Saturday, July 18, 2026
Home Blog Page 2786

Maratha Arakshan Andolan: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

0
Maratha Arakshan Andolan: जालना लाठीचार्ज प्रकरणी ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया


जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलिसांच्या लाठीचार्जमुळे मराठा आंदोलन चिघळले आहे. येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. आंदोलकांच्या मंडपात पोलीस घुसले व त्यांनी प्रकृती खालावलेल्या आंदोलकांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केला त्यावेळी आंदोलकांकडून दगडफेक झाली, असा आरोप पोलिसांचा आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी आंदोलकांवर मारहाण केल्यानंतर जालन्यातील अंतरवालीमध्ये आंदोलकांनी अनेक बसेस पेटवल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याचीही माहिती आहे. यात अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी आता ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Bhusaval murder : भुसावळ हादरले! जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून

0
Bhusaval murder : भुसावळ हादरले! जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांचा खून


त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघम, बाजारपेठचे निरीक्षक बबन आव्हाड, दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून गावात तणावपूर्ण वातावरण आहे.



Source link

जालना तणाव! दगडफेकीत 37 पोलीस जखमी, महिला पोलिसांचाही समावेश

0
जालना तणाव! दगडफेकीत 37 पोलीस जखमी, महिला पोलिसांचाही समावेश


Jalna Protest : जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार तर, पोलिसांवार गावकऱ्यांनी दगडफेक केल्याचा आरोप होत आहे.



Source link

Hrithik Roshan: लहान मुलगी आहेस का?, सबाचा हात पकडल्यामुळे हृतिक रोशन झाला ट्रोल

0
Hrithik Roshan: लहान मुलगी आहेस का?, सबाचा हात पकडल्यामुळे हृतिक रोशन झाला ट्रोल


हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या डेटिंगच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये प्रचंड रंगत आहेत. हृतिकने २००० साली सुझेन खान सोबत लग्न केले होते. मात्र, २०१४ साली त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर हृतिक गेल्या काही महिन्यांपासून सबाला डेट करत आहे. सबा देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. एअरपोर्ट असो किंवा आउटिंग सबा आणि ह्रतिक सगळीकडे एकत्र जाताना दिसतात. तर, ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे देखील बोलले जात आहे.



Source link

Gadar 2: जवान प्रदर्शित होण्यापूर्वी गदर २चा जलवा, २२व्या दिवशी कमावले इतके कोटी

0
Gadar 2: जवान प्रदर्शित होण्यापूर्वी गदर २चा जलवा, २२व्या दिवशी कमावले इतके कोटी


११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला ‘गदर २’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन २२ दिवस उलटले आहेत. मात्र, चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. लवकरच अभिनेता शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तरी देखील चित्रपटाच्या कमाईट घट झालेली नाही.



Source link

Pawan Kalyan: दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणची एकूण संपत्ती माहिती आहे का?

0
Pawan Kalyan: दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याणची एकूण संपत्ती माहिती आहे का?


बालकलाकार म्हणून काम करत पवन कल्याणने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘गोकुलामलो सीता’ या तेलुगू चित्रपटातून सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले. हळूहळू पवन कल्याणची लोकप्रियता वाढत गेली. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यामध्ये ‘बद्री’, ‘जॉनी’, ‘अन्नावरम’, ‘पुली’ आणि ‘गब्बर सिंग’ या चित्रपटांचा समावेश आहे. पवन कल्याण हा अभिनय क्षेत्रासोबतच राजकारणात देखील प्रचंड सक्रिय आहे. पवन कल्याण २००८ मध्ये प्रजा राज्यम पक्षात सहभागी झाला. काही वर्षानंतर पवनने स्वतःचा जन सेना पक्षा स्थापन केला.



Source link

Sanjana Sanghi: सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या सिनेमात काम करणारी अभिनेत्री सध्या काय करते?

0
Sanjana Sanghi: सुशांत सिंह राजपूतच्या शेवटच्या सिनेमात काम करणारी अभिनेत्री सध्या काय करते?


संजनाने तनिष्क, कॅडबरी, एअरसेल, कोका-कोला, मिंट्रा आणि डाबर या सारख्या मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये काम केले आहे. या जाहिरातींसाठी तिने चांगले मानधन घेतले आहे.



Source link

भारताचे आदित्य एल-1 सूर्याकडे झेपवणार, जालन्यातील लाठीचार्जविरोधात राज्यात आंदोलनाची हाक; आज…

0
भारताचे आदित्य एल-1 सूर्याकडे झेपवणार, जालन्यातील लाठीचार्जविरोधात राज्यात आंदोलनाची हाक; आज…


2nd September Headlines :  आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी आहेत. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. काही ठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले असून काही ठिकाणी निषेध निदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. 

 

जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक 

जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक उपोषण करत होते.. मात्र आंदोलनकांना उपोषणासाठी विरोध करत पोलिसांनी आक्रमक होत आंदोलकांवर तीव्र लाठीचार्ज केला. या घटनेवरून राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज बीड, नंदूरबार जिल्हात बंदची हाक देण्यात आली आहे. तर, राज्यातील अनेक ठिकाणी आज निदर्शने होण्याची शक्यता आहे. मुंबईत आज मराठा क्रांती मोर्चाकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. 

शरद पवार, रोहित पवार जालना दौऱ्यावर

जालन्यात आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि रोहित पवार जाणार आहेत. यावेळी ते आंदोलकांची भेट घेण्याची शक्यता आहे. 

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार 

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे आज सूर्याकडे झेप घेणार आहे. श्रीहरीकोटा सतीश धवन अवकाश केंद्रातून सकाळी 11.50 मिनिटांनी आदित्य एल 1 हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.”

शिवसेना (उबाठा) आणि युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई – आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ( उठाबा ) आणि युवासेनेच्या पदाधिका-यांची बैठक ( कार्यशाळा ) आज आयोजित करण्यात आली आहे. 

 
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा नागपूरमध्ये मेळावा

नागपुर – प्रफुल्ल पटेलांच्या नेतृत्वात आज अजित पवार गटाचा पहिला मेळावा नागपूरमध्ये होत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने कार्यकर्ता मेळावे सुरू केले आहेत. विदर्भातील पहिला कार्यकर्ता मेळावा आज नागपूरात आहे. 

 

आज टीम इंडिया अन् पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला रंगणार आहे. चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. हा आशिया चषक सामना श्रीलंकेतील पल्लेकेले येथे होणार आहे. आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती



Source link

https://marathi.abplive.com/short-videos/news/Uddhav Thackeray: I.N.D.I.A. चा लोगो कुठे अडला ? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

0
https://marathi.abplive.com/short-videos/news/Uddhav Thackeray: I.N.D.I.A. चा लोगो कुठे अडला ? उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण


ABP Majha Batmya

22 Aug, 11:56 PM (IST)

Eknath Shinde : पडलेला पाऊस, पिकांची परिस्थिती चाऱ्याची परिस्थिती यावर सविस्तर चर्चा



Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…


Supreme Court On Marathi Signboard : वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानांवरील पाट्या मराठी करा; सुप्रीम कोर्टाचा किरकोळ व्यापाऱ्यांना सल्ला



Source link