Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2750

Pune Crime: गुप्तांगात कॅप्सूल लपवून ३३ लाखांचं सोनं आणलं; पुणे विमानतळावर झाला पर्दाफाश

0
Pune Crime: गुप्तांगात कॅप्सूल लपवून ३३ लाखांचं सोनं आणलं; पुणे विमानतळावर झाला पर्दाफाश


पुणे विमानतळावर या पूर्वी देखील या प्रकारच्या तसक्रीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. एका महिलेने तिच्या गुप्तांगात काही कोटी रुपयांचे सोने लपवून आणले होते. या सोबतच इतर काही महत्वाच्या मोल्यवान वस्तूंची देखील तस्करी करण्यात आली होती. मात्र, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तस्करीचे हे प्रकार हाऊन पाडले आहेत.



Source link

Aai kuthe Kay Karte: संजनाचा झाला मोठा अपघात, डोक्याला लागल्यामुळे स्मृती जाणार?

0
Aai kuthe Kay Karte: संजनाचा झाला मोठा अपघात, डोक्याला लागल्यामुळे स्मृती जाणार?


aai kuthe kay karte: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण दिसत. सर्वजण भांडणे, तंटा विसरुन जानकीचा पहिला दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत. दरम्यान, संजनाचा अपघात झाला आहे. ती दहीहंडी फोडताना खाली कोसळून डोक्यावर पडली आहे. सर्वजण घाबरतात आणि तिला दवाखान्यात घेऊन जातात. आता संजनाची स्मृती तर जाणार नाही ना? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.



Source link

Pune Ganeshotsav : गणेशोत्सव काळात कोंडी टाळण्यासाठी मास्टर प्लॅन; पार्किंगच्या जागा झाल्या निश्चित, अशी आहे व्यवस्था

0
Pune Ganeshotsav : गणेशोत्सव काळात कोंडी टाळण्यासाठी मास्टर प्लॅन; पार्किंगच्या जागा झाल्या निश्चित, अशी आहे व्यवस्था



Pune Ganeshotsav Parking : पुण्यातील मानाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी वाहनतळांच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.



Source link

Marathi Natak: दिलीप प्रभावळकर यांच्या नव्या नाटकाची हवा; ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत!

0
Marathi Natak: दिलीप प्रभावळकर यांच्या नव्या नाटकाची हवा; ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत!


Dilip Prabhavalkar Marathi Natak: मराठी रंगभूमी म्हटलं की, डोळ्यांसमोर येतात ते अनेक दिग्गज कलाकारांचे चेहरे. मराठी रंगभूमीने मनोरंजन विश्वाला अनेक मातब्बर कलाकार दिले. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे अभिनेते दिलीप प्रभावळकर. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने तर जिंकलीच. पण, आपल्या लेखणीतून त्यांनी अनेक नाटकांची कल्पनाही कागदावर उतरवली. दिलीप प्रभावळकर यांनी अनेक नाटकांच्या लेखनाची बाजूही उत्तम प्रकारे सांभाळली. आता पुन्हा एकदा ते आपल्या नव्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या मराठी मनोरंजन विश्वात या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री अक्षया नाईक या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link

Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सिनेमाचे नाव ‘तीन अडकून सीताराम’ का? दिग्दर्शकाने सांगितला अर्थ

0
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या सिनेमाचे नाव ‘तीन अडकून सीताराम’ का? दिग्दर्शकाने सांगितला अर्थ


सध्या मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. ‘वेड’, महाराष्ट्र शाहीर, बाईपण भारी देवा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर काही चित्रपट प्रेक्षकांना हकटे कथा देण्यात यशस्वी ठरला आहे. आता लवकरच मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत असणारा ‘तीन अडकून सिताराम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण या चित्रपटाचे नाव असे का आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया काय आहे अर्थ…



Source link

मोठी बातमी! अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंच उपोषण मागे

0
मोठी बातमी! अखेर  17 व्या दिवशी मनोज जरांगेंच उपोषण मागे


अंतरवाली सराटी (जालना): मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आश्‍वासनानंतर 17 व्या दिवशी मागे घेतले आहे. यावेळी मुख्यंमत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती यावेळी पाहायला मिळत आहे. मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेतलं आहे. 

आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे या काळात आपण आपले आमरण उपोषण देखील मागे घेणार असल्याचे जरांगे म्हणाले होते. मात्र, मुख्यंमत्री शिंदे यांच्या हस्तेच आपण उपोषण मागे घेणार असल्याची त्यांची भूमिका होती. त्यामुळे अखेर मुख्यंमत्री शिंदे अंतरवाली गावात दाखल झाले असून, त्यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मुख्यंमत्री यांच्या विनंतीनंतर जरांगे यांनी देखील आपलं आमरण उपोषण मागे घेतलं आहे. विशेष म्हणजे आमरण उपोषण मागे घेतलं असले तरीही साखळी उपोषण मात्र सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहेत. 

यापूर्वी झाला होता दौरा रद्द…

मुख्यमंत्री यांच्या हस्ते आपण उपोषण सोडणार असल्याची भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी संध्याकाळी पाच वाजता अंतरवाली सराटी गावात जाणार होते. याबाबत, सर्व तयारी देखील झाली होती. मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील आला होता. मात्र ऐनवेळी शिंदे यांनी आपला दौरा रद्द केला. तसेच पत्रकार परिषद घेऊन आपल्या शिष्टमंडळाची जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती दिली. मात्र, अचानक रद्द झालेले या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती.

इतर महत्वाच्या बातम्या: 

CM Eknath Shinde : मुख्यंमत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार, असा असणार आजचा दौरा?



Source link

Nana Patekar: नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांचा टोला, “राष्ट्रवादाच्या नावाखाली…”

0
Nana Patekar: नसीरुद्दीन शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर नाना पाटेकरांचा टोला, “राष्ट्रवादाच्या नावाखाली…”



Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘गदर २’ या दोन्ही चित्रपटांवर टीका केली आहे. ते ऐकून नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



Source link

Jawan New Trailer: प्रदर्शनाच्या ६ दिवसांनी प्रदर्शित झाला ‘जवान’चा नवा ट्रेलर, शाहरुखच्या डायलॉगने वेधले लक्ष

0
Jawan New Trailer: प्रदर्शनाच्या ६ दिवसांनी प्रदर्शित झाला ‘जवान’चा नवा ट्रेलर, शाहरुखच्या डायलॉगने वेधले लक्ष



Shah Rukh Khan Film Jawan New Trailer: ‘जवना’च्या या नव्या ट्रेलरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या ट्रेलरमधील शाहरुखचे डायलॉग सध्या चर्चेत आहेत.



Source link

Satara Accident : सातारा जिह्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री अपघात

0



<p>सातारा जिह्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री अपघात. तिघांचा जागीच मृत्यू. पंक्चर झालेल्या ट्रकवर आयशर गाडी धडकल्याने झाला अपघात.</p>



Source link

The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा’ शोच्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, धक्कादायक प्रकार उघडकीस

0
The Kapil Sharma Show: ‘द कपिल शर्मा’ शोच्या जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात, धक्कादायक प्रकार उघडकीस


कॉमेडियन-अभिनेता कपिल शर्मा अनेक वर्षांपासून आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. त्याचा ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर दिसतो. या शोमध्ये हजेरी लावणारे कलाकार हे शोला आणखी चार चाँद लावताना दिसतात. मात्र, आता या शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. एका चाहत्याने या शोची एक जाहिरात शेअर केली आहे. ही जाहिरात पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.



Source link