाँधार पावसात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसत आहेत. (Satara)

वेण्णालेक व परिसर दाट धुक्यात हरवलेला आहे. दाट धुक्यात पर्यटक वेण्णालेक येथे नौकाविहाराचा आनंद घेत आहेत. अनेक हौशी पर्यटक हे घोडेसवारी करताना दिसत आहेत. खवय्ये पर्यटक गरमागरम मका पकोडा, कांदा भजी, मका कणीस, आलेदार चहासह गरमागरम मॅगीचा आस्वाद घेताना पाहावयास मिळत आहेत.

मुख्य बाजारपेठेत गरमागरम चणे, चिक्की फजसोबतच उबदार ब्लँकेट, कानटोपी मफलर येथील प्रसिद्ध चप्पल्स खरेदी साठी पर्यटकांची पाऊले वळत आहेत. अशाही वातावरणात अनेक जण आईस्क्रिम, गोळा खाताना दिसत आहेत. तर अनेकजण स्पिंग पोटॅटो, पावभाजी, मॅग्गी, चायनीजच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. महाबळेश्वरची शान असलेला प्रसिद्ध लिंगमळा धबधबा देखील पर्यटकांना खुणावत असून मुसळधार पावसाने धबधब्याचे नयनरम्य रूप पाहावयास मिळत आहे. दरम्यान, महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र संततधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे, ओसंडून वाहू लागेल आहेत.

हेही वाचा

Source link

कळवा रुग्णालयात १२ तासात १७ मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले येत्या २-३ दिवसात..

0
कळवा रुग्णालयात १२ तासात १७ मृत्यूप्रकरणी आरोग्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले येत्या २-३ दिवसात..

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले, ठाणे रुग्णालयातील घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत आहे. मी स्वतः तिथल्या आयुक्तांशी बोलत आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत हे हॉस्पिटल येते. ही घटना कशामुळे घडली, याचा अहवालएक ते दोन दिवसांत येईल. १३ जणांचा मृत्यू हा आयसीयूमध्ये झाला आहे. तर इतर ४ हे जनरल वार्डमधील आहेत. याबाबत डीनचे दुर्लक्ष झालं का हे पाहावं लागेल, पण अतिशय दुर्दैवी घटना आहे.

Source link

Devendra Fadnavis : गणपतराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण, सांगोल्यात देवेंद्र फडणवीसांची हजेरी

Rang Maza Vegla: दीपाने केलाय निर्धार लेकीला शोधूनच आणणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: दीपाने केलाय निर्धार लेकीला शोधूनच आणणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla Latest Update: येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

Source link

Maharashtrachi Hasyajatra: पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवणार; ‘हा’ अभिनेता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतणार!

0
Maharashtrachi Hasyajatra: पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवणार; ‘हा’ अभिनेता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये परतणार!

Maharashtrachi Hasyajatra Latest Update: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून बाहेर पडलेला एक चेहरा पुन्हा एकदा विनोदाच्या प्रवासात परतणार आहे. समीर चौघुले यांनी नुकतीच ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

Source link

Jawan Leaked Case: सेटवर फोनला बंदी तरी ‘जवान’चा व्हिडीओ लीक! निर्मात्यांनी दाखल केला एफआयआर

0
Jawan Leaked Case: सेटवर फोनला बंदी तरी ‘जवान’चा व्हिडीओ लीक! निर्मात्यांनी दाखल केला एफआयआर

रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या वित्त अधिकाऱ्याने हा एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनुसार, चित्रपटाच्या सेटवर मोबाईल वापरण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत कोणीतरी कथितरित्या व्हिडीओ चोरी करून व्हायरल केला, ज्यासाठी अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ क्लिप चोरून ती व्हायरल केल्याच्या आरोपाखाली आयटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Sanjay Raut: दुसरी बाजूही लवकरच कळेल; राऊतांचं सुचक विधान

0
Sanjay Raut: दुसरी बाजूही लवकरच कळेल; राऊतांचं सुचक विधान

Sanjay Raut: दुसरी बाजूही लवकरच कळेल; राऊतांचं सुचक विधान

Source link