Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17 : फिनालेआधीच 'बिग बॉस १७'च्या विजेत्याचे नाव समोर

Bigg Boss 17 : फिनालेआधीच ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याचे नाव समोर

[ad_1]

बिग बॉस १७चा ग्रँड फिनाले २८ जानेवारी २०२४ रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. शोमध्ये अंकितीची आई आणि विकी जैनची आई देखील आल्याचे पाहायला मिळाले. त्या पाठोपाठ आता मुनव्वरची बहिण येणार असल्याचे कळत आहे. तसेच अरुन माशेट्टीची पत्नी शोमध्ये येणार आहे. हा विक संपल्यानंतर बिग बॉसच्या घरात ग्रँड फिनालेची तयार केली जाणार आहे. आता मुनव्वर फारुकी खरच गेम जिंकतो की घरातील इतर कोणी स्पर्धत ती ट्रॉफी स्वत:च्या नावे करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तसेच विजेत्याला यावेळी काय काय मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments