Tuesday, July 14, 2026
Home Blog Page 284

8 missiles targeted at Jammu intercepted blackouts from Punjab to Rajasthan India pakistan

0
8 missiles targeted at Jammu intercepted blackouts from Punjab to Rajasthan India pakistan



8 missiles targeted at Jammu intercepted blackouts from Punjab to Rajasthan India pakistan | पाकिस्तानने जम्मूच्या दिशेने डागलेली ८ क्षेपणास्त्रे भारतीय लष्कराने रोखली; हवाई हल्ल्याचा प्रयत्न पाडला हाणून



Source link

हळद लागली! ‘कलर्स मराठी’चा लोकप्रिय नायक लग्नबंधनात अडकणार, हळदीला पोहोचले मराठी कलाकार…

0
हळद लागली! ‘कलर्स मराठी’चा लोकप्रिय नायक लग्नबंधनात अडकणार, हळदीला पोहोचले मराठी कलाकार…



marathi actor akshay kelkar haldi ceremony and pre wedding rituals videos viral हळद लागली! ‘कलर्स मराठी’चा लोकप्रिय नायक लग्नबंधनात अडकणार, हळदीला पोहोचले मराठी कलाकार…



Source link

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, ताजमहालची सुरक्षा हाय अलर्टवर, प्रत्येक इंचावर पाळत

0
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, ताजमहालची सुरक्षा हाय अलर्टवर, प्रत्येक इंचावर पाळत


Taj Mahal High Alert Security: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे ताजमहालची सुरक्षा हाय अलर्टवर आहे. ताजमहालची सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि विशेष सघन तपासणी मोहीम सुरू आहे. ताजमहालच्या सुरक्षेसाठी तैनात केलेले वॉच टॉवर सतत देखरेख करत आहेत, फील्ड युनिट सक्रिय आहे, बुलेट प्रूफ युनिट सक्रिय केले आहे, यासोबतच प्रत्येक येणाऱ्या पर्यटकावर सुरक्षेची करडी नजर आहे. तसेच हॉटेल्समध्ये तपासणी केली जात आहे. कोणत्याही संशयित व्यक्तीबद्दल त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले आहे.

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, जगप्रसिद्ध स्मारक ताजमहालची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. भारत आणि परदेशातून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक ताजमहालला भेट देतात, कारण बहुतेक पर्यटकांना ताजमहाल पहायचा असतो. ताजमहाल पाहण्यासाठी पर्यटक आग्रा येथे येतात. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, ताजमहालची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

(हे पण वाचा – सरकारचा मोठा निर्णय! सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द) 

ताजमहालच्या यलो जॉनला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. ताजमहालच्या तपासणी नाक्यापासून ते ताजमहालच्या आतील परिसरापर्यंत पोलिस आणि सुरक्षा दलांचे पथक लक्ष ठेवून आहे. ताजमहाल बॅरियरवर तपासणी केली जात आहे, लोकांची चौकशी केली जात आहे, त्यानंतर ताजमहाल परिसरात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा दलांकडूनही कडक तपासणी केली जात आहे. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारेही देखरेख केली जात आहे. ताजमहालच्या सुरक्षेसाठी ९ चेकिंग बॅरियर्स, ८ बुलेट प्रूफ फ्रंट्स, ६ वॉच टॉवर्स तैनात आहेत.

ताज सुरक्षा पोलिस, पर्यटन पोलिस आणि ताजगंज पोलिस स्टेशन देखील ताजमहालच्या आसपासच्या हॉटेल्समध्ये तपास आणि चौकशी करत आहेत. यासोबतच, LIU येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची माहिती गोळा करत आहे. ताजमहाल यलो झोन अलर्टवर आहे आणि सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कडक देखरेखीखाली पर्यटक ताजमहालला भेट देत आहेत. ताजमहालची सुरक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे, ताजमहालच्या यलो झोनला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, ताजमहालच्या सुरक्षेसाठी फील्ड युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत, वॉच टॉवर्स, बुलेट प्रूफ फ्रंट चेकिंग बॅरियर्स आणि ताजमहाल परिसरात पाळत ठेवली जात आहे, असे ताज सुरक्षा एसीपी सय्यद अरीब अहमद यांनी सांगितले.





Source link

जागतिक ‘एआय’ केंद्र बनण्याची भारतात धमक, ‘डेलॉईट’च्या अहवालाचा दावा; डेटा सेंटरसाठी अधिक गुंतवणुकीची गरजही अधोरेखित

0
जागतिक ‘एआय’ केंद्र बनण्याची भारतात धमक, ‘डेलॉईट’च्या अहवालाचा दावा; डेटा सेंटरसाठी अधिक गुंतवणुकीची गरजही अधोरेखित



India has the potential to become a global AI hub, claims Deloitte report जागतिक ‘एआय’ केंद्र बनण्याची भारतात धमक, ‘डेलॉईट’च्या अहवालाचा दावा; डेटा सेंटरसाठी अधिक गुंतवणुकीची गरजही अधोरेखित



Source link

maharashtra leads with 50 000 maharera housing projects Pune tops state in registrations

0
maharashtra leads with 50 000 maharera housing projects Pune tops state in registrations



maharashtra leads with 50 000 maharera housing projects Pune tops state in registrations | राज्यात सर्वाधिक घरे पुण्यात! आणखी काय सांगते आहे ‘महारेरा’ची गृहप्रकल्प नोंदणी आकडेवारी?



Source link

Soldier from Jalgaon district leave home for war against Pakistan zws 70

0
Soldier from Jalgaon district leave home for war against Pakistan zws 70



Soldier from Jalgaon district leave home for war against Pakistan zws 70 | लग्नाची हळद फिटण्यापूर्वीच जळगाव जिल्ह्यातील जवान देशरक्षणासाठी रवाना



Source link

Due to rain, water was seen collected in areas near drains in many parts of the eastern suburbs municipal corporation’s claims about drain cleaning were false

0
Due to rain, water was seen collected in areas near drains in many parts of the eastern suburbs municipal corporation’s claims about drain cleaning were false



Due to rain, water was seen collected in areas near drains in many parts of the eastern suburbs municipal corporation’s claims about drain cleaning were false | नाले तुंबलेलेच…, वळवाच्या सरींनीही अनेक भाग जलमय



Source link

सायबर गुन्हेगाराचा वृद्धाला साडेसहा लाखांना गंडा

0
सायबर गुन्हेगाराचा वृद्धाला साडेसहा लाखांना गंडा



नाशिक – मयत वडिलांच्या बँक खात्यात दोन मिलियन डॉलर असून ही रक्कम काढण्यासाठी आपले बँक खाते वापरण्यास द्यावे, त्यापोटी मोठी दलाली देण्याचे अमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी शहरातील ७० वर्षांच्या वृद्धास साडेसहा लाखांना गंडा घातला. याबाबत मधुकर चिंचोले (७०, कॉलेजरोड) यांनी तक्रार दिली. सप्टेंबर २०२४ मध्ये रोझलिन एडवर्ड नाव सांगणाऱ्या संशयित महिलेने फोन, मेलवरून त्यांच्याशी संपर्क साधला होता.

आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असून त्यांच्या बँक खात्यातील दोन मिलियन डॉलर मिळवून देण्यासाठी मदत करण्यास सांगितले होते. यासाठी त्यांना दलाली देण्याची तयारी दर्शवली. चिंचोले यांनी तयारी दर्शविल्यानंतर तिने तक्रारदाराची माहिती घेतली. नंतर त्यांना बनावट ई मेलवरून बँक तपशील पाठवले, जे बहुराष्ट्रीय बँक आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी मिळते जुळते होते.

एका बहुराष्ट्रीय बँकेच्या नावासारख्या इमेलवरून संबंधित बँकेत खाते उघडल्याचे सांगून या बँकेच्या खात्यात पाच मिलियन डॉलर जमा असल्याचे भासवले. हे पैसे काढण्यासाठी अन्य इ मेलवरून वेगवेगळ्या प्रक्रिया शुल्काच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण सहा लाख ४५ हजार ९३७ रुपये वर्ग करण्यास भाग पाडण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

एप्रिलमध्ये तक्रारदाराला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. कारण, संशयित महिलेने त्यांच्या फोनला प्रतिसाद देणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच चिंचोले यांनी पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी संशयित महिलेविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

operation sindoor aftermath Foreign secy Vikram Misri on de-escalation india pakistan faceoff

0
operation sindoor aftermath Foreign secy Vikram Misri on de-escalation india pakistan faceoff



operation sindoor aftermath Foreign secy Vikram Misri on de-escalation india pakistan faceoff | ‘पाकिस्तानने सुरूवात केली, आम्ही फक्त…’, दोन देशांमधील तणावादरम्यान परराष्ट्र सचिवांचे महत्त्वाचे विधान



Source link

The expected response for toor purchase is less Marketing Minister Jaykumar Rawal requested the central government to extend the tur buying deadline by 15 days

0
The expected response for toor purchase is less Marketing Minister Jaykumar Rawal requested the central government to extend the tur buying deadline by 15 days



The expected response for toor purchase is less Marketing Minister Jaykumar Rawal requested the central government to extend the tur buying deadline by 15 days | शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी मुदतवाढ? पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी



Source link