Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनPoonam Pandey Birthday: केवळ मृत्यूची अफवाच नाही, तर पूनम पांडेने आधीही केलेत...

Poonam Pandey Birthday: केवळ मृत्यूची अफवाच नाही, तर पूनम पांडेने आधीही केलेत विचित्र पब्लिसिटी स्टंट!

[ad_1]

पाटीवर केला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

अभिनेत्री पूनम पांडे हिने सप्टेंबर २०२०मध्ये सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. परंतु, लग्नाच्या काही दिवसांतच तिने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. ही जोडी हनिमूनसाठी गोव्यात असतनाच, पूनम पांडे हिने सॅमविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. हनिमून दरम्यान सॅमने तिचा त्याच्यावर विनयभंग करून, तिला धमक्या दिल्या आणि मारहाणही केली, असा आरोप तिने केला होता.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments