Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPM Modi on Sam Pitroda | "आज मला राग आलाय! माझ्या देशातील...

PM Modi on Sam Pitroda | “आज मला राग आलाय! माझ्या देशातील लोकांचा त्वचेच्या रंगावरून अपमान केलाय”; सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदींचा संताप | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Modi on Sam Pitroda | “आज मला राग आलाय! माझ्या देशातील लोकांचा त्वचेच्या रंगावरून अपमान केलाय”; सॅम पित्रोदा यांच्या विधानावरून पंतप्रधान मोदींचा संताप | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

I am angry, the prince's advisors are insulting the skin color of my people... PM Modi said on Pitroda's statement

PM Modi on Sam Pitroda Controversial Statement : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. असे वक्तव्य त्यांनी केले असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. सॅम पित्रोदा म्हणाले की, भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे जिथे पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात.

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन वाद
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. ते एका मुलाखतीत म्हणाले होते की भारतातील कोणत्या प्रदेशातील लोक कसे दिसतात? काँग्रेस नेते म्हणाले की, भारत हा एक वैविध्यपूर्ण देश आहे, जिथे पूर्वेकडील लोक चिनीसारखे दिसतात, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिणेकडील लोक आफ्रिकनसारखे दिसतात. त्यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments