Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 164

पाणी कपातीतही गढूळ पाण्याची शिक्षा, बदलापूर पश्चिमेत सलग दोन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा – Marathi News | One Day Water Cut In Badlapur City Since Last Week Since Thursday Almost All Areas In Badlapur West Receiving Dirty Water Supply Sud 02

0
पाणी कपातीतही गढूळ पाण्याची शिक्षा, बदलापूर पश्चिमेत सलग दोन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा – Marathi News | One Day Water Cut In Badlapur City Since Last Week Since Thursday Almost All Areas In Badlapur West Receiving Dirty Water Supply Sud 02



पाणी कपातीतही गढूळ पाण्याची शिक्षा, बदलापूर पश्चिमेत सलग दोन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा – Marathi News | One Day Water Cut In Badlapur City Since Last Week Since Thursday Almost All Areas In Badlapur West Receiving Dirty Water Supply Sud 02 – Latest Thane News at Loksatta.com





Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: ऑफिस स्वातंत्र्य आणि ‘शोले’ मध्ये दडलेले यश

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  ऑफिस स्वातंत्र्य आणि ‘शोले’ मध्ये दडलेले यश


1 दिवसापूर्वी

  • कॉपी लिंक

एवढ्या मोठ्या सिनेमाच्या सेटवर त्या १६ वर्षांच्या अभिनेत्याचा पहिलाच दिवस होता. त्याचा पहिला सीन असा होता की त्याचा मृतदेह घोड्याच्या पाठीवर गावी आणला जाईल. चित्रपट दिग्दर्शकाने अॅक्शन म्हटले आणि घोड्यावर दुसराच मृतदेह आला. तो मुलगा दुःखी झाला. त्याचा बॉस, दिग्दर्शक म्हणाला, “अशा शॉट्समध्ये असेच असते. तू एक अभिनेता आहेस.’ या शब्दांनी त्याचे मनोबल वाढवले. मग प्रत्यक्ष सीन आला, ज्यामध्ये त्याची गरज होती. आता त्याला घोड्यावर झोपवण्यात आले. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र स्वतः त्याला उचलणार होते. दिग्दर्शक रमेश सिप्पी अॅक्शन म्हणण्यापूर्वीच त्या मुलाच्या कानावर एक कडक आवाज आला, ‘सचिन, तुझे शरीर थोडे सैल ठेव, यामुळे तुला उचलणे सोपे होईल.’ मग त्या मुलाला, अभिनेता सचिन पिळगावकरला, जाणवले की तो श्वास रोखून झोपला आहे आणि त्याच्याभोवती संजीव कुमार, हेमामालिनी आणि जया भादुरीसारखे महान कलाकार आहेत. मग त्याला पहिल्यांदाच समजले की कथेनुसार, मरतानाही अभिनय करावा लागतो. नंतर सचिनने दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले.

तुम्हाला समजले असेलच की मी ‘शोले’ सिनेमाबद्दल बोलत आहे. तो १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाला आणि आज त्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या नावाप्रमाणेच त्याचे यश संपूर्ण भारतात पसरले. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना, मलाही बॉम्बे (आता मुंबई) च्या प्रसिद्ध मराठा मंदिर सिनेमा हॉलमध्ये ७० मिमी स्क्रीनवर शोले पाहायचा होता. मी १० रुपये घेऊन तिथे पोहोचलो, जे मी सिनेमासाठी बाजूला ठेवले होते. त्या वेळी तिकीट ९ रुपये होते. सिनेमा हाऊसफुल होता आणि मला परतावे लागले. मी बॉम्बे सेंट्रल स्टेशनवरून अंधेरी येथील माझ्या काकांच्या घरी जाण्यासाठी निघालो. मग एका माणसाने माझ्या खांद्यावर हात ठेवला, “माझ्याकडे शोलेचे तिकीट आहे, मी ते ५० रुपयांना देईन.’ मी दुविधेत होतो. कारण माझ्या दुसऱ्या खिशात ५० रुपये होते, जे मुंबईत पुढील ६ दिवसांसाठी माझा खर्चासाठीचे होते. यामध्ये उच्च शिक्षणासाठी मुलाखतीला जाणेदेखील समाविष्ट होते. काळ्या बाजारात तिकिटे विकणारा माणूस आग्रह धरत म्हणाला, “लवकर सांगा. हा सिनेमा पाहणे म्हणजे स्वर्गात जाण्यासारखे आहे. जर तुम्हाला ते नको असेल तर मी ते दुसऱ्याला देईन.” माझे पहिले मध्यमवर्गीय मन म्हणत होते, “असे करू नको, हे पाहिल्यानंतर तु दुसरे काहीही पाहू शकणार नाही.’ पण माझे दुसरे मन म्हणत होते, “मुंबईत आल्यानंतर जर तुम्ही शोले पाहिला नाही तर तुम्ही काय पाहिले?’ मी माझ्या मध्यमवर्गीय पहिल्या मनाचे ऐकले आणि तिथून निघून गेलो. घरी पोहोचल्यानंतर मी माझ्या काकांना सर्व काही सांगितले. त्यांनी माझे कौतुक केले आणि म्हणाले, “मला तुझा अभिमान आहे. जर तुम्हाला करिअर आणि जीवनशैली यापैकी एक पर्याय निवडायचा असेल तर नेहमीच करिअर निवडा.” ही गोष्ट अजूनही माझ्या कानात घुमते. मी तरुणांना योग्य निवड करण्याचा सल्ला देतो. तीन दिवसांनी, माझ्या काकांनी मला शोलेचे तिकीट दिले, तेही मराठा मंदिरचे. त्यांनी ते त्यांच्या नेटवर्कच्या मदतीने मिळवले होते, कोणत्याही तिकीट काळ्या बाजारातील व्यक्तीकडून नाही.

सचिनसाठी, रमेश सिप्पी (७८) आणि माझ्यासाठी, माझे काका (८६) हे आमचे गुरू आहेत. त्यांनी दोन गोष्टी शिकवल्या: तुमच्या कामात सर्वोत्तम द्या आणि समर्पित राहा. तसेच, तुमच्या साहेब किंवा वरिष्ठांचे ऐका.



Source link

पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजमधून दुर्गंध येतोय? ‘या’ सोप्या उपायाने दुर्गंध होईल दूर

0
पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजमधून दुर्गंध येतोय? ‘या’ सोप्या उपायाने दुर्गंध होईल दूर


How To Clean Fridge: पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजला वेळोवेळी स्वच्छ करणे गरजेचे आहे. या ऋतूतील आर्द्रतेमुळे फ्रिज लवकर खराब होतो, ज्यामुळे फ्रिजमध्ये दुर्गंधी आणि बुरशी उद्भवते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी फ्रिज सहज स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही ते सहज स्वच्छ करू शकता. यामुळे तुमचा फ्रिज स्वच्छ होईलच, शिवाय त्यातील पिवळेपणा आणि दुर्गंधीदेखील दूर होईल.

फ्रिज स्वच्छ करण्यासाठी टिप्स

बेकिंग सोडा आणि लिंबू वापरा

फ्रिजमध्ये पिवळे डाग असणे सामान्य आहे. परंतु, कधीकधी ते इतके चिवट होतात की ते सहज निघत नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही ते स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबू वापरू शकता. यासाठी एका भांड्यात कोमट पाण्यात २ चमचे बेकिंग सोडा आणि अर्ध्या लिंबाचा रस मिसळा. आता ते स्वच्छ कापडावर लावून पिवळ्या डागांवर घासून घ्या. त्यानंतर ते स्वच्छ कापडाने पुसून टाका; अशा प्रकारे पिवळे डाग सहज निघून जातील.

व्हिनेगरचा वापर करा

तुम्ही फ्रिज स्वच्छ करण्यासाठी व्हिनेगरचादेखील वापर करू शकता. यासाठी प्रथम स्प्रे बाटलीमध्ये समान प्रमाणात पाणी आणि व्हिनेगर मिक्स करा. हे सुमारे १५ मिनिटे असेच राहू द्या. आता स्वच्छ आणि मऊ कपड्याच्या मदतीने ते पुसून टाका. अशा प्रकारे फ्रिजच्या कोपऱ्यातील आणि ट्रेमधील बुरशी निघून जाईल.

हेही वाचा

स्लायडर ट्रे उन्हात ठेवा

पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा फ्रिजच्या ट्रेवरील ओलाव्यामुळे बुरशी आणि दुर्गंधी येते. अशावेळी ट्रे स्वच्छ केल्यानंतर काही वेळ उन्हामध्ये ठेवा. खरंतर हे उन्हामध्ये ठेवण्याने यातील ओलावा निघून जातो, ज्यामुळे बुरशी नाहीशी होते.





Source link

Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला काय कराल काय टाळाल? उपवासाचे नियम जाणून घ्या

0
Krishna Janmashtami 2025 : कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाला काय कराल काय टाळाल? उपवासाचे नियम जाणून घ्या


No match is being played.

Aug 12, 2025 | 3rd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

WI

(50 ov) 294/6

VS

PAK

92(29.2 ov)

West Indies beat Pakistan by 202 runs
Full Scorecard →

Aug 12, 2025 | 2nd T20

South Africa in Australia, 3 T20I Series, 2025

SA

(20 ov) 218/7

VS

AUS

165(17.4 ov)

South Africa beat Australia by 53 runs
Full Scorecard →

Aug 10, 2025 | 2nd ODI

Pakistan in West Indies, 3 ODI Series, 2025

PAK

(37 ov) 171/7

VS

WI

184/5(33.2 ov)

West Indies beat Pakistan by 5 wickets (DLS method)
Full Scorecard →





Source link

जन्माष्टमीपासून ‘या’ चार राशींना मिळणार छप्परफाड पैसा; ग्रहांची शुभ स्थिती देणार प्रत्येक कामात यश अन् मोठी पगारवाढ

0
जन्माष्टमीपासून ‘या’ चार राशींना मिळणार छप्परफाड पैसा; ग्रहांची शुभ स्थिती देणार प्रत्येक कामात यश अन् मोठी पगारवाढ



Janmashtami 2025 Horoscope: हिंदू धर्मात जन्माष्टमीला अत्यंत महत्वपूर्ण आणि पवित्र मानले जाते. हा दिवस ज्योतिषशास्त्रातही खूप खास मानला जातो. या दिवशी ग्रहांची आणि नक्षत्रांची स्थितीत बदल होतो, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींवर पाहायला मिळतो. यंदा १६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाईल. या दिवशी सूर्य कर्क राशीत बुधाबरोबर विराजमान राहील, ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. तसेच गुरू-शुक्राची युती गजलक्ष्मी योग निर्माण होईल. मंगळ कन्या राशीत राहून मीन राशीतील शनीबरोबर समसप्तक आणि कुंभ राशीतील राहूबरोबर षडाष्टक योग निर्माण करत आहे. ग्रहांची ही स्थिती १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

जन्माष्टमीचा दिवस चार राशीसाठी फायदेशीर

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी जन्माष्टमीला निर्माण झालेली ग्रहांची स्थिती अत्यंत फायदेशीर असेल. या काळात तुम्हाला पदोपदी यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी या काळात समाजात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीसाठी हा काळ सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या मनासारखी नोकरी मिळेल.या राशींना वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील.नोकरी, व्यवसायात फायदा होईल. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आयुष्यात अनेक दिवसांपासून येणारे अडथळे दूर होतील. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. प्रत्येक कामात यश मिळेल.

मीन (Meen Rashi)

मीन राशीसाठी हा काळ खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील, आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)



Source link

नगरपालिका रणांगणातील धारदार नेता – ‘शब्दात दहशत’ असणारे चेअरमन सुधीर अहिवळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

0
नगरपालिका रणांगणातील धारदार नेता – ‘शब्दात दहशत’ असणारे चेअरमन सुधीर अहिवळेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

फलटण — मंगळवार पेठ, फलटण तालुक्याचे बहुजनांचे महत्त्वाचे नेते, साप्ताहिक फलटण दर्शन चे संपादक  सुधीर अहिवळे यांचा वाढदिवस आज उत्साहात साजरा होत आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांपासून ते स्थानिक राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

‘फलटण तालुक्याचा बुलंद आवाज’ म्हणून ओळखले जाणारे सुधीर अहिवळे हे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे निष्ठावान समर्थक असून फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील आमदारांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांनी नागरिकांच्या हितासाठी अडचणींशी संघर्ष करत अहोरात्र काम केले आहे.

शब्दात दहशत’ असणारी त्यांची आंदोलनशील शैली, धारदार राजकीय भूमिका आणि ठाम नेतृत्वामुळे ते राजकीय रणांगणात नेहमीच प्रभावी ठरले आहेत. पत्रकारिता, किंवा राजकारण — प्रत्येक ठिकाणी ते नागरिकांचा ठाम आवाज म्हणून ओळखले जातात.

आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये सुधीर अहिवळेंना नगरसेवक म्हणून निवडून  देऊन ,फलटणच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांच्या शुभेच्छकांकडून व्यक्त करण्यात आली.

वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा:
“कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारखं यश लाभो, सौख्य आणि समाधानाचा वर्षाव तुमच्यावर नित्य होत राहो, तुमची प्रतिष्ठा वृद्धिंगत होत राहो आणि चेहऱ्यावरचं हास्य सदैव खुलून राहो.”

साहस टाईम्स परिवारकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

विजयशंकर मेहता यांचा कॉलम: निसर्गाची नाराजी झाली तर ‎‎स्वातंत्र्याची मोठी किंमत मोजा‎‎

0
विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  निसर्गाची नाराजी झाली तर ‎‎स्वातंत्र्याची मोठी किंमत मोजा‎‎


  • Marathi News
  • Opinion
  • Vijayshankar Mehta’s Column, If Nature Is Displeased, Pay A High Price For Freedom

7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपण जेव्हा स्वातंत्र्य साजरे करतो. तेव्हा निसर्ग स्वत:चे स्वातंत्र्य‎मागते. माणसाला गुलामगिरी आवडत नाही. पण तो निसर्गाला गुलाम‎बनवत आहे. आत्मसाक्षात्काराचा अनुभव म्हणजे स्वातंत्र्य. आपण‎मानवांची गुलामगिरी संपवली आहे. पण मानसिक गुलामगिरी‎अजूनही आहे. आज आपण सर्वजण कुठेतरी घाबरतो.या ऋतूबद्दल‎बोलायचे झाल्यास सुरूवात पाण्यापासून होईल. कुठेतरी ते येणार नाही‎याची भीती, कुठेतरी ते जास्त येणार नाही याची भीती. जमीन तापली‎आहे. आकाश अशांत झाले आहे. आपल्याला सतत नैसर्गिक‎आपत्तींच्या बातम्या ऐकायला मिळतात. कारण निसर्गालाही स्वातंत्र्य‎हवे आहे. आपला देश विकसित होत आहे. परंतु आपल्या भोवती‎अनेक मत्सरी देश आहेत. आपण आपल्या विरोधकांशी आणि‎प्रतिस्पर्धी देशांशी व्यवहार करू. पण आपण निसर्गाशी कसे वागावे?‎आपण त्याच्या स्वातंत्र्याबद्दल खूप गंभीर असले पाहिजे. त्याचा आदर‎केला पाहिजे. आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो तेव्हा प्रत्येक‎भारतीयाने असा विचार केला पाहिजे की मी स्वतःहून निसर्गाचा आदर‎करेन. निसर्ग रागावल्यास त्याच्या स्वातंत्र्याची किंमत मोजावी लागेल‎



Source link

मुलाखतीच्या मुलखात: तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार

0
मुलाखतीच्या मुलखात: तुम्हीच तुमच्या यशाचे शिल्पकार


व्यक्तिमत्त्व चाचणी हा स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातला शेवटचा टप्पा असतो आणि त्यामुळे त्याचा उमेदवाराच्या मनावर ताण असणं हे साहजिकच आहे. पण आत्मविश्वासाने तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडतील असे उत्तर देता आले तर तुम्हीच यशाचे शिलेदार आहात.

वाचक मित्रहो, या लेखमालेत आपण आता पर्यंत व्यक्तिमत्त्व चाचणीच्या तयारीचे अनेक पैलू बघितले. वेगवेगळ्या विषयांवर काय आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे आपण पाहीलं. हा झाला कंटेंटच्या तयारीचा भाग. पण व्यक्तिमत्त्व म्हणजे आत्मविश्वास, आपले विचार किंवा मते नेमक्या शब्दात मांडता येणे, कठीण परिस्थिती अचानक समोर आल्यास त्यातून शांतचित्ताने मार्ग काढणे, भावनिक आव्हान देणाऱ्या प्रश्नांना भावनेच्या भरात वाहून न जाता बुद्धिने उत्तर देणे.

कोणत्याही स्पर्धा परीक्षांच्या व्यक्तिमत्त्व चाचणीचे बोर्ड किंवा पॅनल हे तीन किंवा पाच सदस्यांचे असते. व्यक्तिमत्त्व चाचणी हा स्पर्धा परीक्षेच्या प्रवासातला शेवटचा टप्पा असतो आणि त्यामुळे त्याचा उमेदवाराच्या मनावर ताण असणं हे साहजिकच आहे. अनेकवेळा उमेदवारांना इतर उमेदवारांकडून मुलाखतीबद्दल काही ऐकायला मिळत असतं. याचं उदाहरण म्हणजे, अमुक अमुक बोर्ड जास्त गुण देत नाही, अमुक अमुक बोर्डाचे सदस्य स्ट्रेस इंटरव्ह्यू घेतात, अमुक अमुक बोर्ड डीटेल्ड अॅप्लिकेशन फॉर्ममधून काहीच प्रश्न विचारत नाहीत. ही फक्त काही उदाहरणं झाली. असे अनेक समज आणि गैरसमज असतात. आणि या सगळ्या चर्चांचा प्रत्यक्ष मुलाखतीवर बरा-वाईट परिणाम होत असतो. अनेकवेळा चांगली तयारी असली तरी उमेदवाराला अचानक सगळं विसरायला होतं, प्रश्नांची उत्तरं देताना अचानक घाम फुटतो, आत्मविश्वास गमावल्यासारखं होतं. परिणामी आवाज पडतो, उत्तरातले मुद्दे विसरायला होतात, उत्तर देताना अडखळायला होतं, अनावश्यक हालचाली व्हायला लागतात. आपल्या उत्तरांवर काहीच प्रतिक्रिया न देणाऱ्या सदस्यांकडे बघण्याची हिंमत होत नाही. या आणि अशा अनेक अडचणी उमेदवारांपुढे असतात. या सगळ्याचा सामना कसा करायचा याबद्दल थोडं मार्गदर्शन आम्ही करणार आहोत.

प्रयत्नांचे सातत्य

यापूर्वीच्या अनेक लेखांमध्ये आम्ही सांगितल्याप्रमाणे व्यक्तिमत्त्व ही एक दोन आठवड्यात घडणारी गोष्ट नाही. रोजच्या आयष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत असतात. त्यामुळे रोजच्या आयुष्यातही आपण अधिक सजगपणे वावरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आपले विचार, मते, आवडीनिवडी मुद्देसूदपणे व्यक्त करता येतात का हे सतत पाहात राहिले पाहिजे. आपल्याला आपल्याच वागण्या बोलण्यात काय आणि कशा सुधारणा करता येतील हे पाहिले पाहिजे.

दीर्घ श्वासोच्छवासाचे फायदे

कोणत्याही ताणाचा सामना करण्यामध्ये आपल्या श्वासोच्छ्वासाचा मोठा वाटा असतो. आपण डॉक्टरांकडे जातो आणि ते आपल्याला इंजेक्शन देणार असतात तेव्हा ते आपल्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगतात. आपणही मुलाखतीत एखादा कठीण प्रश्न आला तर उत्तर द्यायला सुरुवात करण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्यावा, याचा एक फायदा असा की आपल्या मनात गोंधळ घालणाऱ्या विचारांची गती कमी व्हायला मदत होते, आपल्या मेंदूला विचारांचे व्यवस्थित पृथक्करण करायला वेळ मिळतो. संपूर्ण परीक्षेच्या काळातच उमेदवारांनी रोजच थोडा वेळ प्राणायाम केला पाहिजे. याचा मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी खूपच उपयोग होतो.

मेंदूला आराम

उमेदवारांना परीक्षेची तयारी म्हणून खूप अभ्यास वाचन करावं लागतं यात काही शंकाच नाही. पण नुसते वाचन किंवा अभ्यास करून मेंदूला शीण येऊ शकतो, नुसते वाचत राहिले आणि वाचन केलं आहे त्याची उजळणी किंवा त्यावर चिंतन आणि मनन केलं नाही तर योग्य वेळी ती माहीती आठवणार नाही, किंवा त्या माहितीवर आधारित उपयोजित (अप्लाइड ) प्रश्नांची उत्तरे देता येणार नाहीत. अनेकवेळा उमेदवारांना वाटत राहतं, ह्यअरे हे वाचलं होतं पण आता नेमकं काहीच आठवत नाही.ह्ण हे होण्याचं कारण हेच आहे की आपण नुसतं वाचलेलं असतं पण त्यावर सखोल विचार केलेला नसतो. मेंदू हा डायनॅमिक असतो, आपण अभ्यास करत नसलो आणि इतर काहीतरी करत असलो तरी आपण वाचलेल्या, पाहिलेल्या गोष्टींचं प्रोसेसिंग मेंदू करतच असतो. रोज जर थोडा व्यायाम-प्राणायाम केला तर मेंदूला होणारा रक्तपुरवठा वाढेल, मेंदूला येणारा थकवा कमी व्हायला मदत मिळेल आणि केलेला अभ्यास अधिक प्रभावी व्हायला मदतच होईल.

पुरेशी झोप

इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री पुरेशी झोप घेणे हे मानसिक थकवा घालविण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. रात्री व्यवस्थित झोप नाही आणि इंटरव्ह्यूमध्ये काय प्रश्न विचारले जातील याचे टेन्शन यामुळे मुलाखती दरम्यान प्रश्नाचे उत्तर माहिती असूनही वेळेवर न आठवणे किंवा बोलण्यात स्पष्टपणा नसणे या गोष्टी होऊ शकतात.

‘मॉक इंटरव्ह्यू’चा ताण

मुलाखतीला जाताना मॉक इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला काही मार्गदर्शनपर सूचना कोणी केल्या असतील आणि त्या पूर्णपणे अंमलात आणणे शक्य नसेल किंवा काही तुम्हाला मानसिकरित्या खच्चीकरण करणाऱ्या गोष्टी उदाहरणार्थ ह्यतुम्ही या सेवेसाठी पात्र उमेदवार नाही, उगाचच वेळ वाया घालवू नकाह्ण वगैरे, अशा बाबी मनाला लावून घेऊ नका. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात तेव्हा तुम्ही कसे आहात हे तुम्हाला अधिक माहिती आहे. अनेक वेळा मॉक इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारणारी एका विशिष्ट विचारसरणीची मंडळी व्यावहारिक प्रश्न विचारत नाहीत किंवा त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेल्या उमेदवारांच्या उत्तरांची चिरफाड करत त्यांना नाउमेद करतात. प्रत्यक्ष मुलाखत जवळ आलेली असते आणि उमेदवार तणावाखाली राहतात. सर्वप्रथम हे समजून घ्या की प्रत्यक्ष मुलाखतीचे पॅनेल हे अनेकवेळा मॉक इंटरव्ह्यू पॅनेलपेक्षा सहृदयी असल्याचे तुम्ही अनुभवाल. त्यामुळे मुलाखतीला जाताना मॉक इंटरव्ह्यूचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन जाऊ नका.

आत्मविश्वास, विनम्रपणा बाळगत प्रश्न व्यवस्थित ऐकून घेत, दीर्घ श्वास घेत, समतोल असे उत्तर ज्यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पदर उलगडतील असे देता आले तर तुम्हीच यशाचे शिलेदार आहात. व्यक्तिमत्त्व चाचणीच्या दरम्यान येणाऱ्या ताणाचे व्यवस्थापन कसे करायचे याबद्दल आणखी काही टिप्स पुढच्या लेखामध्ये देऊच. तोपर्यंत शुभेच्छा.

mmbips@gmail. com

supsdk@gmail. Com



Source link

Surya ketu yuti on 17 august bad impact on leo, aquarius, pisces zodiac signs money loss disputes accident illness horoscope astrology

0
Surya ketu yuti on 17 august bad impact on leo, aquarius, pisces zodiac signs money loss disputes accident illness horoscope astrology



Surya ketu yuti on 17 august bad impact on leo, aquarius, pisces zodiac signs money loss disputes accident illness horoscope astrology | १७ ऑगस्टपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात संकट! सूर्य-केतूचा ग्रहण योग करेल पैशांचं नुकसान, तब्येत बिघडण्याची शक्यता…





Source link

कल्याणमधील बालिकेचा खून करणाऱ्या मावशी आणि काकाला रायगडमधील चिंचवलीतून वर्षभरानंतर अटक – Marathi News | Aunt And Uncle Who Murdered A Girl In Kalyan Arrested From Chinchwali In Raigad After A Year Ssb 93

0
कल्याणमधील बालिकेचा खून करणाऱ्या मावशी आणि काकाला रायगडमधील चिंचवलीतून वर्षभरानंतर अटक – Marathi News | Aunt And Uncle Who Murdered A Girl In Kalyan Arrested From Chinchwali In Raigad After A Year Ssb 93



कल्याणमधील बालिकेचा खून करणाऱ्या मावशी आणि काकाला रायगडमधील चिंचवलीतून वर्षभरानंतर अटक – Marathi News | Aunt And Uncle Who Murdered A Girl In Kalyan Arrested From Chinchwali In Raigad After A Year Ssb 93 – Latest Thane News at Loksatta.com





Source link