Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशPM Modi on DMK | दक्षिणेतील मतदारांचा कॉंग्रेस अन् द्रमुकविरोधातील राग भाजपकडे...

PM Modi on DMK | दक्षिणेतील मतदारांचा कॉंग्रेस अन् द्रमुकविरोधातील राग भाजपकडे हस्तांतरित होतोय, तोसुद्धा सकारात्मक मार्गाने : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास | Navarashtra (नवराष्ट्र)

PM Modi on DMK | दक्षिणेतील मतदारांचा कॉंग्रेस अन् द्रमुकविरोधातील राग भाजपकडे हस्तांतरित होतोय, तोसुद्धा सकारात्मक मार्गाने : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Anger against DMK is transferring to BJP, in a positive way: PM Modi

नवी दिल्ली : कॉंग्रेसची काय मजबुरी आहे, जे नेहमी सनातनविषयी विष ओकणाऱ्यांबरोबर त्यांना बसावे लागते. इच्छा नसताना त्यांच्याशी संधी करावी लागते, हेच देशासाठी घातक आहे. कारण आपण पाहिले आहे स्वतः इंदिरा गांधी या नेहमी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा घालत असत. हे सर्व देशाने पाहिले आहे. ते पूजाअर्चना श्रद्धेने करीत असत, असे असताना कॉंग्रेसची काय मजबुरी आहे, जे सातत्याने सनातन धर्माविषय गरळ ओकणाऱ्यांसोबत बसावे लागते, त्यांच्याशी हातमिळवणी करावी लागते, हाच कॉंग्रेसचा रस्ता चुकलेला आहे. जे की त्यांना बिलकुल मान्य होत नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments