Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रPM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आठवड्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, देशातील सर्वात...

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आठवड्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आठवड्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन

[ad_1]

१२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नाशिक व मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले. त्याचबरोबर काळाराम मंदिरात महाआरती, गोदावरी जलपूजन व रोड शो केला होता. त्यानंतर मुंबईत देशातील सर्वात मोठ्या सागरी सेतूचे मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकचे लोकार्पण केले. यानंतर सात दिवसांच्या अंतराने मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते सोलापुरात देशातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments