Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2749

Gashmeer Mahajani: ‘कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या…’; गश्मीर महाजनीची पोस्ट वाचून चाहतेही काळजीत!

0
Gashmeer Mahajani: ‘कितीही दुर्लक्ष केलं तरी माझ्या…’; गश्मीर महाजनीची पोस्ट वाचून चाहतेही काळजीत!


अभिनेता गश्मीर महाजनी यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करत एका व्यक्तीने लिहिले की, ‘आम्ही तुझ्या भावना समजू शकतो. खूप मोठं अस्तित्व डोळ्यासमोर ठेऊन तुला आई आणि फॅमिलीला घेऊन पुढे जायचं आहे…सहजपणे झोप नाही येणार तुला, पण या सर्व शेड्सवर मात नक्की करशील तू… कारण स्वप्न जरी तुझं असलं, तरी तुला तुझा तू माहीत आहेस…’ तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘गश्मीर तू लाचार होणं शक्य नाही, तू तुझ्या स्माईल आणि नृत्य यासारखा कायम उत्तम आणि उत्कृष्ट आहेस. आमच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा व स्वामींचा आशीर्वाद तुझ्या कायम सोबत आहेत, असेल आणि राहणार…..बस तू कधी निराश नको होऊन जाऊ, कोणी काही म्हणू देत, पण तुझी फॅमिली व आम्ही सगळे सोबत आहोत, तू तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर व करशीलसुद्धा अशी खात्री आहे.’



Source link

Govinda: अभिनेता गोविंदा अडकला मोठ्या संकटात! १००० कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यात होणार चौकशी

0
Govinda: अभिनेता गोविंदा अडकला मोठ्या संकटात! १००० कोटींच्या ‘त्या’ घोटाळ्यात होणार चौकशी


जुलैमध्ये गोव्यात पार पडलेल्या एसटीए-टोकनच्या एका भव्य समारंभात गोविंदा सहभागी झाला होता. आता त्याची चौकशी करण्यासाठी ओडिशा आर्थिक गुन्हे शाखा टीम लवकरच मुंबईला रवाना होणार आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी सध्या ओडिशा आर्थिक गुन्हे शाखाच्या ताब्यात आहे. या प्रकरणात गोविंदाची भूमिका तपासानंतरच कळणार आहे. जर, त्याने केवळ व्यावसायिक करारानुसार कंपनीला प्रमोट करण्यापुरती जाहिरात केली असेल तर, त्याला या खटल्यात साक्षीदार बनवले जाईल, असे म्हणण्यात आले आहे.



Source link

Rio Kapadia passed away: ‘चक दे इंडिया’मधील अभिनेत्याचे निधन

0
Rio Kapadia passed away: ‘चक दे इंडिया’मधील अभिनेत्याचे निधन



Rio Kapadia passed away: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘मेड इन हेवन २’ ही सीरिज त्यांची अखेरची ठरली आहे.



Source link

Rekha: रेखाने चाहत्याच्या लगावली कानशिलात Video Viral

0
Rekha: रेखाने चाहत्याच्या लगावली कानशिलात Video Viral



Rekha Viral Video: नेटकऱ्यांनी रेखाच्या या व्हिडीओवर कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने “तो माणूस किती नशीबवान आहे” असे म्हटले आहे. पाहा व्हिडीओ…



Source link

Aamir Khan: घटस्फोटाच्या २१ वर्षांनंतर आमिर खान-रीना दत्ता पुन्हा आले एकत्र! नेमकं कारण तरी काय?

0
Aamir Khan: घटस्फोटाच्या २१ वर्षांनंतर आमिर खान-रीना दत्ता पुन्हा आले एकत्र! नेमकं कारण तरी काय?


या व्हायरल व्हिडीओंमध्ये आमिर खान आणि रीना दत्ता मुंबईतील एका ज्वेलरी दुकानाबाहेर दिसले होते. यावेळी दोघेही कॅज्युअल लूकमध्ये दिसले. आमिर खानने निळ्या रंगाचा प्रिंटेड शॉर्ट कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. तर, रीना दत्ता देखील जांभळा कुर्ता आणि पांढर्‍या पँटमध्ये दिसल्या. दोघांना एकत्र पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आमिर खान आणि रीना दत्ता यांनी तब्बल २१ वर्षांपूर्वी एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. आमिर खान रीना दत्तापासून वेगळा झाला असला, तरी दोघांचे एकमेकांशी चांगले नाते आहे.



Source link

Nava Gadi Nava Rajya: योजनाने आनंदीसमोर ठेवली मोठी अट! खोट्या आरोपांमधून बाहेर पडू शकेल का राघव?

0
Nava Gadi Nava Rajya: योजनाने आनंदीसमोर ठेवली मोठी अट! खोट्या आरोपांमधून बाहेर पडू शकेल का राघव?


आता आनंदी योजनाला जाब विचारणार आहे. यावेळी योजना राघवबद्दल अनेक वाईटसाईट गोष्टी सांगणार आहे. तर, राघववर मेहेरबानी म्हणून मी अजून पोलिसांत गेलेले नाही, असे योजना आनंदीला म्हणणार आहे. राघवने आपल्यासमोर येऊन आपल्या पायावर नाक घासून माफी मागावी, तरच मी त्याच्यावर लावलेले आरोप मागे घेण्याचा विचार करेन, अशी अट योजनाने घातली आहे. आता यावर आनंदी काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Premachi Gost: काय आहे तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट?’ मालिकेची कथा, जाणून घ्या

0
Premachi Gost: काय आहे तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट?’ मालिकेची कथा, जाणून घ्या


मुक्ताच्या शेजारी एक कोळी कुटुंब राहात असते. त्यांच्याशी मुक्ताच्या आईचा छत्तीसचा आकडा असतो. त्यांची सतत मजेशीर भांडणे होताना दाखवण्यात आली आहेत. त्यांच्या मुलाचे नाव हे सागर कोळी असते. त्याचा घटस्फोट झालेला दाखवण्यात आला आहे. त्याला सहा वर्षांची सई नावाची मुलगी आहे. सई ही वडिलांना भेटण्यासाठी आतुर असते. मात्र, तिचा बाप सागर तिला फार वेळ देत नाही. तिच्याकडे पाहिल्यावर त्याला त्याच्या पत्नीची आठवण होते. दरम्यान, मुक्ता आणि सई या दोघीही खूप चांगल्या मैत्रीणी होतात. त्यांच्यामधील मैत्रिचे नाते पाहाणे सर्वांना आवडत आहे. आता मुक्ताच्या आयुष्यात सईमुळे सागरची एण्ट्री होणार का? की मुक्ता आणि सागर दोन भिन्न स्वभावाचे एकमेकांच्या प्रेमात पडणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आले आहेत. आता मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे.



Source link

पुण्यातील गणेशोत्सवात रंगणार राजकीय आखाडा, मोदी, फडणवीस अन् अनेक नेत्यांच्या हुबेहुब प्रतिकृती

0
पुण्यातील गणेशोत्सवात रंगणार राजकीय आखाडा,  मोदी, फडणवीस अन् अनेक नेत्यांच्या हुबेहुब प्रतिकृती


पुणे :पुण्यात गणेशोत्सवाची तयारी(ganeshotsav 2023) जोरात सुरु आहे. त्यात अनेक गणेश मंडळांची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. देखावे आणि देशातील वेगवेगळ्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी हलत्या देखाव्यांवर आणि बाकी देखाव्यांवर शेवटचा हात फिरवला जात आहे. त्यातच राज्याच्या सरकारमधील काही नेते यंदा पुण्यातील देखाव्यामध्ये पाहायला मिळणार आहे. राजकीय आखाड्याचा देखावा पुण्यात दिसणार आहे. राजकीय घडामोडी आणि संघर्ष या देखाव्यांमधून दाखवण्यात येणार आहे. पुण्यातदेखील  पुण्याचे प्रसिद्ध कलाकार सतीश तारु यांच्या स्टुडियोत हा देखावा तयार केला जात आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या प्रतिकृती लक्ष वेधून घेत आहेत. 

मागील वर्षी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाचा देखावा साकारण्यात आला होता. यावर्षी अजित पवारांच्या बंदाडादेखावा साकारण्यात येणार का? हे पाहावं लागणार आहे. कारण तारुंच्या या स्टुडिओत राज्यातील प्रमुख नेत्यांच्या  हुबेहुब प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. या प्रतिकृतींचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. 

देखाव्यांवरुन पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मोठी स्पर्धा

दरवर्षी देखाव्यांवरुन पुण्यातील गणेश मंडळांमध्ये मोठी स्पर्धा बघायला मिळते. नवं आणि आकर्षित करणाऱ्या देखाव्याकडे गणेश मंडळांचा कल असतो. त्यात सध्या सुरु असलेल्या विविध घडामोडींवर देखावा साकारण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. यंदा कोणता देखावा साकारवा? यासाठी अनेक महिन्यापासून गणेश मंडळाची तयारी सुरु असते. अफझल खानाचा वध, शिवरायांचा प्रताप, शिवराज्याभिषेक सोहळा यांसारखे देखावे भाविकांचं लक्ष वेधून घेतात. मात्र यावर्षी सत्तासंघर्षाचा देखावा लक्ष वेधून घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र यामुळे कोणताही राजकीय वाद सुरु होणार का? असा प्रश्नदेखील अनेकांना पडला आहे. मात्र या देखाव्यात नेमकं गुवाहाटीचं बंड असणार कि अजून काही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

देखाव्यासाठी प्रसिद्ध पुणे

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी लाखो रुपये खर्चकरुन पुण्यातील गणेश मंडळ जिवंत देखावे आणि देशातील विविध देवांची मंदिरं साकारण्याचा प्रयत्न करतात. हे सगळे देखावे पाहण्यासाठी आजूबाजूच्या शहरातील नागरीकसुद्धा पुण्यात गर्दी करतात. राजाराम मंडळात दरवर्षी देशातील महत्वाच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येते. यंदा हे मंडळ शेगावच्या गजानन मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे. 

इतर महत्वाची बातमी-

 



Source link

Prajatka Mali: प्राजक्ता माळीने किसिंग सीन दिलेल्या ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर पाहिलात का?

0
Prajatka Mali: प्राजक्ता माळीने किसिंग सीन दिलेल्या ‘तीन अडकून सीताराम’चा ट्रेलर पाहिलात का?


ट्रेलरमध्ये प्राजक्ता माळी आणि वैभव तत्ववादी यांचा एक किसिंग सीन आहे. यावरुन एकंदरीत ते चित्रपटात रोमॅन्स करताना दिसणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता आणखीच शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात प्राजक्तासोबत वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, गौरी देशपांडे सांच्यासह आनंद इंगळे, विजय निकम, समीर पाटील आणि हृषिकेश जोशी हे कसलेले कलाकार सुद्धा पाहायला मिळतील.



Source link

Tharla Tar Mag: सायलीची ‘ती’ अपेक्षा पूर्ण करू शकेल का अर्जुन? ‘ठरलं तर मग’ मालिकेत काय घडणार? वाचा..

0
Tharla Tar Mag: सायलीची ‘ती’ अपेक्षा पूर्ण करू शकेल का अर्जुन? ‘ठरलं तर मग’ मालिकेत काय घडणार? वाचा..


प्रियाचा खोटेपणा समोर आणून तुम्ही मधुभाऊंना नक्कीच बाहेर काढाल, असा विश्वास सायलीने व्यक्त केला आहे. तर, आता सायलीचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी अर्जुन देखील मेहनत घेणार आहे. अर्जुनने पूर्णपणे या केसची धुरा स्वतःच्या हातात घेतली आहे. आता मधुभाऊ यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतः अर्जुन अनेक प्रयत्न करणार आहे. अर्जुन आता विलासच्या खुनाची नाट्यमय पुनरावृत्ती करणार आहे.



Source link