Saturday, July 11, 2026
Home Blog Page 220

politics over supreme court decision about zudpi jungle land decisions among bjp and congress

0
politics over supreme court decision about zudpi jungle land decisions among bjp and congress

politics over supreme court decision about zudpi jungle land decisions among bjp and congress | झुडपी जंगलाचे राजकारण : भाजप म्हणते फायदा, काँग्रेस नेते म्हणतात तोटा

Source link

BJP MLA Disqualified : भाजपा नेत्याची आमदारकी रद्द; तुरुंगातही जावं लागणार? नेमकं काय आहे प्रकरण?

0
BJP MLA Disqualified : भाजपा नेत्याची आमदारकी रद्द; तुरुंगातही जावं लागणार? नेमकं काय आहे प्रकरण?

BJP MLA Disqualified : भाजपा नेत्याची आमदारकी रद्द; तुरुंगातही जावं लागणार? नेमकं काय आहे प्रकरण? | BJP MLA Kanwarlal Meena Disqualified at Rajasthan assembly

Source link

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “मला माझ्या मुलाला…”

0
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “मला माझ्या मुलाला…”

Veteran marathi actress Usha Nadkarni expressed her regret says I couldnt watch my son grow up also shares why she still work in age 79: Usha Nadkarni unknown facts: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाल्या, “मला माझ्या मुलाला…”

Source link

ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ धीम्या गतीने, कामकाजात अडथळे ; तीनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित

0
ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ धीम्या गतीने, कामकाजात अडथळे ; तीनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित

ऑनलाइन शिधापत्रिकेचे संकेतस्थळ धीम्या गतीने, कामकाजात अडथळे ; तीनशेहून अधिक प्रकरणे प्रलंबित

Source link

पुणे : पादचारी ज्येष्ठाचा अपघातांत मृत्यू

0
पुणे : पादचारी ज्येष्ठाचा अपघातांत मृत्यू

पुणे : शहरात पुणे-सोलापूर रस्त्यावर रवीदर्शन चौकात भरधाव टेम्पाेच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विमलाबाई मथुराप्रसाद अगरवाल (वय ८२, रा. लोणावळा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.

टेम्पोचालक विनोद गायकवाड याला अटक करण्यात आली. मनोज अगरवाल यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ही माहिती दिली.अगरवाल मूळचे लोणावळ्यातील आहेत. ते कामानिमित्त हडपसर भागात नातेवाईकांकडे आले होते. सोलापूर रस्त्यावरील रवीदर्शन चौकात गुरुवारी (२२ मे) विमलाबाई रस्ता ओलांडत होत्या. त्या वेळी भरधाव टेम्पोने रस्ता ओलांडणाऱ्या विमलाबाई यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या विमलाबाई यांचा मृत्यू झाला. टेम्पोचालकाला पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.

Source link

भारताच्या मिठाई बाजारात ‘मैसूरश्री’ची चर्चा; समोर आलं पाकिस्तान कनेक्शन

0
भारताच्या मिठाई बाजारात ‘मैसूरश्री’ची चर्चा; समोर आलं पाकिस्तान कनेक्शन

May 22, 2025 | LIVE

Zimbabwe in England, One-off Test, 2025

May 23, 2025 | Match 65

Indian Premier League, 2025

SRH

(20 ov) 231/6

VS

RCB

189(19.5 ov)

Sunrisers Hyderabad beat Royal Challengers Bengaluru by 42 runs
Full Scorecard →

May 23, 2025 | Match 71

ICC CWC League 2, 2023-27

CAN

(48.4 ov) 212

VS

OMA

108/3(23.1 ov)

Oman beat Canada by 18 runs (DLS method)
Full Scorecard →

May 23, 2025 | Qualifier 2

Indian Premier League, 2025

Source link

Donald Trump targets Samsung after 25 percent tariff threat to Apple

0
Donald Trump targets Samsung after 25 percent tariff threat to Apple

Donald Trump targets Samsung after 25 percent tariff threat to Apple | डोनाल्ड ट्रम्प यांची ॲपल नंतर आता सॅमसंगलाही धमकी; म्हणाले, “अमेरिकेबाहेर उत्पादित होणाऱ्या…”

Source link

प्रियाला ‘ती’ चूक महागात पडणार, सायली सणसणीत कानाखाली वाजवणार! पहिल्यांदाच दिसलं रौद्ररुप, पाहा जबरदस्त प्रोमो…

0
प्रियाला ‘ती’ चूक महागात पडणार, सायली सणसणीत कानाखाली वाजवणार! पहिल्यांदाच दिसलं रौद्ररुप, पाहा जबरदस्त प्रोमो…

tharla tar mag sayali slaps priya for insulting arjun watch promo प्रियाला ‘ती’ चूक महागात पडणार, सायली सणसणीत कानाखाली वाजवणार! पहिल्यांदाच दिसलं रौद्ररुप, पाहा जबरदस्त प्रोमो…

Source link

वळवाच्या जोरधारेमुळे चिंता वाढली, दाजीपूरला सर्वाधिक ७२ मिमी पावसाची नोंद

0
वळवाच्या जोरधारेमुळे चिंता वाढली, दाजीपूरला सर्वाधिक ७२ मिमी पावसाची नोंद

Satara: Dajipur recorded the highest rainfall of 72 mm सातारा : वळवाच्या जोरधारेमुळे चिंता वाढली, दाजीपूरला सर्वाधिक ७२ मिमी पावसाची नोंद

Source link

भाजपा नेत्याचे एक्सप्रेस वेवर अश्लील चाळे, कारमधून नग्नावस्थेत..; CCTV फुटेजमुळे खळबळ

0
भाजपा नेत्याचे एक्सप्रेस वेवर अश्लील चाळे, कारमधून नग्नावस्थेत..; CCTV फुटेजमुळे खळबळ

Mumbai-Delhi Expressway BJP Leader Video: मध्य प्रदेशमध्ये सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. येथील भारतीय जनता पार्टीचे नेते मनोहर लाल धाकड यांचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमध्ये धाकड हे एका महिलेसोबत भररस्त्यात अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धाकड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत एफआयआर नोंदवला आहे.

व्हिडीओमध्ये आहे काय?

मध्य प्रदेशातील मंदसौर येथील भाजपाचे नेते असलेले मनोहर लाल धाकड हे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर एका महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवत असताना आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसत आहे. या कथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे वादाला तोंड फोडलं आहे. व्हिडीओमध्ये भाजपाचा हा नेता कारमधून उतरुन रस्त्यावरच नग्नावस्थेतील महिलेसोबत शरीरसंबंध ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला प्रकार

व्हायरल झालेलं हे फुटेज 13 मे रोजीचे असल्याचे सांगितले जात आहे. हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालe आहे. धाकड एका महिलेसोबत पांढऱ्या कारमधून उतरल्यानंतर अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. धाकड यांची पत्नी मंदसौरच्या बानी गावातील वॉर्ड क्रमांक आठमधून निवडून आलेल्या जिल्हा पंचायत सदस्य आहेत. 

भाजपाने काय म्हटलं आहे?

दरम्यान, धाकड महासभा युवा संघटनेने धाकड यांना राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून हटवल्याचं जाहीर केलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपनेही धाकड यांच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. ते पक्षाचे प्राथमिक सदस्य नाहीत आणि ऑनलाइन नोंदणीद्वारे सामील झाले आहेत.

या नेत्याच्याच नावावर आहे कार

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे उपलब्ध नोंदीप्रमाणे, व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी पांढऱ्या रंगाची कार मनोहरलाल धाकड यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

Source link