Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 147

“मोदींसारखा नेता हवा”, नेपाळी तरुणांकडून कौतुक; भाजपानं शेअर केला व्हिडीओ

0
“मोदींसारखा नेता हवा”, नेपाळी तरुणांकडून कौतुक; भाजपानं शेअर केला व्हिडीओ


राहुल गांधी यांनी ऑगस्ट महिन्यात एक पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्यांनी भाजपावर आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. त्यांना भाजपाने तोडीस तोड उत्तर दिलं आहे. दरम्यान आपला शेजारी देश नेपाळमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संघर्ष पेटला आहे. नेपाळच्या तरुणांनी मोदींसारखा नेता हवा असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ भाजपाने पोस्ट करत राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे.

नेपाळमध्ये काय घडलं आहे?

भारताचा शेजारी देश नेपाळमधील राजकीय स्थिती कमालीची तणावपूर्ण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नेपाळमधील Gen Z आणि मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यांवर उतरून नेपाळ सरकारविरोधात आंदोलन करताना दिसत आहे. आधी सोशल मीडिया साईट्सवर बंदी घातल्याचा निषेध या तरुणाईनं केला. त्यावर १९ तासांनी ही बंदी सरकारला उठवावी लागली. मात्र, त्यानंतरदेखील रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईचा असंतोष कमी झाला नाही. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

नेपाळची तरुणाई काय म्हणत आहे?

“नेपाळमध्ये मोदींसारखा नेता असला पाहिजे. मोदींसारखा माणूस या ठिकाणची परिस्थिती बदलू शकतो. भ्रष्टाचार संपून जाईल. गेल्या अनेक वर्षांपासून या देशात भ्रष्टाचार सुरु आहे. मोदींसारखं नेतृत्व नेपाळला लाभलं असतं तर नेपाळची प्रगती जगाने पाहिली असती.” असं तरुण एका व्हिडीओत म्हणत आहेत. दरम्यान भाजपाचे नेते अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि राहुल गांधींवर टीका केली आहे.

काय म्हणाले अमित मालवीय?

काँग्रेसकडून आणि त्यांचे नेते राहुल गांधींकडून मोदींचा अपप्रचार केला जातो. राहुल गांधी हे जेन झेडचे नेते आहेत हे दाखवण्याचा अपयशी प्रयत्न होतो. त्यामुळेच त्यांचे रिल्स, बाईकस्वारीचे फोटो, व्हिडीओ हे पोस्ट केले जातात. मात्र जरा नेपाळची तरुणाई काय म्हणते आहे बघा. राहुल गांधी तुम्ही जे काही स्वतःबाबत सिद्ध करु पाहता आहे त्यापेक्षा वास्तव वेगळं आहे. नेपाळमध्ये मोदींसारखा माणूस हवा होता असं तरुण म्हणत आहेत. जरा हा व्हिडीओ बघा असं म्हणत अमित मालवीय यांनी राहुल गांधींना डिवचलं आहे.

आत्तापर्यंत नेपाळमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू

नेपाळमध्ये संतप्त झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाला आग लावून ते पेटवून दिलं. पंतप्रधानांबरोबरच सत्ताधारी गटातील इतरही काही महत्त्वाच्या नेत्यांच्या घरांना अशाच प्रकारे आग लावण्यात आली. सोमवारी आंदोलक व पोलीस प्रशासन यांच्यात झालेल्या धुमश्चक्रीमध्ये १९ आंदोलकांचा मृत्यू झाला. त्याचे तीव्र पडसाद आंदोलकांमध्ये उमटले. परिणामी मंगळवारी सकाळपासूनच कर्फ्यू असूनही आंदोलक आक्रमकपणे निदर्शने करत सरकारी मालमत्तांवर हल्ले करताना दिसून आले.





Source link

Vasai Skywalk Collapse: वसईत स्कायवॉकचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही – Marathi News | Fiber Sheets Of Skywalk Collapsed In Vasai West Area Amy 95

0
Vasai Skywalk Collapse: वसईत स्कायवॉकचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही – Marathi News | Fiber Sheets Of Skywalk Collapsed In Vasai West Area Amy 95



Vasai Skywalk Collapse: वसईत स्कायवॉकचा भाग कोसळला, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही – Marathi News | Fiber Sheets Of Skywalk Collapsed In Vasai West Area Amy 95 – Latest Vasaivirar News at Loksatta.com





Source link

केइएम रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागामध्ये अडीच तास वीजपुरवठा खंडित… रुग्णांचे हाल! – Marathi News | Patients Suffer From Power Failure At Kem Hospital Mumbai Print News Ocd 94

0
केइएम रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागामध्ये अडीच तास वीजपुरवठा खंडित… रुग्णांचे हाल! – Marathi News | Patients Suffer From Power Failure At Kem Hospital Mumbai Print News Ocd 94



केइएम रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागामध्ये अडीच तास वीजपुरवठा खंडित… रुग्णांचे हाल! – Marathi News | Patients Suffer From Power Failure At Kem Hospital Mumbai Print News Ocd 94 – Latest Mumbai News at Loksatta.com





Source link

thane mp naresh mhaske retains seat after high court dismisses rajan vichares petition

0
thane mp naresh mhaske retains seat after high court dismisses rajan vichares petition



thane mp naresh mhaske retains seat after high court dismisses rajan vichares petition | नरेश म्हस्के यांची खासदारकी कायम; ठाकरे गटाचे विचारे यांची निवडणूक याचिका फेटाळली





Source link

राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुरस्काराने धम्मसेविका/समाजसेविका विशाखाताई थोरात यांचा गौरव

0
राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुरस्काराने धम्मसेविका/समाजसेविका विशाखाताई थोरात यांचा गौरव

कल्याण (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती (अंतर्गत) (रजि.) यांच्या वतीने बहुजन महामाता जनजागृती महोत्सव २०२५ चे आयोजन दिनांक २३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र (स्मारक), कल्याण (पूर्व) येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात समाजातील प्रेरणादायी महिलांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुरस्कार २०२५ धम्मसेविका/समाजसेविका विशाखाताई थोरात यांना जाहीर झाला आहे.

या जनजागृती महोत्सवाचा उद्देश बहुजन समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक जाणीवा निर्माण करणे तसेच राजमाता जिजाऊसाहेब भोसले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या कार्याचा जागर प्रचार करणे हा आहे.

समाजातील धाडसी, कर्तबगार व लढाऊ कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या विशाखालाई थोरात यांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध सातत्याने लढा दिला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून समितीच्या वतीने हा पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या महोत्सवाचे नेतृत्व अध्यक्षा कमलताई हिंगोले, सचिव आशाताई तिरपुडे, खजिनदार अर्चनाताई पराग मेंढे, आयोजक केतनभाऊ आण्णासाहेब रोकडे, संकल्पना अशोकजी लक्ष्मण भोसले, तर संयोजक पराग मेंढे व जगदीश गायकवाड हे करत आहेत.

​मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या तीन रत्नागिरीच्या ट्रॉलर्सवर कारवाई – Marathi News | Sawantwadi After Fishermens Protest Fisheries Department Detained Three Ratnagiri Trawlers For Illegal Malvan Fishing Sud 02

0
​मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या तीन रत्नागिरीच्या ट्रॉलर्सवर कारवाई – Marathi News | Sawantwadi After Fishermens Protest Fisheries Department Detained Three Ratnagiri Trawlers For Illegal Malvan Fishing Sud 02



​मालवणच्या समुद्रात बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या तीन रत्नागिरीच्या ट्रॉलर्सवर कारवाई – Marathi News | Sawantwadi After Fishermens Protest Fisheries Department Detained Three Ratnagiri Trawlers For Illegal Malvan Fishing Sud 02 – Latest Maharashtra News at Loksatta.com





Source link

“मीही त्याचा अपमान करू शकले असते पण…”, घटस्फोटानंतरच्या युजवेंद्र चहलच्या वागणुकीवर धनश्री वर्माची प्रतिक्रिया – Marathi News | Dhanashree Verma Reats On Trolling And And Gold Digger Claims After Divorce From Yuzvendra Chahal Says I Respect My Husband Ssm 00

0
“मीही त्याचा अपमान करू शकले असते पण…”, घटस्फोटानंतरच्या युजवेंद्र चहलच्या वागणुकीवर धनश्री वर्माची प्रतिक्रिया – Marathi News | Dhanashree Verma Reats On Trolling And And Gold Digger Claims After Divorce From Yuzvendra Chahal Says I Respect My Husband Ssm 00



“मीही त्याचा अपमान करू शकले असते पण…”, घटस्फोटानंतरच्या युजवेंद्र चहलच्या वागणुकीवर धनश्री वर्माची प्रतिक्रिया – Marathi News | Dhanashree Verma Reats On Trolling And And Gold Digger Claims After Divorce From Yuzvendra Chahal Says I Respect My Husband Ssm 00 – Latest Television News at Loksatta.com





Source link

जीवनमार्ग: पूर्वजांचे स्मरण हा ध्यानाचाच‎आणखी एक अनोखा प्रयोग‎

0
जीवनमार्ग:  पूर्वजांचे स्मरण हा ध्यानाचाच‎आणखी एक अनोखा प्रयोग‎


पं. विजयशंकर मेहता21 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आपली चेतना एकटी असते, तेव्हा ध्यान लागते. पण चेतना मायेच्या‎संपर्कात आली, तर आपण गुंतून जातो. रामकथेत पक्षीराज गरुड असेच‎गुंतले होते. युद्धाच्या वेळी त्यांनी श्रीरामांचे बंधन तोडले आणि वाटले की‎मी मोठे काम केले. पण त्यानंतर ते अस्वस्थ झाले. तेव्हा ते देवर्षी नारदांकडे‎गेले आणि आपला संशय व्यक्त केला – “ब्याकुल गयउ देवरिषि पाहीं।‎कहेसि जो संसय निज मन माहीं।।” नारदांनी सांगितले – गरुडा, श्रीरामांची‎माया फार प्रबळ आहे. मलाही या मायेनं अनेकदा नाचवलं आहे. सावध‎व्हा आणि ब्रह्माजींकडे जा. या प्रसंगातून संदेश मिळतो की आपण‎संसारात राहतो, तेव्हा कुठे ना कुठे गुंतागुंत नक्कीच निर्माण होते. त्यातून‎सुटण्याचा उपाय म्हणजे संतांचा सहवास, सत्संग आणि गुरूंचे मार्गदर्शन.‎सध्या पितृ पक्ष पंधरवाडा सुरू आहे. ध्यान करण्याचा आणखी एक सुंदर‎उपाय म्हणजे पूर्वजांचे स्मरण करणे. त्यांच्या निमित्ताने शुभकार्य केल्यास‎मन एकाग्र होते आणि आपण ध्यानाच्या मार्गावर चालू लागतो.‎

  • humarehanuman@gmail.com
  • Facebook:Pt. Vijayshankar Mehta‎



Source link

समाजमाध्यमांसाठी नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक; १९ ठार – Marathi News | Youth Riots In Nepal For Social Media 19 Killed Ssb 93

0
समाजमाध्यमांसाठी नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक; १९ ठार – Marathi News | Youth Riots In Nepal For Social Media 19 Killed Ssb 93



समाजमाध्यमांसाठी नेपाळमध्ये तरुणाईचा उद्रेक; १९ ठार – Marathi News | Youth Riots In Nepal For Social Media 19 Killed Ssb 93 – Latest Desh Videsh News at Loksatta.com





Source link

सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा : बारामतीत विद्यार्थ्यांची जनजागृती मोहिम

0
सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा : बारामतीत विद्यार्थ्यांची जनजागृती मोहिम

बारामती : विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमांतर्गत बी.बी.ए. (सीए) विभागाच्या विद्यार्थ्यांनी “सायबर फसवणूक टाळा – सजग व्हा” ही जनजागृती मोहिम हाती घेतली.

या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी मोबाईलवर येणारे अज्ञात कॉल्स, बनावट लिंक्स, लॉटरी स्कॅम, ऑनलाइन गेमिंग फ्रॉड यांसारख्या फसवणुकीच्या पद्धतींची माहिती दिली. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन शालेय विद्यार्थ्यांना अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी आवश्यक काळजी कशी घ्यावी हे समजावून सांगितले.

साक्षी कदम व श्रावणी कदम या विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षेचे धडे देत सरकारी सेवा ऑनलाईन कशा उपलब्ध होतात हे स्पष्ट केले. त्याचबरोबर डिजीटल साक्षरतेमुळे समाजातील सर्व घटकांना मिळणारे फायदे, रोबोटिक्समधील भविष्यातील संधी व रोजगाराच्या नवीन शक्यता यांवरही विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले.

सायबर सुरक्षा ही आजच्या डिजिटल युगातील महत्त्वाची गरज असल्याचे प्रतिपादन करून विविध प्रात्यक्षिकांद्वारे फसवणुकीपासून बचावाचे मार्ग दाखवण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर अवेअरनेसविषयी मोठी उत्सुकता व्यक्त केली.

‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या उपक्रमाचा बारामतीतील हा टप्पा अत्यंत यशस्वी ठरला असून विद्यार्थ्यांचा हा पुढाकार समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.