Friday, July 17, 2026
Home Blog Page 2815

KK Birth Anniversary: ना कोणतं शास्त्रोक्त शिक्षण, ना रियाज; एका अल्बमने बदललेलं गायक केके यांचं आयुष्य!

0
KK Birth Anniversary: ना कोणतं शास्त्रोक्त शिक्षण, ना रियाज; एका अल्बमने बदललेलं गायक केके यांचं आयुष्य!

गायक केके यांचे गतवर्षी निधन झाले. लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान केके यांचा अचानक मृत्यू झाला. गातानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते आणि ते कोसळले होते. कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये गायक केके लाइव्ह परफॉर्मन्स देत होते. त्यांच्या कोलकाता दौऱ्याचा हा दुसरा दिवस होता. मात्र, याच परफॉर्मन्स दरम्यान त्यांना उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे झाले. केके वारंवार घाम पुसताना आणि वाढत्या गरमीची तक्रार करताना दिसले होते. त्याचवेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते बेशुद्धावस्थेत खाली पडले. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

Source link

Vaani Kapoor Birthday: कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वाणी कपूरला कसा मिळाला पहिला चित्रपट? वाचा..

0
Vaani Kapoor Birthday: कधीकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वाणी कपूरला कसा मिळाला पहिला चित्रपट? वाचा..

वाणी कपूरचा जन्म २३ ऑगस्ट १९८८ रोजी दिल्लीत झाला. तिच्या वडिलांचा दिल्लीत फर्निचर निर्यातीचा व्यवसाय आहे. तर, तिची आई मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते. वाणी कपूरने (Vaani Kapoor) तिचे शालेय शिक्षण दिल्लीतूनच पूर्ण केले. मूळची दिल्लीची रहिवाशी असेलल्या वाणी कपूर हिने दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. सुशांतसोबत ‘शुद्ध देसी रोमान्स’ हा पहिला चित्रपट केल्यानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. आजच्या काळात तिने हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या स्टार्ससोबत काम केले आहे.

Source link

Chandrayan 3 Mission Song : जय हो इस्त्रो, जय हो चांद्रयान; मोहिमेसाठी भाजपं खास गाणं

0
Chandrayan 3 Mission Song : जय हो इस्त्रो, जय हो चांद्रयान; मोहिमेसाठी भाजपं खास गाणं

<p>Chandrayan 3 Mission : जय हो इस्त्रो, जय हो चांद्रयान; मोहिमेसाठी भाजपं खास गाणं</p>

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

ही वेबसाईट कुकीज आणि त्यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करते, यामुळे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने साईट अनुभवता येईल तसंच आपल्याला आपल्या आवडी-निवडींची काळजी घेतली जाते. आमच्या वेबसाईटचा वापर पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्ही आमच्या प्रायव्हसी पॉलिसीशी सहमत आहात

Source link

Shahapur Waterfall : पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्यात बुडून मृत्यू, शहापूरमधील घटना

0
Shahapur Waterfall : पिकनिकसाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्यात बुडून मृत्यू, शहापूरमधील घटना

मान्सून बरसू लागताच धबधबे नदी-नाले ओसंडून वाहू लागतात. निसर्गाचे हे आल्हाददायक रुप पाहण्यासाठी अनेक जण मग पिकनिकचे बेत आखू लागतात. मात्र अति उत्साहीपणामुळे अनेक वेळा अपघाताच्या घटना घडतात. धबधबे व नदी, तलाव आदि ठिकाणी अपघाताच्या बातम्या येऊ लागतात. अशीच एक घटना शहापूर तालुक्यातील पिवळीखोर गावात समोर आली आहे. येथील जंगलात असणाऱ्या धबधब्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जंगलात ही घटना घटना घडली. वाशिंद पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत.

Source link

Majha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : 22 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या गावातील बातम्या एका क्लिकवर : 22 ऑगस्ट 2023 : ABP Majha

Source link

Sharad Pawar : ‘त्यावेळी मी ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं’; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

0
Sharad Pawar : ‘त्यावेळी मी ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं’; शरद पवारांचं  मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, शरद पवार मोठे नेते आहेत. ते दहा वर्ष कृषीमंत्री होते. त्यावेळीही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण, संकटकाळात कांद्याबाबत असा निर्णय घेतला नाही. जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा पंतप्रधान मोदी पाठिशी उभे राहिले. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घेतला आहे. पहिल्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी २४१० रुपये प्रति क्विंटल हा भाव दिला. हा ऐतिहासिक निर्णय आहे. केंद्राने निर्णय घेतलाय, सहकार्य केलंय.त्यामुळे यात राजकारण करू नये,”असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

Source link

Palghar Rape: पालघरमध्ये विवाहितेवर वारंवार बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

0
Palghar Rape: पालघरमध्ये विवाहितेवर वारंवार बलात्कार, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट, गुन्हा दाखल

Palghar Rape News: पालघर जिल्ह्यात एका महिलेवर वांरवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपीने पीडित महिलेशी मैत्री करून त्यानंतर वारंवार तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, आरोपीने शरीरसंबंध ठेवतानाचे व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले. व्हिडिओबद्दल माहिती मिळताच पीडित महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Source link

Prakash Raj: चांद्रयानावर विनोद करणं अभिनेत्याला पडलं भारी! प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

0
Prakash Raj: चांद्रयानावर विनोद करणं अभिनेत्याला पडलं भारी! प्रकाश राज यांच्या विरोधात तक्रार दाखल

Complaint Against Prakash Raj: अभिनेता प्रकाश राज यांनी चांद्रयान-३ मोहिमेबाबत केलेल्या ट्विटबद्दल पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Source link

OTT Release: घरबसल्या पाहायला मिळणार ‘चांद्रयान ३’चा प्रवास! पाहा ओटीटीवर आणखी काय रिलीज होणार…

0
OTT Release: घरबसल्या पाहायला मिळणार ‘चांद्रयान ३’चा प्रवास! पाहा ओटीटीवर आणखी काय रिलीज होणार…

OTT Release This Week: धमाकेदार कंटेंटमुळे प्रेक्षकांसाठी हा आठवडा खूप खास असणार आहे. ऑगस्टच्या चौथ्या आठवड्यातही ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

Source link